Page 1
CBSE BOARD
SAMPLE
PAPER
2026
DOWNLOAD
Page 2
MARATHI-(Code 109)
SAMPLE QUESTION PAPER
Class XII (2025-26)
Sample Question Paper : Std. XII : Marathi (109) : 2025– 26
नमन
ु ा प्रश्न-पत्रिका :इयत्ता बारावी : मराठी (109) : 2025– 26
वेळ : 3 तास एकूण गुण : 80
सवव साधारण सच
ू ना :
1. या प्रश्नपत्रिकेत A, B, C, D असे चार ववभाग आहेत.
2. सवव ववभाग आवश्यक आहे त.
3. यथाशक्य सवव ववभागाची उत्तरे क्रमाने यावीत.
4. एकाच ववभागातील सवव प्रश्नाांची उत्तरे क्रमानेच यावीत.
ववभाग : A: वाचन व आकलन (15)
प्रश्न 1) पुढील पररच्छे द लक्षपूवक
व वाचा आणि त्याआधारे ववचारलेल्या प्रश्नाांची उत्तरे ललहा .( CBQ)
माणसा खालोखाल मला ननसगव वप्रय आहे . तशाच आवडत्या आहेत माझ्या बालपणाच्या आठवणी.
त्यातूनही मला ववषय ममळत गेले. माझ्या वाचनाला काही मशस्त नाही. लहान मोठे , बरे वाईट, भव्य-क्षुद्र
सारे मला वाचायला आवडते. या वाचनातून काहीतरी अवचचत डोळयाांना दिसते. मनात घुसते आणण
हो...माझ्या आवडत्या माांजराांनी तर अनेकिा मला लेखनाला ववषय दिले आहे त. राजकारण आणण
समाजकारण यात मला फारसा रस नाही त्यामुळे त्या ववषयाचा माि माझ्या लेखनात अभाव आहे .
माझे बरे चसे लमलत लेख वत्त
ृ पिाांतून सिर चालवताना मलदहले गेले आहे त. वत्त
ृ पिात सिर चालवणे ही
गोष्ट काही लेखकाांना कमीपणाची वाटते. हे लेखन शाश्वत नसते, त्यात फक्त तात्कामलक घटना
प्रसांगावरच मलदहले जाते, त्याला एक चुरचुरीत उथळपणा असतो, जीवनाचा सखोल तळ गाठण्याची त्या
लेखनात कुवत नसते, आजचे वत्त
ृ पिही उद्याची रद्िी असते, हे आणण तसेच ककतीतरी आक्षेप
वत्त
ृ पिातल्या सिरावर घेतले जातात. त्यातल्या काहीांमध्ये सत्याचा अांश असू शकेल. तरीही वत्त
ृ पिात
एखािे सिर ननयममतपणे चालवणे, यात लेखकाला कमीपणा आणणारे काही आहे असे मला वाटत नाही.
ननिान माझा तरी असा अनभ
ु व नाही. वाहत्या प्रवाहात अांग झोकून पाण्यावर तरां गताना पोहणा-याला जो
अनुभव ममळतो, तोच आनांि असे मुक्त लेखन सातत्याने करताना मला लाभला आहे . लमलत लेख
मलदहण्यासाठी कोणते गण
ु आवश्यक असतात? पव
ू व ग्रहरदहतता, मनाचे डोळसपण, जीवनाबद्िलचे उिां ड
कुतूहल आणण कोणत्याही लहान मोठ्या गोष्टीांना चटकन प्रनतसाि िे णारी सांवेिनक्षम वत्त
ृ ी याांची या
लेखनाला फार आवश्यकता आहे असे मला वाटते. मशवाय मलदहण्याची हौस हवी आणण कष्टाची तयारी हवी.
Page 3
अशा प्रकारच्या लेखनाची पदहली प्रेरणा पैसा ममळवणे ही असेल- नव्हे असतेच. पण तो काही त्याचा शेवट
नव्हे . ननममवतीचा आनांि, आत्माववष्काराने लाभणारी तप्ृ ती, इतराांशी सांवाि साधण्याची ननकड हीच अशा
लेखनाची खरी प्रेरणा, खरे पाररतोवषक आहे . कववतेच्या खालोखाल लमलत लेख हा माझा आवडता
वाड्मयप्रकार आहे . त्याचेही कारण हे च असावे.कारण कववता मलदहताना जे समाधान मला ममळते तीच
तप्ृ ती या लमलत लेखनानेही अनेकिा मला दिली आहे .
प्रश्न : 1.A) खालील प्रश्नाांची उत्तरे योग्य पयावय ननवडून मलहा.(3 x 1= 3)
I] लेणखकेच्या लेखनात कोणत्या ववषयाचा अभाव आहे ?
a) तत्कामलक घटना
b) राजकारण आणण समाजकारण
c) ननसगव
d) बालपणाच्या आठवणी
II] कोणते लेखन शाश्वत नसते ?
a) वत्त
ृ पिातील सिर
b) लमलत लेख
c)ननसगवपर लेखन
d) कववता
III] ‘शाश्वत’ या शब्िाचा ववरुद्धाथी शब्ि आहे ...
a) चचरकाल
b) चचरां तन
c) चचरायु
d) क्षणणक
प्रश्न 1.B) पढ
ु ील प्रश्नाांची 15 / 20 शब्िाांत उत्तरे मलहा. (2X2= 4)
I] लमलत लेखनासाठी कोणते गुण आवश्यक असतात ?
II] लमलत लेखनाच्या ख-या प्रेरणा कोणत्या ?
प्रश्न 1.C) पढ
ु ील प्रश्नाचे उत्तर सम
ु ारे 40 / 45 शब्िाांत मलहा. (1x3 = 3)
I] वत्त
ृ पिात सिर चालवणे काही लेखकाांना कमीपणाचे का वाटते?
प्रश्न 2 : खालील कववता वाचून त्याखाली ददलेल्या प्रश्नाांची उत्तरे तुमच्या शबदाांत ललहा. (CBQ)
अन्याय घडो कोठे ही
चचडून उठू आम्ही,
Page 4
घाव पडो कोठे ही
तडफडू आम्ही.
हाल पाहून हळहळू
होवोत कोठे ही,
वपळणक
ू पाडील पीड आम्हा
असो कुणाचीही.
वजन आमच्या छातीवर
पायातल्या बेड्याांचे िासाांच्या,
वळपाठीवर आमच्या
चाबूक उठो कुठे ही.
अवघ्या अभाग्याांचे अश्रू
उभे आमच्या डोळयात,
िुःु णखताांच्या वेिनाांच्या
कळा उरात आमच्याही.
सांवेिना सा-या जगाची
हृियात आहे भरभरून,
नाते नवीन असे काही
जोडून आहोत आम्ही
मानव तेही मानव आम्ही.
प्रश्न 2.A) खालील प्रश्नाांची उत्तरे ददलेल्या पयावया मधून ननवडून ललहा. (2X1= 2)
I] कवी कशाने हळहळतो ?
a) िस
ु -याचे सुख पाहून
b) प्रेम पाहून
c) मानवता पाहून
d) िस
ु -याचे हाल पाहून
II] कवीने प्रत्येक हृियाशी कोणते नाते जोडले आहे ?
a)ममित्वाचे
b)मानवतेचे
c)शित्ु वाचे
d)गल
ु ामाचे
प्रश्न 2.B) खालील प्रश्नाांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे ललहा. (3 x1= 3)
Page 5
I] कवी छातीवर कशाचा भार पेलतो ?
II] कवीच्या डोळयात कोणाचे अश्रू उभे आहे त ?
III] कवीच्या पाठीवर कशाचे वळ उठतात ?
ववभाग B: लेखन (15) (CBQ)
प्रश्न 3 खालीलपैकी कोित्याही एका ववषयावर 300 ते 325 शबदाांत ननबांध ललहा.(1x10=10)
( आवश्यकता वाटल्यास दिलेल्या मुद्द्याांचा आधार घ्यावा.)
I] आजच्या ववद्यार्थयाांचे मनोगत मुद्िे ?
(आजचा ववद्याथी ... त्याचे ध्येय...शैक्षणणक वातावरण .... मशक्षक व शाळे कडे बघण्याचा
दृष्ष्टकोन.... आपले आिशव... माता –वपत्याचा मानमसक िबाव .. जीवन मुल्याांवर ननष्ठा ...
प्रयत्न इ.)
II] मी पादहलेले मराठी सादहत्य सांमेलन
(सांमेलन बघण्याचा योग.... कायवक्रमाची रुपरे षा ...आनांिोत्सव .... पस्
ु तकातील लेखक.कवी याांचे
िशवन / भेट .. कवी सांमेलन..वैचाररक उद्बोधन ... पुस्तकाांच्या स्टॉल्सना भेट ... ननरोपाचा
दिवस ..अववस्मरणीय क्षण .. इ.)
III] राष्रीय ववकासात युवकाांची भूममका
(आजची युवा .. िे शाचा आधारस्तांभ... राष्र ववकासाची कल्पना ... त्याच्यापुढील आव्हाने ...
सामाष्जक राजकीय पररष्स्थती....जन्मिािी आई व जन्मभूमी याांचे स्थान ... ध्येय ननष्श्चती ...
त्यासाठी प्रयत्न ... चाांगले आिशव ननमावण करणे ... इ. )
IV] जगातील पेरोल सांपले तर ...
अनेक क्षेिात वापर .... पेरोलवर आधाररत उद्योगधांद्याांना खीळ ....वाहनाांची गिी कमी
...शेतीवर पररणाम ... शेतीची साधने ... कीटकनाशके... जांतुनाशके ननममवती... रस्त्याांचे
डाांबरीकरण इ.वर पररणाम ...पण प्रिष
ू ण कमी ... पेरोल उत्पािक िे शाांची आचथवकष्स्थती
.... तेलावरून होणारी युद्धे/ स्पधाव कमी.... जागनतक िळणवळणाची समस्या .... पयावयी
इांधन .. ? इ.
प्रश्न. 4.खालीलपैकी कोित्याही एका ववषयावर पि ललहा .(ललफाफा आवश्यक) (1x5 = 5)
तम्
ु ही िे वा/ िे ववका मानेकर सांत गजानन नगर, अकोला 443403. असन
ू तम
ु च्या भागात
वपण्याच्या पाण्याचा अशद्
ु ध पाणी परु वठा होत आहे . यासांबांधी महापामलकेच्या आरोग्य
अचधकाऱ्याकडे तक्रार करणारे पि मलहा.
ककांवा
अननल/ अननता िे शमुख, राष्रसांत तुकडोजी महाराज ववद्यालय, साांगली येथून ग्रांथपाल या
Page 6
नात्याने ग्रांथालयासाठी मराठी नाटके व कािां बरी पुस्तकाांची मागणी करणारे पि मल्हार बुक
स्टोअसव ,पण
ु े 400011 च्या व्यवस्थापकास मलहा.
ववभाग C : व्याकरि (25)
प्रश्न 5 .सच
ू नाांप्रमािे उत्तरे ललहा.
5.A) पुढील शबदापैकी योग्य समानार्थी शबद ओळखा. ( कोितेही तीन) (3x1 = 3)
I] अिब
a) नम्रता b) राग
c) हे वा d) नतरस्कार
II] वासरमणी
a) लहान वासरू b) सूयव
c) मुख्यमणी d) मोत्याची माळ
III] कवन
a) कािां बरी b) गद्य
c) काव्य d) प्रवासवणवन
IV] िीन
a) श्रीमांत b) गरीब
c) दिवस d) प्रकाश
5.B) योग्य पयावय ननवडून पुढील समास ओळखा. ( कोितेही दोन) (2 x 2 = 4)
I]खालील वाक्यातील अधोरे णखत सामामसक शब्िाचा समास ओळखा?
प्रनतक्षण मोलाचा आहे .
a) कमवधारय समास b) इतरे तर द्वांद्व
c) अव्ययीभाव समास d) ववभक्ती तत्पुरुष समास
II] ‘जीवनशैली’ या सामामसक शब्िाचा समास आहे .......
a)अव्ययीभाव समास b) कमवधारय समास
c)द्वांद्व समास d)ववभक्ती तत्पुरुष समास
Page 7
III] यापैकी कोणते पि द्वांद्व समास आहे ?
a)यथाप्रमाण b) सय
ू ावस्त
c) झण
ु काभाकर d)मादहतीपिक
IV] यापैकी कोणते पि कमवधारय समास आहे ?
a) पाांढराशुभ्र b) ममिमैत्रिणी
c) ननसगवसौंियव d) वत्त
ृ पि
5.C) पुढील वाक्याांचा सूचनेनुसार प्रयोग ओळखा ककां वा बदला. [ कोितेही 3] (3x 2=6)
I] कतवरी प्रयोगाचे वाक्य कोणते ते मलहा.
a) त्याांनी आम्हाला दृक् -श्राव्य िालनात नेले.
b) डॉक्टराांनी िात काढला.
c) ववांचू डांख मारतो.
d) िाताांनी माणसाला काय दिले आहे ?
II] ‘वविष
ु काने प्रेक्षकाांना हसववले.’– या वाक्याचा प्रयोग आहे .......
a) कतवरी प्रयोग b) भावे प्रयोग
c) भावकतवरी d) कमवणी प्रयोग
III] सैननक शिूला रोखतात. ( भावे प्रयोग करा.)
IV] मी हलकेच णखडकी उघडतो. (कमवणी प्रयोग करा .)
5.D) वाक्यप्रकार ओळखा ककां वा सूचनेनुसार वाक्यप्रकार बदला. (कोितेही 3) (CBQ) (3x 2=6)
पुढील वाक्याांचा प्रकार ओळखा.
I] सुट्टी ममळाली का ?
II] मशक्षणाचा आनांि कधी सांपत नाही.
III] ककती मनापासून हसतात ती लहान मुलां !’ – या वाक्याचे ववधानाथी वाक्य आहे .....
a) ती लहान मुलां खूप मनापासून हसतात.
b) ती लहान मुलां मनापासन
ू हसतात का ?
c) त्या लहान मुलाांनी खूप मनापासून हसावे .
d) लहान मल
ु ाांनो, मनापासन
ू हसा.
Page 8
IV] ‘पावसाने काय कमी नक
ु सान झाले का?’ – याचे होकाराथी वाक्य असेल ....
a) ककती नुकसान केले या पावसाने !
b) पावसाने खूप नुकसान झाले
c) पावसाने काहीच लाभ ममळाला नाही.
d)पावसाने खप
ू नक
ु सान होऊ नये.
5.E)पढ
ु े काही वाक्ये ददली आहे त. त्या वाक्याांत कांसात ददलेल्या वाक्प्रचाराांपैकी योग्य त्या
वाक्प्रचाराचा वापर करून वाक्य पुन्हा ललहा. (कोितेही तीन) (CBQ) (3x2 = 6)
(मिवम
ु की गाजवणे, िातखीळ बसणे, शांख करणे, चारीमुांड्या चीत होणे,नक्षा उतरवणे,)
I) पांडडत महोियाांचे नवतरुणाने गववहरण केले.
II) शे-सव्वाशे मावळयाांच्या पराक्रमा पुढे मुघलाांची बलाढ्य सेनाही पराभूत झाली.
III) या यद्
ु धात हांबीररावाांनी खप
ू मोठा पराक्रम केला.
IV) ती अवाढव्य काळी आकृती पाहून उषा काकूला खूप भीती वाटू लागली.
ववभाग : D : गद्य–पद्य पाठ आणि उपयोजित लेखन ( 25 )
प्रश्न 6: गद्य-पाठाांधारे पुढील प्रश्नाांची उत्तरे ललहा.
6:.A) योग्य पयावय ननवडून उत्तरे ललहा. [ कोितेही 2] (2x1 =2)
I]आनांिी आयुष्यासाठी सोपे तत्त्व म्हणजे ....
a )पुस्तके वाचा b)यश, वैभव ममळवा.
c)आपल्या आवडीचे काम ननवडा. d)आपल्या मल
ु ाांच्या इच्छा पण
ू व करा.
II] पहाटे सवावत आधी जाग येते ती बागेतील ......
a) पाखराांना b) मोगऱ्याला
c) िोन चाफयाांना d) वेलीांना
III] आज गावातील प्रत्येकजण आनांदित होता कारण............
a) गावात शाळा आली b) गावात बापू गरु
ु जी आले
c) गावाला साजरां गाव म्हणन
ू मान ममळाला d) निीला पूर आला
Page 9
6:. B) पुढीलपैकी कोित्याही दोन प्रश्नाांची प्रत्येकी सम
ु ारे 35/40 शबदाांत उत्तरे ललहा. (2x2=4)
I]बापू गुरुजीांनी सत्कारातन
ू ममळालेल्या पैशाांचे काय केले ?
II] एकटे पणाचेही कोणते फायिे लेखक मशवराज गोले साांगतात ?
III] द्रास, कारचगल आसमांतात भाग्यश्रीला कोणता सुगध
ां जाणवत होता ?
IV] पाखरे आणण पहाट याांचां नातां लेखकाने कसे साांचगतले आहे ?
6:.C) पढ
ु ील पैकी कोित्याही दोन प्रश्नाांची उत्तरे सम
ु ारे 70 / 75 शबदाांत ललहा. (2x 3=6)
I]यु. म. पठाण पहाटे च्या वेळी आपल्या बागेतील वेली, फुलाांशी कसे रममाण झाले होते ?
II] त्रिगेडडयर कुशल ठाकूर याांनी लेणखकेशी बोलताना कोणते ववचार व्यक्त केले ?
III] मशवराज गोले याांच्या मते वाचनाचा आनांि कसा असतो ?
प्रश्न 7.A) पद्य पाठाांच्या आधारे योग्य पयावय ननवडून पुढील प्रश्नाांची उत्तरे ललहा. [ कोितेही 2] (2x1=2)
I]कवी आषाढातील मेघाांना थाांबायला साांगत आहे , कारण .......
a) हे आषाढघन थाांबले नाहीत तर परू येईल.
b) आषाढातील पाऊस थाांबला तर शेतातील कामे करता येतील.
c) या आषाढघनाांमुळे ननमावण झालेले ननसगव सौंियव डोळे भरून पहायचे आहे .
d) या आषाढातील पावसाचा कांटाळा आला आहे
II]कवी सुरेश भट याांना ...... झळा लागतात.
a) िुःु खाच्या b) सावल्याांच्या
c )उन्हाच्या d)शिूच्या .
III] कामक्रोध ववांचू चावला .... घाम अांगासी आला ||
a) खूप b) मम
c) तम d) िारूण
7 B) कोित्याही दोन प्रश्नाांची सम
ु ारे 35/40 शबदाांत उत्तर ललहा. (2x 2=4)
I] आरशातील स्िीचे पूवव रूप कसे होते ?
II] कवी सुरेश भट ‘माणसाांच्या मध्यरािी दहांडणारा सय
ू व मी’ असे का म्हणतात ?
III] ‘रोज मातीत’ या कववतेतील शेतकरी स्िी कोण कोणती कामे करते ?
Page 10
7.C) पुढीलपैकी एका काव्यपांक्तीचा भावार्थव सुमारे 70/75 शबदाांत ललहा. (CBQ) (1x4= 4)
I] कोमल पाचूांची ही शेतें प्रवाळ माती मधली औते
इांद्रनीळ वेळूांची बेटें या तुझ्याच पिववन्यास खुणा.
ककां वा
सत्त्व उतारा िे ऊन | अवघा साररला तमो गण
ु |
ककां चचत रादहली फुणफुण | शाांत केली जनािवने ||
प्रश्न 8 . पुढील प्रश्नाचे 60 / 65 शबदाांत उत्तर ललहा. (1x 3=3)
I) मादहती पिकाचे स्वरूप साांगून याची गरज का असते ते मलहा?
ककां वा
मुलाखतीचा समारोप कसा असावा?
*******************
Page 11
Study Materials
Notes
Model Papers Class 6 Notes
Sample Papers Class 7 Notes
Half Yearly Sample Papers Class 8 Notes
Class 9 Notes
Important Resources
Class 10 Notes
Periodic Table
Class 11 Notes
Writing Skills / Formats
Maps of India / World Class 12 Notes
Books and Solutions
NCERT Books
NCERT Book Solutions
HC Verma Chapter Wise Solutions
RD Sharma Solutions
CGBSE Solutions