aglasem.com
Home Schools Admission Career Mock Test PDF Docs Playground
ClassChoose class
StateSelect state

Karnataka 2nd PUC Question Paper 2026 Answer Key Marathi

Download the Karnataka 2nd PUC Question Paper 2026 Answer Key Marathi PDF for free at AglaSem. Solving this previous year question paper helps you understand the real Karnataka Class 12 exam pattern, question types, difficulty level and marking scheme, and reveals important repeated topics — practise it to build speed, accuracy and exam confidence.
Karnataka 2nd PUC Question Paper 2026 Answer Key Marathi - Page 1 of 10

Finished viewing? Save it for later —

Download Karnataka 2nd PUC Question Paper 2026 Answer Key Marathi (PDF · 10 pages)
Downloaded 2 times

About Karnataka 2nd PUC Question Paper 2026 Answer Key Marathi

Karnataka 2nd PUC Question Paper 2026 Answer Key Marathi is available here for free download. Published by Karnataka Board for Class 12, this question paper can be viewed online or downloaded as a PDF (10 pages). Candidates preparing for Class 12 can use Karnataka 2nd PUC Question Paper 2026 Answer Key Marathi to understand the exam pattern, the type of questions asked, and the overall difficulty level.

Frequently Asked Questions

How can I download Karnataka 2nd PUC Question Paper 2026 Answer Key Marathi?

Open this page and click the Download button to save Karnataka 2nd PUC Question Paper 2026 Answer Key Marathi as a PDF. It is completely free on AglaSem Docs.

Is Karnataka 2nd PUC Question Paper 2026 Answer Key Marathi free to download?

Yes. Karnataka 2nd PUC Question Paper 2026 Answer Key Marathi can be viewed online and downloaded as a PDF free of cost on AglaSem Docs.

How many pages does Karnataka 2nd PUC Question Paper 2026 Answer Key Marathi have?

Karnataka 2nd PUC Question Paper 2026 Answer Key Marathi contains 10 pages, which you can read online or download together as a single PDF.

Where can I find more Class 12 study material?

You can find more Class 12 question papers, sample papers, syllabus, and answer keys on AglaSem Docs.

Karnataka 2nd PUC Question Paper 2026 Answer Key Marathi – Text

Read the full text of this question paper below — useful to quickly search, copy and reference the content online without downloading the PDF.

📄 View text version (10 pages)

Page 1

2026 II PUC EXAM – 1 KSEAB 07 - MARATI
KARNATAKA SCHOOL EXAMINATION AND ASSESSMENT BOARD
2026 II PUC ANUUAL EXAM-1
SUBJECT: 07 MARATI SCHEME OF EVALUATION MAX MARKS: 80
प्र 1. 1) ब)पाणी 1
2) अ)दलवटणे 1
3) क)ग्यानबा तक
ु ाराम 1
4) ब)नैसर्गिक खताचा 1
5) अ)पंजोबानी 1
6) ब)संत ज्ञानेश्वरांनी 1
7) ब)श्रीमंत 1
8) क)संसारात 1
9) ड)राजमहल 1
10) अ)जन्माची 1
11) द्ववतीया ववभक्ती 1
12) धीर सोडण 1
13) दुःु ख होणे 1
14) नास्ततक 1
15) भाराभर र्चंध्या 1
16) क 5
ⅰ) C) राजन गवस 1
ⅱ) F) अप्पासाहेब खोत 1
iil ) D) संत एकनाथ
1
iv) E) प्राुः अ.रा. कुलकणी
1
v) B) संत सेना न्हावी
1
I. अ 19 व्या शतकात बहुजन समाजाला लागलेले दोन मोठे रोग म्हणजे अज्ञान 5x1
17 आणण दाररद्रयुः अज्ञानामुळे समाजाची प्रगती ,उन्नती होऊ शकली नाही. =5
5
यामुळे सविसामान्य लोकांत दाररद्रा ववषमता, कमिकाडात वाढत गेले.दे शाची
प्रगती ववकास शशक्षणाशशवाय होऊ शकत नाही. शशक्षणाचा मक्ता एकाच
जातीकडे असल्यामळ
ु े बहुजनांना वषािनव
ु षे असामानता, दाररद्र्य, ववषमतेने
राहवे लागले. मनत
ु मत
ृ ी ग्रंथानस
ु ार जाती व्यवतथा घट्ट होऊन तरी-परु
ु षांत
असमानता, जाती-जातीत ववषमता, तरीयांना दय्ु यम तथान, चूल व मूल
एवढच मयािदीत कायिक्षर, कमी जातीच्या लोकांना मंददरा बरोबरच
SCHEME OF EVALUATION Page 1 of 10

Page 2

2026 II PUC EXAM – 1 KSEAB 07 - MARATI
ववद्याभ्यासास, अभ्यास शशक्षण घेण्यास परवानगी ददली गेली नाही. यामुळे
समाजात असमानता, ववषमता, अंधश्रद्धा धमातील ढोंगीपणा वाढला होता.
यातून समाजाला बाहेर पाडायचे असेल तर, सुशशक्षक्षत, जागत
ृ समाज तयार
करायचा असेल तर म. जोततराव शशक्षणाचे ववचार महत्वाच होते. या
ववचाराच्या प्रभावात येऊन शाहू महाराजानी आपल्या संतथानातील समाजात
असमानता, ववषमता, अंधश्रद्धा, धमाितील ढोंगीपणा वाढला मीपणा वाढला
होता. या ववचाराच्या प्रभावात येऊन शाहू महाराजानी आपल्या संतथानातील
लोकांचा ववकास करण्याच्या दष्ू टीने शशक्षणवर प्रयोग करून शशक्षण हाच
आमचा तरणोपाय आहे असे म्हटल आहे.
18) डॉक्टर बाबासाहे ब अंबबडकरांची तीन दै वते. 5
1) ववद्या 2) ववनय 3) शील
ववद्याुः ववद्येशशवाय शांतता, माणुसकी नाहीं, सवीना अवगत, ववद्या
महारसागरासारखी, अफाट, अन्नपाण्या एवढी ववधेची आवश्यकता, धमािमळ ु े
ववद्या नाही ववद्येचे वेड, २० हाजार पत
ु तके, दधु ारी तलवार, समाज सेवा,
ववद्येची सेवा करण्यासाठी कण्याची भाकरी, भात कोणापढ ु े याचना केली
नाही. तवतुः साठी काही मार्गतले नाही. तवाशभमानाने जगण्यासाठी
ववनय : याचना नाही, माझेपोट भरले पादहजे, आणण माझ्या लोकांची सेवा
केली पादहजे.
शील :- तवाथािसाठी दगाबाजी, फसवणक
ू केली नाही, आत्मशसद्धीकररता पाप
केलं नाही. ववलायतेत जाऊनही दारू, कसले ही व्यसन केले नाही. पुततक
कपडा वप्रय,
शील संवधिन गण
ु माझ्यात मोठ्या प्रमाणात आहे .

19. सईचा नवरा रामा शभंगारे याचा मत्ृ यू होतो. ववधवा सई नामा नावाच्या 5
मुलासह दस
ु ऱ्याच्या घरी काम करून आपला संसार चालवत असताना ती
दे खणी असल्यामुळे रतत्यावर गवंडी काम करणा-या बाळा गवडीची नजर
ततच्यावर पडते. व तो सई वाटे वरून येत जात असताना बाळा गवंड्याच्या
बायका माणसाना ए काकी ए मामी, म्हणत रोखून पाहण्याच्या सवयीमुळे ए.
भानामती, ए रं भारानी आशा शग
ंृ ाररक हाका मारण्याच्या तवभावामुळे त्यांच्या
चावट तवभावाने, व खोटया नजरे ने सईला ऐकू जाईल असे म्हणाला "कुठलं
पाखरू हाय रं ? आणण हे ऐकूण सईला राग येतो व ती म्हणते "अरे मड
ु द्या,
मला रं डकी, मंड
ु कीला बघन
ू चावटपणा करतोस ,"तल
ु ा आया बदहणी आहे त

SCHEME OF EVALUATION Page 2 of 10

Page 3

2026 II PUC EXAM – 1 KSEAB 07 - MARATI
की नाहीत, पटकी आली, मालक मरून गेल्यात पण त्यांचा जोडा जपून
ठे वलाय, पुन्हा अस बोललास तर त्याच जोड्यान तुझं पोट फोडल्या बबगर
राहणार नाही. आशा प्रकारे सईने बाळा गवंड्याचा समाचार घेतला.
II. ब 2x3=6
20 पाठाचे नाव : श्री गोववंदप्रभंच्
ु या लीळा. 3
पाठाचे लेखक : म्हाईंभट
मायपूता बुझावणी या लीळे तील हे वाकय आहे .
तपष्टीकरण: गोववंद प्रभूची रोधपूरी गावातील ववहीरी जवळ आई व मुलगा
यांची भेट होते. तेव्हा म्हातारी आई गोववंद प्रभू ना वंदन करून आपला
मुलगावारं वार भांडून घर सोडून जात आहे .यावर त्याची समजूत घाला .असे
सांर्गतल्यावर वरील वाक्य गोववंद प्रभूंनी उच्चारलेले आहे. आणण आई व
मुलगा या दोघांचीही समजूत घालून दोघानाही त्याच्या घरी पाठवून ददलेले
आहे .
पाठाचे नाव: श्री तक
ु ारामाची बरशत संवत्सररक पण्
ु यततथी
21 लेखकाचे नांव : साने गरु
ु जी.
3
तपष्टीकरण: साने गरु
ु जीनी " श्री तक
ु ारामाची बरशत संवत्सररक पण्
ू यततथी"
'या पाठात संत तक
ु ाराम, ज्ञानेश्वर अशा अनेक संतांनी समाजा बाहे र अरण्यात
जावून तपचयाि न करता समाजात राहूनच समाजाची सेवा कशी तनुःतवाथीपणे
व उदात्तपणे केलेली आहे हे पटवून दे ताना तपष्ट केलेले आहे .
22. पाठाचे नाव : प्रदष
ु णावर उपाय नाहीका?लेखकाचे नाव : शशशकांत रामचंद्र 3
मांडकें हे वाक्य ववपल
ु नावाच्या मुलाने सराना ववचारलेले आहे .
तपष्टीकरण : प्रदष
ु णावर उपाय नाही का? या पाठामध्ये शशक्षक व ववद्याथी
यांच्यात प्रदष
ू ण कमी करण्यासाठी उपाययोजना करताना याच्यातील चचेत
दै नंददन जीवनात यंरांचा वापर कमी करण हा ववषय आल्यानंतर या
शशक्षकाच्या ववषयाला प्रत्यत्त
ु र म्हणन
ू ववपल
ु न वरील वाक्य उच्चारले आहे .
23. पाठाचे नाव: आजीच भाष्य 3
लेखक : डॉ. शशवराम कारं थ
अनुवाद : सौ. मीना वांगीकर
तपष्टीकरण:वरील वाक्य हे जव्े हा शशवराम कारं थ व आजी यांच्यात दे व.
दे ऊळ अध्यात्म, जन्म, मरण, पुनरि जन्म या ववषयावर चचाि चाललेली असते
तेव्हा पूवज
ि न्मा वर ववश्वास नाही का?असे शशवराम कारं थ आजीला
ववचारतात. तेव्हा आजीने वरील वाक्य तपष्ट केलेले आहे .

SCHEME OF EVALUATION Page 3 of 10

Page 4

2026 II PUC EXAM – 1 KSEAB 07 - MARATI
II. क. 2x4=8
24 राजा मलसजि हा ककत्तरू चा राजा होता .वारं वार त्याला टीपूच्या सैन्याशी तोंड 4
दयावे लागे. टीपूच्या सरदारांनी त्याला कोपाळच्या ककल्यात अटक करून ठे वले
असता तेथन
ू शशताफीने सट
ु ू न ककतरू ला आला व टीपू ववरोधात पशळंगार,
सरदार, तयार करण्यासाठी दक्षक्षण महाराष्रात कफरून काकतच्या जंगलात
वाघाचा उच्छाद झाला असता त्या भागातील खेडू तांच्या ववनंतीला मान दे ऊन
त्याने वाघाची शशकार केली. पण त्या शशकारीत वाघाला दोन बाण लागलेले
ददसले त्यातील एक चन्नमाचा होता. या घटनेमुळे चन्नम्मा बरोबर राजा
मल्लसजिचा दस
ु रा वववाह झाला. यापूवीच तल्लुर गावच्या दे साईची मुलगी
रुद्रम्मा दहच्याशी पदहला वववाह झाला होता. मल्लसजि राजाला पुण्याच्या
पेशव्यानी कपटाने अटक केले. व तेथील मुधाळकर वाड्यात कैदे त ठे वले 3
वषीच्या तरु
ु ं गवासानंतर मल्लसजे राजाची प्रकृती ढासाळली व पेशव्यांनी
त्यांची तरु
ु ं गातन
ू सट
ु का केली. व ककत्तरू ला पाठववले. ककत्तरू ला ककत्तरू ला मलसजि
राजेआल्यावर ददवाळी प्रमाणे त्यांचे मोठ्याने तवागत झाले.34 तोफांची सलामी
ददली. कारण मलासजाि राजा होऊन 34 वषे झाली होती. दद
ू ै वाने हा तोफांचा
ध्वनी शेवटचा ठरून मल्ल सजाि राजे मरण पावले.
25. लेखक गं. बा. सरदार यांचा जन्म २ ऑक्टोबर 1908 रोजी ठाणे स्जल्हयातील 4
जव्हार या गावी झाला. जव्हार हे तनसगि सुंदर व संपन्न असलेले गाव,
आददवासी वाशी लोक राहत. वडील व्यापार व सावकारी सुध्दा करत. बाबांनी
साहसी व शशततवप्रय, होते. त्यांनी व्यवहार सचोटीने केला. जव्हारला आदीवासी
वसतीगह
ृ बांधायची कल्पना वडीलांची होती. त्यांनी 15 हजार रूपयांची दे णगी
ददली. सगळ्या जातीच्या बांधवाना तवतुःच्या घरी जेवायला बोलवन, व्यवहार
समत्व वत्त
ृ ीचा ठसा. संतकार माझ्यावर समत्व वत्त
ृ ीचा ठसा, झाला. प्राथशमक
व माध्यशमक शशक्षण जव्हारलाच झाले. उच्च शशक्षण पुण्यात परशुरामभाऊ
महववद्यालयातून एम.ए. पदवी संपादन पुण्यान एस. एन. डी. टी.
कॉलेजमध्ये मराठीचे अध्यापन केले. ववद्यापीठात मराठी ववभाग प्रमुख म्हणून
1968 साली सेवा तनवत्त
ृ झाले.
26. कावेरी ही आप्पासाहे ब बेलवलकरांची पत्नी, नलू व नंदा ही ततची दोन अपत्ये. 4
आप्पासाहे बाना कावरीचा खूप आधार असतो.नलू आप्पासाहे बांवर चोरीचा
आरोप घालते हे एकताच काळजाच्या र्चंध्या करून घेणारी कावेरी म्हणते ,
चांगली तब्येत असली तर क्षणभरही थांबलो नसतो. नंदाच्या घरातन
ू बाहेर
पडलो तस आजही हे घर सोडले असले. अजारने अगततक असलेली अंगात

SCHEME OF EVALUATION Page 4 of 10

Page 5

2026 II PUC EXAM – 1 KSEAB 07 - MARATI
शक्ती नसलेली, तवतुःचा भरवसा नसलेली पण तवाशभमानी भक्कम
व्यस्क्तरे खा येथे ददसते. म्हणून ती म्हणते आजची रार इथेच काढून उद्या
सकाळी मोरवाडीला जाऊया. नलुला ही ववचारून येते .तुझ्या मनात तरी काय
अहे ते सांग. घर सोडायला आम्ही तयार आहोत. पण चोरीचा आरोप मार
करू नकोस येथन
ू पढ
ू े तझ्
ु याकड काहीही मागणार नाही. पदरही पसरणार नाही.
मोरवाडीला पोहचण्याची तेवढीच व्यवतथा कर. एवढे च नलूला सांगून येते.
आप्पांना म्हणते पण तुम्ही क्रोध करायचा नाही, शांत बसायच, डोकं कफरवन
ू
घ्यायचं नाही. मी बरी झाल्यावर तुमच्यासाठी वाटे ल ते करीन. मोरवाडीला
गेल्यावर सख
ु ा समाधानने राहू. नलू व नंदल
ू ा ववसरून जाऊ ही घटना ववसरू
माझी कुस वांझ राहीली असे मी समजन तुमची साथ जोपयंत आहे तोपयंत
कशाची पवाि नाही. तुमचा आधार आहे तोपयंत काळोखातुन रतता काढीन
वादळ वाऱ्यात ढगासारखे, उभी राहीन तम्
ु ही मार शांत रहायचुः असा धीर
दे णारी कववरी ददसन
ू येते.
7) बारा ते अठरा वयाच्या मल
ु ांना योग्य वळण लावन
ू त्याची शारररीक मानसीक, 4
बौद्र्धक प्रगती घडवन
ू आणण एक मोठे आव्हान असते. या वयातील मल
ु ांना
'टीन एजसि' ही संज्ञा इंग्रजीत ददली जीते. शेळेतील अभ्यास, भौतालचे तनररक्षण
वाचन यामळ
ु े बुद्धी प्रगल्भ होत असली तरी जगाचे गुढं गत
ुं ागूंतीचे आणण
अनेक काटे री आडवाटानी भरलेले तवरूप अद्याप त्यांना अगम्यच असते.
तवप्नरं जन ही या काळातीला फार मोठी मानशसक गरज असते कक्रडा ,अशभनय,
संर्गल, सादहत्य क्षेरातील लोक या मुलांचे आदशि असतात तर कथा कादं री
शसनमा, नाटकातील नायक नातयका यचे आदशि असतात. आशा प्रवासातून
मल
ु ांना सांभाळून पढ
ु े नेणे आवश्यक असते. त्यांना सहाय्य करणे पण
त्याच्यावर अर्धकार न गाजवणे हे या काळातील पालकांचे खरे कतिव्य आहे.
शारररीक व मानशसक संरक्षण, उत्कट वात्सल्याला ददलेली शशततीची जोड,
यशतवी व समद्
ृ ध अशी कौटूंबबक पाश्वि भूमी, तवातंत्र्य मुलांना आदराने
वागववणे त्यांचे कौतक
ू करणे, त्यांच्याशी मनमोकळे पणाने वागणे ही पालकांची
कतिव्ये आहे त.
III. अ हं सपक्षी एक ददवस नलराजाच्या बागेत ववहार करत असताना राजाचे लक्ष्य 1x4=4
28 त्याच्या सोनेरी खांनवर जाते. राज्याच्या मनात सोनरी पंखा-पासून मुकुट 4
अलंकार बनववण्याची भावना तनमािण होते व राजा हं स पक्षाला पकडतो.
त्याववळी हं स पक्षी राजची ततत
ु ी करतो. व आपल्या म्हाताय्रा आईला आकाशात
ववहार करता येत नाही, माझ्या पत्नीला प्रसव होऊन अवधे सातच ददवस झाल
SCHEME OF EVALUATION Page 5 of 10

Page 6

2026 II PUC EXAM – 1 KSEAB 07 - MARATI
आहे त. या सवांचे पालन करण्याची जबाबदारी माझी आहे . आाहे . तू माझा
घात करण्याची योजना आखलास परं तू मला सोडून दे माझी लहान मुले माझी
वाट पहात आहेत. तझ्
ु यासारख्या वीरयोध्येला माझ्यासारख्या पक्षाचा बळी
घेणे योग्य नाही. तरी तू मला सोडून दे हे ऐकून राजाला हं साची दया येते व
राजा हं साला साडून दे तो असा राजावर पररणाम होतो.
29. गोफ ही कववता गोववंदाग्रजांनी शलदहली असन
ू गोफ हे प्रेमाच प्रततक आहे . 4
या कववतेतील सखा व सखी प्रेमाचे पदर आणतात, दोघांच्या प्रेमाच्या पदरानी
(भावनांनी) प्रेमाचा गोफ ववणतात:प्रेमाचा खेळ रं गत जातो. त्यांची नजर धुंद
होते. अवती भोवती असणाऱ्या गोष्टींचा त्यांना ववसर पडतो. कुणी प्रेमाचा
खेळ रं गत जाला. त्यांची नजर धुंद होते. कुणी तनंदा, कुणी, ततत
ु ी, कुणे हसले
कुणी रडले ततकडे न पाहता दोघेजण प्रेमात पुणप
ि णे बुडालले होते. पण दै वाचा
खेळ तनराळाच होता. सखीला प्रेमाचा खेळ नकोसा झाला. रं गलेल्या प्रेमाच्या
खेळाचा ततला कंटाळा आला. प्रेमाचा गोफ उलघडण्याचा वाईट काळ आला.
सरख्याला फार दुःु ख झाल तो सखीला प्रेमाचा गोफ हळूवार सोडववण्यास सांगू
लागला . तो म्हणाला घाई करू नको नको भलताच धागा गडबडीने सट
ु ला
तर फार दुःु ख होईल, जीव जाईल थांब घाई करू नका. शांत बुद्धीने हळूवार
हा गोफ सोडवू थांब, असी ववनंती करुन आपण प्रेमासाठी एकर आलो होतो
की दरू होण्यासाठी प्रेमाचा वपळ कायम दुःु ख दे त राहील, आज दुःु ख नशशबात
आले आहे. व्यवहारात जोडणे कठीण तोडणे सोपे वाटते पण प्रेमामध्ये जोडणे
सोप पण तोडने कठीण वाटले हा अनुभव आला आहे.
30 ही कववता दशलत कववता असून या कववतेत. एक सवणि जातीतील व दशलत 4
तरी दोघीची मैरी असून दलीत तरी सवणि जातीतील आपल्या मैरीणीला
जेवणाला बोलावते. ती सवणि मैरीण घरी येणार याचा ततला खप
ू आनंद
होतो. ती जात ववसरूनू आली आहे असे वाटते.ती ताट सजववते ते पाहून
सवणि जातीतील तरी म्हणते. वाढतेस ते पान वाढायला तल
ु ा येत नाही.
तुमची जात कर्धच सुधारणार नाही. ततच्या मनातील जात गेली नव्हती.
यामुळे भ्रमतनराश होऊन दशलत तरीववचार करत असताच सवणि तरी तीला
ववचारले मागच्या भातावर दही, ताक, काहीच कसे का नाही? हे वाक्य ऐकून
दलीत मैरीणीचे अवसान गळाले मनणखन्न व दुःु खी झाले. भूतकाळातील
दाररद्र्यातील जीवन आठवले. बालपणी घरात चहालासुध्दा दध
ु नव्हते. दही
ताक, श्रीखंड तर मादहतच नाही. आईने आणलेल्या वखारीतील लाकडाच्या
ू पेटे. मक्याची भाकरी बरोबर लसणाची चटणी ककंवा मक्याची
कोंड्यावरच चल
SCHEME OF EVALUATION Page 6 of 10

Page 7

2026 II PUC EXAM – 1 KSEAB 07 - MARATI
भाकर पाण्यात बुडवून खात असू. दाररद्र्य जीवनात भाजी, कोशशबं बर, दही, तूप
श्रीखंड आशलच नाहीत कधी. हलवा बासद
ुं ी चाखली नाही. सवणि मैरीणीने
जातीयतेची परं परा सोडली नाही. तीची मळ
ु े घट्ट मनात रुतलेली होती हे
ववचार सत्य होते. हा अनभ
ु व सखीने व्यक्त केलाआहे.
ब III कवीतेचे नाव : पसायदान 2x3
31. कवीचे नाव: संत ज्ञानेश्वर =6
3
तपष्टीकरण: संत ज्ञानेश्वरांनी ववश्वात्मक परमेश्वराकडे पसायदान मार्गतले
आहे . ज्ञतनश्वर परमेश्वराला ववनंती करतान की मला पसायदानाचे (प्रसादाचे)
दान दया या प्रसादान मी सख
ू ी होईन या प्रसादाने सविजण संतुष्ट होतील
प्रसन्न होतील, मानवाचा दष्ु टपणा नहीसा होईल प्रत्येकाला चांगल कायि
करण्याची प्रेरणा शमळे ल. दुःु खी। लोकांचे कष्ट दरू होतील, प्रत्येकाच्या
आवडीप्रमाणे जगू ददल्यास सवांना सवि सख
ु शमळतील.
32 कवीतेचे नांव - बसवखरांचे वचनामत
ृ 3
कवी - संत बसवेश्वर
मराठी अनव
ु ाद - ववजया तेलग
ं .
तपष्टीकरण: ववतळणारा दे व, ववकला
जाणारा दे व, आक्रमणाच्या शभतीन पुरला जाणारा दे व प्रसंगी मदत करू शकत
नाही त्याला दे व कस म्हणाव जो दे व मनापासून केलेल्या भकतीत आहे . तो
दे व एकचआहे . आणण तो म्हणजे कुडलसंगम दे व या दे वालाच शरण गेले
पाहीजे असे बसवेश्वर सांगतात.
33. कवीतेचे भाव - आई 3
ं े.
कवीचे नांव - फ.मु. शशद
तपष्टीकरण: आई या कववतेतून, आईचे महात्म्य वणिन करताना वरील ओळी
उच्चारल्या आहे त. ज्या घरात आई असते त्या घरात कशाचीच कमी नसते
व ज्या घरात आई नसते त्या घरात काहीच नसते. म्हणन
ू बरील ओळीतन
ू
आईचे महत्व तपष्ट केलेले आहे .
III. क " रार आहे वैऱ्याची या शाहीर अमरशेख यांनी आपल्या दे शाला तवातंर शमळाले 2x3
34 असले तरी त्यासाठी अनेक दे शभक्तांनी आपल्या प्राणांचे बलीदान ददले आहे =6
3
.ते तवातंत्र्य आबादीत राखण्यासाठी जागे हो असा इशारा ददला आहे . तवतंत्र्य
भारतातील, ववषमता, जातीयता, वणिभेद, भाषाभेद धमिभेद, असे ववववध भेदांचा
उपयोग घेऊन आपल्या दे शाचे तवातंत्र्य धोक्यात आणण्यासाठी अनेक लोक

SCHEME OF EVALUATION Page 7 of 10

Page 8

2026 II PUC EXAM – 1 KSEAB 07 - MARATI
प्रयत्न करत आहे त. यापासून सामान्य माणसाने सावध राहून, जागत
ृ राहून
दे शाचा ववकास करण्यचा प्रयत्न करावा. असा इशारा कवीने केला आहे .
35 ववसाव्या शतकाच्या शेवटच्या टोकावर या कववतेत नायक उभा आहे. समाजाला 3
अज्ञानातून अंधारातून प्रकाशांकडे नेण्यासाठी एका हतात सुयि प्रकाशाची वाट
दाखवत आला व एका हातात चंद्र घेऊन समाजात प्रेमाची एकतेची भावना
तनमािण करणारा मोठा संकल्प हाती घेतला आहे . गरु
ु द्रोणाचायांनी एकलव्याचा
अंगठा घेऊन जाती व्यवतथा व वणि व्यवतथेतून अन्यायाने काढून घेतला.
त्यांच्या अंगठ्यातून सांडलेले रक्त ते माझे ल इमान आहे . त्याच्याशी मी
प्रामाणणक राहीन असे कवी सांगतात.
36 तनष्ठा- बापाची शशकवण 3
कवी प्रदीप पाटील यांनी तनष्ठा या कववतेतन
ू शेतकरी बापाची शतावरील तनष्ठा
तपष्ट केली आहे . वारकय्राचा वारीचा नेम चक
ु े ल पण बापाचा शेताला जाण्याचा
नेम कधी चुकणार नाही गाव पाहटे च्या तवप्नात असते तेव्हा माझा बाप
रानात असतो. उगवते ते माझ व सापडत ते दस
ु न्याच असे वडीलांचे आदशि
ववचार असतात कष्टाच जे येत ते माझं बबन कष्टच ककंवा मोफत जे येत
ते दस
ु न्याच अशी बापाची नीती असते जगण कीतीही अवघड झाल तरी
शेतकन्यांची शेतीवरील तनष्ठा कमी होऊ नये अशी बापाची योग्य शशकवण
असते.
37. जीव माझा गुंतलाय' चा भावाथि: 'जीव माझा गुंतलाय 'या कवीतेत वंदना 3
ककणीकर यांनी आईच्या मुलीववषयीच्या भावना व्यक्त केल्या आहे त. आई
वाकळ शशवत असली तरी बाळीकडेच ततचे लक्ष्य असते, बाळी, राजस केळी
सोन साखळी सारखी ददसते. ततच्या पाऊलखुणानी जोत, अंगण, ददंडी दरवाजा
सजलेला आहे . आता बाळी मोठी झाली ववहीरीवर पाणी आणण्यासाठी ,
ओढ्याच्या काठी धण
ु ं, धण्
ु यासाठी जते पण ततची नजर पायावर असते ततच्या
रूपाने गण
ु ांन शशवारातली माणसं, वपंपळधारावरील माणस कौतक
ू करतात.
सातासमुद्रा-पलीकडील गुणवता येतो. बाळीला पसंद करून लग्न करतो. बाळी
व गुणवता यांची जोडी पाहून 'रामशसतेची आठवण आईला होते. डोळ्याच
पारण कफटते. बाळीचे कुटूंब एकर दहा जणाच्या तवभावात बाळी नांदते नवरा
तीला फार जपतो. तरीही आईचा जीव बाळीत गुंतलेला असतो.
IV. 'पाझर' या कथेतील बाबल बनपाव ववकण्याचा व्यवसाय करत असतो. तो 5
38. काम करत असताना गावातील सगळ्यांना दादा, मामा, काका म्हणून अपुलकीने
बोलवत असतो. एक ददवस संसदे वर अततरे की हल्ला करतात. आबा पाटल्याच्या
SCHEME OF EVALUATION Page 8 of 10

Page 9

2026 II PUC EXAM – 1 KSEAB 07 - MARATI
कट्यावर गावातील पोर बातम्या ऐकत असतात. संसदे वर हल्याची. ततच ततच
र्चर बातम्यात पाहून मुलांच्या मनात राग तनमािण होतो. दस
ु न्या ददवशी
बाबल बन पावचे डबे सायकलला लावन
ू ववकण्यासाठी जात असतांना
मारुतीच्या दे वळाजवळ बसलेली नेहमीची गॅंग, मान्याचा पोर पळत जाऊन
सायकल आडवतो बावलला पानाजवळ आणतो, बाबल तझ्
ु या भाऊबंदानी काय
केलं? असा जाब ववचारतात. पण बाबलला कायच समजत नाही. वडा रं
म्हटल्यावर बाबलची सायकल वरून दोघांनाही मारतात. बाबल घाबरून
गोदापाटलाच्या घरी येतो. गावात चचाि सुरु झाली. गोंदा पाटलानं पंचाना
बोलावल सगळ गाव जमलं. मारणारी पोरही, आली. बाबलला का मारला? या
प्रश्नाला उत्तर नव्हत. गोंदा पाटलान बाबलच्या कुटूंबाचा इततहास सांर्गतला,
मारणाय्रा पोरांना जैतन
ू ूबीचे पाय धरायला लावले. माफी मागायला सांर्गतल.
अशाप्रकारे गोंदा पाटलानं बाबलला न्याय शमळवन
ू ददला
39. नाना तात्याना भेटावयासाठी घराकडे गेले. तात्यांच घर मोठ नव्हत खज्
ु या शभंतीवर 5
टाकलेले छप्पर अंधक
ू असा प्रकाश ,जमिणीची भांडी, णखळ्याला व काठीवर
फाटलेल्या कपड्याशशवाय काहीच नव्हते, याचं घराने पव
ू ी राज वैभव उपभोगल
होतं. पुढारी येथेच सभेच्या बैठकी घेत. तनवडणुकीच्या कामाचा ववचारववतनमय,
भावकी सोडण्याची प्रततज्ञा, बौद्ध धमािची दीक्षा!लता तात्याची मुलगी, तात्यांनी
अनेक मुलींची लग्ने जमववली परं तु लताच लग्न हुंड्याच्या पैशामुळे, दाररद्र्यामुळे
जमल नाही. फाटलेल दठगळाचे लुगडे ततच्या अंगावर होत .गाठी, मारून मारून
ती वापरत होती.आश्या तात्यांच्या घरच्या आठवणी सांर्गतल्या आहे त.
40. पंडीत हा ववलासकाका व अंजनाबाईच्या लाडाने वाढलेला पण पण
ु प
ि णे बबघडलेला 5
मुलगा आहे . शशक्षण घ्यायला पाठववल्यावर तो नापास होऊन गावात येतो उनाड,
वाईट मल
ु ाची मैरी करतो. त्यानंतर पंडीत हळूहळू गट
ु खा खाऊ लागला, दारू वपऊ
लागतो, मटका खेळू लागतो ,डेरीतील बीले घेऊन खचि करू लागतो, शेत जमीन
नावावर करून घेऊन ववकून खातो. घरं दाज पोरीची छे ड काढतो. लोक भांडण
घेऊन आल्यावर ववलासकाका कैसे बसे माफी मागुन पंडीतला सोडववतात .पंडीतची
आई अंजनाबाई दहच्यापादठंब्याने पंडीत पुणप
ि णे वाया गेला होता. शेवटी
डान्सबारला गेले असताना पोशलसांची रे ड पडते पंडडतला तरु
ु ं गात पाठववले
जाते.पंडीताच्या वाईट वागण्याने ववलास काकाला अधांग वायुचा झटका पडतो व
त्यांच्या कुटूवाला गळफास पडतो.

SCHEME OF EVALUATION Page 9 of 10

Page 10

2026 II PUC EXAM – 1 KSEAB 07 - MARATI
41 तक्रार अजि 5
1) अजि करणाऱ्याचा/ शलदहणाऱ्याचा पता 1
1
2) अर्धकाऱ्याचा पत्ता
1
3) तक्रार अजािचा ववषय 1
4) ववषयानस ु ार तक्रार अजािची मांडणी 1
5) तक्रार अजािची शेवट.
42 1) तनबंधाची सुरवात 5
2) ववषयानुसार मुद्दे सूद मांडणी 1
1
3)सुभावषत, म्हणी, वाकयप्रचाराचा योग्य वापर
1
4) उदाहरणांचा वापर 1
5) तनबंधाचा समारोप 1

SCHEME OF EVALUATION Page 10 of 10

Document Details

Board / OrgKarnataka Board
ExamClass 12
TypeQuestion Paper
Pages10
Languageenglish
Updated24 Sep 2026