aglasem.com
Schools Admission Mock Test Playground
ClassChoose class
StateSelect state

Maharashtra Class 12 Question Bank Cooperation

Download the Maharashtra Class 12 Question Bank Cooperation PDF for free at AglaSem. Practise a large collection of chapter-wise and topic-wise questions with answers covering every important concept. More Detail
Maharashtra Class 12 Question Bank Cooperation - Page 1 of 20

Finished viewing? Save it for later —

Download Maharashtra Class 12 Question Bank Cooperation (PDF · 20 pages)
Downloaded 14 times

About Maharashtra Class 12 Question Bank Cooperation

Maharashtra Class 12 Question Bank Cooperation is available here for free download. Published by Maharashtra Board for Class 12, this question bank can be viewed online or downloaded as a PDF (20 pages). Candidates preparing for Class 12 can use Maharashtra Class 12 Question Bank Cooperation to understand the exam pattern, the type of questions asked, and the overall difficulty level.

Frequently Asked Questions

How can I download Maharashtra Class 12 Question Bank Cooperation?

Open this page and click the Download button to save Maharashtra Class 12 Question Bank Cooperation as a PDF. It is completely free on AglaSem Docs.

Is Maharashtra Class 12 Question Bank Cooperation free to download?

Yes. Maharashtra Class 12 Question Bank Cooperation can be viewed online and downloaded as a PDF free of cost on AglaSem Docs.

How many pages does Maharashtra Class 12 Question Bank Cooperation have?

Maharashtra Class 12 Question Bank Cooperation contains 20 pages, which you can read online or download together as a single PDF.

Where can I find more Class 12 study material?

You can find more Class 12 question papers, sample papers, syllabus, and answer keys on AglaSem Docs.

Maharashtra Class 12 Question Bank Cooperation – Text

Read the full text of this question bank below — useful to quickly search, copy and reference the content online without downloading the PDF.

📄 View text version (19 pages)

Page 1

महाराष्ट्र शासन
शालेय शशक्षण व क्रीडा शवभाग
राज्य शैक्षशणक सश
ं ोधन व प्रशशक्षण पररषद, महाराष्ट्र
७०८ सदाशिव पेठ, कुमठे कर मार्ग, पुणे ४११०३०
संपकग क्रमांक (020) 2447 6938 E-mail: [email protected]
-----------------------------------------------------------------------------------------------

Question Bank

Standard:- 12th

Subject :- सहकार (५३)

March 2021
सूचना
1. फक्त शवद्यार्थ्यांना प्रश्नप्रकारांचा सराव करून
देण्यासाठीच
2. सदर प्रश्नसंचातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपशिकेत
येतीलच असे नाही याची नोंद घ्यावी.

Page 2

12वी सहकार (53) प्रश्नपेढी

प्रश्न 1. अ) खालील दिलेल्या पयाायाांमधून योग्य पयााय ननवडून ववधाने पर्
ू ा करा व पन्
ु हा ललहा.

1) सांचालक हे सभासिाांचे ---------- असतात.
अ) सावकार ब) प्रनतननधी क) नोकर

2) भाग प्रमार्पत्रावर िस
ु र्या अथवा त्यापुढील क्रमाांकावर नाव असलेली व्यक्ती म्हर्जे ----------
सभासि होय.
अ) क्रक्रयाशील ब) नाममात्र क) सहयोगी

3) सभासित्वासाठी सवा अटीांची पत
ू त
ा ा करर्ार्या सभासिास ---------- म्हर्तात.
अ) क्रक्रयाशील ब) सहयोगी क) नाममात्र

4) केवळ प्रवेश फी भरून िाखल झालेली व्यक्ती ---------- सभासि होय.
अ) सहयोगी ब) क्रक्रयाशील क) नाममात्र

5) वयाची ---------- वर्षे पर्
ू ा झालेली व्यक्ती सभासित्वास पात्र असते.
अ) 18 ब) 15 क) 21

6) सभासि हे सहकारी सांस्थेचे ---------- असतात.
अ) सावकार ब) सेवक क) मालक

7) सहकारी सांस्थेच्या व्यवस्थापन सलमतीच्या सिस्याांची सांख्या ठरववण्याचा अधधकार ---------- ला
असतो.
अ) सधचव ब) अध्यक्ष क) ननबांधक

8) भारतातील पदहला सहकारी कायिा ---------- साली सांमत करण्यात आला.
अ) 1912 ब) 1925 क) 1904

9) नोंिर्ी अजाासोबत उपववधीच्या ---------- प्रती जोडाव्या लागतात.

अ) चार ब) िोन क) सहा

Page 3

10) सहकारी सांस्थाांवर िे खरे ख व ननयांत्रर् ठे वण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ---------- ननयुक्ती केलेली

आहे .

अ) प्रवताकाची ब) सहकार आयक्
ु त व ननबांधकाची क) सधचवाची

11) सहकारी सांस्थाांकररता ---------- कडून सहकार आयुक्त व ननबांधकाची नेमर्क
ू करण्यात येत.े

अ) केंद्रशासन ब) राज्यशासन क) स्थाननक स्वराज्य सांस्था

12) सहकार आयक्
ु त व ननबांधक ---------- स्तरावर काया करतात.

अ) तालक
ु ा ब) राज्य क) जजल्हा

13) सहकार आयक्
ु त व ननबांधक हा ---------- प्रशासकीय अधधकारी असावा.

अ) मवाळ ब) अकायाक्षम क) कठोर

14) साहाय्यक ननबांधकाची नेमर्ूक ---------- स्तरावर होते.

अ) तालक
ु ा ब) ववभागीय क) राज्य

15) सभेमध्ये चचाा करायच्या यािीला ---------- असे म्हर्तात.

अ) सच
ू ना ब) कायाक्रमपत्रत्रका क) इनतवत्त


16) महाराष्ट्रातील पदहला सहकारी सांस्था कायिा ---------- यावर्षी सांमत झाला.

अ) 1904 ब) 1912 क) 1960

17) सहकारी सांस्थेचे भाांडवल उभारर्ीचे प्रमख
ु ववत्तीय साधन ---------- होय.

अ) भाग भाांडवल ब) प्रवेश शल्
ु क क) अनि
ु ान व मित

Page 4

18) सहकारी कायद्यानुसार सहकारी सांस्थेच्या ननव्वळ नफ्यातील ---------- टक्के रक्कम राखीव ननधीत
जमा केली पादहजे.

अ) 12 ब) 15 क) 25

19) भारतातील िस
ु रा सहकारी कायिा ---------- यावर्षी सांमत करण्यात आला.

अ) 1904 ब) 1912 क) 1960

20) भाांडवल उभारर्ीचे ---------- हे बाह्य साधन आहे .

अ) भाग ब) कजारोखे क) राखीव ननधी

21) सहकारी सांस्थेचे आधथाक वर्षा सांपल्यानांतर ---------- सवासाधारर् सभा आयोजजत केली जाते.

अ) पदहली ब) अधधमांडळाची वावर्षाक क) अधधमांडळाची ववशेर्ष

22) सभेतील कामकाजाची नोंि ---------- ठे वली जाते.

अ) इनतवत्त
ृ पुस्तकात ब) कायाक्रमपत्रत्रकेत क) सभासि नोंिर्ी पस्
ु तकात

23) सहकारी सांस्थेचे आधथाक वर्षा ---------- रोजी सांपते.

अ) 30 जून ब) 31 माचा क) 31 डडसेंबर

24) केवळ ववलशष्ट्ट हे तस
ू ाठी जी सभा बोलववली जाते नतला ---------- सभा असे म्हर्तात.

अ) पदहली सवासाधारर् ब) अधधमांडळाची ववशेर्ष क) अधधमांडळाची वावर्षाक

25) पदहली सवा साधारर् सभा ---------- बोलववतो.

अ) अध्यक्ष ब) प्रवताक क) ननबांधक

Page 5

26) िोर्ष िरू
ु स्ती अहवालात िशाववलेले िोर्ष सांस्थेने --------- मदहन्यात िरू
ु स्त केले पादहजेत.

अ) िोन ब) तीन क) सहा

27) िोर्ष िरू
ु स्ती अहवाल हा नमुना ---------- मध्ये असतो

अ) ‘ न ‘ ब) ‘ अ ‘ क) ‘ ओ ‘

28) सभासि नोंिर्ी पस्
ु तक नमुना ----------प्रमार्े ठे वर्े आवश्यक असते.

अ) ‘ ओ ‘ ब) ‘आय ‘ क) ‘ न ‘

29) भारतातील पदहली नागरी सहकारी बँक ---------- यावर्षी स्थापन झाली.

अ) 1849 ब) 1879 क) 1889

30) नागरी सहकारी बँक ---------- भागात काया करते.

अ) शहरी ब) ग्रामीर् क) जजल्हा

31) बॅक्रकांग ननयमन कायिा 1949 नागरी सहकारी बँकाांना सन ---------- पासून लागू करण्यात आला.

अ) 1965 ब) 1966 क) 1967

32) नागरी सहकारी बँका या ---------- बॅंकेच्या सभासि असतात.

अ) प्राथलमक सहकारी ब) जजल्हा मध्यवती सहकारी बँक क) ग्रामीर् सहकारी

33) जजल्हा मध्यवती सहकारी बँकेचे कायाक्षत्र
े ---------- मयाादित असते.

अ) राज्यापुरते ब) जजल्ह्यापुरते क) तालक्
ु यापुरते

Page 6

34) भारतात सहकारी पतपरु वठ्याची रचना ---------- आहे .

अ) त्रत्रस्तरीय ब) चतुःु स्तरीय क) द्ववस्तरीय

35) जजल्हा मध्यवती सहकारी बँक ही राज्य सहकारी बँक आणर् ---------- याांच्यात िव
ु ा म्हर्ून काया
करते.

अ) प्राथलमक सहकारी पतपुरवठा सांस्था ब) पतपेढ्या क) ग्रामीर् बँका

36) जजल्हा मध्यवती सहकारी बँका ---------- बॅकेच्या सभासि असतात.

अ) नागरी सहकारी ब) राज्य सहकारी क) ग्रामीर् सहकारी

37) राज्य सहकारी बँक ---------- पातळीवर काया करते.

अ) तालक
ु ा ब) जजल्हा क) राज्य

38) महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मुख्य कायाालय ---------- येथे आहे .

अ) पुर्े ब) मुांबई क) नालशक

39) सहकार लशक्षर् व प्रलशक्षर्ातून ---------- नेतत्ृ व ननमाार् व्हावे ही अपेक्षा असते.

अ) कुशल ब) अकुशल क) स्वाथी

40) सहकारी सांस्थाांची स्थापना ---------- साधन सामग्र
ु ी असर्ार्या व्यक्तीांकडून केली जाते.

अ) अमयाादित ब) मयाादित क) अनावश्यक

41) सहकारी सांस्थाांच्या अकायाक्षमतेमुळे ---------- कमी झाली आहे.

Page 7

अ) सांख्या ब) आवड क) ववश्वासाहाता

42) बहुराष्ट्रीय कांपन्याांचे व्यवस्थापन ---------- व्यवस्थापकामाफात केले जाते.

अ) अलशक्षक्षत ब) तज्ञ क) अकुशल

ब) योग्य जोड्या जळ
ु वा.

1) ‘अ’ गट ‘ब’ गट

अ) क्रक्रयाशील सभासि 1) सभासिाांचे प्रनतननधी

ब) सहयोगी सभासि 2) मतिानाचा अधधकार असतो.

क) सांचालक 3) मतिानाचा अधधकार नसतो

ड ) सधचव 4) 1912

इ) महाराष्ट्र सहकारी सांस्था कायिा 5) सांयुक्तपर्े भाग धारर् करतो.

6) केवळ प्रवेश शुल्क भरतो

7) सांस्थेचे सावकार

8) सहकारी सांस्थाांचा ननबांधक.

9) सहकारी सांस्थेचा सेवक

10) 1960

Page 8

2) ‘अ’ गट ‘ब’ गट

अ) सहकार आयक्
ु त व ननबांधकाचे कायाालय 1) मुांबई
ब) जजल्हा उपननबांधक 2) िर वर्षी बोलववली जाते

क) सहकारी क्षेत्राचे नेतत्ृ व करर्े 3) राज्य स्तर

ड ) भारतातील पदहला सहकारी सांस्था कायिा 4) 1904

इ) अधधमांडळाची वावर्षाक सवासाधारर् सभा 5) ववकासात्मक काये

6) जजल्हा स्तर

7) ननयांत्रर्ात्मक काये

8) पर्
ु े

9) 1932

10) मदहन्यातून एकिा बोलववली जाते

3) ‘अ’ गट ‘ब’ गट

अ) ऋर्परीशोधन अधधकारी 1) राखीव ननधी

ब) भाग 2) चालू ठे व

क) कजारोखे 3) लाभाांश

ड) सहकारी सांस्थेची सांरक्षक लभांत 4) व्याज

इ) इनतवत्त
ृ 5) अधधमांडळाची ववशेर्ष सभा

6) अांनतम सभा

7) ववकास ननधी

Page 9

8) घसारा

9) नोंिर्ी प्रमार्पत्र

10) सभेतील ननर्ायाांचा कायिे शीर पुरावा

4) ‘अ’ गट “ब” गट

अ) अध्यक्ष 1) सांस्थेचे अजस्तत्व
ब) धचटर्ीस 2) सभेतील ववर्षय सच
ू ी

क) गर्पूती 3) इनतवत्त
ृ ललदहण्याची जबाबिारी
ड) कायाक्रमपत्रत्रका 4) नोंिर्ी प्रमार्पत्र

इ) अांनतम सभा 5) सहकारी सांस्थेच्या स्थापनेसाठी

क्रकमान सभासि सांख्या

6) सभेसाठी क्रकमान अनावश्यक सांख्या

7) सभेवर ननयांत्रर्

8) राखीव ननधी

9) सभेसाठी क्रकमान आवश्यक सांख्या

10) सांस्थेचा शेवट

Page 10

5) ‘अ’ गट ‘ब’ गट

अ) अधधववकर्षा सवलत 1) नमुना ‘ आय ‘

ब) महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 2) मूित ठे व

क) अधधमांडळाची ववशेर्ष सभा 3) प्रवताकाने बोलववलेली सभा

ड) भाग भाांडवल 4) अांतगात साधन

इ) सभासि नोंिर्ी पुस्तक 5) सभासिाांच्या मागर्ीवरून

6) बाह्य साधन

7) 1904

8) 1960

9) नमुना ‘ओ’

10) चालू ठे व

6) ‘अ’ गट ‘ब’ गट

अ) अांकेक्षक 1) कजारोखे

ब) बॅंक्रकग ननयमन कायिा 2) 24 तास पैसे भरर्े व काढर्े

क) नागरी सहकारी बँक 3) दहशेबतपासर्ी करर्े
ड) ए.टी.एम. सवु वधा 4) ग्रामीर् क्षेत्र

Page 11

इ) स्वतुःचा ननधी 5) 1949

6) भागभाांडवल
7) 12 तास पैसे भरर्े व काढर्े
8) 1946
9) शहरी क्षेत्र

10) दहशेब लेखन करर्े

7) ‘अ ‘ गट ‘ ब ‘ गट

अ) सुरक्षक्षत खर् 1) अकायाक्षम व्यवस्थापन

ब) मॅक्लेगन सलमती 2) लाभाांश

क) प्रलशक्षक्षत कमाचारी वगा 3) गौर् वस्तू ठे वर्े
ड) जजल्हा मध्यवती सहकारी बँक 4) 1915

इ) ठे वी 5) राज्यस्तर

6) मौल्यवान वस्तू ठे वर्े

7) जजल्हास्तर

8) व्याज

9) 1951

10) कायाक्षम व्यवस्थापन

Page 12

8) ‘ अ ‘ गट ‘ ब ‘ गट

अ) सहकारी पतपुरवठा रचना 1) चतु:स्तरीय

ब) लशखर बॅंक 2) जजल्हा मध्यवती सहकारी बँक

क) राज्य सहकारी बँकेचे मुख्य कायाालय 3) पर्
ु े

ड) मॅक्लेगन सलमतीची स्थापना 4) त्रत्रस्तरीय

इ) राज्य सहकारी बँकेचे सभासि 5) 1914

6) राज्यस्तर

7) मांब
ु ई

8) जजल्हास्तर

9) 1951

10) नागरी सहकारी बँका

9) ‘ अ ‘ गट ‘ब’ गट

अ) सहकार ननयोजन सलमती 1) 1954

ब) बहुराष्ट्रीय कांपन्या 2) 1946

क) कजा वसुली समस्या 3) लहान प्रमार्ात उत्पािन

ड) ग्राहक 4) स्पधाायुक्त बाजारपेठेचा राजा

5) अपात्र व्यक्तीांना कजा

6) प्रचांड प्रमार्ात उत्पािन

7) िय्ु यम स्थान

8) उत्पािक कजा

Page 13

क) खालील ववधानाांसाठी एक शब्ि / शब्िसमह
ू ललहा.
1. भाग प्रमार्पत्रावर प्रथम क्रमाांकावर नाव असर्ारा सभासि.
2. केवळ प्रवेश फी भरून सभासित्व लमळर्ारी व्यक्ती.
3. क्रक्रयाशील सभासिाच्या गैरहजेरीत सभेला उपजस्थत राहू शकर्ारा सभासि.
4. सभासिाांनी िै नांदिन कामकाजासाठी ननवडून दिलेले प्रनतननधी.
5. अध्यक्षाच्या गैरहजेरीत सभेचे कामकाज चालववर्ारी व्यक्ती.
6. सहकारी सांस्थाांची नोंिर्ी करर्ारा अधधकारी.
7. सहकारी सांस्थाांचे जजल्हा स्तरावर ननयांत्रर् करर्ारा प्रमख
ु ननयांत्रक अधधकारी.
8. ववभागीय स्तरावरील सहकारी सांस्थाांचे ननयांत्रर् करर्ारा अधधकारी.
9. सहकारी सांस्थेच्या उपववधीस मान्यता िे र्ारा अधधकारी.
10. सहकारी सांस्थेची सांरक्षक लभांत.
11. सभेच्या कामकाजाची नोंि ठे वर्ारे पस्
ु तक.
12. सभेमध्ये चधचाल्या जार्ार्या ववर्षयाांची यािी.
13. ववलशष्ट्ट कालावधीसाठी ठे वण्यात येर्ारी ठे व.
14. ज्या ठे वीत िै नांदिन व्यवहारात क्रकतीही वेळा रक्कम ठे वता व काढता येत.े
15. सभेत मतिानाच्या वेळी अध्यक्षाांना असर्ारा ववशेर्षाधधकार.
16. पदहली सवासाधारर् अधधमांडळाची सभा बोलववर्ारी व्यक्ती.
17. ववलशष्ट्ट उद्िे शासाठी तातडीने बोलववण्यात आलेली सभा.
18. सभेच्या वैधाननकतेसाठी सभासिाांची क्रकमान उपजस्थती.
19. भारतात पदहला सहकारी कायिा सांमत झाला ते वर्षा.
20. सांस्थेच्या िरवर्षीच्या ननव्वळ नफ्यातून बाजूला काढून ठे वलेली रक्कम.
21. सहकारी सांस्थेचे जमाखचा तपासर्ारी व्यक्ती.
22. सहकारी सांस्थेला कायद्यानस
ु ार िरवर्षी आपले दहशेब तपासून घेर्े बांधनकारक असते
अशी दहशेबतपासर्ी.
23. सहकारी सांस्थेमध्ये सातत्याने वर्षाभर चालर्ारी दहशेबतपासर्ी.
24. शहरी भागातील पगारिार वगा,लहान व्यावसानयक, काराधगराांना कजापुरवठा करर्ारी बॅंक.
25. िागिाधगने व मौल्यवान वस्तू सुरक्षक्षतरीत्या ठे वण्यासाठी नागरी सहकारी बँकेने पुरववलेली
सुववधा.
26. नागरी सहकारी बँकेने ग्राहकाांना 24 तास पैसे भरर्े व काढण्यासाठी उपलब्ध करून
दिलेली सुववधा.
27. जजल्हा पातळीवर काया करर्ारी सहकारी बँक.

Page 14

28. राज्य सहकारी बँक आणर् प्राथलमक सहकारी पतपुरवठा सांस्था याांना जोडर्ारा िव
ु ा.
29. जजल्हा मध्यवती सहकारी बँकेने दिलेल्या कजााचे वसूल न होर्ारे हप्ते.
30. सहकारी पतपुरवठ्याच्या रचनेतील राज्यातील सवोच्च बॅंक.
31. राज्यातील जजल्हा मध्यवती सहकारी बँकाांची बॅंक.
32. जजल्हा मध्यवती सहकारी बँकाांवर ननयांत्रर् व ननयमन करर्ारी बॅंक.
33. सहकारी सांस्थेशी सांबांधधत घटकाांना सुजार् व लशक्षक्षत करण्याचा मागा.
34. स्पधाात्मक बाजारपेठेतील राजा.
35. जगातील अनेक िे शात उत्पािन,ववक्री आणर् व्यवहार करर्ारी कांपनी.
36. िे शातील आधथाक सांकटाचे ननवारर् करण्यासाठी जुलै 1991 मध्ये जस्वकारण्यात आलेले
धोरर्.

ड) खालील ववधाने चूक वा बरोबर ते ललहा.

1. सहकारी संस्थेचे सभासद संचालकांची निवड करतात.
2. क्रियाशील सभासदांिा लाभांश ममळववण्याचा अधिकार िसतो.
3. सभासदांिी निवडूि ददलेल्या प्रनतनििींच्या समूहाला संचालक मंडळ म्हणतात.
4. संचालक हे दै िदं दि कामकाज पाहत िाही.
5. सहकार आयुक्त व निबंिक सहकारी चळवळीवर नियंत्रण ठे वतात.
6. सहकारी संस्थेच्या आयक्
ु त व निबंिकाची नियक्
ु ती केंद्रशासि करते.
7. सहकार आयुक्त व निबंिक कठोर प्रशासक असावा.
8. सहकार आयुक्त व निबंिकांिा न्यायनिवाडा करण्याचा अधिकार असतो.
9. सहकार आयुक्त व निबंिक राज्यातील सहकारी चळवळीचा सवोच्च अधिकारी असतो.
10. सहकार आयक्
ु त व निबंिक सहकारी संस्थेची िोंदणी करतात.
11. संस्थेच्या सभांचे इनतवत्त
ृ मलदहण्याची जबाबदारी अध्यक्ांची असते.
12. सहकारी संस्थेच्या अध्यक्ास निणाायक मताचा वापर करता येत िाही.
13. भागिारक हे सहकारी संस्थेचे सावकार असतात.
14. चालू ठे वीवर अधिववकर्ा सवलत ममळते.
15. महाराष्ट्रातील सहकारी संस्थांची िोंदणी सहकारी कायदा 1904 िस
ु ार होते.
16. महाराष्ट्रातील पदहला सहकारी संस्था कायदा 1904 मध्ये पास झाला.
17. सभा चालू झाल्यािंतर गणपत
ू ीची आवश्यकता िसते.

Page 15

18. भागभांडवल हे भांडवल उभारणीचे बाह्य सािि आहे .
19. सहकारी संस्थेला राखीव नििी ठे वणे बंििकारक आहे .
20. सहकारी संस्थेच्या दृष्ट्टीिे दहशेबतपासणी महत्त्वाची असते.
21. वैिानिक दहशेबतपासणीिंतर संस्थांिा अंकेक्ण वगा दे ण्याची आवश्यकता िसते.
22. िागरी सहकारी बँका ग्रामीण भागात काया करतात.
23. िागरी सहकारी बँकेच्या कायाात कोणत्याही समस्या िाहीत.
24. जजल्हा मध्यवती सहकारी बँकेची थकबाकी वाढत आहे .
25. जजल्हा मध्यवती सहकारी बँक प्राथममक सहकारी संस्थेच्या कामकाजावर दे खरे ख व नियंत्रण ठे वते.
26. महाराष्ट्रात अमरावती येथे पदहली जजल्हा मध्यवती सहकारी बँक स्थापि झाली.
27. जजल्हा मध्यवती सहकारी बँक राज्य स्तरावर काया करते.
28. राज्य सहकारी बँकेचे कायाक्ेत्र दे शभर असते.
29. राज्य सहकारी बँक शेतकरयांिा प्रत्यक् कजापुरवठा करते.
30. राज्य सहकारी बँक ही मशखर बॅंक आहे .
31. राज्यातील सहकारी चळवळीच्या ववकासाची जबाबदारी मशखर बॅंकेवर असते.
32. भारतात सहकार मशक्ण प्रमशक्णाची गरज िाही.
33. सहकार मशक्ण प्रमशक्णामळ
ु े सभासदामध्ये जागरुकता निमााण होते.
34. सहकार मशक्ण प्रमशक्णािे कमाचारयांची कायाक्मता वाढते.
35. सहकार मशक्ण व प्रमशक्णाची सभासदांिा गरज िसते.
36. सहकार मशक्ण व प्रमशक्णातूि कुशल िेतत्ृ व निमााण होते.
37. सहकारात िफ्यापेक्ा सेवेला अधिक महत्त्व ददले जाते.
38. स्पिाात्मक बाजारपेठेत ग्राहकांिा दय्ु यम स्थाि असते.

प्रश्न.2 खालील सांञा / सांकल्पना स्पष्ट्ट करा.

1. सभासद
2. संचालक
3. व्यवस्थापि सममती
4. क्रियाशील सभासद
5. िाममात्र सभासद
6. सहकार आयुक्त व निबंिक
7. उपवविी / पोटनियम

Page 16

8. गणसंख्या
9. राखीव नििी
10. लाभाांश
11. इनतवत्त

12. सभा
13. अधिववकर्ा सवलत
14. दहशेबतपासणी
15. सहकार वर्ा
16. सभासद िोंदणी पुस्तक
17. ए.टी.एम.
18. सुरक्षक्त खण
19. िाबाडा
20. मशखर बॅक
21. सहकार मशक्ण
22. सहकार प्रमशक्ण
23. िवीि आधथाक िोरण
24. बहुराष्ट्रीय कंपिी
25. जागनतक अथाव्यवस्था
26. श्रमप्रिाि उत्पादि तंत्र

प्रश्न.3 खालील ववधानाांबाबत स्वमत ललहा.

1. सहकार आयुक्त व निबंिक हा कठोर प्रशासक असावा.
2. सहकारी संस्था राखीव नििी उभारतात.
3. अधिमंडळाच्या वावर्ाक सवासािारण सभेची सच
ू िा सवा सभासदांिा ददलीच पादहजे.
4. सहकारी सांस्थाांच्या दृष्ट्टीिे दहशेबतपासणी करणे सक्तीची असते.
5. सहकारी संस्थेच्या वैिानिक अंकेक्णािंतर नतला अंकेक्ण वगा ददला जातो.
6. िागरी सहकारी बॅकेच्या कायाावर शहरी भागाचा आधथाक ववकास अवलंबूि असतो.
7. िागरी सहकारी बँकेच्या कजापुरवठ्यामुळे स्वयंरोजगाराला चालिा ममळते.

Page 17

8. जजल्हा मध्यवती सहकारी बँकेच्या कायाावर जजल्ह्य़ातील सहकारी चळवळीचा ववकास अवलंबूि
असतो.
9. जजल्हा मध्यवती सहकारी बँकेची वाढती थकबाकी ही गंभीर समस्या बिली आहे .
10. सहकारी संस्थेतील सभासदांिा सहकार मशक्णाची गरज आहे .
11. सहकार मशक्ण व प्रमशक्णािे संस्थेतील कमाचारयांच्या कामात उच्च कौशल्य व कायाक्मता
प्राप्त होते.
12. सहकार चळवळीमध्ये राजकीय हस्तक्ेप वाढला आहे .
13. बहुराष्ट्रीय कंपन्याच्या तुलिेत सहकारी संस्थांचा उत्पादि खचा जास्त आहे .

प्रश्न 4. फरक स्पष्ट्ट करा.

1. क्रियाशील सभासद आणण िाममात्र सभासद
2. सहयोगी सभासद आणण क्रियाशील सभासद
3. अध्यक् आणण सहकार आयक्
ु त व निबंिक
4. चालू ठे व आणण बचत ठे व
5. बचत ठे व आणण मद
ु त ठे व
6. अधिमंडळाची वावर्ाक सभा आणण पदहली सािारण मंडळ सभा
7. पदहली सािारण मंडळाची सभा आणण अधिमंडळाची ववशेर् सभा
8. अधिमंडळाची वावर्ाक सभा आणण अंनतम सभा
9. वैिानिक पस्
ु तके आणण बबगर वैिानिक पुस्तके
10. वैिानिक दहशेबतपासणी आणण अंतगात दहशेबतपासणी
11. िागरी सहकारी बँक आणण जजल्हा मध्यवती सहकारी बँक
12. राज्य सहकारी बँक आणण िागरी सहकारी बँक

प्रश्न 5. दटपा ललहा.

1. सभासदांचे प्रकार.
2. सभासदत्व रद्द होण्याची कारणे.
3. सभासदांची पात्रता.
4. सहकार आयुक्त व निबंिकाची ववकासात्मक काये.
5. सहकार आयुक्त व निबंिकाचे अधिकार.
6. ठे वींचे प्रकार.
7. दहशेबतपासणीचे फायदे .

Page 18

8. दहशेबतपासणी वगीकरण. ( ऑडडट वगा )
9. िागरी सहकारी बँकेची काये.
10. िागरी सहकारी बँकेच्या समस्या.
11. िागरी सहकारी बँकेच्या समस्यावर उपाय.
12. जजल्हा मध्यवती सहकारी बँकेची काये.
13. जजल्हा मध्यवती सहकारी बँकेच्या समस्या
14. जजल्हा मध्यवती सहकारी बँकेच्या समस्यावर उपाय.
15. राज्य सहकारी बँकेची काये.
16. सहकार मशक्ण व प्रमशक्णाची गरज.
17. सहकार क्ेत्रापुढील आव्हािे.

प्रश्न 6. कारर्े ललहा.

1. सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात.
2. क्रियाशील सभासदाला मतदािाचा अधिकार असतो.
3. सभासद आपले प्रनतनििी निवडतात.
4. सहकार आयुक्त व निबंिक कठोर प्रशासक असतो.
5. सहकार आयुक्त व निबंिक हे राज्यातील सहकारी चळवळीचे नियंत्रण करतात.
6. सहकार आयुक्त व निबंिक सहकारी संस्थेची िोंदणी रद्द करू शकतात.
7. सभेला गणसंख्येची आवश्यकता असते.
8. अधिमंडळाच्या वावर्ाक सवासािारण सभेची सच
ू िा सवा सभासदांिा ददलीच पादहजे.
9. सहकारी संस्थांिा राखीव नििी उभारणे बंििकारक असते.
10. अधिमंडळाची वावर्ाक सवासािारण सभा प्रत्येक वर्ी बोलवावीच लागते.
11. सभेच्या अध्यक्ाला निणाायक मताचा अधिकार असतो.
12. सहकारी संस्थेिे वैिानिक पुस्तके ठे वणे बंििकारक आहे .
13. सहकारी संस्थेच्या दृष्ट्टीिे दहशेबतपासणी महत्त्वाची असते.
14. दहशेबतपासणीसाकडूि सहकारी संस्थेला अंकेक्ण वगा ददला जातो.
15. िागरी सहकारी बँकेची थकबाकी वाढत आहे .
16. जजल्ह्य़ातील सहकारी चळवळीचा ववकास हा जजल्हा मध्यवती सहकारी बँकेच्या कायाावर
अवलंबूि असतो.
17. वाढती थकबाकी ही जजल्हा मध्यवती सहकारी बँकेपुढील गंभीर समस्या बिली आहे.
18. राज्य सहकारी बँक ही सहकारी पतपुरवठा रचिेतील सवोच्च बॅंक आहे .
19. राज्यातील सहकारी चळवळीचा ववकास राज्य सहकारी बँकेच्या कायाावर अवलंबि
ू असतो.

Page 19

प्रश्न 7. खालील प्रश्न सोडवा.

1. सहकारी संस्थेचे सभासदत्व मंजूर केल्याचे पत्र.
2. सहकारी संस्थेच्या सभासदत्वाचा अजा िामंजूरीबाबतचे पत्र.
3. पदहली सवासािारण मंडळ सभेची सूचिा व कायािमपबत्रका तयार करा.
4. अधिमंडळाची वावर्ाक सभेची सूचिा व कायािमपबत्रका तयार करा.
5. सहकारी संस्थेिे सभासदाला कजा मंजूर केल्याचे पत्र.
6. नियोजजत सहकारी संस्थेसाठी िाव राखूि ठे वण्याबाबत निबंिकास वविंती करणारे
पत्र.
7. सहकारी संस्थेच्या िोंदणीसंबिी निबंिकास वविंती करणारे पत्र.
8. सहकारी संस्थेच्या पोटनियमातील दरू
ु स्तीस मान्यता दे ण्याबाबत निबंिकास वविंती
करणारे पत्र.
9. सहकार आयुक्त व निबंिकाची नियंत्रणात्मक काये मलहा.
10. सहकार आयुक्त व निबंिकाची वैिानिक काये मलहा.
11. सहकार आयुक्त व निबंिकाची ववकासात्मक काये मलहा.
12. दहशेबतपासणीचे प्रकार स्पष्ट्ट करा.
13. सहकार मशक्ण व प्रमशक्णाची उद्ददष्ट्टे ववशद करा.
14. सहकार क्ेत्रापुढील आव्हािे मलहा.

प्रश्न 8. िीघोत्तरी

1. सहकारी संस्थेच्या सभासदांचे अधिकार आणण जबाबदारया सववस्तरपणे स्पष्ट्ट करा.
2. व्यवस्थापि सममतीची काये सववस्तरपणे स्पष्ट्ट करा.
3. सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीची अंतगात साििे स्पष्ट्ट करा.
4. सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीची बाह्य साििे सववस्तर स्पष्ट्ट करा.
5. सभा म्हणजे काय ? सभांचे ववववि प्रकार स्पष्ट्ट करा.
6. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मिील सभेबाबतच्या कायदे शीर तरतुदी स्पष्ट्ट करा.
7. सहकारी संस्थेची वैिानिक पुस्तके कोणती ते सववस्तर स्पष्ट्ट करा.
8. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मिील दहशेबतपासर्ीबाबतच्या कायिे शीर तरतुिी स्पष्ट्ट
करा.

Document Details

Board / OrgMaharashtra Board
ExamClass 12
TypeQuestion Bank
Pages20
Languagemarathi
Updated22 Jul 2026