Page 1
SAMPLE PAPER
Karnataka
Board
Model Paper
Page 8
Karnataka State Board
SSLC Examination
Model Answers 2026
Page 10
. अचूक उ रे गण
ु
I. पढु ील ांना येक चार पयाय िदलेले आहेत. यापैक यो य
पयाय िनवडून उ रे िलहा. 6x1=6
01 'सयू दय' या श दाचा संिधिव ह असा होतो – (सोपा)
(अ) सयू + उदय (ब) सयू ा + उदय
1
(क) सयु + दय (ड) सयू + दय
उ र : (अ) सयू + उदय
02 'अ िदशा' हे या समासाचे उदाहरण आहे - (सोपा)
(अ) अ ययीभाव समास (ब) बह ीही समास
(क) कमधारय समास (ड) ि गू समास
1
उ र : (ड) ि गू समास
03 'भीमक हा िवदभ देशाचा राजा होता' या वा यातील काळ हा आहे -
(सोपा)
(अ) वतमानकाळ (ब) भतू काळ 1
(क) भिव यकाळ (ड) अपणू वतमानकाळ
उ र : (ब) भूतकाळ
04 ' याची अडचण यालाच माहीत' या अथाची हण ही आहे - (सोपा)
(अ) चोरा या मनात चांदणे (ब) खाई याला खवखवे
(क) यावे या या वश
1
ं ा, ते हा कळे (ड) अित तेथे माती
उ र : (क) यावे या या वंशा, ते हा कळे
05 'लेखक िद लीत रहात होते.' अधोरे िखत श दाची िवभ ओळखा.
(सोपा)
(अ) थमा िवभ (ब) तृतीया िवभ 1
(क) पंचमी िवभ (ड) स मी िवभ
उ र : (ड) स मी िवभ
06 'आदनु े गृहपाठ पणू के ला.' या वा यातील योग ओळखा. (सोपा)
(अ) कतरी योग (ब) कमणी योग
(क) भावे योग (ड) यापैक नाही
1
उ र : (ब) कमणी योग
II पिह या दोन पदांचा सबं ध ं ओळखून ितस या पदाशी जुळणारा
संबंिधत श द िलहा. 4x1=4
शेती करणारा : शेतकरी : : गरु े राखणारा : ............ (साधारण)
1
7.
उ र : गुराखी
8. ानी : अ ानी : : उ ीण : .............. (सोपा)
उ र : अनु ीण 1
(2)
Page 11
9. प रणय : िववाह : : नृप : .............. (सोपा)
उ र : राजा, भूपती, भूपाल इ. 1
10. हळूहळू : ि यािवशेषण अ यय : : िकंवा : .............. (साधारण)
उ र : उभया वयी अ यय 1
III खालील ांची उ रे एका वा यात िलहा. 7x1=7
11. काकंू नी कोणता िनवाणीचा सदं ेश िदला? (सोपा)
उ र : कु याला तरी घालवनू (हाकलनू ) ावे अथवा काकूंना तरी 1
कायमची रजा ावी असा िनवाणीचा संदेश िदला.
12 जपानी त ण मल ु ची चे ा के हा होते? (सोपा)
उ र : मुली नोकरी न करता घरातच बसनू रािह या तर जपानी 1
मुल ची चे ा होते.
13 'नोकर? छे , मालक !' या पाठाचे मू य कोणते? (सोपा)
उ र : ‘नोकर? छे , मालक!’ या पाठाचे मू य ‘ वभावदोष’, 1
‘िवनोदिनिमती’ हे आहेत.
14 काव याने कोणता शकून सांगावा अशी कवीची इ छा आहे? (साधारण)
उ र : पढं रीचा राजा पांडुरंग पाहणा हणून घरी के हा भेटायला 1
येईल असा शकून सांगावा अशी कवीची इ छा आहे.
15 संत ाने रांनी कोण या िठकाणी संजीवनी समाधी घेतली? (सोपा)
उ र : सतं ाने रांनी 'आळंदी' येथे सज ं ीवन समाधी घेतली.
1
16 देशभ , समाजसेवकाला कशाची पवा नसते? (साधारण)
उ र : लोकसेवेत म न असणा यांना आप या िजवाची (देह राहील 1
का जाईल) याची पवा नसते.
17 भर दपु ारी कोणाची रागं लागते? (सोपा)
उ र : भर दुपारी डो याव न पाणी वाहन नेणा या बायकांची रांग 1
लागते.
IV खालील ांची सूचने माणे उ रे िलहा. 3x2=6
खालील वा चारांचा अथ सांगनू वा यात उपयोग करा. (साधारण)
18. अ) उपरती होणे
उ र : उपरती होणे - प ाताप होणे
वा यात उपयोग- राजाला वत:ची चूक ल ात आ यानतं र उपरती
झाली. 2
ब) बाळकडू िमळणे
उ र : बाळकडू िमळणे - लहानपणी यो य सं कार िमळणे.
वा यात उपयोग-गंगूबाईना ं घरातच संगीत िश णाचे बाळकडू
िमळाले होते.
(3)
Page 12
19. अलक ं ार ओळखनू ल णे िलहा : (साधारण)
"खां ावरची रकामी घागर ांनी भर यासारखी वाटली."
उ र : उपमा अलंकार
ल णे- दोन व तूतील सा य चम कृितपण ू रतीने जेथे वतन के लेले
2
असते तेथे उपमा अलंकार होतो. (या अलंकारात सारखा, सारखी,
समान असे श द येतात.)
20. गण पाडून ओळखा. (साधारण)
"पावेन पाय िशवही निमतो जयाते"
उ र : " पा वे न पा य िश व ही न िम तो ज | या ते"
__U _UU U_U U_U __
त भ ज ज गग
वृ ाचे नाव : वसतं तीलका 2
ल णे :
अ रसं या : 14
गण : त, भ, ज, ज, ग ग
यती : 8 या अ रावर
V खालील ांची उ रे दोन ते तीन वा यात िलहा. 7 x 2 = 14
21. डोळस मनु य आध ं यांना काय हणाला? (सोपा)
उ र : ‘तु ही याला ह ी समजता तो ह ीचा एक-एक अवयव आहे. तो 2
ह ी न हे. अशा सव अवयवांनी यु (जो आहे) तो ह ी होय.' असे डोळस
मनु य आधं यानं ा हणाला.
22. िव ा संपादन कर यासाठी आबं ेडकरांनी कोणकोणते क घेतले?
(सोपा)
उ र : िव ा हे आबं ेडकरांचे पिहले दैवत आहे. आबं ेडकरांनी अपार वेदना
आिण ास सोसनू िव ा संपादन के ली. मबंु ई या िडपाटमट या चाळीत
दहा फूट लांब, दहा फूट ं द अशा खोलीत आप या आई-वडील, भावडं े
2
यां यासोबत राहन एक पैशा या घासलेट तेलावर अ यास के ला.
वेळ संगी क या भाकरी खा या. इं लंडमधील आठ वषाचा अ यास म
21 तास अ यास क न 2 वष 3 मिह यात पणू के ला.
23. "छ ी, छ पर मुदाबाद!" सदं भासह प ीकरण करा. (साधारण)
उ र : सदं भ : वरील सदं भ 'मनाचे िपजं रे ' या पाठातील असनू या पाठाचे
लेखक अनतं काणेकर हे आहेत.
प ीकरण : प रि थतीचे िपंजरे तोडून टाक यािशवाय मानवाची मु
होऊ शकत नाही. या माणे या जागितक ांतीचाही ारंभ मनाचे िपंजरे
2
तोडून टाक यापासनू हावा असे लेखकाला वाटते. मोठमोठी माणसे
मोठमोठ्या ां या करत असतात. आपण मा छोट्या माणसांनी "छ ी,
छ पर मदु ाबाद!" यापासनू याची सु वात करावी.
(4)
Page 13
24. रा.रं. बोराडे यांचा प रचय िलहा. (सोपा)
उ र : पणू नाव : रावसाहेब रंगराव बोराडे (1940) यां या कथा ामीण
जीवनावर आधारले या आहेत. ामीण जीवन, ामीण यि रे खा व
यां या यथा यांचे सरु े ख िच ण यां या सािह यातनू आलेले आहे.
2
ामीण भाषेतील गोडवा, रागं डेपणा, सव लकबी, यां या लेखनातनू िदसनू
येतात. 'माळराण', 'बोळवण', 'मळणी' हे यांचे िस कथासं ह आहेत.
'पाचोळा' या कादबं रीला व 'मळणी' या कथासं हाला महारा शासनाचा
उ कृ सािह यिनिमतीचा परु कार िमळालेला आहे.
25. 'हं हळू बोला तनयाते' संदभासह प ीकरण करा. (साधारण)
उ र : संदभ : वरील संदभ 'पाहणे' या किवतेतील असनू या किवतेचे
कवी हाद के शव अ े (के शवकुमार) हे आहेत.
प ीकरण : घरी आलेले पाहणे मन मानेल तसे वागतात. अशा पाह याच ं े
2
वतन पाहन बा याला आ य वाटते. तो आप या आईला हे पाहणे कोठून
आलेले आहेत यािवषयी िवचारतो. ते हा आपले बोलणे ओट्यावर
झोपलेले पाहणे ऐकतील हणनू ती आप या बाळाला हळू बोल याची बोट
वर क न सचू ना करते.
26. इं िजत भालेराव यांचा प रचय िलहा. (सोपा)
उ र : इं िजत भालेराव (1962) यांची किवता संत तक ु ाराम आिण संत
कबीरांचा वारसा घेऊन आलेली आहे. 'दरू रािहला गाव', 'जातं गाणं गातं'
हे यांचे िस किवतासं ह आहेत. 'आ ही काबाडाचे धनी',
'कुळंिबणीची कहानी' या यां या दीघ किवता िस आहेत. 'रानम याची 2
वाट', 'मा या गावाकडं चल मा या दो ता' हे यांचे बाल- किवतासं ह
आहेत. ामीण जीवन व िनसगाशी असलेले नाते हे यां या किवतेची
ठळक वैिश ्ये आहेत. लोकवा याचा उपजत रे खीवपणा, मायबोलीचा
थेट िज हाळा हे यां या लेखनाचे िवशेष आहेत.
27. भुके जीव काय करतील असे कवी हणतो? (सोपा)
उ र : भक ु े जीव िव लाकडे भाकरी या पाने पोटात येऊन भक ू
भागिव याची िवनंती करीत आहेत. िव लाने जर भक ू भागिवली नाही तर
भकु े जीव भक ू े ने याकूळ होऊन सैरावैरा धावतील. ते एकमेकानं ा खायला 2
मागेपढु े पहाणार नाहीत. देवांना थेट इशारा देतील. वेळ संगी देवा या
मा यावर घणाचे घावही घालतील. देवर ही ाशन करतील. कारण ते
अ नाचे भ आहेत.
VI खालीलपैक कोण याही एका क पनेचा िव तार करा.
1x3=3
28. अ) वामी ित ही जगाचा आईिवना िभकारी (कठीण) 3
उ र : I) क पनेचा अथ : ' वामी ित ही जगाचा आईिवना िभकारी' या
का यपं चा अथ असा आहे क , एखादा माणसू ती ही जगाचा वामी
(5)
Page 14
(राजा) असला तरी जर या याकडे आईसारखे मायेचे छ नसेल, आईचा
आशीवाद नसेल तर तो िभका यासारखा ददु वी आहे. यातनू आप या
आयु यातील आईचे मह व अधोरे िखत होते.
II) उदाहरण व प ीकरण : आई या ेमाची तल ु ना ही जगातील
कोण याही गो ीशी होऊ शकत नाही. आप याजवळ खपू सपं ी, स ा,
क त , सवकाही आहे पण जर मायेची सावली देणारी आईच नसेल तर
जीवना या ख या आनंदापासनू आपण पारखे राहतो. ती के वळ ज मदा ी
नसनू ेम, माया आिण याग यांचे तीक आहे. आई आप या मल ु ासाठी
कोण याही कारचा याग कर यासाठी तयार असते. आई या साि न यात
माणसू िकतीही सक ं टात असला तरी सरु ि त व आनदं ीत असतो. िजजाऊ
मातेने िशवबांना वरा याची ेरणा िदली. महा माज या मनात स याचा
आ ह यां या मातेने ठसिवला. तर भदू ानाची क पना िवनोबांना सचू ली
ती आई या िशकवणीतनू च. अशी आईची महती आहे.
III) ता पय : एकूणच आईिशवाय जीवनाचा आनदं अपणू आहे. हणनू
वरील का यपं तनू आईचे आप या जीवनातील मह व अधोरे िखत होते.
िकंवा
ब) थांबला तो सपं ला (कठीण)
उ र : I) क पनेचा अथ : 'थांबला तो संपला' या सवु चनाचा अथ असा
आहे क , आपण एखादे येय गाठ यासाठी सतत य न के ले पािहजेत. जर
आपण य न थांबिवले तर आपली गती थांबते व आपण आप या
येयापासनू दरू जातो. हणनू जीवनात यश वी हो यासाठी सतत य न
करत राहणे आव यक आहे.
II) उदाहरण व प ीकरण : गितशीलता हे मानवी जीवनाचे खरे ल ण
आहे. जसा पा याचा वाह कधी थांबत नाही. आप या मागात येणा या
अडथ यांना ओलांडून, वळसा घालनू तो िनरंतर पढु े जात असतो. मानवी
जीवन हे पा या माणेच वाही असावे. पाणी एकाच िठकाणी साचनू
रािहले तर याचे डबके होते, याला दगु धी येते. परंतु ते वाहत रािहले तर
शेवटी सागराला जाऊन िमळते. या वाहाला िद य व ा होते. मानवी
जीवनाचे असेच आहे. सतत के ले या य नांमळ ु े जीवनात गती होते. जर
संकटांना घाब न य न कर याचे सोडून िदले तर कधीच यश िमळत नाही.
हणनू य ने व समाजाने नेहमी गतीशील असले पािहजे.
III) ता पय : आप या जीवनात गती साध यासाठी, एखादे येय
गाठ यासाठी सतत य नशील राहणे मह वाचे आहे.
(6)
Page 15
VII खालील ांची पाच-सहा वा यात उ रे िलहा.
10 x 3 = 30
29. वसईचा िक ला घे यासाठी िचमाजीअ पांनी कोणकोणते
य न के ले? (साधारण)
उ र : िचमाजीअ पांनी कोकणातील बराच मल ु ूख िजक ं ू न पढु ील
देशावर आपले वचसव् थापन कर यासाठी वसईपयत गेले. वसई
िक यावर पोतगीजा ु ंचे वच व होते. हा िक ला समु ात होता. 3
के वळ एकाच बाजनू े जमीन होती. ते हा िक ला घे यासाठी थम
आरमारां या सहा याने लढाई के ली गेली. तीन वष लढूनदेखील यश
िमळाले नाही. पण िक ला घे याचा िनधार प का होता.
िक यातील भेद जाण यासाठी सरदारांनी वेगळा वेष प रधान क न
गु मािहती िमळिवली. शेवटी तहा ारे िचमाजीअ पांनी िक ला
ता यात घेतला.
30. 'जपानी ी' या पाठा या आधारे जपानी ीचे वभाववैिश े
िलहा. (साधारण)
उ र : 'जपानी ी' या पाठात लेिखका इदं ू सा कर यांनी जपानी
ी या अनेक वभावगणु ांचे वणन के ले आहे. जपानी ी पाने जशी
गोड आहे तशी वभावाने ेमळ व िवन आहे. पाह याच ं े वागत
खपू मनोभावे करतात. या खपू मेहनती आहेत. हॉटेलातील वाढपी,
बटू पॉिलश करणे, के स कापणे, कागदी डबे िवकणे अशा हल या 3
व पाची कामे देखील या न लाजता िनभयपणे करतात. वत: या
ल नासाठी पैसा जमा करतात. घरात सव कार या सिु वधा
असा यात असा याच ं ा ह असतो. सामािजक, आिथक, राजक य
े ात या पढु ारले या आहेत. ि यांनी वत: पढु ाकार घेऊन अनेक
सं था थापन क न वावलंबी जीवन जगत आहेत. थोड यात
जपानी ी सो वळ, िवन व िनभय आहे.
31. िशिबरं घे यासाठी येणारे िश क नाखूष का असत? (साधारण)
उ र : डॉ.रव को हे यानं ी आिदवासी त ण मल ु ासं ाठी िशिबरे
आयोिजत के ली; पण या िशिबरात येणारे िश क हे बाहेरगावाहन
आलेले अस यामळ ु े आिदवासी वातावरण व प रि थतीशी जळ ु वनू
घेताना यांची िचडचीड होत होती. िपढ्यानिपढ्यांपासनू अ र ान
3
नसले या आिदवास या मल ु ांना िशकिव याचा कळवळा
यां यापाशी न हता. यामळ ु े 'यह आिदवासी कभी नह बदलेगा'
असा याचं ा समज झाला होता हणनू ते नाखषू असत.
(7)
Page 16
32. आप या मृ युप ात महा मा फुले यांनी काय िलिहले होते?
(सोपा)
उ र : आजपयत आपण के लेले काय आप या मृ यूनंतरही चालावे
याक रता महा मा फुले यांनी आपले मृ यपू िलिहलेले होते.
आप या प ात आपला वारस यशवतं च असेल असे यानं ी नमदू 3
के ले होते. आप या माणेच यशवतं ाने शु , अितशू ांना मानव ोही
ा णां या कचाट्यातनू सोडिव यासाठी आयु य खच करावे व
उभयंतां या मृ यनू ंतर सव िवधी स यशोधक प तीने करा यात असे
मृ यपू ात िलहन ठे वले या हो या.
33. लेखक उ म कांबळे कोणते िदवा व न पाहत असत?
(साधारण)
उ र : मला चागं ली नोकरी लागेल. मी आ काला इतकं भारी लगु डं
घेईन क सारे बघत राहतील. मी अ णाला चाकरीतनू मु करे न. मी
आ काला मा याकडेच ठे वेन. ितला कसलाही ास होऊ देणार
नाही. मी वत:साठी घर बांधेन, खपू क करे न. व नां या या
3
मािलके त डो यांसमोर यांची आ का भारी िकंमती या नऊवारी
लगु ड्यात िदसायची. ितचा चेहरा हसरा वाटायचा. ित या चेह यावर
उगवणारं िचतं ेचं जगं ल सपं लेलं िदसायचं अशा कारे लेखक उ म
कांबळे िदवा व न पाहत असत.
34. आपणास ीकृ णाला मनाने वरले आहे हे ि मणी याला
कसे सांगते? (साधारण)
उ र : ीकृ णाचे स णु ऐक यानंतर ि मणीने मनोमन ीकृ णाला
आपला पती हणनू वीकारते. ते हा िशशपू ाल पी को ापासनू
प नीचे र ण करणे हे पती हणनू तझु े कत य आहे असे ती सागं ते. 3
कारण िशशपू ाल पी को हा धाड घालून पळवनू यावे हे
तु यासार या वीराला आवडणार नाही. तू वत: या परा माने
सवाना परािजत क न आपणास घेऊन जावे. या श दात ीकृ णाला
मनाने वर याचे ि मणी सांगते.
35. 'जरा तरी समज धरी अंतरी' असे कवी का हणत आहे?
(कठीण)
उ र : कवी राम जोशी यानं ी 'भला ज म हा' या लावणीतनू
(किवतेतनू ) भ या ढ गीपणावर आसडू ओढले आहेत. ढ गी साधू
वत:लाच देवाचा अवतार समजनू लोकांना फसिवतात. अशा ढ गी 3
साधनंू ा उ ेशनू ते हणतात क , तल ु ा दल
ु भ असा मानवज म
िमळालेला आहे. ही या परमे राची कृ पा समज आिण परमे राला
शु अतं :करणाने शरण जा, याची सेवा कर. चराचरावर याची स ा
आहे असा तो परमे र तल ु ा या भवसागरातनू ता ण नेणार आहे याची
(8)
Page 17
थोडी जाणीव ठे व असे कवी हणतो आहे.
36. पृ वीचे ेम िमळावे हणून शु , धमु के तू, मंगळ ह
कशा कारे याचना करीत आहेत? (साधारण)
उ र : 'पृ वीचे ेमगीत' या किवतेत पृ वीचे ेम िमळिव यासाठी
आकाशातील शु , धमु के तू, मगं ळ असे अनेक ह िविवध कारे
ित याकडे ेमयाचना करीत आहेत अशी भ य क पना कवीने के ली
आहे. शु हा भ या पहाटे पृ वीची वाट पाहत दरवाजात उभा आहे 3
व आप या भेचा िपसारा फुलवनू पृ वीकडे ेमयाचना करीत आहे.
धुमके तू िपसाटा माणे (वेड्यासारखा) वत:चे के स िपंजा न
पृ वीकडे ेमयाचना करीत आहे. मंगळ हा ह पृ वीकडे ेमयाचना
करताना लाजनू लाल झालेला आहे.
37. सैिनक, देशभ व समाजसेवक यांचे गुणगान का के ले
पािहजेत? (साधारण)
उ र : 'गाऊ यांना आरती' या किवतेत कवी यशवतं यांनी सैिनक,
समाजसेवक, देशभ व सतं याच ं े गणु गाण के ले आहे. सैिनक
देशावर येणा या सकं टा या सगं ी रा ा या र णासाठी धैयाने
शश ू ी लढतात व कणासारखे रणांगणावर देशासाठी बिलदान देतात
हणनू याचं ा गौरव के ला पािहजे. याच माणे देशभ देखील
3
वत:चा वाथ बाजल ू ा ठे वनू देशासाठी आपले जीवन समिपत
करतात. देश हाच देव समजनू याची मनोभावे सेवा करतात. देशाला
गलु ामीतनू मु करणे हेच याचे एकमेव येय असते. शेवटी माकडेय
ऋषी माणे अमर व ा करतात हणनू यांचा गौरव करावा.
समाजसेवक हे समाजा या उ नतीसाठी आप या देहाची पवा न
करता काय करतात. लोकां या सख ु ी जीवनासाठी सौभ ासारखे
आ माहती देतात हणनू यांचा गौरव के ला पािहजे.
38. 'धरण' किवते या आधारे ि यां या क ाचे वणन करा.
(साधारण)
उ र : 'धरण' या किवतेत दया पवार यांनी क क नही उपाशी
राहणा या ामीण भागातील ि यां या वेदना मांड या आहेत.
ामीण भागातील ि यांना भ या पहाटे उठून झाडलोट, दळणकांडण,
वयंपाकपाणी यासारखी कामे करावी लागतात. घरातील कामे
3
आटोप यानतं र यानं ा शेती या िकंवा रोजदं ारी या कामावर जावे
लागते. तहाने लेक असले तरी याला झाडाखाली िकंवा वेता या
पाठीखाली झोपवनू काम करावे लागते. एवढे काबाडक क न
देखील पायाला साधी च पल िमळत नाही हणनू वेळ संगी पायाला
झाडाचा पाला बांधनू काम करावे लागते. िप या या पा यासाठी
वणवण भटकावे लागते. एवढे क क नही यां या जीवनात सख ु ाचे
(9)
Page 18
ण लाभत नाहीत पण या आशावादी आहेत.
VIII खालील ांची आठ-दहा वा यात उ रे िलहा. 4 x 4 = 16
39. िपंपळ व जांभूळ या झाडाब ल लेखकाने कोण या आठवणी
सांिगत या आहेत? (साधारण)
उ र : लेखक गल ु जार यांना झाडे खपू ि य आहेत. िपंपळ हा परु ातन
वृ असनू पवू जांनी याला देवाचे प िदले आहे. िपंपळाचे येक
अवयव औषधी या पात मानवाला उपयोग पडतात. िपंपळाब ल
आठवणी सागं ताना लेखक िलिहतात, लहानपणी िम ासं ोबत
िपंपळाची पाने गोळा क न 'ले मलाई बफ, ले मलाई बफ' असं
ओरडत खोटा-खोटा कु फ वाला बननू खेळ खेळत असत.
िपंपळा या पानांना खोटा-खोटा कात चु ना लावनू खेळातले िवडे
तयार करणे, पानाचे दक ु ान चालवणे हाही खेळ खेळत असत.
जांभूळ या झाडाला लेखक लहानपणीचा गारवा हणतात. कारण
लेखक जांभळा या साि न यात खेळत-खेळतच लहानाचे मोठे झाले.
जांभळाचे झाड एखा ा वय कर य माणे यांना वाटते.
4
उ हा यात भर दपु ारी जांभळा या झाडाखाली खेळ यास घरातनू
परवानगी िमळत असे. या झाडाजवळ खेळताना जणू आजोबाजवळ
खेळतोय असे यानं ा वाटत असे. दो ही हात पस न जणू ते
आशीवाद देत आहेत असा भास लेखकाला होत असे.
िकंवा
जंगलातील पानगळी या िदवसात कोणते य िदसते? याचे
वणन करा. (साधारण)
उ र : पानगळी या मोसमात जगं लातील झाडांची पाने गळतात.
झाडे आपला िहरवा रंग टाकून, लाल िपव या, के शरी रंगाची
उधळण करतात. ते पाहताना आपले भान हरपनू जाते. बहावा लाल व
िचनार वृ मडं ळी आप या पहाडी भागात अशी काही रंगाच ं ी दाटी
करतात क रंगीबेरंगी कपडे घालनू कुठलीतरी वरात चालली आहे
असा लेखकाला भास होतो. पानगळी या मोसमात जगं लातील झाडे
स दयाची उधळण करतात.
40. ं संगीत िश णासाठी कशा कारे क घेतले?
गंगूबाईनी
(साधारण)
उ र : गगं बू ाई हनगल यांना संगीत िश णाचे बाळकडू घरातनू च
िमळाले. यांची आई अबं ाबाई यांनी गगं बू ाईवर संिगताचा पिहला
4
सं कार के ला. लहानपणापासनू यानं ा गायनाची आवड होती.
अ दल ु करीम खाँ, द.रा. ब े गु जी यांनीही वेळोवेळी यांना संगीत
िश णासाठी ो साहन िदले. शालेय िश णानंतर हबळीला
कृ णाचाय हलगरू आिण कंु दगळ ु येथे सवई गधं व यां याकडून
(10)
Page 19
संगीताचे धडे घेतले. यांचा आवाज अितशय नाजक ू , पातळ व
बारीक अस याकारणाने या गाऊ लाग या क यांचा गळा दख ु त
असायचा. यामळ ु े डॉ टरां या स यानसु ार यांना ग यावर
श ि या क न यावी लागली. याचा प रणाम यांचा आवाज
पु षी झाला पण यानं ी गाणे न थाबं िवता पु हा रयाज क न आपला
आवाज पवू वत ा के ला. पहाटे उठून दोन-दोन तास खजाचा रयाज
करत असत. अशा कारे यांनी संगीत िश णासाठी वेगवेगळे क
घेतले.
िकंवा
बेळगावी काँ ेस या अिधवेशनातील घटनांचे वणन करा.
(साधारण)
उ र : 1942 साली बेळगाव येथे काँ ेसचे अिधवेशन भरले होते. या
अिधवेशनाचे अ य महा मा गाधं ी होते. या काय माचे वागतगीत
गा याचा मान गगं बू ाई व यां या शाळे तील इतर िव ा याना
िमळालेला होता. यावेळी यांचे वय अवघे 11 वष होते. वागतगीत
िशकिव यासाठी हैसरू हन िश क आणले होते. यासपीठावर
महा मा गांधी, पंिडत नेह , गगं ाधर देशपांडे, महमं द अली जीना
यासारखी बडी मडं ळी बसली होती. गगं बू ाईचें गाणे इतके उ म झाले
क , य गांधीज नी यांना शाबासक िदली. आप या जातीव न
आपला अपमान होईल अशी सारखी भीती यांना वाटत होती पण
तसे काही घडले नाही. ही घटना दीघकाळ यां या मरणात रािहली.
41. 'स कार' किवतेचा सारांश तुम या श दात िलहा. (कठीण)
उ र : 'स कार' या किवतेत कवी मगं ेश पाडगावकरांनी पिह या
िहर या तृणपा या या स काराचे वणन के ले आहे. सु वातीला
धरणीने आप या उरावर वालारसाचे चटके सहन क न कठीण असे
तप के ले. उगव याची प रि थती नसतानादेखील हे तृणपाते मातीशी
लढा देत ितकूल प रि थतीशी संघष करत उगवते. धरणी या
पोटाम ये असले या छोट्याशा बीजातनू हे तृणपाते भमू ीचे कठीण
कवच फोडून वर येत.े हणनू याचा स कार कर यात आला. हे
4
तृणपाते हणजे िवजयाचा वज आहे. परमे राचा सा ा कार आहे
असे कवीला वाटते. या तृणपा या या स कारासाठी प ानं ी
वागतगीत हटले, ढगांनी लवनू मजु रा के ला, वा याने लाल
माती पी गल ु ाल उधळला, दि णो र पावसा या सरी कोसळ या,
मातीतनू मृदगधं उधळला, अ िदशातनू जयजयकार झाला अशा
कारे तृणपा याचा स कार कर यात आला.
(11)
Page 20
42. खालील किवते या ओळी पूण करा. (सोपा)
नांदाते सख ु े ............................................................
......................................................... समदु ाय ाथना
उ र : नादं ोत सख ु े गरीब अमीर एक मतानी
मग िहदं ू असो, ि न वा हो इ लामी
वातं य सख ु ा या सकलामाजी वसू दे, दे वरिच असा दे||1||
सकलास कळो मानवता रा भावना
हो सव थळी िमळुनी समदु ाय ाथना
िकंवा 4
जाितभाव ............................................................
............................................................................
......................................................... भीती बावरी.
उ र : जाितभाव िवस िनया एक हो आ ही
अ पृ यता समळ ू न हो जगातनू
खलिनदं का मनीही स य, याय वसू दे, दे वरिच असा दे||1||
स दय रमो घराघरात विगयापरी
हो न होऊ दे िवप ी, भीती बावरी
IX खाली िदलेला उतारा वाचून याखाली िदले या ांची उ रे
तुम या श दात िलहा. 1x4=4
(2+2)
43. गीता ही गगं ेपे ा महान आहे. गीता ानाचा समु आहे. ससं ारी
जनांना शांती व समाधान देणारा, परा माची योत पेटवणारा,
कत याचरणास वृ करणारा असा हा थं जगा या कोण याही
वा यात नाही. जग िस िव ान डॉ.टॉयनबी हणतात, "मला तर
जगातील एका सव कृ ंथाची िनवड करावयास सांिगतली तर मी
ीकृ णा या गीतेचीच करीन." महा मा थोरो हणतात, "जगात
गीतेसारखा ंथ झाला नाही. मी गीतेने मनाला रोज नान घालतो."
4
गीतेत ीकृ णाचा ांितकारक िवचार आहे. गीता हे आचरणाचे
शा आहे. गीताधम हा मानवधम आहे.
:
अ) गीतेची थोरवी कशा कारे वणन के ली आहे? (साधारण)
उ र : 'गीता हा ंथ गगं ा नदीपे ा महान असनू तो सा ात ानाचा
सागर आहे.' संसारी जीवन जगणा या लोकांना हा ंथ यावहा रक व
आ याि मक ाना या ीने खपू उपयु आहे. गीतेतील ानामळ ु े
मानवाला शांती व समाधान लाभते. येका या अतं :करणात
परा माची योत पेटिवणारी हा पिव थं आहे. कत याचरणास
वृ करणारा यासारखा े ंथ जगा या इतर कोण याही वा यात
(12)
Page 21
शोधनू ही सापडणार नाही. अशा कारे गीतेची थोरवी वणन के ली
आहे.
ब) गीतेब ल िव ानांनी कोणते गौरवो ार काढले आहेत?
(साधारण)
उ र : 'गीता' हा सव ेषठ् ंथ असनू याची थोरवी जगातील
अनेक िव ानांनी आपाप या श दात वणन के लेली आहे. जग िस
िव ान डॉ.टॉयनबी यांनी गीता या ंथाब ल हटले आहे क , "मला
जर जगातील एका सव कृ ंथाची िनवड करावयास सांिगतले तर
मी ीकृ णा या गीतेचीच करीन." याच माणे महा मा थोरो
हणतात क , "जगात गीतेसारखा थं झाला नाही. मी गीतेने मनाला
रोज नान घालतो." िव ानां या वरील उ ाराव न गीता या ंथाचे
े व ल ात येत.े
X खालीलपैक कोण याही एका िवषयावर प लेखन करा.
1 x 5 =5
44. तुम या शाळे या शै िणक सहलीला जा यासाठी परवानगी
मागणारे प तुम या विडलांना िलहा. (कठीण)
अ. ब. क.,
नेताजी वसितगृह,
आदश िव ालय,
िबदर-585401
िदनाक
ं : 01.01.2025
तीथ प बाबांना,
सा.न.िव.िव.
बाबा कालच तमु चे प िमळाले. वाचनू आनंद झाला. तु ही
सवजण मजेत असाल अशी आशा करतो. प िलिह यास कारण क , 5
मा या शाळे ची सहल जानेवारी मिह या या शेवट या आठवड्यात
हैसरू , बगळु यािठकाणी जाणार आहे. माझे सव वगिम सहलीला
जाणार आहेत. मलाही सहलीला जा याची खपू इ छा आहे. पाच
िदवसां या सहलीसाठी वास, भोजन, िनवास असे सव िमळून
2000 पये खच येणार आहे. तमु ची व आईची परवानगी असेल
तरच मी सहलीला जाईन. तमु ची परवानगी असेल तर पालकाच ं े
संमतीप आव यक आहे. यामळ ु े आपले संमतीप व लागणारी
2000 पये रक्कम लवकर पाठवनू िद यास मला सहलीत सहभागी
होता येईल. मा या अ यासाची काळजी नसावी.
तीथ व प आईला माझा सा ांग नम कार.
तमु चा लाडका मल ु गा,
अ. ब. क.
(13)
Page 22
प ा:
ी. ही.एन. िबरादार,
म.ु पो.मदु खेड,
ता.कमलनगर,
िज.िबदर-585417
िकंवा
शाळा सोड याचा दाखला िमळिव यासाठी शाळे या
मु या यापकांना अज िलहा. (कठीण)
अ. ब. क.,
मकु .
िदनांक : 01/01/2025
ित,
मा.मु या यापक साहेब,
सर वती िव ालय,
िबदर.
िवषय :- शाळा सोड याचा दाखला िमळणे बाबत.
महोदय,
वरील िवषयास अनसु न मी अ. ब. क., आपणास
िवनंतीपवू क अज सादर करतो क , मी आप या शाळे चा िव ाथ
असनू सन 2024-25 या शै िणक वषात इय ा 10 वी वगात िशकत
होतो. माच 2025 म ये झाले या बोड परी ेत मी थम ेणीत उ ीण
झालेलो आहे. पढु ील िश ण घे याचा माझा मनोदय आहे. पढु ील
वगात वेश घे यासाठी मला माझा शाळा सोड याचा दाखला
आव यक आहे.
तरी कृ पाळू मु या यापक साहेबांनी दाखला देऊन सहकाय
करावे ही न िवनंती.
कळावे,
आपला आ ाधारक िव ाथ ,
अ. ब. क.
XI खालीलपैक कोण याही एका िवषयावर पंधरा ते वीस ओळी
45. िनबंधलेखन करा. 1x5=5
अ) संगणक सा रता काळाची गरज (कठीण)
उ र : आज या िडिजटल यगु ात 'संगणक' हा परवलीचा श द बनला 5
आहे. तो आप या दैनंिदन जीवनाचा अिवभा य भाग बनला आहे.
पवू सगं णक फ मोठमोठ्या कंप यामं ये िदसत होता. पण आता तो
येक घरात, शाळे त, दक
ु ानात आिण कायालयात पोहोचला आहे.
(14)
Page 23
या पा भमू ीवर संगणक सा रता ही एक आता काळाची
अ याव यक गरज बनली आहे. आज आपण या युगात जगत
आहोत याला 'िडिजटल यगु ' िकंवा मािहती तं ानाचे यगु हटले
जाते. संगणक हातात तर जग आप या मठु ीत! याव न संगणकाचे
आज या यगु ातील मह व ल ात येत.े या यगु ात िटकून राह यासाठी
व आपली गती कर यासाठी संगणकाचे मल ू भतू ान असणे
अिनवाय झाले आहे. सरकारी कायालयापासनू ते खासगी बँकांपयत
सवच कामकाज संगणक कृ त झाले आहे. आपले ज म माणप
काढणे, वीज िबल भरणे, िवमान, रे वे वासाचे ितक ट काढणे
इ यादी सव कामे आता सगं णका या मदतीने के ली जात आहेत. या
य ला संगणक हाताळता येत नाही याला अनेक कामांसाठी
आपली श व वेळ खच करावा लागतो. संगणकाचे ान असेल तर
तो घरी बस या बस या सव कारची कामे सहज र या क शकतो.
िश ण े ातही संगणकाने ांती घडवनू आणली आहे. ई-
लिनग, ऑनलाईन लासेस व सश ं ोधन या कायासाठी सगं णक व
इटं रनेटचा वापर मोठ्या माणात होत आहे. आप या क रअर या
ीने संगणका या ानाला अन यसाधारण मह व आहे. संगणक
सा रता हणजे उ वल भिव याची द ता. येक े ात
नोकरीसाठी उमेदवाराला संगणकाचे ान असणे आव यक झाले
आहे. संगणक य ाना या बाबतीत िनर र अस यास नोकरी या
अनेक संधी गमवा या लागतील. आज अनेक परी ा संगणका या
मा यमातनू घेत या जात आहेत. आज लहानमोठ्या यावसायांसाठी
सगं णक खपू फायदेशीर ठरत आहे. आप या यवसायाची जािहरात
करणे, िहशोब ठे वणे, दैनंिदन िबल काढणे या गो ी संगणकाने
सहजश य होतात. के वळ इं जी भाषेपरु तेच नाही तर मराठी,
क नडसह इतर अनेक भारतीय भाषांम ये संगणक वापरणे हे सहज
श य झाले आहे.
'िडिजटल इिं डया'चे व न साकार कर यासाठी आिण
देशातील येक नाग रकाला गती या मु य वाहात आण यासाठी
संगणक सा रता ही काळाची गरज बनली आहे हे िनिववाद स य
आहे. थोड यात, आप या दैनिं दन जीवनात सगं णक आप याला
उपयोगी पडत अस याने येकाने संगणकाचे िश ण घेणे आव यक
आहे. न हे तर ती काळाची गरज आहे. हणनू च सगं णक सा रता
आधिु नक जीवनाचा पाया आहे असे हटले जाते. थोड यात,
संगणक िशकूया, िडिजटल यगु ात पढु े जाऊया.
िकंवा
(15)
Page 24
ब) पोट नसते तर.. ! (कठीण)
उ र : पोट नसते तर आयु य िकती सोपे झाले असते, नाही का?
'पोट' हा दोन अ री श द संपणू जग यापनू उरला आहे. जसा देव
अनादी आहे तसेच पोट देखील अनादी काळापासनू माणसांची,
ा याचं ी सोबत करीत आहे. अशा या लहानशा पोटाने महाकाय असे
या जगात िनमाण के ले आहेत. मी क पना करतो क , पोट नसते
तर... जग खपू सरळ साधे आिण सम यािवरिहत झाले असते.
पृ वीतलावरील येक ा याला आपले पोट भर यासाठी,
अ न िमळिव यासाठी सतत य न करावे लागतात. पोट वीतभर
असले तरी आजपयत कोणालाही पणू पणे भरता आलेले नाही.
'वीतभर पोटाची खळगी' अशा श दात आपण याची संभावना
करतो. ‘आधी पोटोबा मग िवठोबा’ अशी हणही समाज जीवनात
चिलत आहे. हणनू च हणतात, 'अ नासाठी दाही िदशा, आ हा
िफरिवती जगिदशा' पोट नसते तर माणसाने कोणतीही धडपड के ली
नसती. शेती िपकवावी लागली नसती. धा य िनमाण करायची गरज
नसती. यामळ ु े शेती व शेतीवर आधा रत सव उ ोगधंदे यांची गरजच
नसती. घरातील ि यांना वयंपाक करणे, भांडी घासणे यासार या
कटकट ची कामे करावीच लागली नसती. खानावळी रािह या
नस या. घरातील माणसे एकमेकां या हकमतीत रािहली नसती.
घरात, समाजात एक कारचा ग धळ माजला असता. सगळीकडे
आळसाचे सा ा य माजले असते. यामळ ु े जग सरु ळीत चाल याचे
ेय या पोटालाच ावे लागते.
मानवी सं कृ तीम ये जीवन हे के वळ उदरभरण नसनू ते
सामािजक ्या एक ये याचा, नातेसंबंध ढ कर याचा एक
मह वाचा भाग आहे. यामळ ु े पोट नसते तर ल ना या पंगती,
िदवाळीचा फराळ, िम ांसोबत जेवणाचा एकि तपणे यावयाचा
आनंद, अनेक खा पदाथाची चव या सवाना आप याला मक ु ावे
लागले असते. पोट नसते तर आरो या या अनेक सम याही रािह या
नस या. पण पोटाचे अि त व हे के वळ शारी रक गरज नसनू ती
मानवी जीवनशैली, सं कृ ती आिण अथ यव थेचा एक अिवभा य
भाग आहे. पोट भर यासाठी मानवाला सघं ष करावा लागतो. यामळ ु े
चांग या आिण वाईट घडामोडीही घडतात. पोट नसेल तर जग याची
मानवाची मल ू भतू ेरणाच नाहीशी होईल. हणनू जीवनाचा हा गाडा
सरु ळीत चालिव याचे ेय पोटालाच जाते. शेवटी मला हणावेसे
वाटते क , पोटा थोर तझु े उपकार ...!
(16)
Page 25
AglaSem Earn While You Learn Program!
Share your recent question papers with us and get paid!
अपने हाल के न प हम भेज और कमाएँ!
To participate, email us with the following details:
भाग लेने के लए हम न न ववरण के साथ ईमेल कर:
- Your Name
- Your Class
- Your Board
- Details of the Question Papers you have
आपके पास उपल ध न प का ववरण
Our team will reach out to you with the next steps.
हमार ट म आगे क या के लए आपसे संपक करे गी।
Email: support@
Page 26
Study Materials
Notes
Model Papers Class 6 Notes
Sample Papers Class 7 Notes
Half Yearly Sample Papers Class 8 Notes
Class 9 Notes
Important Resources
Class 10 Notes
Periodic Table
Class 11 Notes
Writing Skills / Formats
Maps of India / World Class 12 Notes
Books and Solutions
NCERT Books
NCERT Book Solutions
HC Verma Chapter Wise Solutions
RD Sharma Solutions
CGBSE Solutions