aglasem.com
Home Schools Admission Career Mock Test PDF Docs Playground
ClassChoose class
StateSelect state

CBSE Class 10 Sample Paper 2026 for Marathi

Download CBSE Class 10 Sample Paper 2026 for Marathi. Here at aglasem.com get latest CBSE Model Papers with Answers to prepare better for your upcoming board exam 2026. CBSE Class 10 Marathi Sample Question Paper 2026 is given below. More Detail
CBSE Class 10 Sample Paper 2026 for Marathi - Page 1 of 12

Finished viewing? Save it for later —

Download CBSE Class 10 Sample Paper 2026 for Marathi (PDF · 12 pages)
Downloaded 121 times

About CBSE Class 10 Sample Paper 2026 for Marathi

CBSE Class 10 Sample Paper 2026 for Marathi is available here for free download. Published by CBSE for Class 10, this sample paper can be viewed online or downloaded as a PDF (12 pages). Candidates preparing for Class 10 can use CBSE Class 10 Sample Paper 2026 for Marathi to understand the exam pattern, the type of questions asked, and the overall difficulty level.

Frequently Asked Questions

How can I download CBSE Class 10 Sample Paper 2026 for Marathi?

Open this page and click the Download button to save CBSE Class 10 Sample Paper 2026 for Marathi as a PDF. It is completely free on AglaSem Docs.

Is CBSE Class 10 Sample Paper 2026 for Marathi free to download?

Yes. CBSE Class 10 Sample Paper 2026 for Marathi can be viewed online and downloaded as a PDF free of cost on AglaSem Docs.

How many pages does CBSE Class 10 Sample Paper 2026 for Marathi have?

CBSE Class 10 Sample Paper 2026 for Marathi contains 12 pages, which you can read online or download together as a single PDF.

Where can I find more Class 10 study material?

You can find more Class 10 question papers, sample papers, syllabus, and answer keys on AglaSem Docs.

CBSE Class 10 Sample Paper 2026 for Marathi – Text

Read the full text of this sample paper below — useful to quickly search, copy and reference the content online without downloading the PDF.

📄 View text version (12 pages)

Page 1

CBSE BOARD

SAMPLE
PAPER
2026

DOWNLOAD

Page 2

MARATHI-(Code 009)
SAMPLE QUESTION
Sample Question PAPER
Paper (2025-26)
Class
SubjectX- (2025-26)
Marathi
Subject Code - (009)
Class – X
Time: 3 hrs. Marks: 80

सर्वसाधारण सूचना :

1. या प्रश्नपत्रिकेत - अ, ब, क, ड - असे चार त्रिभाग आहेत ि 9 पृष्ठे आहेत.

2. सिव त्रिभाग आिश्यक आहेत.

3. यथाशक्य सिव त्रिभागाची उत्तरे क्रमाने यािीत.

4. एकाच त्रिभागातील सिव प्रश्नाांची उत्तरे क्रमानेच यािीत.

वर्भाग - 'अ' - र्ाचन र् आकलन - 15 गुण

प्रश्न 1) खालील उतारा काळजीपूर्वक र्ाचा र् त्यार्र आधाररत वर्चारले ल्या प्रश्नाांची उत्तरे वलहा.

स्वयांपाकघरातल्या जुन्या ताांब्याच्या आत्रि त्रपतळे च्या भाांड्ाांची जागा जशी स्टे नलेस स्टीलच्या भाांड्ाांनी

घेतली, तसतशी कल्हई आत्रि कल्हईिाले दु त्रमवळ होत गेले. ताांब्या, त्रपतळे ची भाांडी चकचकीत करून त्यािर

कथील धातूचा थर लािण्याचे काम हे कल्हईिाले करत. गल्लीगल्लीतून त्रिरून 'कल्हईिालाऽऽ' अशी आरोळी

ठोकल्यानांतर एखाद्या झाडाखाली कल्हईिाला त्याचे दु कान थाटत असे. ताांब्याच्या भाांड्ात आां बट त्रकांिा आम्लधमी
पदाथव बनिले असता, त्याांच्यात रासायत्रनक प्रत्रक्रया होऊन अन्न त्रबघडण्याची शक्यता त्रनमावि होते. ही िेळेस अन्नाची

चि त्रबघडते, तर काही िेळेस अन्नपदाथाांच्या रां गात बदल होतो. त्यातून त्रिषबाधा होण्याचा धोका सांभितो. हे टाळािे
म्हिून ताांब्याच्या आत्रि त्रपतळे च्या भाांड्ाांना आतून कल्हई केली जाते .

जत्रमनीत छोटा खड्डा खिून त्यात भट्टी तयार केली जाते. त्यातील त्रिस्तिािर भाांडे आतल्या बाजूने तापिले

जाते. पाांढऱ्या रां गाची निसागराची (अमोत्रनअम क्लोराईड) भुकटी िापरून भाांडे आतल्या बाजूने घासून स्वच्छ,
लख्ख केले जाते. हे करताना पाांढरा, उग्र िासाचा धूर तयार होतो. भाांडे गार होण्यापूिीच कथील (त्रटन) धातूचा छोटा

तुकडा भाांड्ात टाकला जातो. कथील हा मऊ, लकाकिारा, त्रनळसर, पाांढऱ्या रां गाचा उपयुक्त धातू आहे . तो

पटकन त्रितळतो. अत्रतशय कौशल्याने कल्हईिाला तो त्रितळलेला धातू पटकन भाांड्ात सिवि पसरिून त्याचा लेप

1|Page

Page 3

दे तो, भाांडे थांड करण्यासाठी ते थांड पाण्यात टाकले जाते . कल्हई केलेल्या भाांड्ात बनिलेले जेिि शरीरासाठी
अपाय करत नाही, म्हिून दर काही मत्रहन्याांनी ताांब्या-त्रपतळे च्या भाांड्ाांना कल्हई करिे गरजेचे असते.

अ) उतारा र्ाचून त्याआधारे खालील प्रश्ाांची उत्तरे पर्ावर्ामधून वनर्डा. (कोणतेही 5) (5 x 1 = 5)

I. ताांब्याच्या भाां ड्ाांमध्ये आम्लधमी पदाथव त्रिजिल्यास काय होण्याची िक्यता असते?

A) भाांडी लिकर खराब होतात B) अन्नाची चि सुधारते

C) भाांड्ाांचा आकार बदलतो D) अन्नाची चि त्रबघडू िकते त्रकांिा रां ग बदलू िकतो

II. कल्हई करण्यासाठी कोिता धातू िापरला जातो?

A) ॲल्युत्रमत्रनयम B) ताांबे C) त्रटन (कथील) D) लोखांड

III. कल्हईची प्रत्रक्रया करताना भाांडे कोित्या पदाथावने स्वच्छ केले जाते?

A) पािी B) अॅत्रसड C) मीठ D) निसागर (अमोत्रनअम क्लोराइड)

IV. कल्हई केले ले भाांडे थांड करण्यासाठी काय केले जाते?

A) उन्हात ठे िले जाते B) पाण्यात टाकले जाते

C) िाळिले जाते D) गोठिले जाते

V. कल्हईिाला आपले काम सुरू करण्यापूिी गल्लीगल्लीतून कोिती आरोळी दे तो?

A) 'ताांब्या त्रपतळ!' B) 'कल्हईिालाऽऽ!' C) 'भाांडे घ्या!' D) 'कथील घ्या!'

VI. कल्हई केल्यानांतर भाांडे कोित्या पाण्यात टाकले जाते?

A) गरम B) थांड C) कोमट D) उकळत्या

ब) खालील प्रश्नाांची उत्तरे उताऱ्र्ाच्या आधारे एका र्ाक्यात वलहा. (कोणतेही 3) (3 x 1= 3)

(CBQ)

I. निसागर म्हिजे काय, आत्रि तो किासाठी िापरला जातो?
II. ताांब्याच्या आत्रि त्रपतळे च्या भाांड्ाांना ‘कल्हई’ करण्याचा मुख्य उद्दे ि काय आहे ?
III. कल्हई करण्याची प्रत्रक्रया काय आहे?

2|Page

Page 4

IV. कल्हई केल्यानांतर भाांडे कोित्या प्रकारे िुद्ध केले जाते?

प्रश्न 2) खालील कवर्ता काळजीपूर्वक र्ाचा र् त्यार्र आधाररत वर्चारले ल्या प्रश्नाांची उत्तरे वलहा.

माझी भाषा माझी आई अथव भािनाांना दे ई

त्रतच्या राहािे ऋिात होऊ नये उतराई

त्रतच्या एकेका िब्दाला रत्न-काांचनाचे मोल

कधी तप्त लोहापरी कधी चाांदिे िीतल

रानिाऱ्याच्या गांधात माझी मराठी त्रभजली

ले ऊत्रनया नाना बोली त्रित्रिध माझी मराठी सजली

माझ्या भाषेचे अमृत प्रािेल तो भाग्यिांत

त्रतचा नाही दु जाभाि असो कोिताही पांथ

माझ्या मराठी भाषेची काय ििाविी थोरिी

दू र दे िी ऐकू येते माझ्या मराठीची ओिी

अ) कवर्ता र्ाचून त्यार्र आधाररत प्रश्नाांच्या उत्तराांचा र्ोग्य पर्ावर् वनर्डा. (कोणतेही 4) (4 x 1= 4)

(CBQ)

I. किीने कोित्या गोष्टीची तुलना आईिी केली आहे ?

A) दे िािी B) भाषेिी C) त्रनसगाविी D) ज्ञानािी

II. किीच्या भाषेत िब्दाांचे मोल किासारखे आहे ?

A) सोन्यासारखे B) रत्न-काांचनासारखे C) पैिासारखे D) मोत्यासारखे

III. मराठी भाषेत कोिते घटक त्रमळू न सजले आहेत?

A) त्रित्रिध ऋतू B) नाना बोली C) अनेक पांक्ती D) त्रित्रिधरां ग

IV. मराठी भाषेचे अमृत प्रािन करिारा कोि ठरतो?

A) ज्ञानी B) श्रीमांत C) भाग्यिांत D) पराक्रमी

3|Page

Page 5

V. मराठी भाषा कोणत्या गंधात भभजली आहे ?

A) रानिाऱ्याच्या B) उन्हाच्या C) पािसाच्या D) त्रहिाळ्याच्या

ब) कवर्तेच्या आधारे खालील प्रश्नाांची एका र्ाक्यात उत्तरे वलहा. (कोणतेही 3) (3x1=3)

(CBQ)

I. मराठी भाषेची थोरिी कोठे ऐकू येते?

II. मराठी भाषेचा चाांदण्यासारखा कोिता गुि कत्रितेत नमूद केला आहे ?
III. कत्रितेनुसार मराठी भाषा कोित्या प्रकारचे ज्ञान दे ते?

IV. किीने मराठी भाषेला कोित्या स्वरूपात गौरिले आहे ?
V. ‘उपकार’ या िब्दासाठी कत्रितेत आले ला समानाथी िब्द िोधून त्रलहा.

वर्भाग – ब – व्याकरण – 20 गुण
प्रश् ३) अ) सूचनेप्रमाणे उत्तरे वलहा. (कोणतेही 4) (CBQ) (4x1=4)

I. प्रत्येकामध्ये प्रामात्रिकपिा असािा. (भाििाचक नाम ओळखा)
A) प्रत्येकामध्ये B) प्रामात्रिकपिा C) असािा D) यापैकी नाही

II. ‘तो, ती, तुम्हाला, मी’ या िब्दाांना व्याकरिातील िब्द जातीत काय म्हितात?
A) केिलप्रयोगी अव्यय B) उभयान्वयी अव्यय C) नाम D) सिवनाम

III. त्याांचे माझ्यािर उपकार आहेत. (िब्दयोगी अव्यय ओळखा)
A) त्याांचे B) माझ्या C) िर D) उपकार

IV. पािडे काकाांचे पाय ----- त्रदसत होते. (त्रदले ल्या िाक्यात योग्य त्रििेषिाचा िापर करा)
A) हुशार B) पाच C) नाजूक D) चरि

V. मुले पळत त्रनघाली, ----- लिकर पोहोचली. (योग्य उभयान्वयी अव्ययाचा िापर करा)
A) म्हिून B) परां तु C) अथिा D) त्रकांिा

ब) सूचनेप्रमाणे उत्तरे वलहा. (कोणतेही 3) (CBQ) (3 x 1= 3)

I. राम दररोज ग्रांथालयात जात असे. (ितवमानकाळातील िाक्य तयार करा)
II. त्रलांबाचा रस पांताांना अमृतासारखा िाटू लागला. (काळ ओळखा)
III. अत्रभषेकने पायाांचे ठसे पात्रहले . (भत्रिष्यकाळात िाक्य तयार करा)

4|Page

Page 6

IV. नेहा त्रसनेमा बघत आहे. (काळ ओळखा)

क) सूचनेप्रमाणे उत्तरे वलहा. (कोणतेही 3) (CBQ) (3 x 1= 3)

I. मला ते पुस्तक आिडले . (िाक्य प्रकार ओळखा)

II. त्याच्या बोलण्यात असत्यता नव्हती. (होकाराथी िाक्यात रुपाांतर करा)
III. तू व्यायाम करायला पात्रहजे. (आज्ञाथी िाक्यात रुपाांतर करा)

IV. केिढा मोठा आहे तुझा अिाका! (त्रिधानाथी िाक्य करा)

ड) सूचनेप्रमाणे उत्तरे वलहा. (कोणतेही 2) (2 x 1= 2)
I. खेडे, िेडे, झाडे , िाडे - या शब्दाांपैकी एकिचनी शब्द ओळखा.

II. दोरी - या शब्दाचा अनेकिचनी शब्द त्रलहा.
III. त्रतने दारात रोप लािले . (अधोरे खखत िब्दाचे िचन बदलू न िाक्य पुन्हा त्रलहा)

४. अ] सूचनेप्रमाणे उत्तरे वलहा. [कोणतेही 2] (2 x 1= 2)

I. खालील गटातील त्रभन्नत्रलांगी िब्द ओळखा.
A) दगड B) िाळा C) किी D) पूल

II. त्रलांग त्रिचारानुसार गटात न बसिारी िब्दजोडी ओळखा.
A) दास - दासी B) रस्ता - रस्ते C) म्हैस - रे डा D) युिक – युिती

III. पत्रििी- या शब्दाचे त्रलांग बदला.

A) पिी B) पि C) पक्ष्या D) पांछी

ब] सूचनेप्रमाणे उत्तरे वलहा. (कोणतेही 2) (CBQ) (2 x 1= 2)
I. खालीलपैकी गटात न बसिार िब्द कोिता?

A) सुरुिात B) अांत C) आरां भ D) प्रारां भ
II. उत्कांठा - समानाथी िब्द त्रलहा.

A) उचकी B) इच्छा C) कुतूहल D) यापैकी नाही
III. खालीलपैकी समानाथी िब्दाची जोडी ओळखा.
A) दे िाि - घेिाि B) जगिे - मरिे C) सािकाि - जलद D) पुसट – अस्पष्ट

5|Page

Page 7

क] सूचनेप्रमाणे उत्तरे वलहा. (कोणतेही 2) (2 x 1= 2)
I. पुढील िब्दाचा त्रिरुद्धाथी िब्द ओळखा - त्रिरोध

A) िोध B) थाांबिे C) त्रबनत्रिरोध D) असहाय्य
II. खालीलपैकी त्रिरुद्धाथी िब्दाांची योग्य जोडी कोिती?

A) जुना ✕ निीन B) हुिार ✕ बुखद्धमान C) कोमल ✕ नाजूक D) पळिे ✕ धाििे
III. पौत्रिवमा- या िब्दाचा योग्य त्रिरुद्धाथी िब्द त्रनिडा.

A) पुनि B) अमािस्या C) राि D) त्रदिस
ड] सूचनेप्रमाणे उत्तरे वलहा. (कोणतेही 2) (CBQ) (2 x 1= 2)

I. त्रिनेि - या समासाचा योग्य त्रिग्रह ओळखा.
A) तीन नेिाांचा समूह B) दोनडोळे गट C) त्रिनेि िगैरे D) तीन आत्रि नेि

II. खालीलपैकी समास प्रकाराांच्या आधारे गटात न बसिारा िब्द कोिता?
A) यिापयि B) खरे खोटे C) पापपुण्य D) एकिीस

III. त्याने गािी शेतीिाडी खरे दी केली. [अधोरे खखत शब्दाचा समास ओळखा]
A) अव्ययीभाि B) इतरे तर द्वां द्व C) िैकखिक द्वां द्व D) समाहार द्वां द्व

वर्भाग –‘क’ – पाठ्यपुस्तक आधाररत – 30 गुण

प्रश्न 5. अ) खालील प्रश्ाांची एका र्ाक्यात उत्तरे वलहा. (कोणतेही 3) (CBQ) (3 x 1= 3)

I. अब्दु ल िषावतून त्रकती िेळा तपोिनात जात असे ?
II. स्वच्छतेची भोक्ती कोि होती?

III. ‘‘या शाली घेऊन घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे ,” असे कोि म्हिाले ?

IV. डॉ. माशेलकराांनी ‘माझे सांस्कार केंद्र’ असे कोिाबद्दल म्हटले आहे ?
V. कथेची थोरली बहीि कोि?

ब) खालील र्ाक्याांतील ररकाम्या जागी र्ोग्य शब्दाचा पर्ावर् शोधून र्ाक्ये पुन्हा वलहा. (कोणतेही 3)
( 3 x 1= 3 )
I. ना त्रतकीट, ना खव्हसा, ना बस, ना ----- मी कुठे ही जाऊ शकतो.

A) बस B) मोटार C) त्रिमान D) टर क

II. बाांगड्ा भरल्यानांतरचा त्याांच्या चेहऱ्यािरचा आनांद अब्दु लला ---------- िाटे .
6|Page

Page 8

A) लाखमोलाचा B) त्रबनमोलाचा C) हजारमोलाचा D) किडीमोलाचा
III. त्रभांगाच्या साहाय्यानां ------- शक्ती कागदािर एकि केल्यास कागद जळतो हे त्याांनी दाखिलां.

A) चांद्रत्रकरिाांची B) सौरत्रकरिाांची C) ितत्रकरिाांची D) सूयवत्रकरिाांची

IV. ---------- गुरुजीांनी त्याला थोरामोठ्ाांच्या घरी िार लािून त्रदले.
A) भािे B) भडसािळे C) त्रिके D) जोिी

V. भुकेल्यास अन्न द्यािे, तहानलेल्यास पािी द्यािे आत्रि हे ही जमले नाही, तर ------ सन्मानाच्या शाली

तरी द्याव्यात!

A) पाहुण्याांना B) जिळच्याांना C) अध्यिाांना D) अभाग्याांना

क) खालील प्रश्ाचे ३० ते ४० शब्दात उत्तर वलहा. (कोणतेही 1) (CBQ) (1 x 3= 3)

I. दोरीिरच्या उड्ा मारण्याच्या प्रसांगातील तुम्हाांला समजले ला त्रिनोद स्पष्ट करा.
II. ‘आपल्या पायाांचे िातािरिािर उमटलेले ठसे, आपल्याला सहजतेने पुसता येत नाहीत,’ तुम्हाांला

कळलेला अथव स्पष्ट करा.
III. तुम्हाांला अत्रभप्रेत असले ली आदिव त्रिद्यार्थ्ावची गुििैत्रिष्ट्ये त्रलहा.

ड) खालील र्ाक्याांतील र्ाक्प्रचार ओळखा र् त्याचा अर्व कांसातील कोणत्या र्ाक्प्रचाराांशी

जुळतो ते वलहा. (CBQ) (5 x 1= 5)

( खूप आनांद िाटिे, ररकामा िेळ न त्रमळिे, त्रनपुि असिे, प्रभात्रित होिे, नाराजी व्यक्त करिे,

प्रेमाने जिळ घेिे )

I. असां म्हिून गुरुजीांनी त्रनरां जनला हृदयाशी धरले.
II. ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार ययात्रत या कादां बरीला त्रमळाला, तेव्हा मराठी मािसाांचा ऊर अत्रभमानानां भरून आला.
III. बाबाांनी अनाठायी टे क्नॉलॉजीबद्दलची आपली मळमळ व्यक्त केली.
IV. मला काही कामाांमुळे सांध्याकाळी ओांकारे श्वराला जाण्यास उसांत लाभली नाही.
V. िजन उतरिण्याच्या शास्त्रात पारां गत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनिारीने भेटू लागले.

प्रश्न 6. अ) खालील प्रश्नाांची एका र्ाक्यात उत्तरे दर्ा. (कोणतेही 4) (CBQ) (4 x 1= 4)

I. चातक पिी कोिाची त्रिनििी करतो?

7|Page

Page 9

II. नारायि सुिे याांनी चांद्राला किाची उपमा त्रदली आहे ?
III. जिानाचे औिि कोि करत आहे?

IV. किी किाची नौबत झडते असे म्हितात?
V. सांत नामदे िाांनी स्वतः ला कोिाचा दास म्हटले आहे ?

VI. कष्टाचे सामर्थ्व अपुरे केव्हा िाटते?

ब) खालील र्ाक्याांतील ररकाम्या जागी र्ोग्य शब्दाचा पर्ावर् शोधून र्ाक्ये पुन्हा वलहा.
(कोणतेही 4) ( 4 x 1= 4 )

I. तैसा धाांिें मात्रझया -----------| अांत्रकला मी दास तुझा |

A) धामा B) कामा C) काजा D) साजा
II. िर घोांघािे ------------------, पुढे कल्लोळ धुराचे.

A) बांबारा B) गोळा C) बॉम्ब D) तोि
III. नव्या त्रपढीचे, नव्या------------ स्वप्न करू साकार.

A) त्रिश्िाचे B) दे िाचे C) युगाचे D) लोकाांचे
IV. कधी माना उां चािले ले , कधी --------------- झाले ले पात्रहले .

A) सुटले ले B) तुटले ले C) कलम D) छाटले ले
V. िुलामुलाांतून हसतो ---------------- मातीचे हो मांगल तनमन.

A) चैि B) श्रािि C) िैिाख D) जेष्ठ

क) खालीलपैकी एका काव्यपांक्तीचे सांदभावसह स्पष्टीकरण करा. ( कोणतेही 1) (CBQ) ( 1 x 3=3)
I. हे हात माझे सिवस्व; दाररद्र्याकडे गहािच रात्रहले

II. तुझी त्रिजयाची दौड डोळे भरून पहािी ;
डोळ्याांतील आसिाांची ज्योत ज्योत पाजळािी.

प्रश्न 7. खालील प्रश्नाांची एका र्ाक्यात उत्तरे वलहा. (कोणतेही 5) (CBQ) ( 5 x 1=5)
I. मराठीतील ‘आग’ हा िब्द कोित्या भाषेतून आला आहे ?

II. ले खकाने ‘बाकव’ मधील त्रकती अनुभि साांत्रगतले आहेत?
III. १९३८ साली मुांबई येथे झाले ल्या अखखल भारतीय मराठी सात्रहत्य सांमेलनाचे अध्यि कोि होते?
IV. ‘मोठे होत असले ल्या मुलाांनो’ या पाठात ले खकाला कोित्या प्रत्रक्रयेिर काम करायला साांगण्यात आले ?

8|Page

Page 10

V. व्युत्पत्ती म्हिजे काय?
VI. भारतातील अिुसांिोधनाचा पाया कोिी घातला?

VII. मराठी व्युत्पत्ती कोिाचे पत्रहले प्रकािन कोित्या साली झाले ?

वर्भाग - ड – लेखन कौशल्य – 15 गुण
८. अ) वदले ले वनबांध मुद्दे र् कर्ा मुद्दे नीट र्ाचा र् वदले ल्या पाच वर्षर्ाांपैकी कोणत्याही एका वर्षर्ार्र 120
– 150 शब्दाांत वनबांध अर्र्ा कर्ा वलहा. (कोणतेही 1 ) (CBQ) ( 5 x 1=5)

वनबांधावर्षर् र् मुद्दे
I. आिडता ऋतू - [मुद्दे - आिडत्या ऋतूचे नाि ---- कोित्या मत्रहन्यात असतो ------ िातािरिात

त्यामुळे होिारे बदल ---- तुम्हाला आिडण्याची कारिे.]
II. शास्त्रज्ञ झालो तर….. ! - [मुद्दे- आजचे युग त्रिज्ञानाचे युग--- त्रिज्ञानाचे चमत्कार पाहून मनात त्रिचार--

- मी शास्त्रज्ञ झालो तर-----त्रिज्ञानाचे उच्च त्रशिि घेईल--- िैज्ञात्रनक सांसथाांची त्रनत्रमवती करे ल---सिव
गोष्टी, िस्तू, औषधे दे शात बनत्रििे--- प्रयोगशाळे त दे शास उपयुक्त गोष्टीांिर काम करे ल---- माझा

शोध सिव सिव मानिाच्या कल्यािासाठी.]
III. शालीची आत्मकथा - [मुद्दे: प्रिासात थांडी -----अांगािर शाल ----शाल बोलत होती - - - शालीची त्रनत्रमवती

कोठे ि कधी--- तुझ्या बाबाां च्या सत्कारामुळे घरी आले---- आता जीिव - - - तुझी आई मला जपायची-
---तुझ्याकडे आले - - - आता तू माझी काळजी घे.]

वकांर्ा
कर्ावर्षर् र् मुद्दे – शीषवक र् तात्पर्व आर्श्यक
I. एक व्यापारी - - - खूप पैसे घेऊन गािी त्रनघतो--- िाटे त चोर--- दोघेही रािी धमवशाळे त चोर
रािी व्यापाऱ्याच्या त्रपशव्या तपासतो--- काहीही त्रमळत नाही - - - व्यापाऱ्याची युक्ती--- व्यापारी

चोराच्या उशीखाली पैसे ठे ितो--- चोर दु सऱ्या त्रदिशी चकीत - - - त्रनराश---तात्पयव.
II. एक िुलाांचे गाि -------- एक दगडाांचे गाि ---- दगडाांना िुलाांचा राग ----- िुलाांचीच स्तुती --- दगडाांना

त्रकांमतच नाही ------ एकदा दोन्ही गािात भाांडि ----- िुलाांिर हल्ला ---- िुले ठे चली जातात ----
- तरी त्याांचे हास्य ----- दगडाांना आश्चयव --------- िुलाांचे उत्तर ------ त्रजतके अत्रधक त्रचरडता त्रततका

सुगांध पसरतो ----- तात्पयव.

ब) खालील वर्षर्ार्र पत्र वलहा. (वलफाफा आर्श्यक) (कोणतेही 1) (CBQ) ( 5 x 1=5)

9|Page

Page 11

I. सांतोष / सीमा काळे , लक्ष्मीनगर, सातारा येथील सािवजत्रनक उद्यानातील दु रािसथेबाबत तक्रार करिारे
पि व्यिसथापक, उद्यानत्रिभाग, सातारा याांना त्रलत्रहतो / त्रलत्रहते.

II. जीिन / त्रजया काळे , त्रिद्याथी प्रत्रतत्रनधी, रमिबाग प्रशाला, गांगापूर रोड, नात्रशक या शाळे ला ५० िषे पूिव
झाल्याने शाळे ची सजािट करायची असून त्यासाठी लागिाऱ्या सात्रहत्याची मागिी करिारे पि मा.

व्यिसथापक, दे त्रिका सजािट भाांडार, मत्रदना चौक, रे िुका नगर, नात्रशक याांना त्रलत्रहतो / त्रलत्रहते.

क) खालील वदलेल्या वर्षर्ार्र जावहरातलेखन करा. (कोणतेही 1) (CBQ) (5 x 1=5)
I. पुस्तकाच्या दु कानाची जात्रहरात तयार करा.

II. योगासने त्रशकत्रििाऱ्या िगावची जात्रहरात तयार करा.

10 | P a g e

Page 12

Study Materials
Notes

Model Papers Class 6 Notes

Sample Papers Class 7 Notes
Half Yearly Sample Papers Class 8 Notes

Class 9 Notes
Important Resources
Class 10 Notes
Periodic Table
Class 11 Notes
Writing Skills / Formats

Maps of India / World Class 12 Notes

Books and Solutions

NCERT Books
NCERT Book Solutions
HC Verma Chapter Wise Solutions
RD Sharma Solutions
CGBSE Solutions

Document Details

Board / OrgCBSE
ExamClass 10
TypeSample Paper
Pages12
Updated24 Sep 2026