aglasem.com
Home Schools Admission Career Mock Test PDF Docs Playground
ClassChoose class
StateSelect state

CBSE Class 10 Question Paper 2025 Solution Marathi

Download CBSE Class 10 Question Paper 2025 Solution Marathi. Here at aglasem.com you can get Answers of CBSE 10th class Question Papers. CBSE Class 10th Marathi Question Paper 2025 Solution is given below. More Detail
CBSE Class 10 Question Paper 2025 Solution Marathi - Page 1 of 18

Finished viewing? Save it for later —

Download CBSE Class 10 Question Paper 2025 Solution Marathi (PDF · 18 pages)
Downloaded 17 times

About CBSE Class 10 Question Paper 2025 Solution Marathi

CBSE Class 10 Question Paper 2025 Solution Marathi is available here for free download. Published by CBSE for Class 10, this solution can be viewed online or downloaded as a PDF (18 pages). Candidates preparing for Class 10 can use CBSE Class 10 Question Paper 2025 Solution Marathi to understand the exam pattern, the type of questions asked, and the overall difficulty level.

Frequently Asked Questions

How can I download CBSE Class 10 Question Paper 2025 Solution Marathi?

Open this page and click the Download button to save CBSE Class 10 Question Paper 2025 Solution Marathi as a PDF. It is completely free on AglaSem Docs.

Is CBSE Class 10 Question Paper 2025 Solution Marathi free to download?

Yes. CBSE Class 10 Question Paper 2025 Solution Marathi can be viewed online and downloaded as a PDF free of cost on AglaSem Docs.

How many pages does CBSE Class 10 Question Paper 2025 Solution Marathi have?

CBSE Class 10 Question Paper 2025 Solution Marathi contains 18 pages, which you can read online or download together as a single PDF.

Where can I find more Class 10 study material?

You can find more Class 10 question papers, sample papers, syllabus, and answer keys on AglaSem Docs.

CBSE Class 10 Question Paper 2025 Solution Marathi – Text

Read the full text of this solution below — useful to quickly search, copy and reference the content online without downloading the PDF.

📄 View text version (18 pages)

Page 1

गुणदान पद्धती
माध्यममक शालाांत परीक्षा २०२५
मराठी (विषय कोड ००९)
प्रश्नपमिका कोड ८
एकूण गुण – ८०
परीक्षकाांसाठी सर्वसाधारण सूचना :
१) तुम्हाला माहीत आहे की उत्तरपमिकेचे मूल्ाांकन हे मिद्यार्थ्यांच््ा वास्तववक आवि ्ोग््
मूल्ाांकनासाठी सवात महत्त्वाची प्रवि्ा आहे . मूल्ाांकनात झाले ली एक छोटीशी चूक
मिद्यार्थ्यांच््ा शैक्षविक भववष््ावर, वशक्षि प्रिालीवर तसेच वशक्षि पेशािर दु ष्पवरिाम
करू शकते. म्हणूनच मूल्यमापनातील चुका टाळण््ासाठी, मूल्ाांकन करण्यापूिी सिव
परीक्षकाांनी कृप्ा, ‘मूल्ाांकन मार्गदशगक तत्त्िे’ काळजीपूवगक वाचून समजून घ््ािीत.
२) “मूल्ाांकन एक गोपनीय कायय आहे कारण ते आ्ोजित केले ल्ा परीक्षा, मूल्ाांकन आजण
इतर अनेक पैलूांशी सांबांजधत आहे. िरील बाबी कोणत््ाही प्रकारे सार्विजनक होणे , परीक्षा
पद्धतीला बाधा आणू शकते आजण लाखो विद्यार्थ्यांच््ा िीर्नार्र आजण भजर्ष््ार्र
पजरणाम करू शकते. हे धोरण, दस्तऐर्ि इतराांना साांगणे , कोणत््ाही माजसकात
प्रकाजशत करणे ककर्ा र्तवमानपत्र, र्ेबसाइट इत््ादींमध््े छापणे , हे अिैध आहे. असे
केल्यास जर्जर्ध जन्माांनुसार बोर्व आजण भारती् दां र् सांजहता (IPC) अांतर्वत दां डात्मक
कारर्ाई केली जाऊ शकते.”
३) मूल्ाांकन हे र्ुिदान पद्धतीत वदले ल्ा सूचनाांनुसार केले जावे. ते कोित््ाही व््क्तीच््ा
समजुतीिर ककवा इतर कोित््ाही बाबींच््ा आधारावर केले जाऊ न्े. र्ुिदान पद्धतीचे
काटे कोरपिे पालन तसेच अनुसरि केले जािे. तथाजप, मूल्ाांकन करताांना, िे उत्तर नर्ी
माजहती ककर्ा ज्ञानार्र आधाजरत आहे आजण/ककर्ा िे नािीन््पूणव आहे, त््ाांचे
्ोग््तेनुसार मूल्ाांकन करून ्ोग्् र्ुण जदले िार्े. इ्त्ता - दहार्ीमध््े, अपेवक्षत
कौशल्ाांिर आधाजरत प्रशनाांचे मूल्ाांकन करताांना, कृप्ा जदले ले उत्तर बारकाईने
समिून घ््ािे. एखादे उत्तर र्ुणदान पद्धतीमध््े समाजर्ष्ट नसले तरीही विद्यार्थ्यांनी ्ोग््
कौशल्ाचा र्ापर केला असेल , तर त््ाांना ्ोग्् र्ुण दे णे आर्श्क आहे. (स्िमत ि
ले खनकौशल्यासाठी लागू)
४) र्ुिदान पद्धतीमध््े उत्तराांसाठी फक्त आिश्यक मुद्दे वदले आहे त. हे केवळ मार्गदशगक
तत्त्वाांच््ा स्वरूपात आहे आवि पूिग उत्तराचा भार् नाही. ववद्यार्थ््ांना त््ाांच््ा स्वतःच््ा

1

Page 2

अवभव््क्तीचे स्िातांत्र्य आहे , आवि जर अवभव््क्ती ्ोग्् असेल तर त््ाांना त््ानुसार ्ोग््
र्ुि वदले जािेत.
५) पवहल्ा वदवशी मुख्् परीक्षकाने प्रत््ेक सहाय्यक परीक्षकाद्वारे मूल्ाांकन केले ल्ा
पवहल्ा पाच उत्तरपुस्स्तका तपासाव््ात, जेिेकरून हे समजेल की प्रत्येकाने मूल्ाांकन
पद्धतीमध्ये वदले ल्ा सिव सूचनाांचे योग्य पालन केले आहे . जर त्यात काही वभन्नता
आढळली, तर ववचारवववनम् आवि चचेअांती वनिग् घेतला जावा. प्रत््ेक सहाय्यक
परीक्षकाकडू न र्ुिदान पद्धतीमध््े कोितीही तफाित रामहले ली नाही, हे सुवनवित
झाल्यािरच पुढील उत्तरपमिकाांचे िाटप करािे.
६) सहाय्यक परीक्षकाांनी ्ोग्् उत्तरासाठी (✓) वचन्ह द्यािे आवि चुकीच््ा उत्तरासाठी (X)
वचन्ह द्यािे. मूल्ाांकन करताांना एखाद्या (दीर्घोत्तरी िा ले खन कौशल्य) ्ोग्् उत्तराच््ा
प्रत्येक मुद्द्याला (✓) वचन्ह तसेच चुकीच्या उत्तराला (X) मचन्ह सतत िापरू न्े, असे
केल्यास, असे िाटू शकते की तेथे गुणदान झाले ले नाही. सिय परीक्षकाांकडू न ही
सियसामान्य चूक होत असल्याचे वनदशयनास आले आहे.
७) जर एखाद्या प्रश्नाचे उपभार् असतील, तर प्रत््ेक भार्ासाठी ्ोग्् गुण कृप्ा, उजव््ा
बाजूस द्यािे. प्रश्नाच््ा ववववध भार्ाांसाठी वदले ले गुण एकत्र करून त््ाचे एकूि र्ुि डाव््ा
बाजूच््ा समासात वलहािे आवि त््ाला वतुगळ करािे. याचे काटे कोरपिे पालन केले जावे.
८) प्रश्नात कोिताही उपभार् नसल्ास, डाव््ा हाताच््ा समासात र्ुि वदले जािेत आवि
त््ास ितुवळ केले जािे, याचेदेखील काटे कोरपिे पालन करािे.
९) जर एखाद्या ववद्यार्थ््ाने अवतवरक्त प्रश्नाचे उत्तर मलमहले असेल तर, अवधक र्ुिाांच््ा
प्रश्नाचे उत्तर ग्राह्य धरािे आवि दु सरे उत्तर "अजतजरक्त प्रशन" – (Ext.) असे मचन्हाांमकत
करािे. (मराठी ही मितीय भाषा असल्याने क्रमिारीतील कोणतीही अचूक उत्तरे ग्राह्य
धरली जािीत ि त्याप्रमाणे एकूण गुणदान करािे.)
१०) मिद्याथी जर शुद्धले खनाची एकच चूक िारांिार करत असेल तर त्याचे त्या चुकीसाठी
एकदाच गुण कापािेत, परत परत त्याच चुकीसाठी गुण कापू नये. (हा मनयम
व्याकरमणकदृष्ट्या शुद्धले खनाच्या प्रत्येक शब्दासाठी लागू आहे .)
११) प्रश्नपमिकेनुसार उत्तरपमिकेत गुणदान करताना, मुखपृष्ठािर पूणव गुणाांकन करािे.
(उदा. ० ते ८०/७०/६०/५०/४०/३० र्ुि). एकूण गुण दे ताना अधा गुण न दे ता तो पूणव
करािा.

2

Page 3

(उदा. ६५ १/२ = ६६ (केिळ मुखपृष्ठािर (Grand Total)).
१२) उत्तर जर सांपूणव बरोबर असेल तर पूिग र्ुि दे ण््ास अवजबात सांकोच करू नये.
१३) प्रत््ेक परीक्षकाने सांपूिग कामकाजाच््ा तासाांसाठी म्हिजे दररोज आठ तास
मूल्मापनाचे काम करिे आवश््क आहे . मुख्् ववष्ाांमध््े दररोज २० उत्तरपुस्स्तकाांचे
आवि इतर ववष्ाांसाठी दररोज २५ उत्तरपुस्स्तकाांचे मूल्ाांकन करिे आवश््क आहे .
(‘स्थल मूल्यमापनासाठीची मागयदशयक तत्त्िे’ यात तपशील जदले ला आहे.) हा बदल कमी
झाले ला अभ््ासिम आवि प्रश्नपवत्रकेतील प्रश्नाांची सांख््ा लक्षात घेऊन केला आहे .
१४) भूतकाळात परीक्षकाने केले ल्ा खालील सिवसामान्् चुका तुम्ही करत नसल्ाची खात्री
करा:-
• उत्तरपुस्स्तकेत उत्तर ककवा त््ाचा काही भार् मूल्ाांकन न करता सोडिे.
• उत्तरासाठी नेमून वदले ल्ा गुणाांपेक्षा अमधक र्ुि दे िे.
• उत्तराांना वदले ल्ा र्ुिाांची चुकीची बेरीज.
• उत्तरपुस्स्तकेच््ा आतील पानाांवरून उत्तरपुस्स्तकेच््ा मुखपृष्ठािर (पमहल्या
पानािर) र्ुिाांचे चुकीचे हस्ताांतरि.
• मुखपृष्ठावर प्रश्नक्रमानुसार चुकीची बेरीज.
• प्रश्नक्रमाांकानुसार गुण हस्ताांतरण न करता क्रमिारीत चुकीचे गुण मलमहणे.
• एकूि बेरीज चुकीची असणे.
• एकूण गुणाांचे अक्षरात ि अांकात चुकीचे ले खन करणे / त्यात समानता नसणे.
• उत्तरपुस्स्तकातून ऑनलाईन पुरस्कार ्ादीत र्ुिाांचे चुकीचे हस्ताांतरि.
• उत्तरे तपासून वचन्हाांवकत केली, परांतु र्ुि वदले ले नाहीत.
• अचूक उत्तरासाठी बरोबर (✓) ि चुकीच््ा उत्तरासाठी चूक (X) या मचन्हाांचा योग्य
ि स्पष्ट िापर करािा.
• उत्तराचा अधा ककवा काही भार् बरोबर आवि बाकीचा चूक म्हिून वचन्हाांवकत केले ,
परांतु कोितेही र्ुि वदले र्ेले नाहीत.
१५) उत्तरपुस्तकाांचे मूल्मापन करताना उत्तर पूिगपिे चुकीचे आढळल्ास, त््ावर चूक (X)
म्हिून वचन्हाांवकत केले जावे आवि ‘0’ (अक्षरी - Zero) र्ुि वदले जावे.
१६) उत्तरपुस्स्तकेतील कोिताही मूल्मापन न केले ला भार्, आतील पानाांिरून मुखपृष्ठावर
गुण हस्ताांतमरत न करणे तसेच एकूण गुणाांच्या बेरजेतील चूक, अशा प्रकारच्या चुका जर

3

Page 4

मिद्यार्थ्याने मनदशवनास आणून मदल्या तर, मूल्मापन का्ात सहभागी झाले ल्या सवग
कमगचाऱ्ाांची तसेच बोडाची प्रवतष्ठा धोक्यात येऊ शकते. म्हणूनच सांबांवधताांची प्रवतष्ठा
अबावधत राखण््ासाठी, सूचनाांचे काटे कोरपिे आवि वववेकपूिग पालन केले जािे.
१७) वास्तववक मूल्मापन सुरू करण््ापूवी परीक्षकाांनी "स्थल मूल्मापनासाठी मार्वदशवक
तत्त्र्े" मध््े वदले ल्ा मार्गदशगक तत्त्वाांचा बारकाईने अभ्यास करािा.
१८) प्रत््ेक परीक्षकाने पुढील गोष्टी काळजीपूिवक तपासाव्यात –
• सवग उत्तराांचे योग्य मूल्मापन केले आहे .
• र्ुि मुखपृष्ठावर योग्यप्रकारे हस्ताांतमरत केले आहे त.
• अचूक एकूि बेरीज केली आहे .
• अांकी आवि अक्षरी अचूक गुण वलवहले आहे त.
१९) मिद्यार्थ्याने ववनांती केल्ावर वववहत प्रवि्ा शुलक भरून उत्तरपुस्स्तकेची छा्ाप्रत
वमळवण््ाचा अवधकार आहे . हे लक्षात र्घेऊन, सवग परीक्षक/अवतवरक्त मुख्् परीक्षक/मुख््
परीक्षक याांनी या गोष्टीची ठळकपणे नोंद घ्यािी की, त््ाांनी गुणदान पद्धतीमध्ये वदले ल्ा
प्रत््ेक उत्तरासाठी आिश्यक मुद्द्याांनुसार ि काटे कोरपिे मूल्मापन केले आहे .

4

Page 5

MARKING SCHEME
Secondary School Examination, 2025
MARATHI (Subject Code: 009)
[Paper Code:8]
Maximum Mark: 80
General Instructions:
1. You are aware that evaluation is the most important process in the actual and
correct assessment of the candidates. A small mistake in evaluation may lead
to serious problems which may affect the future of the candidates, education
system and teaching profession. To avoid mistakes, it is requested that before
starting evaluation; you must read and understand the spot evaluation
guidelines carefully.
2. "Evaluation policy is a confidential policy as it is related to the confidentiality of
the examinations conducted, Evaluation done and several other aspects. It’s
leakage to public in any manner could lead to derailment of the examination
system and affect the life and future of millions of candidates. Sharing this
policy/document to anyone, publishing in any magazine and printing in News
Paper/Website etc may invite action under various rules of the Board and IPC."
3. Evaluation is to be done as per instructions provided in the Marking Scheme. It
should not be done according to one's own interpretation or any other
consideration. Marking Scheme should be strictly adhered to and religiously
followed. However, while evaluating, answers which are based on latest
information or knowledge and/or are innovative, they may be assessed for their
correctness otherwise and due marks be awarded to them. In class-X, while
evaluating two competency-based questions, please try to understand given
answer and even if reply is not from marking scheme but correct competency is
enumerated by the candidate, due marks should be awarded.
4. The Marking scheme carries only suggested value points for the answers These
are in the nature of Guidelines only and do not constitute the complete answer
The students can have their own expression and if the expression is correct, the
due marks should be awarded accordingly.
5. The Head-Examiner must go through the first five answer books evaluated by
each evaluator on the first day, to ensure that evaluation has been carried out
5

Page 6

as per the instructions given in the Marking Scheme. If there is any variation, the
same should be zero after delibration and discussion. The remaining answer
books meant for evaluation shall be given only after ensuring that there is no
significant variation in the marking of individual evaluators.
6. Evaluators will mark() wherever answer is correct. For wrong answer CROSS
'X' be marked. Evaluators will not put right () while evaluating which gives an
impression that answer is correct and no marks are awarded. This is most
common mistake which evaluators are committing.
7. If a question has parts, please award marks on the right-hand side for each part
Marks awarded for different parts of the question should then be totaled up and
written in the left-hand margin and encircled. This may be followed strictly.
8. If a question does not have any parts, marks must be awarded in the left-hand
margin and encircled. This may also be followed strictly.
9. If a student has attempted an extra question, answer of the question deserving
more marks should be retained and the other answer scored out with a note
"Extra Question".
10. No marks to be deducted for the cumulative effect of an error. It should be
penalized only once.
11. A full scale of marks _______(example 0 to 80/70/60/50/40/30 marks as
given in Question Paper) has to be used. Please do not hesitate to award full
marks if the answer deserves it.
12. Every examiner has to necessarily do evaluation work for full working hours ie,
8 hours every day and evaluate 20 answer books per day in main subjects and
25 answer books per day in other subjects (Details are given in Spot
Guidelines). This is in view of the reduced syllabus and number of questions in
question paper.
13. Ensure that you do not make the following common types of errors committed
by the
Examiner in the past-
• Leaving answer or part thereof unassessed in an answer book.
• Giving more marks for an answer than assigned to it. Wrong totaling of
marks awarded on an answer.

6

Page 7

• Wrong transfer of marks from the inside pages of the answer book to
the title page.
• Wrong question wise totaling on the title page. Wrong totaling of marks
of the two columns on the title page.
• Wrong grand total.
• Marks in words and figures not tallying/not same.
• Wrong transfer of marks from the answer book to online award list.
• Answers marked as correct, but marks not awarded. (Ensure that the
right tick mark is correctly and clearly indicated. It should merely be a
line. Same is with the X for incorrect answer.)
• Half or a part of answer marked correct and the rest as wrong, but no
marks awarded.
14. While evaluating the answer books if the answer is found to be totally incorrect,
it should be marked as cross (X) and awarded zero (0) Marks.
15. Any un assessed portion, non-carrying over of marks to the title page, or
totaling error detected by the candidate shall damage the prestige of all the
personnel engaged in the evaluation work as also of the Board. Hence, in order
to uphold the prestige of all concerned, it is again reiterated that the instructions
be followed meticulously and judiciously.
16. The Examiners should acquaint themselves with the guidelines given in the
"Guidelines for spot Evaluation before starting the actual evaluation.
17. Every Examiner shall also ensure that all the answers are evaluated, marks
carried over to the title page, correctly totaled and written in figures and words.
18. The candidates are entitled to obtain photocopy of the Answer Book on request
on payment of the prescribed processing fee. All Examiners/Additional Head
Examiners/Head Examiners are once again reminded that they must ensure that
evaluation is carried out strictly as per value points for each answer as given in
the Marking Scheme.

7

Page 8

Set – 4
MARKING SCHEME
MARATHI

प्रश्न क्र. उपप्रश्न अपेवक्षत उत्तर/महत्त्िाचे मुद्दे गुण
विभाग अ (िाचन ि आकलन)
1. a) त्याआधारे उतारा िाचून प्रश्नाांच्या उत्तराचा योग्य पयाय वनिडा. ३
(कोणतेही ३)
I B) दु सऱ्ाांसाठी

II C) वैराि वाळवांटे

III A) उन्हात

IV D) बेसुमार वृक्षतोड

b) खालील प्रश्नाांची उत्तरे उताऱ्याच्या आधारे एका िाक्यात वलहा. ३

(कोणतेही ३)

I जांर्लात मािूस कमीत कमी लु डबुड करेल वततकें वनसर्ाला चि
दु रुस्त करण््ासाठी सांधी वमळे ल.
II त््ार्म् जीवन जर्िाऱ्ा वृक्षाला ले खकाने एखाद्या सत्पुरुषाची
उपमा वदली आहे .
III बेसुमार वृक्षतोडीची कारिे- अ] जळिासाठी ब] घरे बाांधण््ासाठी
IV प्ावरि सांरक्षिासाठी व जांर्लाचे महत्त्व समजून घेण््ासाठी
मानवाने प्र्त्नशील राहावे, नवीन झाडे लावावीत, जांर्ले त्ार
करावीत, जांर्लतोड थाांबवावीत. [्ापैकी १ मुद्दा जरी वलवहला तरी
र्ुि द्यावेत]
c) उताऱ्याच्या आधारे खालील प्रश्नाांची उत्तरे थोर्क््ात जलहा. २
(कोणतेही एक)
I वृक्ष त््ार्ाच््ा भावनेने उन्हात उभे राहतात. इतराांना फळे , फुले
सावली दे तात. सामान्् मािूसही नेहमीच््ा दर्दर्ीपासून दूर
जाण््ासाठी, हवापालटासाठी थांड हवेच््ा वठकािी, वनसर्ाच््ा

8

Page 9

सावन्नध््ात जातो, असा हा वृक्ष उपकारकता आहे . [ववद्यार्थ््ांनी
स्वतःच््ा शब्दात उत्तर वलवहले असेल तर पूिग र्ुि द्यावेत.]
II बेसुमार वृक्षतोडीमुळे मानवाला पुढील दु ष्पवरिाम भोर्ावे लार्तात :
- (१) उष्िता वाढते, () पावसाचे प्रमाि कमी, (३) दु ष्काळात वाढ,
(४) जवमनीची धूप होऊन जमीन नापीक, (५) हवेचे प्रदूषि
2. कविता िाचून त्यािर आधावरत प्रश्नाांच्या उत्तराांचा योग्य पयाय ३
वनिडा.
(कोणतेही ३)
I A) सांसार

II B) र्ांर्ामाई

III B) कारभारिीला

IV D) वशक्षक – ववद्याथी

b) कवितेच्या आधारे खालील प्रश्नाांची उत्तरे एका िाक्यात वलहा. ४

(कोणतेही ४)

I प्रसाद म्हिून पाहु िीने पूरग्रस्त तरुिाला पापण््ाांमध््े / डोळ्ाांमध््े

पािी वदले .

II सराांचा हात मदतीसाठी वखशाकडे जाताच तरुि हसत हसत उठला.
III पूरग्रस्त तरुिाने पैसे नाकारले .
IV र्ांर्ामाई चार कभतीत माहे रवाशीि पोरीसारखी नाचली.

V कववतेत कवीने पावसाळा ्ा ऋतूचे विगन केले आहे . [वषा/ पाऊस /
पावसाचे असे वलवहल्ास पूिग र्ुि द्यावेत.]
विभाग – ब (व्याकरण)
3. a) सूचनेनुसार उत्तरे वलहा. (कोणतेही ४) ४
I A) समुद्र

II C) ववधान b – c – d बरोबर a चूक
III B) खाल्लीस का माती तू?

9

Page 10

IV B) पलीकडे

V C) शब्द्ोर्ी अव्््

b) सूचनेनुसार योग्य पयाय वनिडा. (कोणतेही ३) ३
I भववष््काळ
II भमिष्ट्यकालीन िाक्य- हरवले ल्ा मािसाांच््ा आठविींनी मन सैरभै र
होईल / झाले असेल / होत असेल / होिार असेल - पूिग र्ुि द्यावेत.
[होिार [१/२ र्ुि द्यावा]
III वतगमानकाळातील िाक्य – पावसाळ्ात रहदारीचा खोळां बा होतो /
होत आहे / झाला आहे / होतो आहे .
IV भूतकालीन िाक्य – पोटभर जेवल्ावर महे शला बरे वाटले / वाटत
होते / वाटतां होतां / वाटलां होतां.
c) सूचनेनुसार योग्य पयाय वनिडा. (कोणतेही ३) ३
I प्रश्नाथी वाक्् / प्रश्नवाचक वाक््

II मिधानाथी होकाराथी िाक्य– कुशलला वदले ली वशक्षा अमान्् आहे .

III आज्ञाथी वाक्् – सवांनी सूचनाांचे पालन करा.
OR
कृप्ा, सवांनी सूचनाांचे पालन करा.
IV छी ! वकत्ती अशुद्ध अक्षर आहे तुझे ! /
वकती अशुद्ध आहे तुझे अक्षर ! / तुझे अक्षर खूप अशुद्ध आहे !
[ केवलप्र्ोर्ी अव््् नसेल व उद्गारवाचक वचन्ह असेल तर पूिग र्ुि
द्यावेत.]
d) सूचनेनुसार उत्तरे वलहा. (कोणतेही २) २
I मनमितपणे एकिचनी शब्द- D) कचच

II महामारीमुळे दे वळे बांद होती.

'दे वळे ' फक्त शब्द मलमहला असेल तर अधा गुण द्यािा
‘दे वळे ’/ दे ऊळे मलहू न पुढील िाक्य जसेच्या तसे मलमहले असल्यास
पूिग गुण दे ण्यात यािा.
III अनेकिचनी शब्द- इमारती

10

Page 11

4. a) सूचनेनुसार उत्तरे वलहा. (कोणतेही २) २
I मभन्नललगी शब्द- A) पत्रा

II ललगमिचारानुसार गटात न बसणारा शब्द- C) र्ाडी

III नपुांसकललगी शब्द- B) कपाट

b) सूचनेनुसार उत्तरे वलहा. (कोणतेही २) २
I समानाथी शब्दाची योग्य जोडी- C) दास – सेवक

II गटात न बसणार शब्द- A) कामर्ार

III गटात न बसणार शब्द- D) घनदाट

c) सूचनेनुसार उत्तरे वलहा. (कोणतेही २) २
I मिरुद्धाथी शब्दाांची योग्य जोडी- C) जमा X खचग

II काळोख - A) प्रकाश

III दास - B) मालक

d) सूचनेनुसार उत्तरे वलहा. (कोणतेही २) २
I D) अडचि
II D) वद्वर्ू समास
III बेवफकीर - A) अव्््ीभाव समास

विभाग – क (पाठ्यपुस्तकािर आधावरत)
5. a) एका िाक्यात उत्तरे वलहा. (कोणतेही ३) ३

I बाबाांनी अनाठा्ी टे क्नॉलॉजीबद्दलची / तांत्रज्ञानाबद्दलची
आपली मळमळ व््क्त केली. [टे क्नॉलॉजी हा शब्द मूलतः इांग्रजी
असल्ाने स्पेकलर्कडे दु लगक्ष करावे.]

II पांताांच््ा पत्नीने मुलाांना दे ण््ासाठी लाडू काढू न बशीत ठे वल्ाने
पांताांच््ा वजनक्ष् सांकलपाला सुरुांर् लार्ला.

11

Page 12

III सांर्ीतकाराांनी कववतेला स्वरराज चढवला की कववतेचे र्ाण््ात
रुपाांतर होते. [स्वरसाज / चाल / सांर्ीत / तालासुरात - असे
वलवहल्ासही पूिग र्ुि द्यावेत.]

IV ले खक रा.र्.जाधव रोज सांध््ाकाळी शवनवार पेठेतील ओांकारेश्वर
मांवदराच््ा पुलावर वफराव्ास जात असत. [मांवदराच््ा पुलावर/
शवनवार पेठेतील पुलावर - एिढे वलवहल्ासही पूिग र्ुि द्यावेत.]

V वनरांजनच््ा मावशीची पमरस्स्थती ्थातथा असल्ाने वनरांजन वार
लावून जेवा्चा. [आर्थथक पवरस्स्थती खराब / र्वरबीची / वबकट /
मावशी र्रीब असल्ामुळे ्ापैकी काहीही वलवहल्ास पूिग र्ुि
द्यावेत.]
b) खालील िाक्यातील वरकाम्या जागी योग्य शब्दाचा पयाय शोधून ३
िाक्य पुन्हा वलहा. (कोणतेही ३)
I आकाश मेघरवहत जनळ््ा वनतळाईने नटले होते.

I डाव््ा बाजूस रुळाखाली पडले ल्ा भल्ामोठ्या भर्दार्ाकडे त््ाचां
लक्ष र्ेले.

III त््ावेळची हा्स्कूलची प्रवेश फी एकर्ीस रुप्े होती.

IV पुन्हा व््ा्ामाकवरता वेर्ळां मॉवनिंर् वॉकचां नाटक करतो.

V तुमच््ासारख््ा जनिःस्र्ाथी वमत्राांमुळे माझां मनोरांजनही होईल.
c) खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे ४० ते ५० शब्दाांत उत्तर मलहा. ३
(कोणतेही १)
(प्रस्तािना वलवहली नसल्यासही पूणय गुणदान करािे.)
I खरा नार्वरक → सुहास बारटक्के
१. दे शाबद्दल वनष्ठा बाळर्िे.
२. उत्तम नार्वरक म्हिून सवग कतगव््े पार पाडिे.
३. आजूबाजूचा पवरसर स्वच्छ ठे विे.
४. सावगजवनक मालमत्तेची जपविूक करिे.
५. का्द्ाचा व सरकारी वनिग्ाांचा आदर करिे.
६. इतराांना समानतेची वार्िूक दे िे.

12

Page 13

७. वनःस्वाथी होऊन समाजसेवा करिे.
८. ज््ेष्ठ नार्वरकाांना मदत करिे.
९. भ्रष्टाचार न करिे.
१०. एकता जपिे.
[ ्ा मुद्द्ाांव््वतवरक्त, प्रश्नाशी सबांवधत, कोितेही ३ ्ोग्् मुद्दे
ववद्यार्थ््ांनी स्वमताने वलवहल्यास पूिग र्ुि द्यावेत.]
II रांर् सावहत््ाचे –
१. पात्ररचना, चुरचुरीत सांवाद, नाट्यम् घटनाप्रसांर्.
२. रांर्मांचावर सादरीकरि हे लक्षात घेऊन नाटककार
नाटकाची माांडिी करतो.
३. वाचनी् व प्रेक्षिी् व्हावां, ही अपेक्षा.
४. वदग्दशगकासाठी नाटक वदग्दर्थशत करिे, हा आनांददा्ी
अनुभव.
५. र्ोकवद दे वल, श्रीपाद कोलहटकर, राम र्िेश र्डकरी,
पु.ल.दे शपाांडे, वसांत कानेटकर, मधुसुदन काले लकर, प्र.के.
अत्रे – वदग्र्ज नाटकार.
(िरीलपैकी कोणतेही ३ मुद्दे)
III फूटवप्रन्टस् – डॉ. प्रदीप आवटे .
पावडे काका रोज पस्तीस – चाळीस वक.मी.
एकटे च कारने प्रवास करायचे. त््ाांनी घराांत वा आजूबाजूल ा
झाले ही लावले ली नव्हती. वशवा् बाहे र कुठे ही र्ेले तरी ते
कारनेच जायचे. ्ासवग त््ाांच््ा दै नांवदनीत काबगन उत्सजगनाला
भरपूर वाव होता. ‘फूटवप्रन्टस्’ ्ा ॲपमध््े जेव्हा ही मावहती
भरली तेव्हा त््ावर काळीकुट्ट पावले उमटली, म्हिूनच
र्ोवजरी, र्ुलाबी पावलां असूनही पावडे काकाांच््ा पावलाांचे ठसे
ॲपवर काळी उमटली.
d) कांसात वदले ल्या िाक्प्रचाराांचा खालील िाक्याांमधील योग्य त्या ५
वठकाणी िापर करून िाक्य पुन्हा वलहा.
I सेतुबांधानात खारूताईने श्रीरामाांना हातभार लार्ला.

13

Page 14

II वदवाळीत आईला कामातून अवजबात उसांत लाभत नाही / लाभली
नाही / जमळाली नाही.
III विवटशाांनी अत््ावश््क वस्तूांवर कर लावल्ावर भारती् नेत््ाांनी
त््ावर आक्षे प नोंदर्ला / घेतला.
IV हसतखेळत र्वित वशकवून जोशी सराांनी मुलाांमध््े र्विताची र्ोर्ी
जनमाण केली/र्ोर्ी लार्ली.
V अवतवृष्टीमुळे सवग वपके बरबाद झाली.
6 a) खालील प्रश्नाांची एका िाक्यात उत्तरे द्या. (कोणतेही ४) ४
I विवा जांर्लात / वनात /अरण््ात / रानात लार्ला आहे .

II कवी नारा्ि सुवे ्ाांचे हात दावरद्र्याकडे र्हाि पडले आहे त.

III दे शवासी्ाांच््ा मुठीत द्रव्् / धन / सांपत्ती / पैसा / दौलत नाही.

IV फुलामुलाांतून श्रावि हसत आहे .

V सांत नामदे व ववठ्ठलाचे / पाांडुरांर्ाचे / परमेश्वराचे / दे वाचे / ईश्वराचे
अांवकत दास आहे त.

VI वाट पाहण््ात कवी सुवे ्ाांचे दोन वदवस र्ेले.
b) खालील िाक्यातील वरकाम्या जागी योग्य शब्दाचा पयाय शोधून ४
िाक्य पुन्हा वलहा. (कोणतेही ४)
I दीनदु बळ््ाांचे असे तुला एकच औक्षि.
II शेतामधुनी वपकावू मोती
III माता धावे कनर्ाळू
IV वहशोब करतो आहे वकती रावहले त डोईवर उन्हाळे
V जीव ओवाळावा तरी जीव वकती हा लहान
c) खालीलपैकी काव्यपांक्तीचे सांदभासह स्पष्टीकरण वलहा. ३

(कोणतेही १)

(सांदभात कवी व कववतेचे नाव वलवहले असेल तर १ र्ुि ि
स्पष्टीकरणाला २ गुण द्यािेत.)

14

Page 15

(एखाद्या मिद्यार्थ्याने िैमशष्ट्य मलमहले नसेल तरी गुण कमी करू
नयेत. ववद्यार्थ््ांनी काव्यपांक्तींचे अथासह स्पष्टीकरण स्वतःच््ा
शब्दात वलवहल्ासही पूिग र्ुि द्यावेत.)

I सांदभव- 'स्वप्न करू साकार' - वकशोर पाठक - दे शाच््ा उज्जज्जिल
भववष््ाचे स्वप्न- कृमषसांस्कृती, श्रमप्रवतष्ठा, एकजुटीचे सामर्थ््ग ्ा
मूल्ाांचे महत्त्व दशगविे.
स्पष्टीकरण – एकजुटीचे व नव््ा वपढीच््ा कतृगत्वाचे सामर्थ््ग स्पष्ट.
दे शवासी्ाांच््ा मनर्टात एकीची शक्ती. ्ाच््ाच बळावर ववज्.
्ेिारी नवी वपढी दे शाच््ा उज्ज्वल भववष््ाकवरता उमेदीने,
उत्साहाने का्ग करिारी. र्घराांर्घराांतून जन्म घेिारे प्रत््ेक मूल
तेजस्वी, जिू तो तेजाचा नवा अवतार. ्ामुळे दे शाचे भववष्् र्घडिार.
आशावाद स्पष्ट.
II सांदभव - 'दोन वदवस' - नारा्ि सुवे- र्रीब, सवगसामान्् मािसाच््ा
जीवनातील भीषि सत््.
स्पष्टीकरण – पोलाद झोतभट्टीत तापवले की त््ाची
उप्ुक्तता, र्ुिवत्ता वाढते-त््ाचप्रमािे जीवनाच््ा सांकटाांच््ा,
दु ःखाच््ा भट्टीत होरपळू न वनघाल्ावर कामर्ाराांचे सामर्थ््ग,
वचकाटी वाढते. दावरद्र्ाचे चटके सहन करत अडचिी, दु ःख
पेलून, त््ावर मात करून कामर्ार आपले आ्ुष्् घालवत
असतो. कामर्ार जीवनाचे ववदारक वचत्रि व सकारात्मक
दृवष्टकोन.
7 a) खालीलपैकी प्रश्नाांची उत्तरे एका िाक्यात वलहा. (कोणतेही ३) ३
I ‘वदवाळी’ हा शब्द सांस्कृत मधील ‘दीपाववल’ ्ा शब्दावरून आला
आहे .[दीपावमल ्ा शब्दात व््ाकरमणकदृष्ट्या ले खन चूक असेल
तरी पूिग र्ुि द्यावेत.]
II भारतात अिुसांशोधनाचा पा्ा डॉ.होमी भाभा ्ाांनी घातला.[भाभा
ऐवजी बाबा असा शब्द वलवहल्ास १/२ र्ुि दे ण््ात ्ािा.]
III अवखल भारती् मराठी सावहत्् सांमेलनात ‘व््ुत्पत्ती कोश रचनेचे
का्ग हाती घ््ावे’ / व््ुत्पत्ती कोशाचे का्ग हाती घ््ावे / व््ुत्पत्ती
कोशाचा - ठराव मांजूर करण््ात आला.

15

Page 16

IV डॉ. काकोडकर जेव्हा ट्रेकनर् स्कूलला र्ेले, तेव्हा ती सांस्था सुरु
होऊन ७ वषे झाली होती.[सात वषग हा शब्द अक्षरी िा अांकी (इांग्रजी
अथवा मराठी (केिळ सांख्येसाठी) वलवहल्ास र्ुि द्यािा.]
b) खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे ४० ते ५० शब्दाांत उत्तर २
वलहा.
(प्रस्तािना वलवहली नसल्यासही पूणय गुणदान करािे.)
I डॉ. काकोडकर ट्रेकनर् स्कूलमध््े दाखल. सांस्थेला सात वषे.
प्रवशक्षिासाठी 100 मुले-मुली दाखल. पि सवांना पुरेल एवढे काम
आहे का ? असा प्रश्न. होमी भाभाांचे उत्तर – तुम्ही स्वतःच काम
वनमाि करा. आपि का् काम करा्चे ते आपिच ठरवले पावहजे.
बॉसने साांवर्तले तेवढांच काम करा्चे व साांवर्तले नसल्ास कामच
नाही, असे समजा्चे, हे चूक. ही प्रवृत्ती र्ेली पावहजे. ्ा सूचनेचे
पालन केल्ास ‘स्का् इज द वलवमट.’
[ तुम्ही स्वतःच काम वनमाि करा. आपि का् काम करा्चे ते
आपिच ठरवले पावहजे. बॉसने साांमगतले तेवढांच काम करा्चे व
साांवर्तले नसल्ास कामच नाही, असे समजा्चे, हे चूक. ही प्रवृत्ती
र्ेली पावहजे. - एवढे उत्तर वलवहल्ासही पूिग र्ुि द्यावेत.]
II व््ुत्पत्ती म्हिजे एखादा शब्द अस्स्तत्वात कसा आला वा त््ाच््ा
मुळाववष्ी मावहती.
भाषेमध््े इवतहासाच््ा दृष्टीने जे फरक होतात
ते वभन्न काळाांतील भाषा बोलिाऱ्ाांच््ा शब्दाांच््ा उच्चाराांचे व
समाजामध््े वापरात असले ल्ा शब्दाांच््ा होिाऱ्ा अथोवचत
बदलाांचे पवरिाम आहे त. व््ुत्पत्तीकोश ्ा बदलाचे स्वरूप स्पष्ट
करतो.
[्ा प्रश्नाचे उत्तर ववद्यार्थ््ाने पाठाच््ा आधारे व प्रश्नाला धरून
स्वतःच््ा शब्दात वलवहल्ासही पूिग र्ुिदान करावे]
विभाग – ड (ले खन)
८ a) खालीलपैकी कोणत्याही एका विषयािर सुमारे १२० ते १५० शब्दाांत ६
वनबांध वलहा.
पुढील मुद्द्याांचा सारासार ववचार करून एकवत्रत र्ुिदान करावे.
(शब्दम्ादा 120 ते 150)
16

Page 17

• आकषगक सुरुवात.
• मुद्देसूद ववष्ववस्तार व माांडिी.
• र्रजेनुसार उदाहरिाांसह स्पष्टीकरि.
• ववरामवचन्हाांचा अचूक वापर.
• काव््ांपक्ती, वाक्प्रचार, अलां कार म्हिी-्ाांचा ्ोग्् वापर.
• शुद्धले खन. (शुद्धले खनात अल्प चुका असल्यास गुण कापू
करू नये.)
• ्था्ोग्् समारोप.
b) वदले ल्या मुद्द्ाांच्या आधारे कोणतीही एक कथा वलहू न समपयक शीषयक ५
ि अथयपूणय तात्पयय वलहा. (शब्दम्ादा 100 ते 120)
पुढील मुद्द्याांचा सारासार ववचार करून एकवत्रत र्ुिदान करावे.
आकषग क सुरुवात व पवरिामकारक शेवट प्रवाही भाषा.
मुद्देसूद व उत्कांठावधग क कथेची माांडिी.
कलपकता.
रांजकता.
र्रजेनुसार सांवाद.
ववरामवचन्हाांचा वापर.
भूतकाळात ले खन.
पात्राांना नावे.
अथगपूिग तात्प्ग.
कथेला साजेसे शीषगक
शुद्धले खन. – याांचा सारासार मिचार करून गुणदान.
(शुद्धले खनात अल्प चुका असल्यास गुण कापू नयेत.)

(कथा शीषयक - १ तात्पयय – १ कथाले खन – ३)
c) खालीलपैकी कोणत्याही एका विषयािर पत्र वलहा. ४

(वलफाफा आिश्यक)
पत्राची नवीन पद्धतीने (सवग र्ोष्टी डाव््ा बाजूला) माांडिी
करून पु ढील मुद्द्याांनुसार एकवत्रत र्ुिदान करावे.
1
वदनाांक, प्रवत = र्ुि
2

17

Page 18

ववष् = 1 र्ुि
मा्ना + मजकूर = 1 र्ुि
1
प्रेषकाचा पत्ता व स्वाक्षरी = र्ुि
2
वलफाफा = 1 र्ुि
(शुद्धले खन - अल्प चुकाांसाठी गुण कापू नये.)
पिले खन आहे ; त्यामुळे Email ची आिश्यकता नाही.
[ववद्यार्थ््ांनी जुन््ा पद्धतीने पत्रले खन केल्ासही पूिग र्ुि द्यावेत,
तसेच वलफाफ््ामध््े प्रवत, प्रेषकाची जार्ा बदलल्ास माि पत्ते
बरोबर असल्ास पूिग र्ुि द्यावेत.] (काही मठकाणी अजूनही जुन्या
पद्धतीने पिले खन मशकिले जाते, हे गृहीत धरून िरील बदल आपण
स्िीकारािा.)

(महत्त्िाची सूचना – िरील उत्तरपमिका मशक्षकाांच्या सांदभासाठी तसेच उत्तरपमिका तपासण्यास
मशक्षकाांना साहाय्य व्हािे, या हे तूने तयार केली आहे . तरी ‘भाषा’ मिषय असल्यामुळे मुलाांची
अमभव्यक्ती मिचारात र्घेऊन, मिद्यार्थ्यांनी मदले ली उत्तरे, माांडले ले मिचार, जर मुद्देसूद ि समपवक
असतील तर त्या अनुषांगाने गुणदान करण्यात यािे.)

18

Document Details

Board / OrgCBSE
ExamClass 10
TypeSolution
Pages18
Updated24 Sep 2026