Page 1
CENTRAL BOARD OF SECONDARY EDUCATION
SAMPLE PAPER
CLASS 10
2025
Page 2
Sample Question Paper (2024-25)
Subject - Marathi
Subject Code - (009)
Class - X
Time : 3 hrs Marks :80
सवसाधारण सूचना :
1. या पि के त - अ, ब, क, ड – असे चार िवभाग आहेत.
2. सव िवभाग आव यक आहेत.
3. यथाश य सव िवभागाची उ रे माने यावीत.
4. एकाच िवभागातील सव ांची उ रे मानेच यावीत.
िवभाग - 'अ' - वाचन व आकलन- 15 गुण
-1] खालील उतारा काळजीपूवक वाचा व यावर आधा रत िवचारले या ांची उ रे िलहा.
िम ांनो, सृ ीचे स दय िम बना. तणृ पणावरचे दविबंदू पाहा. ते मोती बघा आिण गवतातनू
को यानं ी िवणलेली जाळी! सयू िकरणांनी रंगलेली जणू सोनेरी मो यां या झालरी लावलेली पर ची ती
हवेवर डोलणारी नाजक ू मंिदरे ! बघा ती मौज आिण पहाटे या शांत वेळी झाडांव न थब पडतात. जणू
अ ू - ते ऐका. ते िनळे ड गर बघा; खोल द या, न ा, नाले, तळी, वृ वेली, फुले, पाखरे - सारे पाहा.
एखादे साधे फूल, परंतु िकती संदु र असते! टेिनसन हणाला, “एक फूल जाणणे हणजे िव च जाणणे!”
फुला - पाखरां या अगं ावरची न ी बघा. फुलपाखरां या मागे धावा. कोिकळेला शोधीत िफरा. घबु डांचे
घु कार ऐका. नाचणारे मोर बघा. गायी, बैल, मांजरे , याचं े डोळे बघा - गंमत आहे.
खालचे वरचे सारे िव पाहा. आकाशातील रा ीचे का य पाहा. वेदांतील ऋष नी म या ही या
िन या-िन या आकाशाचेही वणन के ले आहे! आ ही पहाटेचेही पाहणार नाही, मग म या हीचा
धगधगीतपणा िन यातील खर स दय पाहणे दरू च रािहले! तु हाला ता याचं े कधी आकषण वाटले
आहे? िन या आकाशाने कधी तु ही वेडे झाला आहात? काज यांची कवाईत पािहली आहे?
काशाची कवाईत!
- 1] A) उतारा वाचून याआधारे खालील ांची उ रे पयायांमधून िनवडा. (कोणतेही 3) (3×1= 3)
I) लेखकाने वाचकांना सृ ीचे कसे िम बन यास सांिगतले आहे ?
a) लाडके b) खास c) स दय d) जवळचे
II) पहाटे या वेळी झाडाव न पडणा या थबांना लेखक कशाची उपमा देतात?
a) दविबंदचंू ी b) अ चंू ी c) मंिदरांची d) मो याचं ी
III) 'आकाशातील रा ीचे का य' हणजे ......................होय.
a) एखादे महाका य b) रा ीची शांतता
c) चं , तारे यानं ी कािशत आकाश d) काळे भोर आकाश
Page 3
IV) म या ही या आकाशाचे वणन ऋष नी कोठे के ले आहे?
a) वेदांम ये b) का यात c) ंथात d) सृ ीम ये
1] B) खालील ांची उ रे उता या या आधारे एका वा यात िलहा. (कोणते ही 3) (3×1 = 3)
(CBQ)
I) लेखक गवतातील को यां या जा यांिवषयी काय हणतात?
II) लेखकाने आप याला कोणते िव पाहायला सािं गतले आहे?
III) टेिनसन या मते एक फूल जाणणे हणजे काय?
IV) लेखक कोण या याला काशाची कवाईत असे हणतात?
1] C) उता या या आधारे खालील ांची थोड यात उ र िलहा. (कोणतेही-1) (2×1 = 2)
(CBQ)
I) िनसगातील गंमत अनभु व यासाठी लेखक आप याला कोणता स ला देतात?
II) वरील उता यात लेखक आकाशािवषयी कोणती मािहती देतात?
- २] - खालील किवता काळजीपूवक वाचा व यावर आधा रत िवचारले या ांची उ रे िलहा.
अपयश ही यशाची पिहली पायरी असते
जीवनात या अनभु वांची डायरी असते
यातनू च येकाचे घडत जाते भिव य
मग कळून येते िकती संदु र आहे आयु य
य नां या बळावर सर करता येते िशखर
'लाथ मारे न ितथे पाणी काढेन' ही ठे वा िजगर
कुठ या सम येला नाही आ मह या हा पयाय
सदा पढु ेच जायचे संकटावर ठे वनू पाय
नापास होणं हणजे नाही आभाळ कोसळणं
जीवन हणजे असतं िनरंतर िशकणं
परी ा नाही ठरवू शकत आयु याचे मोल
अंगी बाणवावी कला अन् सावरावा तोल
दगु म कडा भेद याची ठे वा ददु य अिभलाषा
मग येणारच नाही तमु याजवळ िनराशा
Page 4
- 2] A) किवता वाचून यावर आधा रत ां या उ राच
ं ा यो य पयाय िनवडा. (कोणतेही 3)
(3×1= 3) (CBQ)
I) अपयशाला कवीने कशाची उपमा िदली आहे?
a) आयु याची b) अनभु वां या डायरीची c) पायरीची d) भिव याची
II) 'आभाळ कोसळणे' वा चाराचा अथ काय?
a) पाऊस पडणे b) िवजा चमकणे c) अपयशी ठरणे d) संकट येणे
III) 'सतत, अखडं ’ या अथाचा किवतेत आलेला श द कोणता?
a) सर करणे b) िनरंतर c) मोल d) दगु म
IV) कवीने सवाना आयु याचा तोल सावर यासाठी काय कर याचा स ला िदला आहे?
a) ठाम उभे राह याचा b) मेहनत कर याचा
c) एखादी कला अंगी जोपास याचा d) अ यास कर याचा
2] B) किवते या आधारे खालील ांची एका वा यात उ रे िलहा. (कोणतेही 4) (4×1 = 4)
(CBQ)
I) कवीने सवाना कोणती िजगर ठे व याचे आवाहन के ले आहे?
II) कोण याही सम येला जीवनात कोणता पयाय कधीच असत नाही?
III) आप या जवळ कधीही िनराशाही येऊ नये हणनू माणसाने काय करावे?
IV) कशा या मदतीने िशखर सर करता येते?
V) 'इ छा' या अथाचा किवतेत आलेला श द कोणता?
िवभाग - 'ब' - याकरण - 20 गुण
- 3] A) सच ू ने माणे उ रे िलहा. (कोणतेही 4) (CBQ) (4×1 =4)
I) खालीलपैक भाववाचक नामाचा यो य पयाय कोणता?
a) िव ास b) धवल c) गगं ा d) वारा
II) खालीलपैक यो य िवधाने कोणती?
अ) नाम हणजे व तू िकंवा पदाथाचे नाव होय.
ब) नाम हणजे वा तव िकंवा का पिनक व तचूं े नाव होय.
क) नाम हणजे ाणी, य यांची नावे व यां या अंगी असणारे गणु होय.
ड) नाम हणजे व तिू वषयी िवशेष मािहती सांगणारा श द होय.
a) िवधान 'अ' आिण 'ब' बरोबर b) िवधान 'ड' बरोबर
c) िवधान 'ब' बरोबर d) िवधान 'अ', 'ब', 'क' बरोबर
III) खालीलपैक गटात न बसणारे वा य कोणते?
Page 5
a) देशासाठी वीरानं ी ाणापण के ले. b) गावाबाहेर ज ा भरली.
c) गोगलगाय हळू चालते. d) सूय ढगामागे लपतो.
IV) खालील वा यात रका या जागी यो य उभया वयी अ ययाचा पयाय वापरा.
आईला थोडे बरे नाही, _______ सव ठीक.
a) आिण b) क c) िकंवा d) बाक
V) वा यातील अधोरे िखत श दाची जात ओळखा.
गणेश गटागटा दधू िपतो.
a) ि यािवशेषण अ यय b) िवशेषण
c) के वल योगी अ यय d) ि यापद
3] B) सच ू ने माणे उ रे िलहा. (कोणतेही 3) (CBQ) (3×1=3)
I) तल ु ा परी ेत चांगले यश िमळे ल. - वा याचा काळ ओळखा.
II) िवशाखा पु तक वाचत आहे. - भतू काळातील वा य तयार करा.
III) पृ वी सयू ाभोवती िफरते. - वा याचा काळ ओळखा
IV) माणसाने भतू दया अंगी बाणवावी. - वतमानकाळातील वा य बनवा.
3] C) सच ू ने माणे उ रे िलहा. (कोणतेही 3) (CBQ) (3×1=3)
I) मुलां या अ यासाची काळजी नको का? - िवधानाथ वा य बनवा.
II) राघव जबाबदार मुलगा आहे. - िवधानाथ नकारा मक वा य बनवा.
III) देवा, सवाना सख ु ी ठे व !- वा याचा कार ओळखा.
IV) िनसगाला कुठलाही धम नाही. - ाथक वा य बनवा.
3] D) सच ू ने माणे उ रे िलहा. (कोणतेही 2) (2×1 = 2)
I) खालीलपैक िनि तपणे एकवचनी श द कोणता ते ओळखा.
कागद , वाट , िदवस, पु ष
II) ी गाणे गाऊ लागली. - अधोरे िखत श दा या वचनाम ये बदल क न वा य पु हा िलहा.
III) तारीख - या श दा या अनेकवचनाचा श द िलहा.
- 4] A) सच ू ने माणे उ रे िलहा. (कोणतेही 2) (2×1=2)
I) खालीलपैक िभ निलगं ी श दाचा यो य पयाय ओळखा.
a) कालवड b) वाघ c) वानर d) बोका
II) िलगं िवचारानसु ार गटात न बसणारा श द ओळखा.
a) पगडी b) फे टा c) टोप d) मकु ुट
III) पढु ीलपैक ीिलंगी श द कोणता?
a) झरा b) समु c) नदी d) धबधबा
Page 6
4] B) सचू ने माणे िलहा. (कोणतेही 2) (CBQ) (2×1=2)
I) खालीलपैक समानाथ श दांची यो य जोडी कोणती?
a) अर य - रान b) उदक - उदय c) िशर - नयन d) पण - चरण
II) खालीलपैक गटात न बसणारा श द कोणता?
a) पु b) तनया c) सुत d) मुलगा
III) खालीलपैक गटात न बसणारा श द कोणता?
a) मुख b) स ड c) वदन d) त ड
4] C) सच ू ने माणे उ रे िलहा. (कोणतेही 2) (2×1= 2)
I) खालीलपैक िव ाथ श दाचं ी यो य जोडी कोणती?
a) आशा × िनराश b) उ ोगी × आळस c) कठोर × कठीण d) सोय × गैरसोय
II) 'िन:श ' या श दा या िव अथाचा यो य श द िनवडा.
a) श b) सश c) िबनश d) ह यार
III) ' वतं ' या श दा या िव अथाचा यो य श द िनवडा.
a) पारतं य b) मु c) परतं d) व छंद
4] D) सच
ू ने माणे उ रे िलहा. (कोणतेही 2) (CBQ) (2×1=2)
I) खालीलपैक समास कारां या आधारे गटात न बसणारा श द कोणता?
a) बेमालूम b) आज म c) नवरा d) िदवसिदवस
II) या समासाचा िव ह करताना यातील पदां या अथािशवाय याच जाती या इतर पदाथाचा समावेश
के लेला असतो अशा समासाला________समास असे हणतात.
a) समाहार ं b) इतरे तर ं c) वैकि पक ं d) ि गू
III) खालील श दाचा समास ओळखा.
'स यास य' -
a) इतरे तर ं b) वैकि पक ं c) समाहार ं d) अ ययीभाव
िवभाग – ‘क’- पाठ्यपु तक आधा रत - गुण 30
- 5] A) एका वा यात उ रे िलहा. (कोणतेही -3) (CBQ) (1x3=3)
I) सतत स मान के ला गेला तर कोणता धोका िनमाण होतो, असे लेखकाला वाटते?
II) वजन कमी कर यासाठी न बोल याचा उपाय पंतांना का जमणार न हता?
III) तपोवनातील ि यानं ा अ दल
ु कशासारखा वाटायचा?
IV) खेतवाडी या ाथिमक शाळे तील िश कांम ये कोणता वेगळे पणा होता.
V) कोणतीही कलाकृती कधी उ म होऊ शकते?
Page 7
5] B) खालील वा यातील रका या जागी यो य श दाचा पयाय शोधून वा य पु हा िलहा.
(कोणतेही -3) (3x1=3)
I) पिहला िदवस सुरळीत गेला आिण दसु या िदवशी _______ संग आला.
a) तभगं ाचा b) उपासाचा c) कठीण d) अवघड
II) रामानं सेतबु ंधन के लं, पण यासाठी अनेकांचा _________ लागला.
a) स ला b) पािठंबा c) हातभार d) मदत
III) या ______ झाडांनी आपली काळीकु पावलं थोडी तरी उजळ होतील.
a) घनदाट b) िहर यागद c) भ यामोठ्या d) अवाढ य
IV) आयु याचं फार मोठं ________ मला भावे सरां या या िशकवणक ु तनू गवसल.ं
a) त व ान b) ान c) व न d) य
V) __________रस मला अमृतासारखा वाटू लागला.
a) िलंबाचा b) उसाचा c) मोसंबीचा d) सं याचं ा
5] C) खालीलपैक कोण याही एका ाचे ४० ते ५० श दांत उ र िलहा. (कोणतेही-1)
(CBQ) (3x1=3)
I) तु हाला आवडले या कोण याही एका सािह य काराची वैिश ्ये तमु या श दांत िलहा.
II) पंतां या उपासाबाबत यां या प नीचा अवणनीय उ साह तमु या श दांत वणन करा.
III) दसु याला मदत कर यातला आनंद या संगातनू िमळू शकतो, असा संग िलहा.
5] D) कंसात िदले या वा चाराच ं ा खालील वा यामं धील यो य या िठकाणी वापर क न
वा य पु हा िलहा. (CBQ) (5x1=5)
(अगं ाचा ितळपापड होणे, गलका करणे, सु ं ग लावणे, मळमळ य करणे, रममाण होणे, झोकून
देणे)
I) देशा या वातं यासाठी अनेक ांितकारकांनी चळवळीत पूणपणे सहभागी घेतला.
II) गा या या मैिफलीत सव ोते म न झाले होते.
III) दक ु ानाचे झालेले नक
ु सान पाहन राघवला संताप आला.
IV) मल ु ाचं ा िक ला कर याचा बेत अचानक आले या पावसाने उधळवनू लावला.
V) पचं ानी िदले या िनणयाब ल सव खेळाडूंनी ती नाराजी य के ली.
- 6] A) खालील ांची एका वा यात उ रे ा. (कोणतेही-4) (CBQ) (4x1=4)
I) परमे राचे दास कोणाला हटले आहे?
II) कवीचे सव व असलेली गो कोणती?
III) सैिनकाचे पाऊल िज ीचे का वाटते?
IV) व न क साकार या किवतेत कशाचे सुदशन िफरताना कवीला जाणवते?
V) कवीचा सवात जवळचा िम कोण?
VI) संत नामदेवांनी मेघाची उपमा कोणाला िदली आहे?
6] B) खालील वा यातील रका या जागी यो य श दाचा पयाय शोधनू वा य पु हा िलहा.
(कोणतेही -4) (4x1=4)
Page 8
I) अि नमािज पडे बाळू । माता धावं े _______ ।।
a) दयाळू b) कनवाळू c) मायाळू d) कृपाळू
II) दिु नयेचा िवचार ______ के ला, अगा जगमय झालो.
a) कायम b) नेहमी c) विचत d) हरघडी
III) तु या _________ याची के वढीशी शान.
a) परा मापढु े b) शौयगाथेपढु े c) िज ीपढु े d) वीरतेपढु े
IV) भिव य ________ या देशाचे क या जय - जयकार.
a) उ वल b) संदु र c) महान d) भ य
V) झोतभ ीत शेकावे पोलाद तसे ________छान शेकले.
a) आयु य b) जीवन c) मन d) शरीर
6] C) खालीलपैक का यपं चे सदं भासह प ीकरण िलहा. (कोणते ही -1) (1x3 =3)
(CBQ)
I) ‘अशा असं य योत ची
तु यामागनू राखण;
दीनदबु याचं े अस
तलु ा एकच औ ण.’
II) वणवा लागलासे वन ।
पाडस िचंतीत हरणी ।।
- 7] A) खालीलपैक ांची उ रे एका वा यात िलहा. (कोणतेही -3) (CBQ) (3x1=3)
I) बाकम ये इिं जिनयर हणनू जॉईन झा यानंतर लेखकाला कोणते काम करायला सांग यात आले?
II) यु प ी कोश िनिमतीचा ठराव कधी पास झाला?
III) बाक या सं थे या नावाचे िव ता रत प िलहा.
IV) 'दार' हा यय कोण या भाषेतनू मराठीत आला आहे?
- 7] B) खालीलपैक कोण याही एका ाचे ४० ते ५० श दांत उ र िलहा. (कोणतेही-1) (1x2 =2)
(CBQ)
I) यु प ी कोशाची काय थोड यात िलहा.
II) ' काय इज द िलिमट' ही प रि थती के हा िनमाण होऊ शकते?
िवभाग – ‘ड’ ले खन - गुण 15
- 8] A) खालीलपै क कोण याही एका िवषयावर समु ारे २००-२५० श दांत िनबंध िलहा. (1x6 =6)
(CBQ)
I) रंगपेटीतील रंगाचे मनोगत -
रंग पेटीतील इतर रंगांशी असलेली मै ी - होणारे भांडण - मुलांकडून होणारा गैरवापर - तक
ु डे पडणे
- मुलांना िच ात रंग भरताना िमळणारा आनंद - जीवनाचे साथक
II) मी प ी झालो तर –
Page 9
पख
ं ामं ळ
ु े िमळणारा आनदं - एका िठकाणाहन दसु या िठकाणी जाणे सोपे - पैसे न खच करता सव
मु सचं ार - िविवध िठकाणे पाहणे - वगात बस या या बंधनातनू मु - अ यास न कर याची
सवलत - लोकां या मदतीसाठी य न करणे - आकाशात प याबं रोबर पधा करता येणे
III) आम या शाळेतील नेहसमं ेलन -
मुलांसाठीचा उ साहाचा िदवस - एखा ा िविश संक पनेवर आधा रत नेहसंमेलन - िविवध
गणु दशन - नाट्य, नृ य, संगीत, िविवध कलांचे सादरीकरण - मुलांचे उ साही चेहरे - पालकांना
झालेला आनदं - िव ा याचा सभाधीटपणा - िश क, मु या यापक, पालक सवाकडून झालेले
कौतक ु .
8] B) िदले या मुद् ां या आधारे कथा िलहा. कथे ला शीषक ा व ता पय िलहा. (कोणतेही -1)
(1x5 =5) (CBQ)
छोटेसे खेडे - एक गरीब शेतकरी पतीप नी - दोन बैल- पोटाला परु े शी शेती - एक बैल चोरीला –
दसु या िदवशी आठवडे बाजारात - बाजारात बैल_____प नीची हशारी_____ दो ही डोळे
चांगले_____चोराची कबल ु ी. पतीप नी बैलाला घेऊन घरी_____ता पय.
िकंवा (OR)
एक राजा - रा यातील लोक आळशी - यांना उ ोगी बनव याचा िवचार - र यात मोठा दगड
ठे वणे - खाली लहानशी िपशवी ठे वणे - अनेक लोकांचे बाजूने जाणे पण दगड बाजल ू ा न ठे वणे -
एक गरीब माणसू दगड बाजल ू ा करतो - िपशवी िमळते - यात सो याची नाणी बाजलू ा 'ब ीस' अशी
िच ी - बाक या लोकानं ा प ा ाप - लोक उ ोगी बनतात.
8] C) खालील िवषयावर प िलहा. (िलफाफा आव यक) (कोणतेही -1) (1x4=4)
(CBQ)
तु ही रमा / रमेश देवकर, कुमठे कर माग, पे गेट. पुणे - 404430, रिहवाशी आहे. तमु या
भागातील कचराकंु डीतील कचरा खपू िदवस उचललेला नाही यामुळे सगळीकडे दगु धी पसरलेली
आहे. यासबं ंधी महापािलके या अिधका याकडे त ार करणारे प िलहा.
िकंवा (OR)
विनता/ िवनोद शहापरु े , महा मा गाधं ी िव ालय, को हापरू येथून शाळेचे डािवभाग मुख या
ना याने शाळे या डािवभागासाठी डासािह याची मागणी करणारे प अमर
पोट्स,िशवाजीनगर, पणु े - 400011 या यव थापकास िलहा.
Page 10
CBSE STUDY MATERIAL
CBSE Board
INFORMATION CLASS STUDY MATERIAL
1 Time Table 09 Sample Paper
10 Sample Paper
2 Result
11 Sample Paper
3 Syllabus 12 Sample Paper
OTHER RESOURCES
09 Question Paper
Maps of India, Maps of World
Writing Skill Formats 10 Question Paper
Periodic Table 11 Question Paper
12 Question Paper
Class 9 Notes
Class 10 Notes
NCERT Book
Class 11 Notes
Class 12 Notes NCERT Solutions
ENTRANCE EXAMS
JEE Main CLAT CUET UG
JEE Advanced NEET UG Fashion & Design