Page 1
MARKING SCHEME
Secondary School Examination Term – II, 2022
MARATHI (Subject Code : 009)
[Paper Code : 8]
Maximum Mark : 40
Instructions :
1. The marking scheme carries only suggested value points for the answers.
2. These are only Guidelines and do not constitute the complete answers.
3. The students can have their own expression and if the expression is correct, the marks be awarded
accordingly.
4. The candidates would be permitted to obtain a photocopy of the Answer Book on request on payment of
the prescribed processing fee. All Examiners/Additional Head Examiners/Head Examiners are once again
reminded that they must ensure that evaluation is carried out strictly as per value points for each answer as
given in the Marking Scheme.
5. All the Head Examiners/Additional Head Examiners/Examiners are instructed that while evaluating the
answer scripts, if the answer is found to be totally incorrect, (X) should be marked on the incorrect answer
and awarded ‘0’ Marks.
प्रश्न क्र. उपप्रश्न अपेक्षित उत्तर/महत्त्वाचे मुद्दे गुण
प्र.१ खालील उतारा वाचून त्याखाली क्षवचारले ल्या प्रश्नाांची उत्तरे क्षलहा.
(अ) (खालीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नाांची थोडक्यात उत्तरे क्षलहा.) ४
१. जोतिराव व सातवत्रीबाईंनी वसतिगृह चालतवले होिे, कारण तिक्षणासाठी मुले दूरदूरच्या २
तठकाणाहू न येि असि, तयांच्या राहण्या-खाण्याची सोय नव्हिी. िी गैरसोय दूर करण्यासाठी तयांनी
वसतिगृह चालतवले .
२. वसतिगृहािील मुलांवर तया खूप प्रेम करीि. उदार होतया, अन्नदान करीि, कोणासही जेवू घालीि, २
फाटकी लु गडी नेसले ल्या गरीब बायकांना स्विःची लु गडी दे ि.
३. सातवत्रीबाईंचे व्यतिमत्त्व साधी राहणी व उच्च तवचारसरणी. सातवत्रीबाईंचा पोषाख साधा असे. २
अलं कार घालि नव्हतया. गळ्याि एक पोि व मंगळसूत्र असे. कपाळावर मोठे कुंकू लावीि.
सातवत्रीबाई दयाळू व प्रेमळ अंिःकरणाच्या होतया, उदार होतया, सुतवचारी व दूरदृष्टीच्या होतया.
(वरीलपैकी कोणिेही एक उत्तर वा दोन्ही उत्तरे असिील िरी उत्तर बरोबर आहे .)
(ब) खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाबद्दल तुमचे क्षवचार व्यक्त करा. ३
(टीप – इथे स्वमत क्षवचारले असल्याकारणाने क्षवद्याथी स्वतःचे मत माांडू शकतात. त्यामुळे
क्षवद्यार्थ्यांचे सकारात्मक वा नकारात्मक क्षवचार ग्राह्य धरले जावे.)
(इथे क्षदले ली उत्तरे ही केवळ क्षशिकाांना मदतहे तू पुरक्षवले ली आहे त.)
१. ‘बरोबर काय न्यायचे आहे ,’ या प्रश्नािून सातवत्रीबाईंना हे च सुचवायचे आहे की, मनुष्य तरकाम्या ३
हािाने जन्म घेिो व जािाना काहीही बरोबर नेि नाही. जे काही कमतविो, िे इथेच सोडू न जािो.
तयामुळे माणसाचे अंिःकरण उदार व दयाळू असले पातहजे. जे आपल्याकडे आहे , िे आपण इिरांना
तदले पातहजे. आपल्या तवचारांप्रमाणेच सातवत्रीबाई कृिीही करि होतया. अंगावर फाटकी लु गडी
घालणाऱ्या तियांना तया लु गडी दे ि होतया व गरीबांना अन्नदानही करि होतया.
२. सातवत्रीबाईंच्या कायाचा समाजािील तियांवर फारच सकारातमक पतरणाम होि असे. मुळािच ३
सातवत्रीबाई ह्या दूरदृष्टीच्या होतया. िीजािीच्या तवकासाची तयांना िळमळ होिी. तयांनी सुरू
केले ल्या िीतिक्षणाच्या कायामुळे तियांमध्ये तयांच्यातवषयी पूज्यभाव वाढीस लागला. साामातजक
1
Page 2
पतरवितन झाले . मुली िाळे ि जाऊ लागल्या. तियांची उन्निीच्या तदिेने वाटचाल सुरू झाली.
सातवत्रीबाईंनी केले ल्या समुपदे िाने समाजािील तिया प्रभातवि होऊ लागल्या.
प्र.२ अ खालील प्रश्नाांची सुमारे ३० ते ४० शबदाांत क्षलहा. (कोणतेही २) ४
१. पाठपक्षरचय- रांग साक्षहत्याचे २
‘आतमचतरत्र’ हा ‘चतरत्रा’चाच एक प्रकार. स्विःच्या जीवनप्रवासाचे व्यिीने िटस्थपणे केले ले
वणतन. आपल्या आयुष्यािील तवतवध टप्पे, वळणे, भले बुरे अनुभवांचे िटस्थपणे केले ले कथन.
तयािून आतमचतरत्र साकारिे. स्वा. सावरकर, सुनीिा दे िपांडे, दया पवार, डॉ.जयंि नारळीकर
इ.ची आतमचतरत्रे लोकतप्रय झाली आहे ि.
२. पाठपक्षरचय – ऊजाशक्तीचा जागर ले खक – डॉ.रघुनाथ माशेलकर २
ले खकाच्या हायस्कूलमध्ये दर ितनवारी चाचणी परीक्षा घेण्याि येि असे. िाळा गरीब असल्यामुळे
उत्तरपतत्रका घरूनच न्यावी लागे. तिची ककमि िीन पैसेच होिी. मात्र दर आठवड्याला िे िीन पैसे
उभे करिाना आईच्या डोळ्यांि पाणी येई.
३. पाठपक्षरचय – खरा नागक्षरक ले खक – सुहास बारटक्के २
पहाटे कोणीिरी रे ल्वेरूळ वेडेवाकडे केले असावेि. आगगाडी आली िर भयंकर अपघाि होईल.
तयामुळे कानठळ्या बसवणारा आवाज व लोकांच्या कककाळ्या तयाच्या मनाि आल्या. स्टे िनवर
सांगायला गेलो िर परीक्षा बुडणार, गुरुजींची मदि, तिक्षण बंद होणार, रे ल्वेने तफरायचे स्वप्न अपुरे
राहणार……असे अनेक तवचार तनरंजनच्या मनाि आले .
४. पाठपक्षरचय – रांग साक्षहत्याचे २
कतविा –
१. छोटीिी व आटोपिीर.
२. मोजक्या िबदांि मोठा आिय व्यि करणारी.
३. िबदालं कार व अथालं काराने सजले ली.
४. आियगभत व िबदरचना चपखल.
५. कल्पनांचा सुद
ं र आतवष्कार.
६. मनािील भावना नेमकेपणाने व्यि करण्याचा गुण कतविेला इिर सातहतयप्रकाराहू न वेगळा
ठरविो.
७. गाण्याि रुपांिर, पाठ्यपुस्िकाि वाचू िकिो, सीडीमध्ये ऐकू िकिो, िर तचत्रपटाि कतविा
ऐकू व पाहू िकिो.
८. संिकाव्यापासून सुरू झाले ला हा प्रवास मुि छं दापयंि येऊन पोहोचिो.
(टीप – वरीलपैकी कोणिेही ४ मुद्दे असल्यास पूणत गुण द्यावेि.)
(ब) खालील प्रश्नाांची सुमारे ५० ते ६० शबदाांत उत्तरे क्षलहा. (कोणतेही २) ६
१. िाळे मुळे तवद्यार्थ्यांचा सवांगीण तवकास होिो. िाले य अभ्यासक्रमािील तवतवध तवषयांमुळे ३
तवद्यार्थ्यांच्या ज्ञानाि भर पडिे. भाषेमुळे मूल्यसंस्कार तवकतसि होिाि. खेळामुळे तवद्यार्थ्यांमध्ये
संघभावना, सहकायत भावना वाढीस लागिे. चांगले आरोग्य लाभिे. बाल्यावस्थेपासून तवद्यार्थ्यांच्या
सुप्त गुणांना िाले य प्रांगणाि वाव तमळिो. िसेच स्वच्छिा, टापटीपपणा, तनणतयक्षमिा, प्रसंगावधान
हे गुण अंगी बाणिाि.
२. पाठपक्षरचय – रांग साक्षहत्याचे ३
‘रंग सातहतयाचे’ या पाठाि कथा, कादं बरी, कतविा, नाटक, चतरत्र, आतमचतरत्र व प्रवासवणतन इ.
सातहतयप्रकार आले ले आहे ि.
नाटकाची वैतिष्ये – १. पात्ररचना व चुरचुरीि संवाद.
२. नायमय घटना, प्रसंग, रंगमंचावरील सादरीकरण.
३. तदग्दितक िे नाटक श्रवणीय व प्रेक्षणीय करिो.
बालनाय हा उपप्रकार : गोकवद बल्लाळ दे वल, पु.ल.दे िपांडे, प्र.के अत्रे यांसारखे उत्तम नाटककार
प्रतसद्ध.
2
Page 3
(वरीलप्रमाणे तवद्याथी कोणतयाही एका सातहतयप्रकाराची वैतिष्ये तलतहिील.)
३. नागतरकिािाला िाले य अभ्यासक्रमाि अनन्यसाधारण महत्त्व आहे . नागतरकिाि हा केवळ एक ३
तवषय नसून प्रतयेक नागतरकाने आचरणाि आणायचे िाि आहे . नागतरकिाि या तवषयामुळे
नागतरकांना दे ि, समाज याबाबिची कितव्ये, जबाबदाऱ्या व हक्क समजिाि. सावतजतनक मालमत्तेचे
रक्षण करणे, गाव, तजल्हा, िहराचा कारभार कसा चालिो, हे समजणे . मिदान पद्धिीची मातहिी
व मूलभूि हक्क यांची जाणीव होणे, कायदा व सुव्यवस्था किी राखावी, याचे ज्ञान तमळिे. या
तवषयाद्वारे उत्तम नागतरक घडतवण्याचे कायत घडिे. (याव्यतितरिही मुलांची वेगळी मिे असू
िकिाि. िीही ग्राह्य धरावी.)
प्र.३ (अ) खालील प्रश्नाांची सुमारे ३० ते ४० शबदाांत उत्तरे क्षलहा. (कोणतेही २) ४
१. काव्यपक्षरचय – स्वप्न करू साकार कवी – क्षकशोर पाठक २
आपला दे ि तवतवधिेने नटले ला. दे िाच्या उज्ज्वल भतवष्याचे स्वप्न साकारण्यासाठी कृतषसंस्कृिी
व श्रमप्रतिष्ठा या मूल्यांसोबि एकातमिा, िौयत, िाकद, पराक्रम, िेजाचे व एकजुटीचे दितन घडिे.
हा सकारातमक दृतष्टकोन, नव्या तपढीचे व नव्या युगाचे स्वप्न ‘आम्ही’ तमळू न साकार करू असा तनधार
व्यि करिाि. एकातमिेचे सामर्थ्यत सूतचि करिाि.
२. काव्यपक्षरचय – औिण कवक्षयत्री – इांक्षदरा सांत २
स्विःच्या प्राणांची पवा न करिा, िौयाने व तजद्दीने पुढे जाणारे सैतनक, तयांचे रणांगणावरील यि
डोळे भरून पाहणारी दीनदु बळी जनिा. आपल्या डोळ्यांिील आनंदाश्रूंनी सैतनकांचे औक्षण करिाि,
ज्यामुळे तयांचे रक्षण होिे व तयांच्यातवषयी कृिज्ञिेची व आदराची भावना व्यि होिे.
३. काव्यपक्षरचय – औिण कवक्षयत्री – इांक्षदरा सांत २
सैतनकांनी दे िासाठी दाखतवले ल्या िौयत व किृतत वापुढे आपण अगदीच दीनदु बळे व सामान्य आहोि,
ही भावना कवतयत्रीच्या मनाि आहे . सैतनकांना दे ण्यासाठी दीनदु बळ्यांच्या तिरे ि सामर्थ्यत नाही,
मुठीि धन नाही. तयांचा जीव इिका लहान आहे की िो ओवाळू न टाकला िरी सैतनकांच्या
पराक्रमापुढे िो अतयंि क्षुद्र आहे .
(ब) खालील पद्यपांक्तीचे सांदर्भासक्षहत स्पष्टीकरण करा. (कोणतेही १) ३
१. सांदर्भभ – वरील पद्यपंिी या ‘औिण’ या कतविेिील असून कवतयत्री ‘इांक्षदरा सांत’ आहे ि. या कतविेि ३
कवतयत्रीने सैतनकांच्या पराक्रमाचे कौिुक करून तयांच्यातवषयी कृिज्ञिेचा भाव व्यि केला आहे .
स्पष्टीकरण – कवतयत्री सैतनकांना उद्देिून म्हणिे की, रणांगणावर जाण्यासाठी सुसज्ज झाले ल्या
सैतनका, िुझा पराक्रम, िुझे िौयत, िुझी तवजय तमळवल्यानंिरची घोडदौड डोळे भरून पाहण्याची
माझी इच्छा आहे . तयासाठी माझ्या डोळ्यांिील अश्रूंच्या ज्योिींनी मी िुझे औक्षण करि आहे .
वैक्षशष्ट्ये – वरील ओळीिून व्यि होणारा आिय सैतनकांतवषयीचा अतभमान असणाऱ्या सवतसामान्य
दे िवातसयांच्या भावना समपतक िबदांि मांडिो.
२. सांदर्भभ – वरील पद्यपंिी या ‘स्वप्न करू साकार’ या कतविेिील असून कवी ‘क्षकशोर पाठक’ आहे ि. ३
या कतविेि कवीने दे िाच्या उज्ज्वल भतवष्याचे वणतन केले आहे .
स्पष्टीकरण – या कतविेि कृतषसंस्कृिीचे वणतन करिांना कवी म्हणिाि, की या दे िाि उगवणारी
फुले , येथील मुले यांच्या प्रसन्निेिून जणू श्रावण फुलिो व येथील मािी मंगलमय होिे. मािीिून
तमळणाऱ्या अन्नाने िनामनाचे पतवत्र पोषण होिे. सवतत्र चैिन्यमयी वािावरण असिे. िेिकरी येथील
सुजलाम्, सुफलाम धरिीिून धान्यरुपी धन प्रचंड प्रमाणाि भरभरून तपकविो.
वैक्षशष्ट्ये – वरील पंिी कृतषसंस्कृिीचे महत्त्व पटवून दे िाि.
(क) खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे ५० ते ६० शबदाांत उत्तर क्षलहा. ३
१. ‘व्युत्पत्ती म्हणजे िबदाच्या अथाचे ककवा िबदाच्या मुळाचे ज्ञान.’ ३
भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने बदल होिाि. सुलभीकरणाच्या प्रतक्रयेमुळे बदल होिाि. काळानुसार
बदल होिाि. अथाि, परस्पर संबंधाि बदल होि जािाि. पूवीचा अथत हळू हळू बदलि जािो. अन्य
3
Page 4
भाषेि िो िबद कसा आला आहे , िबदामागचा इतिहास, वेगळी व्युतपत्ती असेल िर इ. तवषयीची
मातहिी तदले ली असिे.
२. मराठी भाषेि ‘आग’ हा िबद संस्कृि भाषेिील ‘अग्ग्न’ या िबदापासून आला. ‘अग्ग्न’पासून ‘आग’ हा ३
िबद ियार होण्यापूवी प्राकृिमध्ये ‘अग्ग्ग’ हा िबद ियार झाला. हाच उच्चार सोपा होि होि मराठी,
कहदी यांसारख्या आधुतनक भाषांि तयापासून ‘आग’ हा िबद ियार झाला.
प्र.४ अ कांसातील सूचनाांनुसार उत्तरे द्या. (कोणतेही १) २
१. मैत्रीण – सामान्य नाम २
सारंग – तविेष नाम
२. मुलांनी आपली काळजी घेिली म्हणून आपला प्रवास सुखाचा झाला. २
आपला प्रवास सुखाचा झाला कारण मुलांनी आपली काळजी घेिली.
मुलांनी आपली काळजी घेिली त्यामुळे आपला प्रवास सुखाचा झाला.
३. कवी – कवतयत्री (तवरुद्धकलगी िबद) २
(ब) कांसातील सूचनेनुसार बदल करून क्षलहा. (कोणतेही १) २
१. वितमानकाळ – तलहीि होिी, तलतहली, तलतहली होिी, तलहीि असे. २
२. भूिकाळ – गाईन, गाईल, गाि असेल. २
३. भतवष्यकाळ – वाजिे, वाजि आहे , वाजि असिे. २
(क) कांसातील सूचनेनुसार बदल करून क्षलहा. (कोणतेही १) २
१. तवधानाथी – सवांनी आरोग्याची काळजी घ्या. २
२. प्रश्नाथी – िू आज कामावर येि आहे ./िू आज कामावर यायला हवे./िू आज कामावर यायला २
पातहजे./यावेस./येणार नाही.
३. आज्ञाथी – आज िू स्वयंपाक करणार नाहीस का?/आज िू स्वयंपाक करिेस का?/आज िू २
स्वयंपाक करिील का?/ आज िू स्वयंपाक करिील?
४. तवधानाथी – अरे वाह!, अरे बापरे !, अरे च्चा!, अबब!, वाह! २
(ड) खालील सामाक्षसक शबदाांचा योग्य क्षवग्रह करून समास ओळखा. २
(कोणतेही १)
१. आजन्म – जन्मापासून – अव्ययीभाव समास २
२. नवरात्र – नऊ रात्रींचा समूह – तद्वगू समास २
३. भाजीपाला – भाजी, पाला वगैरे – समाहार द्वं द्व समास २
प्र.५ खालीलपैकी कोणतेही एक पत्र क्षलहा. (क्षलफाफा आवश्यक) ५
पत्रले खनासाठी आवश्यक बाबी –
१. तदनांक – पत्राच्या वरच्या डाव्या कोपऱ्याि तलहावा. ०.५
२. मायना – ज्यांना पत्र पाठवायचे तयांना डावीकडे अतभवादनासह संबोतधि करावे. १
३. तवषय – मोजक्या िबदांि असावा. ०.५
४. मजकूर – तवषयािी संबंतधि, त्रोटक व नेमका असावा. समपतक, मुद्देसूद रचना असावी. पाल्हाळ १.५
नसावा. भाषा व्यावहातरक व भारदस्ि असावी.
५. िेवट व स्वाक्षरी – पत्राच्या िेवटी डावीकडे खालच्या कोपऱ्याि पत्र पाठतवणाऱ्याची स्वाक्षरी व ०.५
पत्ता ईमेलसह.
६. तलफाफा – प्रति, प्रेषक व तिकीट. १
(महत्त्वाची सूचना – वरील उत्तरपतत्रका तिक्षकांच्या संदभासाठी ियार केली आहे . िरी भाषा तवषय असल्यामुळे तवद्यार्थ्यांनी तदले ली
उत्तरे , मांडले ले तवचार मुद्देसूद व समपतक असिील िर तया अनु षंगाने गुणदान करण्याि यावे.)
4