aglasem.com
Schools Admission Mock Test Playground
ClassChoose class
StateSelect state

Maharashtra Board Class 10 Question Bank Geography (Marathi)

Download the Maharashtra Board Class 10 Question Bank Geography (Marathi) PDF for free at AglaSem. Practise a large collection of chapter-wise and topic-wise questions with answers covering every important concept. More Detail
Maharashtra Board Class 10 Question Bank Geography (Marathi) - Page 1 of 30

Finished viewing? Save it for later —

Download Maharashtra Board Class 10 Question Bank Geography (Marathi) (PDF · 30 pages)
Downloaded 222 times

About Maharashtra Board Class 10 Question Bank Geography (Marathi)

Maharashtra Board Class 10 Question Bank Geography (Marathi) is available here for free download. Published by Maharashtra Board for Class 10, this question bank can be viewed online or downloaded as a PDF (30 pages). Candidates preparing for Class 10 can use Maharashtra Board Class 10 Question Bank Geography (Marathi) to understand the exam pattern, the type of questions asked, and the overall difficulty level.

Frequently Asked Questions

How can I download Maharashtra Board Class 10 Question Bank Geography (Marathi)?

Open this page and click the Download button to save Maharashtra Board Class 10 Question Bank Geography (Marathi) as a PDF. It is completely free on AglaSem Docs.

Is Maharashtra Board Class 10 Question Bank Geography (Marathi) free to download?

Yes. Maharashtra Board Class 10 Question Bank Geography (Marathi) can be viewed online and downloaded as a PDF free of cost on AglaSem Docs.

How many pages does Maharashtra Board Class 10 Question Bank Geography (Marathi) have?

Maharashtra Board Class 10 Question Bank Geography (Marathi) contains 30 pages, which you can read online or download together as a single PDF.

Where can I find more Class 10 study material?

You can find more Class 10 question papers, sample papers, syllabus, and answer keys on AglaSem Docs.

Maharashtra Board Class 10 Question Bank Geography (Marathi) – Text

Read the full text of this question bank below — useful to quickly search, copy and reference the content online without downloading the PDF.

📄 View text version (30 pages)

Page 1

महाराष्ट्र शासन
शालेय शशक्षण व क्रीडा शवभाग
राज्य शैक्षशणक सश
ं ोधन व प्रशशक्षण पररषद, महाराष्ट्र
७०८ सदाशिव पेठ, कुमठे कर मार्ग, पुणे ४११०३०
संपकग क्रमांक (020) 2447 6938 E mail: [email protected]
-----------------------------------------------------------------------------------------------

Question Bank

Standard :- 10th

Subject :- भूर्ोल

सूचना
१. फक्त शवद्यार्थ्यांना प्रश्नप्रकारांचा सराव करून देण्यासाठीच

२. सदर प्रश्नसंचातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपशिकेत येतीलच असे नाही

याची नोंद घ्यावी.

Page 2

इयत्ता 10 वी भूगोल प्रश्नपेढी
प्रश्न १. अचूक पयााय निवडू ि नवधािे पूर्ा नलहा.

1) अॅमझ
े ॉि िदीचे खोरे मुख्यत

i) दलदलीचे आहे ii) मािवी वस्तीस प्रनतकू ल आहे iii) सुपीक आहे iv) अवर्ार्ग्रस्त आहे

2) क्षेत्रभेटीसाठी उपयुक्त सानहत्य िाही.

i) िोंदवही ii) कॅ मेरा li) िकाशा iv) आरे खि दंड

3) ब्राझील देशाची अर्ाव्यवस्र्ा ही प्रामुख्यािे -व्यवसायावर अवलंबि
ू आहे.

i) चतुर्क
ा ii) नितीयक iii) प्रार्नमक iv) तृतीयक

4) भारताच्या अनतउत्तरे कडे……विे आढळतात.

i) काटेरी ii) पािझडी iii) नहमालयातील iv) सदाहरीत

5) ब्राझील……….या िृत्यप्रकारासाठी प्रनसद्ध आहे.

i) सांबा ii) नबह iii) भांगडा iv) भरतिाट्यम

6) लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगातील ………क्रमाकांचा देश आहे.

i)पनहल्याii)पाचव्याiii)सातव्याiv)दुसऱ्या

7) अमेझॉि ही जगातील एक मोठी िदी आहे. या िदीच्या मुखालगत……….

i)नत्रभूज प्रदेश आहे ii)नवतररका आढळत िाहीत iii) नवस्तीर्ा खाड्या आहेत iv)मासेमारी व्यवसाय के ला

जातो

8) भारतात……….राज्यात लोहमागााचे नवरळ जाळे आढळते.

i) उत्तरप्रदेशii)महाराष्ट्रiii) तानमळिाडू iv)राजस्र्ाि

Page 3

9) दनक्षर् अमेररका खंडातील हे दोि देश ब्राझीलच्या सीमेलगत िाहीत.

i) नचली-इक्वेडोर ii) अजेंरटिा-बोनलनहहया iii) कोलंनबया-फ्रेंच नगयािाiv) सुरीिाम-उरुग्वे

10) दोन्ही देशांतील राजवट प्रकारची आहे.

i) लष्करी ii) साम्यवादी iii) प्रजासत्ताक iv) अध्यक्षीय

11) भारताचे सवाात दनक्षर्ेकडील टोक……….या िावािे ओळखले जाते.

i)लक्षिीप(ii)कन्याकु मारी(ii) इं ददरा पॉईंट(iv)पोटा ब्लेअर

12) ब्राझीलमधील सदाहररत वर्ााविांिा………..असे संबोधतात.

i)भूमध्य सागरी विे(ii)जगाची फु फ्फु से(iii)जगाचा कॉफीपॉट(iv)रोका

13) भारत व ब्राझील या दोन्ही देशाची अर्ाव्यवस्र्ा……….या प्रकारची आहे.

i) अनवकनसत(ii)अनतनवकनसत(iii) नवकसिशील(iv)नवकनसत

14) पुरुर्ांच्या तुलिेत असलेली नियांची …………..ललंग गुर्ोत्तर म्हर्जे एखाद्या प्रदेशातील संख्या.

i)दरशेकडाii)प्रनतलाखiii) दरहजारीiv)प्रनतदशलक्ष

15) ब्राझीलचा सवाानधक भूभाग……..

i)उच्चभूमीचा आहे. ii)मैदािी आहे iii)पवातीय आहे. iv)नवखंनडत टेकड्यांचा आहे.

16) भारताप्रमार्े ब्राझीलमध्ये सुद्धा………

i) उं च पवात आहेत. ii) प्राचीि पठार आहे. iii) पनिमवानहिी िदया आहेत.iv) बफााच्छाददत डोंगर

आहेत.

17) अॅमझ
े ॉि िदीचे खोरे मुख्यतः………

Page 4

i)अवर्ार्ग्रस्त आहे.ii)दलदलीचे आहे.iii)मािवी वस्तीस प्रनतकू ल आहे.iv)सुपीक आहे.

18) अॅमझ
े ॉि ही जगातील एक मोठी िदी आहे. या िदीच्या मुखालगत........

i)नत्रभुज प्रदेश आहे.ii)नत्रभुज प्रदेश िाही.iii)नवस्तीर्ा खाड्या आहेत.iv)मासेमारी व्यवसाय के ला जातो.

19) अरबी समुद्रातील लक्षिीप बेटे ही......

i)मुख्य भूभागापासूि तुटलेल्या भूभागाची बिली आहेत.ii)प्रवाळबेटे आहेत.iii)ज्वालामुखीय बेटे

आहेत.iv)खंडीय बेटे आहेत.

20) अरवली पवाताच्या पायथ्याशी……

i)बुंदल
े खंड पठार आहे.ii)मेवाड पठार आहे.iii)माळवा पठार आहे.iv)दख्खिचे पठार आहे.

21) वस्त्यांचे कें द्रीकरर् खालील प्रमुख बाबीशी निगनडत असते.

i) समुद्रसानिध्य ii) मैदािी प्रदेश iii) पाण्याची उपलब्धता iv) हवामाि

22) ब्राझीलच्या आग्नेय भागात प्रामुख्यािे कोर्त्या प्रकारची वस्ती आढळते?

i) कें दद्रत ii) रे र्ाकृ ती iii) नवखुरलेली iv) ताराकृ ती

23) भारतामधील नवखुरलेल्या वस्त्यांचा प्रकार कु ठे आढळतो?

i) िदीकाठी ii) वाहतूक मागााच्या लगत iii) डोंगराळ प्रदेशात iv) औदयोनगक क्षेत्रात

24) िमादा िदीच्या खोऱ्यात कें दद्रत वस्ती आढळते.

i) विाच्छादि ii) शेतीयोग्य जमीि iii) उं चसखल जमीि iv) उदयोगधंदे

25) ब्राझीलमधील कमी िागरीकरर् असर्ारे राज्यकोर्ते?

i) पारा ii) आमापा iii) एनस्पररतो सान्तो iv) पॅरािा

Page 5

प्रश्न 1. अचूक गट ओळखा.

(अ) ब्राझीलच्या वायव्येकडू ि आग्नेयेकडे जातािा आढळर्ाऱ्या प्राकृ नतक रचिेचा क्रम.

(i) पॅरािा िदी खोरे - नगयािा उच्चभूमी - ब्राझील उच्चभूमी

(ii) नगयािा उच्चभूमी - अॅमझ
े ॉि खोरे - ब्राझील उच्चभूमी

(iii) दकिारपट्टीचा प्रदेश - अॅमझ
े ॉि खोरे - ब्राझील उच्चभूमी

(आ) ब्राझीलच्या या िया उत्तरवानहिी आहेत.

(i) जुरुका – लझंगू - अरागुआ

(ii) निग्रो-ब्रांका-पारु

(iii) जापुरा-जारुआ-पुरुस

(इ) भारताच्या दनक्षर्ेकडू ि उत्तरे कडे जातािा खालील पठारे क्रमवार आढळतात.

(i) किााटक – महाराष्ट्र - बुंदल
े खंड

(ii) छोटा िागपूर – माळवा - मारवाड

(iii) तेलंगर्ा – महाराष्ट्र - मारवाड

प्रश्न 1. अचूक सहसंबध ओळखा व साखळी बिवा.

अ ब क

१.भारत िृत्यप्रकार राजधािी

2.सांबा लोकनप्रय खेळ कका वृत्त

3.दक्रके ट भारताच्या मध्यातूि ब्राझील

Page 6

४.वृत्त नस्र्ती िवी ददल्ली भारत

प्रश्न 1. अचूक सहसंबध ओळखा व साखळी बिवा.

ददशा देशाच्या शेजारील देश महासागर

१.उत्तर पादकस्ताि बंगालचा उपसागर

2.पूवा फ्रेंच नगयािा लहंदी महासागर

3.दनक्षर् श्रीलंका अरबी समुद्र

४.पनिम बांग्लादेश उत्तर अटलांरटक

प्रश्न 1. अचूक सहसंबध ओळखा व साखळी बिवा.

विाचा प्रकार वृक्ष वैनशट्य

१.समुद्र काठाची विे खैर पािे गाळिा-या विस्पती

2.सदाहररत विे सुंद्री लाकू ड तेलकट, हलके व रटकाऊ

3.पािझडी विे महोगिी विस्पतीची पािे लहाि

४.काटेरी व झुडपी विे साग वृक्षांची पािे रुं द व नहरवीगार

प्रश्न २. वेगळा घटक ओळखा.

(1)ब्राझीलमधील विप्रकार-

(i)काटेरी झुडपी विे (ii) सदाहररत विे

Page 7

(iii)नहमालयीि विे (iv) पािझडी विे

(2)भारताच्या संदभाात-

(i)खारफु टीची विे (ii) भूमध्य सागरी विे

(iii)काटेरी झुडपी विे (iv) नवर्ुववृत्तीय विे

(3)ब्राझीलमधील वन्य प्रार्ी

(i) अॅिाकोंडा (ii) तामररि

(iii) लाल पांडा (iv) लसंह

(4)भारतीय विस्पती

(i) देवदार (ii) अंजि

(iii) ऑर्का ड (iv) वड

(5)ब्राझील प्रमुख नपके :

(i) काकाओ(ii) कॉफी

(iii)सोयाबीि(iv)ज्वारी

(6)क्षेत्रभेटीचा मुख्य उद्देश :

(i)भौगोनलक(ii)ऐनतहानसक

(iii)मिोरं जि(iv)सांस्कृ नतक

(7)ब्राझील मधील वि प्रकार :

(i) काटेरी झुडपे(ii)सदाहरीत विे

(iii)नहमालयीि विे(iv)पािझडी विे

(8)भारतातील मीठ उत्पादक राज्य :

(i)गुजरात(ii)राजस्र्ाि

(iii)नबहार(iv)तानमळिाडू

Page 8

प्रश्न 2. जोड्या जुळवा.
'अ' स्तंभ'ब' स्तंभ
(अ) सदाहररत विे (i) सुद्र
ं ी
(आ) पािझडी विे (ii) पाईि
(इ) समुद्रकाठची विे (iii) पाऊ ब्रासील
(ई) नहमालयीि विे (iv) खेजडी
(उ) काटेरी व झुडपी विे (v) साग
(vi) आमर

प्रश्न २ योग्य जोडया लावा.
'अ' स्तंभ'ब' स्तंभ
(1)मॅिॉसi) कमी पावसाचा प्रदेश
(2)राजस्र्ािii) कें दद्रत वस्ती
(3) ब्राझील उच्चभूमी iii) बंगालचा वाघ
(4)उत्तर भारतीय मैदािiv) गवताळ प्रदेशातील प्रार्ी
v) दलदलीचा प्रदेश
vi) तापमाि कक्षेत फारसा फरक िाही
प्रश्न 2. योग्य जोड्या जुळवा.
'अ' स्तंभ 'ब' स्तंभ
(अ) ट्रान्स अॅमझ
े ोनियि मागा (i) पयाटि स्र्ळ
(आ) रस्ते वाहतूक(ii) भारतातील रे ल्वेस्र्ािक
(इ) ररओ दी जिेररओ (iii) सुवर्ा चतुभज
ुा ा महामागा
(vii) साल

प्रश्न २ खालील प्रश्नांची उत्तरे सूचिेप्रमार्े दया :

(1)नवधािांचा योग्य क्रम लावा–

Page 9

क्षेत्रभेटीची तयारी :

(A)क्षेत्रभेटीच्या रठकार्ाला भेट

(B)क्षेत्राची निवड

(C)अहवाल लेखि

(D)क्षेत्रभेटीची पूवत
ा यारी

(i)(B), (D), (A), (C)(ii)(C), (A), (B), (D)

(iii)(D), (A), (B), (C)(iv)(A), (B), (C), (D)

(2)वेगळा घटक ओळखा :

भारतीय विस्पती :

(i)देवदार(ii)अंजि

(iii)ऑर्का ड(iv) वड

(3)ब्राझीलच्या या िदया उत्तरवानहिी आहेत :

(i)निग्रो-ब्रांको-पारू(ii)जुरुका-लझंग-ू अरगुआ

(iii)पारू-पुरुस-लझंग(ू iv)जापूरा-जारुआ-पुरुस

(4)भारतातील खालील राज्यांची िावे लोकसंख्येच्या नवतरर्ािुसार उतरत्या क्रमािे नलहा.

नहमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, अरुर्ाचल प्रदेश, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश.

(5)ब्राझीलमधील खालील राज्यांची िावे लोकसंख्येच्या नवतरर्ािुसार चढत्या क्रमािे नलहा.

अॅमझ
े ॉिस, ररओ दी जिेररओ, अलावास, सावोपावलो, पॅरािा.

(6)लोकसंख्येवर पररर्ाम करर्ाऱ्या पुढील घटकांचे अिुकूल व प्रनतकू ल अशा गटांत वगीकरर् करा.

सागरी सानिध्य, रस्त्याची कमतरता, समशीतोष्र् हवामाि, उद्योगधंद्यांची उर्ीव, िवीि शहरे आनर्

िगरे , उष्र् करटबंधीय आद्रा विे, खनिजे,निमशुष्क हवामाि, शेतीस उपयुक्त जमीि.

(7)खालीलपैकी कोर्ता आकार ब्राझीलचा दकिारी भाग योग्य प्रकारे दशानवतो ?

Page 10

(9)(अ) एक चौदकमी क्षेत्र दशावर्ाऱ्या 'अ' व 'आ चौकोिामधील लोकसंख्येच्या घितेची तुलिा

करूि वगावारी करा.

(आ) आकृ ती 'आ' मधील एक नचन्ह = १०० व्यक्ती असे प्रमार् असल्यास िी-पुरुर् प्रमार्सांगा.

प्रश्न 3. फरक स्पष्ट करा.

1) अॅमझ
े ॉि व गंगा िदीतील जलवाहतूक

2) ब्राझीलमधील संदश
े वहि व भारतामधील संदश
े वहि

3) भारतीय प्रमार्वेळ व ब्राझीलची प्रमार्वेळ

4) भारताचे स्र्ाि, नवस्तार व सीमा / ब्राझील स्र्ाि, नवस्तार व सीमा

5) भारताची ऐनतहानसक पार्श्ाभम
ू ी व ब्राझीलची ऐनतहानसक पार्श्ाभूमी

6) भारत प्राकृ नतक रचिा व ब्राझीलप्राकृ नतक रचिा

7) उत्तर भारतीय मैदािी प्रदेश व ब्राझील मैदािी प्रदेश

8) भारतातील हवामाि व ब्राझील हवामाि

9) भारत विस्पती व ब्राझील विस्पती

Page 11

10) भारत वन्य जीवि व ब्राझील वन्य जीवि

11) भारत सरासरी आयुमााि व ब्राझील सरासरी आयुमााि

12) भारत िागरीकरर् व ब्राझील िागरीकरर्

13) ब्राझीलची शेती व भारताची शेती

14) भारत उद्योग व ब्राझील उद्योग

15) भारतातील वाहतुक व ब्राझील वाहतुक

16) भारतातील पयाटि व ब्राझील पयाटि

प्रश्न 3. खालील नवधािे चूक की बरोबर ते नलहा.

1) ब्राझील हा देश प्रामुख्यािे दनक्षर् गोलाधाात आहे.

2) भारतापेक्षा ब्राझीलमध्ये साक्षरतेचे प्रमार् अनधक आहे.

3) ब्राझीलमधील लोक ईशान्य भागापेक्षा आग्नेय भागात राहर्े जास्त पसंत करतात.

4) ब्राझीलच्या पनिम भागात दाट लोकवस्ती आहे.

5) भारताच्या मध्यातूि मकरवृत्त गेले आहे.

6) ब्राझील देश नवर्ुववृत्तावर आहे याचा फार मोठा पररर्ाम ब्राझीलच्या हवामािावर होतो.

7) ब्राझीलचा रे खावृत्तीय नवस्तार भारतापेक्षा कमी आहे.

8) ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या पुढे आहे.

9) ब्राझील देशाच्या उत्तर भागातूि नवर्ुववृत्त जाते.

10) पयाटि हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे.

11) ब्राझील देशाला पॅनसदफक महासागराचा दकिारा लाभला आहे.

12) देशातील वाहतूक मागांचा नवकास हा देशाच्या नवकासाचा एक निदेशांक आहे.

13) भारताच्या आग्नेयेस पादकस्ताि हे राष्ट्र आहे.

14) ब्राझील देशात िैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमार्ात पाऊस पडतो.

15) भारताच्या दनक्षर् भूभागास निपकल्प म्हर्तात.

16) भारतातील िैसर्गाक नवनवधतेमळ
ु े पयाटि व्यवसायाचे भनवष्य उज्ज्वल आहे.

Page 12

17) भारतातील लोकांचे आयुमााि कमी होत आहे.

18) भारतात पयाटि व्यवसायाचा नवकास िव्यािेच सुरू झाला आहे.

19) ब्राझील व भारत या दोिही देशांत एका वेळी समाि ऋतू असतात.

20) भारताच्या वायव्य भागात दाट लोकवस्ती आहे.

21) भारतामध्ये वारं वार उष्र्करटबंधीय वादळे होतात.

22) भारताचे स्र्ाि उष्र् करटबंधात आहे.

23) भारतात दनक्षर्ेकडू ि उत्तरे कडे जातािा तापमािात घट होते.

24) लसंह हा भारताचा राष्ट्रीय प्रार्ी आहे.

25) लोकसंखेच्या आनर् क्षेत्रफळाच्या बाबतीत ब्रानझलचा जगात पाचवा क्रमांक लागतो.

26) गंगा िदीच्या खो-यात लोकसंख्या नवरळ आहे.

27) नवकसिशील देशामध्ये आयुमााि अजूिही कमी आहे.

28) ब्राझीलच्या तुलिेत भारतातील दरडोई उत्पि कमी आहे.

29) पयाटि हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे.

30) उत्तर भारतीय मैदािी प्रदेशात लोहमागााचे जाळे नवरळ आहे.

प्रश्न ३ एका वाक्यात उत्तरे नलहा.
1) भारताचे सवाात दनक्षर्ेकडील टोक कोर्त्या िावािे ओळखले जाते ?

2) भारताचे स्र्ाि कोर्त्या गोलाधाात आहे.

3) जगाचा कॉफी पॉट कोर्त्या देशाला संबोधले जाते.

4) मध्य भारतातील पनिम िदी कोर्ती.

5) भीमा िदीचा उगम कोठे होतो.

6) ब्राझील मधील सवोच्च नशखर कोर्ते आहे ?

7) ब्राझील मधील मकरवृत्ताच्या दनक्षर्ेस कोर्त्या प्रकारचे हवामाि आढळते.

8) ब्राझीलचे स्र्ाि कोर्त्या करटबंधात आहे.

9) भारतात कोर्त्या िदीच्या खोऱ्यात लोकसंख्या नवतरर् जास्त आहे ?

10) ब्राझीलची अर्ाव्यवस्र्ा कोर्त्या प्रकारची आहे ?

Page 13

11) ब्राझीलच्या आग्नेय भागात प्रामुख्यािे कोर्त्या प्रकारची वस्ती आढळते ?

12) भारतातील दलदलीच्या प्रदेशात कोर्त्या प्रकारची विे आढळतात.

13) गुलाबी डॉनल्फि हे कोर्त्या देशाचे वैनशट्य आहे.

14) ब्राझील मधील वर्ााविािा काय संबोधले जाते.

15) भारतात दकती वर्ाांिी जिगर्िा होते.

16) ललंगगुर्ोत्तर म्हर्जे काय.

17) पृथ्वीच्या एकू र् भूभागापैकी दकती टक्के भूभाग व्यापला आहे.

18) के रळ राज्याच्या लोकसंखच
े ी घिता दकती आहे.

19) राजस्र्ािच्या वाळवंटी प्रदेशात कोर्त्या स्वरूपाच्या वस्त्या आढळतात.

20) ब्राझील मधील सवाानधक िागरीकरर् झालेले राज्य कोर्ते.

21) ब्राझील मधूि प्रामुख्यािे कोर्त्या नपकाची नियाात के ली जाते.

22) ब्राझीलच्या पनिम भागात कोर्त्या िदीचे खोरे आहे.

23) व्यापार संतुलि म्हर्जे काय.

24) वाहतुकीचा सवाात महागडा मागा कोर्ता.

25) तुम्हास मानहत असलेल्या धार्माक पयाटि स्र्ळाचे िावे नलहा.

26) संदश
े वहि म्हर्जे काय.

27) ब्राझील मधील कोर्त्या भागात वाहतुक मागा कमी आढळतात.

प्रश्न 3. रटपा नलहा.

1) अॅमझ
े ॉि िदीचे खोरे

2) क्षेत्रभेटीची आवश्यकता

3) भारताची ऐनतहानसक पार्श्ाभम
ू ी

4) भारत ब्राझील हवामाि तुलिा

5) ब्राझील विस्पती

6) भारत वन्यजीवि

7) ब्राझील लोकसंख्या घिता

Page 14

8) भारत व ब्राझील िागरीकरर् तुलिा

9) भारतातील शेती

10) ब्राझील मधील उद्योग

11) ब्राझील मधील वाहतुक

12) भारतातील पयाटिस्र्ळे

13) ब्राझील मधील संदश
े वहि नवकास

14) भारतातील संदश
े वहि

15) नहमालय

16) ब्राझीलची दकिारपट्टी

17) भारताचा िीपकल्पीय नवभाग

18) अजस्र कडा

19) आधुनिक संदश
े वहि

20) भारतातील हवाई वाहतूक

21) प्राकृ नतक रचिा आनर् अंतगात जलवाहतूक

22) प्रमार्वेळेची उपयोनगता

प्रश्न ३ नवधािावरूि प्रकार ओळखा.
1) एखादया रठकार्ास प्रत्यक्ष भेट देऊि तेर्ील भौगोनलक व सांस्कृ नतक घटकांची मानहती नमळनवर्े या दक्रयेस
काय संबोधतात.
2) भारतातील हा प्राकृ नतक नवभाग नहमालयाच्या दनक्षर् पायथ्यापासूि िीपकल्पाच्या उत्तर सीमेपयांत
पसरलेला आहे.
3) ब्राझील मधील हा पजान्यछायेचा प्रदेश आहे.हा प्रदेश ईशान्य ददशेस आढळतो.या शुष्क प्रदेशास या िावािे
संबोधतात.

प्रश्न3. खालीलप्रदेशकोष्टकातयोग्यरठकार्ीनलहा.

नबहार, टोकॅ न्टीस, पिााब्युको, अलाग्वास, पूवम
ा हाराष्ट्र,राजस्र्ािचा पनिम भाग, गुजरात, ररओ गााँडे दो

िॉते,पराईबा, पनिम घाट, पूवा नहमालय, पनिम आंध्रप्रदेश,रोराईमा, अॅमेझोिास, पनिम बंगाल, ररओ

ग्रांडे दो सुल,सांता कॅ टररिा, गोवा.

Page 15

प्रदेश भारत ब्राझील

जास्त पावसाचे

मध्यम पावसाचे

कमी पावसाचे

(रटप : हा प्रश्न सोडवण्याची सोपी पद्धत शोधा.)

श्न ४अ) भारताच्या िकाशा आराखडयात मानहती भरा व सूची तयार करा. ( कोर्तेही चार)
1) नसक्कीम

2) िमादा िदी

3) शीत वाळवंट

4) एकलशंगी गेंडा

5) दनक्षर् भारतातील लोकसंख्येची जास्त घिता असलेले राज्य

6) मुंबई प्रमुख बंदर

४ आ ) खालील ब्राझीलच्या िकाशाचे वाचि करुि त्याखालील प्रश्नांची उत्तरे नलहा.(कोर्तेही चार)

Page 16

प्रश्न :
१) िकाशातील अनत दनक्षर्ेकडील बंदराचे िाव नलहा.
२) िकाशातील प्रमुख रस्त्याचे िाव काय आहे.
३) ब्राझीनलयाहूि मॅिॉसला जाण्यासाठी कोर्त्या वाहतूक मागााचा वापर करावा लागेल.
४) बोआ नवस्टा नवमाितळ ब्राझीलच्या कोर्त्या ददशेला आहे.
५)ब्राझीलच्या पूवा दकिारपट्टीवरील दोि नवमाितळांची िावे नलहा.
प्रश्न ४ अ) ब्राझीलच्या िकाशा आराखडयात मानहती भरा व सूची तयार करा. ( कोर्तेही चार)
1) पँटानल
2) काटे रीझुडपीवने
3) पंपास (गवताळप्रदे श)
4) कॉफीउत्पादकप्रदे श
5) उत्तरे कडीलनागरीलोकसंख्याअसले ले राज्य (अमापा)
6) मॅनॉसबं दर
(आ) ददलेल्या भारताच्या िकाशाचे वाचि करूि त्या खाली ददलेल्या प्रश्नांची उत्तरे नलहा (कोर्तेही चार) :

Page 17

प्रश्न :
1) वरील िकाशा काय दशानवतो ?
2) उत्तर-दनक्षर् महामागा कोर्त्या दोि शहरांिा जोडला आहे ?
3) पूवा दकिाऱ्यावरील प्रमुख दोि बंदराची िांवे नलहा.
4) भारताच्या पनिम दकिारपट्टीवरील सवाात दनक्षर्ेकडील बंदर कोर्ते ?
5) महाराष्ट्र राज्यातील प्रमुख बंदर.
प्रश्न ४ अ) भारताच्या िकाशा आराखडयात मानहती भरा व सूची तयार करा. ( कोर्तेही चार)
1) र्रचे वाळवंट
2) लडाख कें द्रशानसत प्रदेश
3) 0 ते २० % िागरी लोकसंख्या असलेले पूवक
े डील कडील राज्य
4) भारताच्या अनत उत्तरे कडील सफरचंद उत्पादक राज्य
5) चेिई बंदर
6) कन्याकु मारी पयाटि कें द्र

Page 18

४ आ ) खालील ब्राझीलच्या िकाशाचे वाचि करुि त्याखालील प्रश्नांची उत्तरे नलहा.(कोर्तेही चार)

प्रश्न :
1) ॲमेझॉि िदी खोऱ्याच्या उं चीची कक्षा सांगा.
2) अॅमझ
े ॉिचे खोरे कोर्त्या दोि उच्चभूमींच्या दरम्याि आहे?
3) नपको दी िेब्लीिा पवात नशखराची उं ची दकती आहे.
4) कटटंगा क्षेत्र ब्राझीलच्या कोर्त्या ददशेस आहे.
5) ब्राझीलच्या दनक्षर्ेस कोर्ता गवताळ प्रदेश आहे.

प्रश्न ४ अ) ब्राझीलच्या िकाशा आराखडयात मानहती भरा व सूची तयार करा. ( कोर्तेही चार)
1) कोन्डोर
2) ब्राझीलच्या अनत उत्तरे कडील नवरळ घिता असर्ारे राज्य
3) ब्राझीलच्या अनत दनक्षर्ेकडील सोयाबीि उत्पादक राज्य
4) नवटोररया बंदर
5) ररओ दी जिररओ पयाटि स्र्ळ

Page 19

6) ब्रानझनलया नवमाितळ
(आ) ददलेल्या भारताच्या िकाशाचे वाचि करूि त्या खाली ददलेल्या प्रश्नांची उत्तरे नलहा (कोर्तेही चार) :

प्रश्न :
1) लवंध्य पवात कोर्त्या िदीखोऱ्यांचा जलनवभाजक आहे?
2) िीपकल्पावरील दनक्षर्वानहिी िदीचे िाव काय आहे.
3) अरवली पवात ते छोटा िागपूर पठारांदरम्यािअसलेल्या पठारांची िावे नलहा.
4) पूवा घाटातील नशखराचे िाव सांगा.
5) सह्याद्री पवाताची उं ची कोर्त्या ददशेिे वाढत जाते?
प्रश्न ४ अ) ब्राझीलच्या िकाशा आराखडयात मानहती भरा व सूची तयार करा. ( कोर्तेही चार)
1) ब्राझीलमधील सवोच्च नशखर
2) ब्राझीलमधील अवर्ार् चतुष्कोि प्रदेश
3) ब्राझीलमधील महाकाय अॅिाकोंडा आढळर्ारा प्रदेश

Page 20

4) पंपास गवताळ प्रदेश
5) ब्राझीलमधील क्षेत्रफळाच्या दृष्टीिे छोटे/लहाि राज्य
6) ब्राझीलची राजधािी
आ) खालील भारताच्या िकाशाचे वाचि करूि त्याखाली प्रश्नांची उत्तरे नलहा (कोर्तेहीचार) :

प्रश्न :
1) वाहतूक सेवांचे कोर्कोर्ते प्रकार िकाशामध्ये ददसत आहेत ?
2) कोर्त्या भागात रस्ते मागाांची घिता जास्त आहे ?
3) पूवा दकिाऱ्यावरील दोि बंदरांची िावे नलहा.
4) श्रीिगर व कन्याकु मारी या दोि शहरांिा जोडर्ारा महामागा कोर्ता ?
5) भारताच्या कोर्त्या भागात वाहतूक मागााचे जाळे नवरळ आहे ?
6) पूव-ा पनिम महामागा कोर्त्या दोि शहरांिा जोडतो ?

Page 21

प्रश्न 5. भौगोनलक कारर्े नलहा.
1) पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालिा देर्ारा प्रमुख घटक आहे.
2) ब्राझीलमध्ये पनिमवानहिी िदया आढळत िाहीत.
3) ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अनतशय कमी पडतो.
4) लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधि आहे.
5) ब्राझीलचा उत्तरभाग घिदाट विांिी व्यापला आहे.
6) ब्राझीलमध्ये जलमागाांचा नवकास झालेला िाही.
7) ब्राझीलमध्ये पयाावरर्स्नेही पयाटिाचा अनधक नवकास के ला जात आहे.
8) ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे कें द्रीकरर् दकिाऱ्यालगत आढळते.
9) ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घिता खूप कमी आहे.
10) भारताच्या पनिम व पूवा दकिारपट्टट्यांमध्ये नवर्मता आढळते.
11) ब्राझीलमध्ये नियनमत नहमवर्ााव होत िाही.
12) नहमालयाच्या उं च भागात विस्पतींची संख्या नवरळ आढळते.
13) भारताच्या पूवा दकिाऱ्यावर िैसर्गाक बंदरे कमी आहेत.
14) ब्राझीलमध्ये जलमागाांचा नवकास झालेला िाही.
15) उत्तर भारतीय मैदािी प्रदेशात लोहमागााचे जाळे नवकनसत झाले आहे.
16) ब्राझीलमध्ये कृ मी कीटकांची संख्या जास्त आहे.
17) भारताच्या लोकसंख्येची सरासरी घिता जास्त आहे.
18) भारताच्या पूवा दकिाऱ्यावर िैसर्गाक बंदरे कमी आहेत.
19) भारतात अनभसरर् प्रकारचा पाऊस कमी प्रमार्ात पडतो.
20) भारतातील वन्य प्राण्यांची संख्या ददवसेंददवस कमी होत आहे.
21) देशाच्या सवाांगीर् नवकासासाठी वाहतूक मागाांचा नवकास उपयुक्त ठरतो.
22) ब्राझीलमध्ये उष्र्करटबंधीय वादळे कमी प्रमार्ात होतात.
23) भारतामध्ये िागरीकरर् वाढत आहे.
24) ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या नवरळ आहेत.
25) उत्तर भारतात अन्य राज्यापेक्षा ददल्ली आनर् चंदीगड इर्े िागरीकरर् जास्त झाले आहे,
26) अॅमझ
े ॉि िदीच्या खोऱ्यात लोकसंख्येचे नवतरर् नवरळ आहे.
27) मॅिॉस शह्माच्या तापमाि कक्षेत वर्ाभरात खूप मोठा बदल होत िाही.
28) भारताप्रमार्े ब्राझीलमध्येही प्रार्ी व विसंवधािाची गरज आहे.
29) ब्राझीलमधील वर्ाा विांिा जगाची फु फ्फु से असे संबोधतात.
30) गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्येचे नवतरर् दाट आहे.
31) अॅमझ
े ॉि िदीच्या तुलिेत गंगा िदीच्या जलप्रदूर्र्ाचा पररर्ाम लोकजीविावर जास्त होतो.
32) ईशान्य मान्सूि वाऱ्यांमळ
ु े ही भारतात पाऊस पडतो.
33) भारत व ब्राझील या दोन्ही देशात नमश्र अर्ाव्यवस्र्ा आहे.
34) आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मागाावर अवलंबि
ू राहावे लागते.
35) ब्राझीलमधील दरडोई जमीि धारर्ा भारताच्या तुलिेत जास्त आहे.

Page 22

36) भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये नमश्र अर्ाव्यवस्र्ा आहे.

प्रश्न ६अ ) खालील सांनख्यकीय मानहतीच्या आधारे रे र्ालेख तयार करा व खालील प्रश्नांची उत्तरे नलहा.
भारत- िागरीकरर्ाचा कल (%)
वर्ा भारत
१९६१ १८.०
१९७१ १८.२
१९८१ २३.३
१९९१ २५.७
२००१ २७.८
२०११ ३१.२

प्रश्न
1) १८% िागरीकरर् कोर्त्या वर्ी झाले होते.
2) २००१ ते २०११ या वर्ाांमध्ये िागरीकरर्ात दकती टक्के वाढ झाली आहे.
3) कोर्त्या दशका दरम्याि िागरीकरर्ाची वाढ सवाानधक आहे.

आ) खालील आलेखाचे वाचि करुि त्याखालील प्रश्नांची उत्तरे नलहा.

Page 23

प्रश्न
1) चारही शहरातील तापमाि कोर्त्या मनहन्यांत सवाांत जास्त आहे?
2) ददलेल्या शहरांत जास्त पाऊस कोर्त्या मनहन्यात पडतो?
3) ब्राझीलमधील पजान्यऋतूचा कालावधी कोर्ता?
4) कोर्त्या शहराची तापमाि कक्षा सवाानधक आहेव ती दकती आहे?
5) ‘ररओ दी जिेरीओ’ मध्ये सवासाधारर्पर्े कोर्त्याप्रकारचे हवामाि असेल?
प्रश्न ६ अ ) (अ) खालील सांनख्यकीय मानहतीच्या आधारे बहू रे र्ालेख तयार करा व खालील प्रश्नांची उत्तरे नलहा :
स्र्ूल अंतदेशीय उत्पादिात व्यापाराचा नहस्सा (%)
भारत व ब्राझील
वर्ा भारत ब्राझील
1970 08 17
1980 15 20
1990 18 15
2000 28 24
2010 50 25
2016 40 26
प्रश्न
1) कोर्त्या देशाचा स्र्ूल अंतदेशीय व्यापारातील नहस्सा जास्त आहे ?
2) 2016 मध्ये भारताच्या स्र्ूल अंतदेशीय उत्पादिात व्यापाराचा दकती नहस्सा होता ?
3) 1980 मध्ये ब्राझीलच्या स्र्ूल अंतदेशीय उत्पादिात व्यापाराचा नहस्सा दकती आहे ?
ककं वा

Page 24

आ) खालील आलेखाचे वाचि करुि त्याखालील प्रश्नांची उत्तरे नलहा.

प्रश्न
1) चेिई व उवाररत रठकार्ांच्या पजान्याच्या काळामध्येतुम्हांला कोर्ता फरक अााढळतो? का?
2) ददल्ली व कोलकाता यांच्या तापमाि वक्रात कोर्ते साम्य आढळते?
3) चारही शहरांची सरासरी कमाल व दकमाि तापमाि कक्षा काढा.
4) कोर्त्या शहराची तापमाि कक्षा कमी आहे वत्यावरूि कोर्ता अंदाज कराल?
5) कोर्त्या शहराची तापमाि कक्षा जास्त आहे वत्यावरूि हवामािाचा अंदाज करा.
6) मुंबईचे तापमाि व पजान्यमािाच्या आधारे हवामािाचा अंदाज करा.
प्रश्न ६ अ ) खाली ददलेल्या सांनख्यकीय मानहतीच्या आधारे साधा स्र्ाभालेख काढा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे
नलहा :
भारताची ब्राझील सोबत झालेली नियाात (नियाात-दश लक्ष यु. एस. डॉलरमध्ये)
वर्े नियाात
2008 3700
2009 2200
2010 4200
2011 6100
2012 5000

प्रश्न :
1) 2008 ला भारताची नियाात दकती होती ?
2) भारताची सवाानधक नियाात कोर्त्या वर्ी होती ?

Page 25

3) 2009 ते 2011 या कालावधीत भारताची नियाातीत दकती दशलक्षािे वाढ झाली ?
ककं वा
आ) खालील आलेखाचे वाचि करुि त्याखालील प्रश्नांची उत्तरे नलहा.
भारत-वय आनर् ललंग मिोरा

प्रश्न
१) वरील आलेखाचे शीर्ाक नलहा.
२) सवाानधक लोकसंख्या कोर्त्या वयोगटात आहे.
३) 'य' अक्षावर ददलेल्या वयोगटातील वगाांतर नलहा.
४) ६० पेक्षा जास्त वयोगटात िी, पुरुर् यापैकी कोर्ाचे प्रमार् अनधक आहे.
५) ५५ ते ५९ या वयोगटात िीयांचे प्रमार् दकती टक्के आहे.
६) कोर्त्या वयोगटािंतर लोकसंख्येत घट होतािा ददसते.

प्रश्न ६ अ ) खाली ददलेल्या सांनख्यकीय मानहतीच्या आधारे साधा स्र्ाभालेख काढा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे
नलहा :
भारत सरासरी आयुमााि (१९६०-२०१६)
वर्े सरासरी आयुमााि
१९६० ४१
१९७० ४८
१९८० ५४
१९९० ५८
२००० ६३
२०१० ६३

Page 26

२०१६ ६८

प्रश्न
1) आकडेवारीतील वर्ाांतर दकती आहे?
2) १९६० ते २०१६ या काळात सरासरी आयुमाािात दकती फरक आढळतो?

3) आलेखाचेनवश्लेर्र् करर्ारी पाच वाक्येनलहा.
ककं वा

आ) खालील आलेखाचे वाचि करुि त्याखालील प्रश्नांची उत्तरे नलहा.
ब्राझील -वय आनर् ललंग मिोरा

प्रश्न
१) वरील आलेखाचे शीर्ाक नलहा.
२) सवाानधक लोकसंख्या कोर्त्या वयोगटात आहे.
३) 'य' अक्षावर ददलेल्या वयोगटातील वगाांतर नलहा.
४) ६० पेक्षा जास्त वयोगटात िी, पुरुर् यापैकी कोर्ाचे प्रमार् अनधक आहे.
५) ५५ ते ५९ या वयोगटात िीयांचे प्रमार् दकती टक्के आहे.
६) कोर्त्या वयोगटािंतर लोकसंख्येत घट होतािा ददसते.

प्रश्न ६ अ ) खाली ददलेल्या सांनख्यकीय मानहतीच्या आधारे साधा स्र्ाभालेख काढा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे
नलहा :
ब्राझील-िागरी लोकसंख्येची टक्केवारी (१९६०-२०१०)
वर्े िागरी लोकसंख्येची टक्केवारी
१९६० ४७.१

Page 27

१९७० ५६.८
१९८० ६६.०
१९९० ७४.६
२००० ८१.५
२०१० ८४.६
प्रश्न
1) आकडेवारीतील वर्ाांतर दकती आहे?
2) कोर्त्या काळात िागरीकरर् वेगािे झालेलआ
े ढळते?
3) आलेखाचेनवश्लेर्र् करर्ारी पाच वाक्येनलहा.

आ) खालील आलेखाचे वाचि करुि त्याखालील प्रश्नांची उत्तरे नलहा.

प्रश्न
1) १९६१ साली िागरीकरर् दकती टक्के झालेहोते?

2) कोर्त्या दशकात िागरीकरर् सवाानधक होते?

3) कोर्त्या दशकात िागरीकरर्ाची वाढ अनतशय कमीहोती?

4) रे र्ालेखाचा कल पाहता भारतातील िागरीकरर्ाबाबत तुम्ही कोर्ता निष्कर्ा काढाल?

प्रश्न ६ अ ) खाली ददलेल्या सांनख्यकीय मानहतीच्या आधारे साधा स्र्ाभालेख काढा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे
नलहा :
ब्राझील सरासरी आयुमााि (१९६०-२०१६)
वर्े सरासरी आयुमााि

Page 28

१९६० ५४
१९७० ५९
१९८० ६१
१९९० ६५
२००० ७०
२०१० ७३
२०१६ ७५
प्रश्न
1) आकडेवारीतील वर्ाांतर दकती आहे?
2) १९६० ते २०१६ या काळात सरासरी आयुमाािात दकती फरक आढळतो?
3) आलेखाचेनवश्लेर्र् करर्ारी पाच वाक्ये नलहा.
आ) खालील आलेखाचे वाचि करुि त्याखालील प्रश्नांची उत्तरे नलहा.

प्रश्न
1) प्रार्नमक व्यवसायांमध्ये गुत
ं लेल्या लोकसंख्येचीटक्केवारी कोर्त्या देशात जास्त आहे?
2) स्र्ूल अंतदेशीय उत्पादिात कोर्त्या देशात तृतीयक व्यवसायांचेयोगदाि अनधक आहे?
3) स्र्ूल अंतदेशीय उत्पादिात दनवतीयक व्यवसायांचा नहस्सा कोर्त्या देशात जास्त आहे?
4) भारताप्रमार्े ब्राझीलची अर्ाव्यवस्र्ा शेतीवर आधाररत आहे, असे म्हर्ता येईल का ते सकारर् सांगा.
5) दनवतीयक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोर्त्या देशात जास्त आहे?
6) तृतीयकव्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी भारत देशात दकती आहे.

प्रश्न ७ खालील प्रश्नांची सनवस्तर उत्तरे नलहा. ( कोर्तेही दोि)

1) कृ र्ीक्षेत्र भेटी दरम्याि शेतकऱ्याच्या मुलाखतीसाठी प्रश्नावली तयार करा.

Page 29

2) भारत व ब्राझील या दोन्ही देशांची ऐनतहानसक पार्श्ाभम
ू ी स्पष्ट करा.

3) ब्राझीलच्या हवामािावर पररर्ाम करर्ारे घटक नलहा.

4) दनक्षर्ेकडू ि उत्तरे कडे भारतीय हवामािात होर्ारे बदल र्ोडक्यात सांगा.

5) ब्राझीलमधील कोर्ते घटक पयाटकांिा अनधक आकर्र्ात करतात?

6) भारत आनर् ब्राझील या दोन्ही देशांत स्र्ािासंदभाातील कोर्त्या बाबी वेगळ्या आहेत ?

7) तुम्ही के लेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करा.

8) भारताच्या हवामािातील लहंदी महासागर व नहमालयाचे महत्त्व र्ोडक्यात सांगा.

9) लोकसंख्या नवतरर् आनर् हवामाि यांचा सहसंबंध उदाहरर्े देऊि स्पष्ट करा.

10) भारत व ब्राझीलच्या प्राकृ नतक रचिेतील फरक सांगा.

11) ब्राझीलच्या पनिम भागात खार्काम व्यवसायाचा नवकास अल्प का झाला आहे?

12) पाँटािल या अनतनवस्तृत खंडातगात प्रदेशात दलदल निमाार् होण्याची कारर्े काय असावीत ?

13) ब्राझील व भारतातील िैसर्गाक विप्रकारातील फरक सांगा.

14) ब्राझील व भारताला कोर्त्या पयाावरर्ीय समस्यांिा तोंड दयावे लागते?

15) ब्राझील आनर् भारतातील वन्य प्रार्ीजीवि िैसर्गाक विस्पती यांचा सहसंबंध स्पष्ट करा.

16) भारत व ब्राझील यांचा अक्षवृत्तीय व रे खावृत्तीय नवस्तार सांगा.

17) भारतामध्ये िदयांचे प्रदूर्र् नियंनत्रत करण्यासाठी कोर्त्या उपाययोजिा के ल्या जात आहेत ?

18) कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा.

19) भारत आनर् ब्राझील या देशांमधील हवामािाची तुलिा करा.

20) भारत व ब्राझील या देशात चालर्ाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य व फरक कोर्ते?

21) भारताच्या मैदािी प्रदेशाची वैनशष्ट्ये कोर्ती?

Page 30

22) भारताचा सवाानधक भाग पािझडी विांिी का व्यापला आहे?

23) भारतातील प्रमुख जलनवभाजक कोर्ते ते उदाहरर्ासह स्पष्ट करा.

24) क्षेत्रभेटीदरम्याि कचऱ्याचे व्यवस्र्ापि कसे कराल?

25) ब्राझीलच्या हवामािावर पररर्ाम करर्ारे घटक नलहा.

26) ब्राझीलच्या अंतगात भागात लोहमागाांच्या नवकासात कोर्त्या अडचर्ी आहेत ?

27) ब्राझील व भारतामधील विांचा -हास होण्याची कारर्े कोर्ती?

28) क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोर्ते सानहत्य घ्याल?

29) भारत व ब्राझील या देशांच्या लोकसंख्या नवतरर्ातील साम्य व फरक स्पष्ट करा.

30) कोर्त्या साधिांमुळे संदश
े वहि अनतशय गनतमाि झाले आहे?

31) भारत आनर् ब्राझील या देशांत िागरीकरर्ाबाबत तुलिात्मक आढावा घ्या.

32) गंगा िदीचे खोरे आनर् अमेझॉि िदीचे खोरे यांतील मािवी वस्त्यांबाबत फरक स्पष्ट करा,

33) मािवी वस्त्यांची वाढ नवनशष्ट स्र्ािीच झालेली का आढळते?

Document Details

Board / OrgMaharashtra Board
ExamClass 10
TypeQuestion Bank
Pages30
Languagemarathi
Updated22 Jul 2026