aglasem.com
Home Schools Admission Career Mock Test PDF Docs Playground
ClassChoose class
StateSelect state

CBSE Class 10 Sample Paper 2026 Solution for Marathi

Download CBSE Class 10 Sample Paper 2026 Solution for Marathi. Here at aglasem.com get answers to all CBSE Model Papers to prepare better for your upcoming board exam 2026. Answer Key / Marking Scheme of Class 10 Marathi Sample Question Paper 2026 is given below. More Detail
CBSE Class 10 Sample Paper 2026 Solution for Marathi - Page 1 of 7

Finished viewing? Save it for later —

Download CBSE Class 10 Sample Paper 2026 Solution for Marathi (PDF · 7 pages)
Downloaded 29 times

About CBSE Class 10 Sample Paper 2026 Solution for Marathi

CBSE Class 10 Sample Paper 2026 Solution for Marathi is available here for free download. Published by CBSE for Class 10, this solution can be viewed online or downloaded as a PDF (7 pages). Candidates preparing for Class 10 can use CBSE Class 10 Sample Paper 2026 Solution for Marathi to understand the exam pattern, the type of questions asked, and the overall difficulty level.

Frequently Asked Questions

How can I download CBSE Class 10 Sample Paper 2026 Solution for Marathi?

Open this page and click the Download button to save CBSE Class 10 Sample Paper 2026 Solution for Marathi as a PDF. It is completely free on AglaSem Docs.

Is CBSE Class 10 Sample Paper 2026 Solution for Marathi free to download?

Yes. CBSE Class 10 Sample Paper 2026 Solution for Marathi can be viewed online and downloaded as a PDF free of cost on AglaSem Docs.

How many pages does CBSE Class 10 Sample Paper 2026 Solution for Marathi have?

CBSE Class 10 Sample Paper 2026 Solution for Marathi contains 7 pages, which you can read online or download together as a single PDF.

Where can I find more Class 10 study material?

You can find more Class 10 question papers, sample papers, syllabus, and answer keys on AglaSem Docs.

CBSE Class 10 Sample Paper 2026 Solution for Marathi – Text

Read the full text of this solution below — useful to quickly search, copy and reference the content online without downloading the PDF.

📄 View text version (7 pages)

Page 1

CBSE BOARD

SAMPLE
PAPER
2026
SOLUTIONS

DOWNLOAD

Page 2

Sample Marking Scheme (2025-26)
Subject-Marathi
MARATHI-(Code 009)
Subject Code-(009)
MARKING Class-SCHEME
X
Time: 3 hrs. Class X (2025-26) Max. Marks: 80

विभाग - 'अ' - िाचन ि आकलन - 15 गुण
प्रश्न अ) प्रश्न1) उतारा िाचून त्याआधारे खालील प्रश्नाांची उत्तरे विले ल्या पर्ाार्ाांतून वनिडा आवण 5
1. वलहा. (कोणतेही 5)
1. C) अन्नाची चव बिघडू शकते बकिंवा रिं ग िदलू शकतो
2. C) बिन (कथील)
3. D) नवसागर (अमोबनअम क्लोराइड)
4. B) पाण्यात िाकले जाते
5. B) 'कल्हईवालाऽऽ!'
6. B) थिंड
ब) खालील प्रश्नाांची उत्तरे उताऱ्र्ाच्या आधारे एका िाक्यात वलहा.(कोणतेही 3) 3
1. नवसागर (अमोबनयम क्लोराइड) भािंड्याला स्वच्छ आबि लख्ख करण्यासाठी वापरला जातो. ते भािंडे
गरम करून नवसागराची भुकिी वापरून भािंडी घासली जातात, ज्यामुळे भािंडी स्वच्छ आबि
चमकदार होतात.
2. तािंब्याच्या भािंड्यािंना काही मबहन्ािंनी कल्हई करिे आवश्यक असते, कारि त्यामुळे अन्नाची
सुरबितता आबि भािंड्याची बिकाऊपिाची िमता राखली जाते.
3. कल्हई करण्याच्या प्रबियेत भािंडे तप्त करून त्यावर कथील धातूचा थर लावला जातो, ज्यामुळे भािंडे
सुरबित आबि बिकाऊ िनते.
4. कल्हई प्रबिया पूिण झाल्यावर भािंडे थिंड पाण्यात िाकले जातात. यामुळे भािंडी थिंड होतात आबि
त्यावरचे अबतररक्त बिन (कथील धातू) व्यवस्थथत जडतात. तसेच, भािंडी अजून अबधक शुद्ध आबि
सुरबित होतात.
प्रश्न अ) प्र.2) खालील कविता काळजीपूिाक िाचा ि त्यािर आधाररत विचारले ल्या प्रश्नाांची उत्तरे 4
2. विले ल् र्ा पर्ाार्ाांतून वनिडा आवण वलहा. (कोणतेही 4)
1. B) भाषेशी
2. B) रत्न-कािंचनासारखे
3. B) नाना िोली
4. C) भाग्यविंत
5. A) रानवाऱ्याच्या
ब) कवितेच्या आधारे खालील प्रश्नाांची एका िाक्यात उत्तरे वलहा.(कोणतेही 3) 3
1. दू र दे शात
2. शीतलता.
3. अमृताचे.
4. आईच्या मायेच्या रूपात.
5. ऋि
विभाग – ब – व्याकरण – 20 गुण

प्रश्न अ) सूचनेप्रमाणे उत्तरे वलहा.(कोणतेही 4) 4
3.
1. ि] प्रामाबिकपिा
2. ड] सवणनाम
3. क] वर
4. क] नाजूक

Page 3

5. अ] म्हिून
ब) सूचनेप्रमाणे उत्तरे वलहा.(कोणतेही 3) 3
1. राम दररोज ग्रिंथालयात जातो./ राम दररोज ग्रिंथालयात जात असतो./ राम दररोज ग्रिंथालयात जात
आहे.
2. भूतकाळ
3. अबभषेक पायािंचे ठसे पाबहलिं ./ अबभषेक पायािंचे ठसे पाहिार.
4. वतणमानकाळ
क) सूचनेप्रमाणे उत्तरे वलहा.(कोणतेही 3) 3
1. बवधानाथी वाक्य
2. त्याच्या िोलण्यात सत्यता होती./ त्याच्या िोलण्यात खरे पिा होता.
3. तू व्यायाम कर.
4. तुझा अवाका खूप मोठा आहे.
ड) सूचनेप्रमाणे उत्तरे वलहा.(कोणतेही 2)
1. खेडे 2
2. दोऱ्या
3. बतने दारात रोपे लावली.
प्रश्न अ) सूचनेप्रमाणे उत्तरे वलहा.(कोणतेही 2) 2
4.
1. B) शाळा
2. B) रस्ता - रस्ते
3. A) पिी
ब) सूचनेप्रमाणे उत्तरे वलहा.(कोणतेही 2) 2
1. B) अिंत
2. C) कुतूहल
3. D) पुसि – अस्पष्ट
क) सूचनेप्रमाणे उत्तरे वलहा.(कोणतेही 2) 2
1. C) बिनबवरोध
2. A) जुना ✕ नवीन
3. B) अमावस्या
ड) सूचनेप्रमाणे उत्तरे वलहा.(कोणतेही 2) 2
1. A) तीन नेत्ािंचा समूह
2. D) एकवीस
3. D) समाहार द्विं द्व
विभाग –‘क’ – पाठ्यपुस्तक आधाररत – 30 गुण

प्रश्न अ) एका िाक्यात उत्तरे वलहा.(कोणतेही 3) 3
5.
1. अब्दु ल वषाणतून २ वेळा तपोवनात जात असे.
2. स्वच्छतेची भोक्ती स्नेहल होती.
3. कवी - नारायि सुवे
4. डॉ. माशेलकरािंनी ‘माझे सिंस्कार केंद्र’ असे माझी आई, माझी शाळा व माझे बशिक यािंना म्हिले आहे .
5. कथेची थोरली िहीि कादिं िरी आहे.
ब) खालील िाक्यातील ररकाम्या जागी र्ोग्य पर्ाार् शोधून िाक्य पुन्हा वलहा.(कोणतेही 3) 3
1. C) बवमान
2. A) लाखमोलाचा
3. D) सूयणबकरिािंची
4. B) भडसावळे

Page 4

5. D) अभाग्यािंना
क) खालील प्रश्नाचे ३० ते ४० शब्दात उत्तर वलहा.(कोणतेही 1 ) 3
1. उत्तर – प्रस्तावना- 'उपास' या पाठात पु.ल.दे शपािंडे यािं नी उपासाचे बवनोदी विणन केले आहे .
वजन कमी करण्यासाठी पिंतािंच्या सहकाऱ्यािंनी बवबवध उपाय सुचवले . त्यािंच्या कायाणलयातील कु.
कमबलनी केंकरे ने त्यािंना दोरीवरच्या उड्या मारा म्हिजे तुमचे वजन कमी होईल असे सािंबगतले . म्हिून
पिंतािंनी दोरीवरच्या उड्यािंचा फक्त एकदा प्रयत्न केला व त्यािंची पबहली उडी ही शेविची उडी ठरली.
पिंतािंना त्यािंच्या आठ िाय दहाच्या बदवािखान्ात दोरी बफरविे अवघड वाित होते. त्यािंनी बफरवले ली
दोरी पलीकडे गेली ती डर े बसिंग िे िलावरच्या तेलािंच्या व औषधािंच्या िािल्या खाली घेऊन आली.
दु सऱ्यािंदा अधणवि गॅलरी व अधणवि घरात राहून बफरवले ली दोरी आचायण िािा िव्याांच्या गळ्यात
अडकली. अशाप्रकारे दोरीवरच्या उड्या मारण्याच्या प्रसिंगातून कसा बवनोद घडला याचे रोचक विणन
पु.लिं .नी केले आहे .
2. उत्तर: प्रस्तावना- फूिबप्रिंि्स या पाठात प्रदीप आविे यािं नी पयाणवरि सिंवधणनाचे महत्त्व बवषद केलेले
आहे.
वातावरिात ग्लोिल वॉबमांगचे प्रमाि वाढताना बदसत आहे . मानवाने बवज्ञानाच्या जोरावर अनेक
नवनवीन तिंत्ज्ञान बवकबसत केले आहे . मानवबनबमणत घिकािंचा वापर करत असताना बनसगाणची हानी होत
आहे.
प्रत्येकजि दळिवळिासाठी वैयस्क्तक वाहनािंचा वापर करताना बदसतो. या वाहनािंमुळे
वातावरिात खूप मोठ्या प्रमािात कािणन बमसळत असतो. वृितोड करून मोठमोठ्या इमारती
उभारल् या जातात. झाडे नष्ट झाल् याने वातावरिातील ऑस्िजनचे प्रमाि कमी होत आहे . त्यामुळे
वातावरि प्रदू बषत होत आहे . म्हिून ले खक रे खामावशीचे उदाहरि दे तात. रे खामावशीच्या पायाला
लागले ली धूळ त्यामुळे फरशीवर उमििारे ठसे सहज पुसता येतील; पि आपि वातावरि दररोज
कळत नकळत प्रदू षि करत असतो. त्याचे उमिले ले ठसे म्हिजेच ‘आपल् या पायािंचे वातावरिात
उमिले ले ठसे, मात् आपल् याला सहजतेने पुसता येिार नाहीत'. असे ले खकाला या बठकािी सूबचत
करायचे आहे .

3. उत्तर - प्रस्तावना- ‘खरा नागररक’ या पाठात लेखक ‘सुहास िारिक्के’ यािंनी शालेय बवषय केवळ
अभ्यासायचे नसून आचरिात आिायचे असतात, हे ‘बनरिं जन’ या व्यस्क्तरे खेतून स्पष्ट केले आहे .
बनयमािंचे पालन, सामाबजक कायाणत मदत व आपल् या बशििाचा योग्य वेळी उपयोग
करिे हे आदशण बवदयार्थ्ाांचे गुिबवशेष आहेत. गदीच्या बठकािी वृद्धािंना अपिंगािंना साथ दे िे,
रे ल् वेत चढता उतरतािंना त्यािंना हात दे िे, रस्ता पार करण्यास मदत करिे, पररसरात कचरा
होऊ न दे िे, प्लास्टीकचा वापर िाळण्यास लोकािंना समजाविे तसेच आजुिाजूच्या अबशबित
मुलािंना बशििात मदत करिे व पुढे आििे अशी अनेक कामे बवदयाथी सहज करू शकतात.
ही कामे करण्यास त्यािंना पैशाची गरज भासत नाही. मात् इच्छे ची आवश्यकता असते. 'आधी केले मग
सािंबगतले .' या वचनाप्रमािे स्वत: कायाणस सुरूवात करून ते इतरािंना प्रोत्साहन दे ऊ शकतात.
स्वच्छता, गोरगरीिािंना मदत ही कामे घर, शाळा व स्वत:च्या पररसरातच ते करू शकतात. झाडे
लाविे - वाढविे इत्यादी कामािंतून आनिंद तर बमळतो पि पयाणवरिाचे रििही होते. छोट्या कामािंतून
मोठे बहत हे आदशण बवदयार्थ्ाणचे गुि बवशेष होय.

ड) खालील िाक्यातील िाक्प्रचार ओळखा ि त्याचा अर्ा कांसातील कोणत्या िाक्प्रचाराशी जुळतो ते
5
वलहा.
1. हृदयाशी धरले - प्रेमाने जवळ घेिे
2. अबभमानानिं भरून आला - खूप आनिंद वाििे
3. मळमळ व्यक्त केली - नाराजी व्यक्त करिे
4. उसिंत लाभली नाही - ररकामा वेळ न बमळिे
5. पारिं गत झालेले - बनपुि असिे

प्रश्न अ) खालील प्रश्नाांची एका िाक्यात उत्तरे वलहा. (कोणतेही 4) 4

Page 5

6.

1. चातक पिी हा मेघािंची बवनविी करत आहे.
2. कवीने चिंद्राला भाकरीची उपमा बदली आहे . .
3. जवानाचे औिि दीनदु िळे करत आहे त.
4. कवी शक्तीची नौित झडते असे म्हितात.
5. सिंत नामदे वािं नी स्वतः ला श्री बवठ्ठलाचे दास म्हिले आहे .
6. जेव्हा मुठीमध्ये द्रव्य नसते तसेच बशरे मध्ये रक्त नसते, तेव्हा कष्टाचे सामर्थ्ण अपुरे वािते.
ब) ररकाम्या जागी र्ोग्य शब्द भरा.(कोणतेही 4) 4
1. C) काजा
2. A) ििंिारा
3. C) युगाचे
4. C) कलम
5. B) श्रावि
क) खालीलपैकी कोणत्याही एकाचे सांिभाासह स्पष्टीकरण करा. (कोणतेही1) 3
1. सांिभा – ‘दोन बदवस’ या कबवतेत कवी नारायि सुवे यािंनी जीवनाचे वास्तव बचत् रे खािताना ‘भाकरीचा
चिंद्र शोधण्यातच बजिंदगी िरिाद झाली हे जीवन सत्य मािंडले आहे .
स्पष्टीकरण- कवीने वरील ओळीमध्ये आपले दु ख: प्रकि करतािंना आपल्या भावनािंचे झाले ले दमन
जीवनातल् या सवण आशा , उमेदी या दाररद्राने कशा जखडल् या गेल्या आबि नष्ट झाल् या. या दाहक वेदना
होत असतािंना दे खील कवीने कोित्याही प्रकारची चीड ,सिंताप व्यक्त न करता आपल् या वेदनेला सिंयमाने
मािंडले आहे.
सवणस्व असले ले हात- कवीचा आत्मा, कवीचे सिंपूिण अस्स्तत्व दाररद्रय जीवनाचे वास्तव.
माना उिं चावले ले हात- आशेने उिं चावले ले हात. कलम झाले ले हात- जीवनाच्या दाहक वास्तवाने बनराशेने
खाली झुकले ले हात.
िैवशष्ट्य- वरील ओळीतून कवीची तडफड, दु ः ख, वेदना मनाला अिंतमुणख करून जाते.

2. सांिभा – ‘औिि’ या कबवतेत कवबयत्ी इिं बदरा सिंत सीमेवर लढायला जािाऱ्या जवानािंना सिंिोधून त्यािंचे
औिि करतािंना या काव्यपिंक्ती वापरत आहे .
स्पष्टीकरण- युध्दभूबमतील ििंदूकाना ,तोफािंना धैयाणने समोर जािारा जवान परािमी व बजद्दीचे पाऊल
िाकिारा आहे . प्रािपिाने लढू न तो बवजयी होिार यात शिंका नाही. ती बवजयाची दौड कवबयत्ीला
आपल् या डोळ्यािंनी पहायची आहे . डोळ्यातील आसवािंनी अनेक ज्योती लावाव्या व त्याचे औिि करावे
असे कवबयत्ीला वािते.
िैवशष्ट्य- जवानािंकररता अत्यिंत आदरभाव नमूद केला आहे .

प्रश्न खालील प्रश्नाांची एका िाक्यात उत्तरे वलहा. (कोणतेही 5) 5
7.
1. मराठीतील ‘आग’ हा शब्द सिंस्कृतमधील अग्नी या शब्दापासून आला आहे .
2. ले खकाने ‘िाकण’ मधील दोन अनुभव सािंबगतले आहेत.
3. १९३८ साली मुिंिई येथे झाले ल् या अस्खल भारतीय मराठी साबहत्य सिंमेलनाचे अध्यि स्वातिंत्र्यवीर
सावरकर होते.
4. ‘मोठे होत असले ल्या मुलािं नो’ या पाठात ले खकाला मेिलायबझिंग प्रबियेवर काम करण्यास सािंगण्यात
आले .
5. व्युत्पत्ती म्हिजे शब्दाच्या अथाणचे बकिंवा शब्दाच्या मुळाचे ज्ञान.
6. भारतात अिुसिंशोधनाचा पाया डॉ. होमी भाभा यािंनी घातला.
7. मराठी व्युत्पत्ती कोशाचे पबहले प्रकाशन १९४६ साली झाले .
विभाग - ड – लेखन कौशल्य – 15 गुण
प्रश्न अ] खालीलपैकी कोणत्याही एका विषर्ािर सुमारे 120 – 150 शब्दाांत लेखन करा. 5

Page 6

8.
वनबांध आिश्यक मुद्दे –
आकषणक सुरूवात व पररिामकारक शेवि,
बवषयबवस्तार, तकणशक्ती, उपयोजन कौशल्य, मुद्देसूद लेखन,
योग्य बवरामबचन्ािंचा वापर, शुद्धलेखन,
काव्यपिंक्ती, वाक्प्रचार, म्हिीिंचा सुयोग्य वापर.
कर्ा आिश्यक मुद्दे –
कथेला समपणक शीषणक,
आकषणक प्रारिं भ व समपणक शेवि,
ओघवती भाषाशैली, उत्किंठावधणक मािंडिी,
मुद्देसूद मािंडिी, कल्पकता, रिं जकता,
सिंवाद व बवरामबचन्ािंचा यथायोग्य वापर
– दोन्ी ले खन प्रकारात यािं चा सारासार बवचार करून गुिदान.
ब ] खालील विषर्ािर पत्र वलहा. (वलफाफा आिश्र्क) (कोणतेही 1) 5

आिश्यक मुद्दे –
विनाांक – पत्ाच्या सुरूवातीला वरच्या डाव्या कोपऱ्यात बलहावा.
मार्ना – ज्यािंना पत् पाठवायचे त्यािंना डावीकडे अबभवादनासह सिंिोबधत करावे.
विषर् – मोजक्या शब्दािंत बलहावा.
मजकूर – मजकूर बवषयाशी सिंििंबधत त्ोिक व नेमका असावा. समपणक, मुद्देसूद रचना
असावी. भाषा व्यावहाररक व भारदस्त असावी.
शेिट ि समारोप – पत्ाचा शेवि करताना डावीकडील खालच्या कोपऱ्यात पत् पाठबविाऱ्याचे
नाव, पत्ता असावा.
पत्लेखनात दोन्ी पत्ते , बदनािंक, बवषय या सवण गोष्टी पत्ाच्या डाव्या िाजूलाच असाव्यात.
टीप – बलफाफा आवश्यक (हे पत्लेखन आहे . ई-मेल नाही. त्यामुळे पत् बलबहल्यानिंतर शेविी
ई-मेल बलबहला नसेल, तरी चालेल.)
गुण विभागणी –
बदनािंक व मायना – १ ,
बवषय – ०.५,
मजकूर – २,
शेवि व समारोप – ०.५
बलफाफा- १

क] खालील विलेल्या विषर्ािर जावहरातलेखन करा. [कोणतेही १] 5
आिश्यक मुद्दे –
• आकषणक मजकूर
• साधी,सोपी आकषणक, स्पष्ट, ओघवती भाषा
• ग्राहकािंच्या मनात बवश्वासाहणता
• वेचक,अथणपूिण
• वाचकािंशी सिंवाद साधिारी

Page 7

Study Materials
Notes

Model Papers Class 6 Notes

Sample Papers Class 7 Notes
Half Yearly Sample Papers Class 8 Notes

Class 9 Notes
Important Resources
Class 10 Notes
Periodic Table
Class 11 Notes
Writing Skills / Formats

Maps of India / World Class 12 Notes

Books and Solutions

NCERT Books
NCERT Book Solutions
HC Verma Chapter Wise Solutions
RD Sharma Solutions
CGBSE Solutions

Document Details

Board / OrgCBSE
ExamClass 10
TypeSolution
Pages7
Updated24 Sep 2026