aglasem.com
Schools Admission Mock Test Playground
ClassChoose class
StateSelect state

Maharashtra Class 12 Question Bank Political Science

Download the Maharashtra Class 12 Question Bank Political Science PDF for free at AglaSem. Practise a large collection of chapter-wise and topic-wise questions with answers covering every important concept. More Detail
Maharashtra Class 12 Question Bank Political Science - Page 1 of 36

Finished viewing? Save it for later —

Download Maharashtra Class 12 Question Bank Political Science (PDF · 36 pages)
Downloaded 9 times

About Maharashtra Class 12 Question Bank Political Science

Maharashtra Class 12 Question Bank Political Science is available here for free download. Published by Maharashtra Board for Class 12, this question bank can be viewed online or downloaded as a PDF (36 pages). Candidates preparing for Class 12 can use Maharashtra Class 12 Question Bank Political Science to understand the exam pattern, the type of questions asked, and the overall difficulty level.

Frequently Asked Questions

How can I download Maharashtra Class 12 Question Bank Political Science?

Open this page and click the Download button to save Maharashtra Class 12 Question Bank Political Science as a PDF. It is completely free on AglaSem Docs.

Is Maharashtra Class 12 Question Bank Political Science free to download?

Yes. Maharashtra Class 12 Question Bank Political Science can be viewed online and downloaded as a PDF free of cost on AglaSem Docs.

How many pages does Maharashtra Class 12 Question Bank Political Science have?

Maharashtra Class 12 Question Bank Political Science contains 36 pages, which you can read online or download together as a single PDF.

Where can I find more Class 12 study material?

You can find more Class 12 question papers, sample papers, syllabus, and answer keys on AglaSem Docs.

Maharashtra Class 12 Question Bank Political Science – Text

Read the full text of this question bank below — useful to quickly search, copy and reference the content online without downloading the PDF.

📄 View text version (36 pages)

Page 1

महाराष्ट्र शासन
शालेय शशक्षण व क्रीडा शवभाग
राज्य शैक्षशणक सश
ं ोधन व प्रशशक्षण पररषद, महाराष्ट्र
७०८ सदाशिव पेठ, कुमठे कर मार्ग, पुणे ४११०३०
संपकग क्रमांक (020) 2447 6938 E-mail: [email protected]
-----------------------------------------------------------------------------------------------

Question Bank

Standard:- 12th

Subject :- राज्यशास्त्र

March 2021
सूचना
1. फक्त शवद्यार्थ्यांना प्रश्नप्रकारांचा सराव करून
देण्यासाठीच
2. सदर प्रश्नसंचातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपशिकेत
येतीलच असे नाही याची नोंद घ्यावी.

Page 2

Question Bank
Standard - 12th
Subject - राज्यशास्त्र (42)
March 2021

===============================================================================

प्रकरण-पहिले 1991 नंतरचे जग

प्रश्न.1.अ) कंसातील योग्य पयाा य ननवडून नवधाने पूर्ा करा.

1) ............. मध्ये बनला नची न ंत पाडण्यात आली.

( 1988,1989,1990,1991)

2) सोनवएत युननयनचे नवघटन……...... मध्ये झाले .

(1989,1990,1991,1992)

3) सोव्हिएत युननयनच्या नवघटनानंतर जगामध्ये …...... आं तरराष्ट्रीय व्यवस्थे चा उदय झाला.

(एकध्रुवीय, निध्रुवीय,बहुध्रुवीय,प्रादे न क)

4) ..........मध्ये इराकने कुवे तवर आक्रमर् केले .

(1987,1988,1989,1990)

5) New World Order ही संज्ञा सवाप्रथम.....यां नी वापरली.

( जॉजा बु , नवल् सन, चनचाल,बराक ओबामा)

6) फ्राव्हिस फुकुयामा यां नी ....... हा नसद्ां त मां डला.

(इनतहासाचा अंत, राज्य ास्त्राचा अंत, समाज ास्त्राचा अंत,मानववं ास्त्राचा अंत)

7) अमेररकन समाज ास्त्रज्ञ ....... यां नी सत्तेचे दोन प्रकारात नव ाजन केले .

( फ्राव्हिस फुकुयामा, जोसेफ नाय,जॉजा बु , नवल् सन)

8) सक्तीपेक्षा आकर्ार् ननमाा र् करून स्वतः चे ध्येय साध्य करण्याची क्षमता म्हर्जे ........ होय.

Page 3

( हाडा पॉवर, सॉफ्ट पॉवर, ग्रीन पॉवर, वाईट पॉवर)

9) नपझ्झा बगार ैक्षनर्क अं तरजाल ही ........ची उदाहरर्े आहे त.

( हाडा पॉवर, सॉफ्ट पॉवर, ग्रीन पॉवर,वाईट पॉवर)

10) 1993 मध्ये जागनतक मानवी हक्क पररर्द .......येथे पार पडली.

( न कागो, व्हिएन्ना, जोहािबगा, स्वीडन)

11) ......... रोजी अमेररकेतील न्यूयॉका टर े ड सेंटर येथे दह तवादी हल् ला झाला.

(11सप्टें 2001, 11 सप्टें 2002,11सप्टें 2003,11 सप्टें 2004)

12) .......... मध्ये मयुननक ये थे इस्रायलच्या ऑलं नपक सं घावर पॅलेव्हिनी दह तवाद्ां नी हल् ला केला.

( 1971,1972,1973,1974)

13) ....... मध्ये अमेररकेने 'दह तवादी लढाई' नवरुद् अफगानर्स्तान सोबत युध्द पुकारले .

(2001, 2002,2003,2004)

14) One Belt one Road ही योजना ....... दे ाने राबनवली.

( ारत, अमेररका, चीन, नेपाळ)

15) ASEAN प्रादे न क सं घटनेची स्थापना ......मध्ये झाली.

(1965, 1966, 1967, 1968)

16) ............मध्ये मास्त्रीक्त करार करण्यात आला.

(7 फेब्रुवारी,1991,7 फेब्रुवारी1992,7 फेब्रुवारी1993, 7 फेब्रुवारी1994)

17) युरोनपयन संघाचे ….......हे अनधकृत चलन आहे .

(डॉलर, हे न, युरो, रुपय)

18) युरोपीय संघामधील युरो हे 28 पैकी ….......... दे ाचे अनधकृत चलन आहे .

(18, 19, 20, 21)

19) 01जानेवारी, 1999 रोजी आं तरराष्ट्रीय बाजारात …......... या चलनाचा प्रवे झाला.

( डॉलर, हे न, युरो, रुपय)

20) ेंगेन करार हा ....... साली करण्यात आला.

Page 4

(1985,1986,1987,1988)

21) ेंगेन करार हा या खेडेगावात करण्यात आला.

( फ्राि, बेनल् जयम, लक्झेम्बगा , जमानी)

22) ...... मध्ये नब्रटनने युरोप संघातून माघार घेतली.

( 2015, 2016,2017,2018)

23) युरोनपयन संसदमध्ये ...... सदस्य पाच वर्ाा साठी ननवडले जातात.

( 751, 756, 768, 789)

24) ...... मध्ये साका संघटने ची स्थापना करण्यात आली.

( 1984,1985,1986,1987)

25) साका संघटनेमध्ये अफगानर्स्तान या दे ाचा ...... मध्ये समावे झाला.

( 2005,2006,2007,2008)

26) BIMSTEC ची स्थापना...... मध्ये झाली.

( 1995,1996,1997,1998)

27) ां गाय सहकाया सं घटनेची स्थापना ….......मध्ये झाली.

( 2001, 2002, 2003, 2004)

28) BRICS या संघटनेची स्थापना ...... मध्ये झाली.

(2008, 2009, 2010,2011)

29) ां गाय सहकाया संघटनेचे ारत आनर् पानकस्तान ....... मध्ये सदस्य झाले .

( 2015, 2016, 2017, 2018)

30) जी-20 या संघटने ची स्थापना ........मध्ये झाली.

( 1996,1997,1998,1999)

ब) खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दु रुस्त करून पुन्हा नलहा.

1)

साका सदस्य - नेपाळ

Page 5

ां घाय सहकाया संघटना - कझाकीस्थान

नब्रक्स सदस्य - इं ग्लं ड

नबम्सटे क - चीन

2)

पूवा नतमोर - इं डोनेन या

एररटर ीया - इनथओनपया

मोंटेननयो - चेकोस्लोिानकया

दनक्षर् सुदान - सुदान

3)

ैक्षनर्क दे वार् घेवार् - सॉफ्ट पॉवर

आं तरजाल - हाडा पॉवर

फुड चेन - सॉफ्ट पॉवर

4)

न्यूयाका - 9/11

बाली - 2002

मुंबई - 2005

क) योग्य पयाा य ननवडून नवधाने पूर्ा करा.

1) 1989 नंतर आं तरराष्ट्रीय संबंधां मधील महत्त्वाचा प्रवाह....

i) निध्रुवीयतेचा अस्तii) अन यामध्ये प्रादे न कता वादाचा उदयiii) अनलप्ततावादाचा अंत

iv) नवीन आं तरराष्ट्रीय आनथा क व्यवस्थे ची मागर्ी

2) मास्त्रीक्त करार संद ा …......

i) संयुक्त राष्ट्र ां तता रक्षक दल ii) युरोपीय संघ

Page 6

iii) अमेररकेचा कुवेतमध्ये हस्तक्षेप iv)नब्रक्सची स्थापना

ड) नदले ल् या नवधानासाठी समपाक सं कल् पना नलहा.

१) जेिा एक राज्य इतर राज्यावर लष्करी ताकदीच्या वापराने प्र ाव पाडते -

२) जागनतक घडामोडीवर प्र ाव टाकण्याची व स्वतचे नहत साधण्याची क्षमता तसे च आं तरराष्ट्रीय राजकरर्ात
महत्वाचे स्थान असले ले राज्य -

३)युगोस्लािीयाचे नवघटन होऊन नवीन राष्ट्रे उदयास आली -

४)पात्र व्यक्ती ंना २६ यूरोनपय दे ां त मुक्तपर्े प्रवास करण्याची परवानगी -

५) वैयव्हक्तक स्वातंत्र्याला महत्वाचे स्थान असले ली प्रातीनननधक लोक ाही व्यवस्था -

६) युरोनपय संघातील युरो चलन स्वीकारले ल् या दे ां च्या आनथाक व ौगोनलक प्रदे ास असर्ारे नाव -

७) जी दु सऱयां ना त्यां च्या प्राधान्य क्रमाच्या इच्छे च्या नवरुद् वागण्यास ाग पाडते अ ी संकल् पना -

८) समाजात ीती ननमाा र् करून राजकीय धानमाक आनर् वैचाररक उनिष्ट्ये पू र्ा करण्याच्या हे तूने चाललनवले ला
नहं चासार -

९) सरकारी संस्थां ना लक्ष्य करीत असले ला दह तवाद -

१०) अनेक दे ां नी नमळू न आपले आनथाक नहतसं बंध अनधक दृढ करण्यासाठी तयार केले ला गट-

इ.)गटात न बसर्ारा ब्द ओळखा व नलहा.

१) युरोझोन मधील दे - अ) फ्रां स ब) स्वीडन क) जमानी ड) इटली

२) साकाचे सदस्य दे - अ) चीन ब) ारत क) पानकस्तान ड) बां ग्लादे

३) नबम्सटे कचे सदस्य दे - अ) ारत ब) पानकस्तान क) बां ग्लादे ड) नेपाळ

४) ां घाय सहकाया सं घटने चे दे - अ) चीन ब) रन या क) ारत ड) अमेररका

५) युगोस्लािीयाचे नवघटनातून उदयास आले ली राष्ट्र

अ) स्लाव गर्राज्य ब)क्रोएन या क) सनबाया ड) बोनिया

Page 7

6) बां ग्लादे , ारत, ूतान,नेपाळ,श्रीलं का, रन या

7) ारत,अमेररका,पानकस्तान,नेपाळ, ूतान,अफगानर्स्तान

8)चीन, रन या,कझाकीस्थान, ारत, तानजकीस्थान

9) फ्राि,जमानी,बेनल् जयम,पानकस्तान, लक्झेबगा, नेदरलँ ड

10) इं टरनॅ नल कनमटीऑफ, द रे ड क्रॉस,मेनडसीिसािफ्रंनटअरऑक्सफम,नबम्सटे क

11) क्रोएन या, स्लोवेनर्या, सनबाया स्लाव गर्राज्य, बोनिया

प्रश्न.2. अ) पुढील संकल् पना नचत्र पूर्ा करा

1)

शां घाय सिकायय
संघटना सभासद दे श

2)

हिम्सटे क दे श

3)

साकय
संघटने चे दे श

Page 8

4)

BRICS

5)

सॉफ्ट पॉवर
उदािरणे

ब) खालील नका ाचे ननरीक्षर् करून पुढील प्रश्नां ची उत्तरे नलहा.

Page 9

i) युरोनपयन युननयनमधील युरोझोनचे सदस्य असर्ाऱया दे ां ची नावे नलहा.

ii) युरोझोन मध्ये सह ागी नसले ले पर् युरोनपयन युननयनचे सदस्य असर्ाऱया दे ां ची नावे नलहा.

iii) फ्राि या दे ाच्या दनक्षर्ेला असर्ाऱया एका दे ाचे नाव सां गा.

Page 10

i) ेंगेन आनर् युरोनपयन युननयनचे सदस्य असर्ाऱया दोन दे ां ची नावे नलहा.

ii) ेंगेनचे सदस्य नसले ले पर् युरोनपयन युननयनचे सदस्य असर्ाऱया दोन दे ां ची नावे नलहा.

iii) युरोनपयन युननयन सदस्य नसले ले पर् ेंगेन सदस्य असले ले एका दे ाचे नाव नलहा.

Page 11

i) सौदी अरे नबया या दे ाच्या उत्तरे स असर्ाऱया दोन राष्ट्रां ची नावे सां गा.

ii) इराक दे ाच्या दनक्षर्े ला असर्ाऱया दोन राष्ट्रां ची नावे सां गा.

iii) इरार् दे ाच्या पूवेस असर्ाऱया एका दे ाचे नाव सां गा.

प्रश्न.3) खालील नवधाने चूक की बरोबर ते सां गून सकारर् नलहा.

1) दनक्षर् आन यातील व्यापारासाठी साका महत्त्वाचे आहे .

2) मास्त्रीक्त करार युरोपच्या संरक्षर्ासाठी करण्यात आला.

3) 1980च्या द काला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्ा काळ असे म्हर्तात.

4) G20 या संघटनेचा मुख्य उिे आनथा क स्थैयाबाबत होता.

5) ेंगेन करारामुळे दे ां तगात व सीमा अंतगात प्रवास अनधक सुखरूप झाला.

Page 12

प्रश्न.4) खालील नवधानाचा सहसंबंध स्पष्ट् करा.

1) बहुध्रुवीय व प्रादे न कतावाद

2) एकध्रुवीयतेचा उदय व मानवतावादी हस्तक्षेप

प्रश्न.5) खालील नवर्यावर तुमचे मत 25 ते 30 ब्दात मां डा.

1) सोव्हिएत युननयनच्या नवघटनानंतर स्वतंत्र झाले ल् या दे ां ची नावे सां गा.

2) संयुक्त राष्ट्र ां तता रक्षक दलाचे योगदान थोडक्यात सां गा.

प्रश्न.6) खालील प्रश्नां ची उत्तरे 80 ते 100 ब्दात नलहा.

1) सॉफ्ट पॉवर म्हर्जे काय ते सां गून सॉफ्ट पॉवरची उदाहरर्े सां गा.

2) युरोपीय महासंघाची रचना नव द करा.

प्रश्न.7) खालीलपैकी कोर्त्याही एका प्रश्नाचे उत्तर 150 ते 200 ब्दात नदले ल् या मुद्द्याच्या

आधारे स्पष्ट् करा.

1) ीतयुद्ोत्तर काळातील घटनां चा आढावा पुढील मुद्द्याच्या आधारे स्पष्ट् करा.

अ) नव्या राष्ट्रां चा उदय ब) एकध्रुवीयतेचा उदय

क) मानवी हक्क व मानवतावादी हस्तक्षेप

ड) दह तवाद ई) बहुध्रुवीयता व प्रादे न कतावाद

2) पुढील प्रादे न क संघटने ची मानहती नव द करा.

अ) SAARC ब) BIMSTEC क) SCO

ड) G-20ई) BRICS



Page 13

प्रकरण-दु सरे 1991 नंतरच्या मित्त्वाच्या संकल् पनाआहण समस्या : जागहतकीकरण

प्रश्न.1.अ) कंसातील योग्य पयाा य ननवडून नवधाने पूर्ा करा.

1)........ मध्ये जागनतकीकरर् हा ब्द प्रयोग नव्याने आला.

( 1990,1991,1992,1995)

2) ....... मध्ये जागनतक व्यापार संघटनेची स्थापना झाली.

( 1993,1994,1995,1996)

3) जगाच्या अथाव्यवस्थेचे एकत्रीकरर् म्हर्जे ......

( आधुननकीकरर्, हरीकरर्, औद्ोनगकीकरर्, जागनतकीकरर्)

4)NGO म्हर्जे....

i) Non Government office

ii) Non Government Organization

iii) New Government office

iv) Next Group office

5) जैतापूर हे प्रकल् प ...... या राज्यात आहे .

( राजस्थान, गुजरात, केरळ, महाराष्ट्र)

6) CNN ने .......... मध्ये ारतात प्रवे केला.

(1990,1991,1992,1994)

7) इं टरनेटच्या ......च्या साह्याने मानहती गोळा करता येते.

( डॉक इं नजन, हाडा वेअर, सॉफ्टवेअर , सचा इं नजन)

8) ......... या दे ाने साम्यवादी बाजारपेठीय अथाव्यवस्था स्वीकारली.

Page 14

( ारत, पानकस्तान, चीन, नेपाळ)

9) पुढील ......सेवा बँनकंग क्षेत्रा ी ननगनडत आहे .

( क्रेनडट काडा , पासपोटा ,टे नलफोन, दू रद ान)

10) जागनतकीकरर्ामुळे आनथाक क्षेत्रात झाले ला बदल म्हर्जे ....... होय.

( आयात ननबंध, ां डवल गुंतवर्ूक, लोकसंख्या वाढ)

ब) खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दु रुस्त करून पुन्हा नलहा.

1)

i) टाटा जग्वार लँ ड रोवर - युनायटे ड नकंगडम

ii) ONGC - नवएतनाम

iii) मायक्रोसॉफ्ट - ारत

iv) नेसले उद्ोग - अमेररका

2)

i) जागनतकीकरर् - 1991

ii) जागनतक व्यापार संघटना - 1993

iii) गॅट करार - 1948

3)

i) नवप्रो - बहुराष्ट्रीय कंपनी

ii) नेसले - बहुराष्ट्रीय कंपनी

iii) ेती - सेवा क्षेत्र

क) योग्य पयाा य ननवडून नवधाने पूर्ा करा.

1) (१) जागनतकीकरर्ाच्या युगात आनथाक क्षे त्रातखालील महत्त्वाचे बदल झाले .

(i) ां डवल गुंतवर्ुकीचा मुक्त संचार

Page 15

(ii) गॅटची नननमाती

(iii) टर ाि-नॅ नल कंपनीचा उदय

(iv) बौव्हद्क संपदा हक्कावर लक्ष केंनित

(अ) फक्त i, ii आनर् iii बरोबर आहे त.

(ब) फक्त i, ii आनर् iv बरोबर आहे त.

(क) फक्त i, iii आनर् iv बरोबर आहे त.

(ड) सवा बरोबर आहे त.

(२) 'साम्यवादी बाजारपेठीय अथाव्यवस्था' ही

संकल् पना या दे ासंद ाा त वापरली जाते .

(अ) ारत (ब) चीन(क) फ्राि (ड) अमेररका

ड) नदले ल् या नवधानासाठी समपाक सं कल् पना नलहा.

1) आं तरराष्ट्रीय व्यापारासंबंधी एकमेव आं तरराष्ट्रीयसं घटना -

2) अनेक दे ां त कायारत असले ली कंपनी -

3) प्रचंड माल एका दे ातून दु स-या दे ात घेऊन जाते अ ी जहाज -

इ.)गटात न बसर्ारा ब्द ओळखा व नलहा

1) मोबाईल, सॅटलाईट,इं टरनेट,ग्रामोफोन

2) फेसबूक, निटर, इं िाग्राम,गुगल सचा

3) क्रेनडट काडा , डे नबट काडा , मनी टर ान्स्फर, टे नलफोन

4) बजाज, ONGC, डाबर, नसमेि

प्रश्न.2. अ) पुढील संकल् पना नचत्र पूर्ा करा.

1)

भारतातील परकीय
गुंतवणू कीची उदािरणे

Page 16

2)

तंत्रज्ञान

प्रश्न.3) खालील नवधाने चूक की बरोबर ते सां गून सकारर् नलहा.

1) जागनतकीकरर्ाने बाजारपेठीय अथाव्यवस्था हीसंकल् पना जार्ली.

2) जागनतकीकरर्ात नबगर सरकारी संस्थां चे महत्त्वकमी झाले आहे .

3) जागनतक व्यापार संघटने मुळे वस्तूच्या आयातावरील ुल्क ननबंध करण्यात आले .

4) जागनतकीकरर्ामुळे तंत्रज्ञानातक्रां ती झाली.

प्रश्न.4) खालील नवधानाचा सहसंबंध स्पष्ट् करा

1)जागनतकीकरर् आनर् सं स्कृती

2) गॅट आनर् जागनतक व्यापार संघटना

3) बहुराष्ट्रीय कंपनी आनर् टर ाि नॅ नल कंपनी

प्रश्न.5) खालील नवर्यावर तुमचे मत 25 ते 30 ब्दात मां डा.

1) जागनतकीकरर्ाच्या सकारात्मक आनर् नकारात्मक बाजू कोर्ते आहे त ते स्पष्ट् करा.

2) जागनतकीकरर्ा मुळे बँनकंग क्षेत्रामध्ये झाले ले बदल थोडक्यात नव द करा.

प्रश्न.6) खालील प्रश्नां ची उत्तरे 80 ते 100 ब्दात नलहा.

Page 17

1) जागनतकीकरर्ामुळे राजकीय क्षेत्रात झाले ले बदल स्पष्ट् करा.

प्रश्न.7) खालीलपैकी कोर्त्याही एका प्रश्नाचे उत्तर 150 ते 200 ब्दात नदले ल् या मुद्द्याच्या आधारे स्पष्ट् करा.

1) 'जागनतकीकरर्' ही संकल् पना स्पष्ट् करा आनर् जागनतकीकरर्ामुळे आनथाक क्षेत्रात झाले ले बदल पुढील
मुद्द्यां च्या आधारे स्पष्ट् करा.

अ) ां डवली गुंतवर्ुकीचा मुक्तसंचार

ब) व्यापार या सं कल् पनेत झाले ले बदल

क) टर ाि-नॅ नल कंपन्यां चा उदय

प्रकरण - हतसरे 1991नंतरच्या मित्त्वाच्या संकल् पना आहण समस्या
:मानवतावादीप्रश्न
प्रश्न.1.अ) कंसातील योग्य पयाा य ननवडून नवधाने पूर्ा करा.

1) 1972 मध्ये येथे संयुक्त राष्ट्राच्या मानव पयाा वरर् नवर्यक पनहल् यां दाच पररर्द रली.

( न्यूयॉका, िॉकहोम, जोहािबगा, न कागो)

2) ..........मध्ये संयुक्त राष्ट्राने ब्रँटलँ ड कनम नची स्थापना केली.

( 1982,1983,1984,1985)

3) ब्रँटलँ ड कनम नने आपला अहवाल........मध्ये संयुक्त राष्ट्र सादर केला.

( 1986,1987,1988,1990)

4) ररओ दी जनेररओ, अथा सनमट ही पररर्द ....... मध्ये रली.

(1991,1992,1993,1994)

5) 2002 मध्ये ....... हरात अथा सनमट रली.

( न्यूयॉका, िॉकहोम, जोहािबगा, न कागो)

Page 18

6) 2012 मध्ये......... येथे ाश्वत नवकासासंद ाा त पु न्हा एकदा पररर्द आयोनजत केली.

( न्यूयॉका, िॉकहोम, जोहािबगा, ररओ)

7) संयुक्त राष्ट्राच्या राष्ट्र सदस्यां नी एकत्र ये ऊन सहस्त्रक जाहीरनामा ..... मध्ये घोनर्त केला.

( 2000, 2001, 2002, 2003 )

8) .......... द कात हररत क्रां ती घडली.

(1960, 1970,1980,1990)

9) प्रधानमंत्री ग्रामीर् आवास योजना ............ मध्ये लागू झाली.

( 1984,1985,1986,1988)

10) ....... नंतर मनहला सक्षमीकरर् ही संकल् पना तत्वतः मानली जाऊ लागली.

( 1950, 1960,1970,1980)

11) सन ....... मध्ये सं युक्त राष्ट्राचे व्हस्त्रयां साठीचे द क सु रू झाले .

( 1975, 1976, 1977, 1978)

12) ........ मध्ये केंिीय सामानजक कल् यार् मंडळाची ( CSWB) स्थापना करण्यात आली.

( 1950, 1953,1956,1959)

13) ........ च्या द कात कल् यार्कारी योजना म्हर्ून न क्षर्ावर र दे ण्यात आला.

( 1940, 1960,1980,1990)

14) ारतातील मनहलां ची व्हस्थती सुधारण्यासाठी एक सनमती नेमण्यात आली, सनमतीने एक अहवाल सादर केला, त्या
अहवालाला ीर्ाक असे दे ण्यात आले .

( Towards Equality, Tomorrow Equity , Together Equality, Trend Tomorrow)

15) 1990 मध्ये नवकासाची जागा ......... ने घेतली.

( आधुननकीकरर्, जागनतकीकरर्, सक्षमीकरर्, औद्ोगीकरर्)

16) ......... घटनादु रुस्तीमुळे मनहलां ना स्थाननक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षर् दे ण्यात आले .

( 73 व 74, 75 व 74, 76 व 75, 78व 79)

17) ........मध्ये ारत सरकारने मनहला व बाल कल् यार् नव ाग स्वतंत्रपर्े सुरू केला.

( 2005, 2006, 2007, 2008)

Page 19

18) ननती आयोगाची स्थापना ....... मध्ये झाली.

( 2015, 2016, 2017, 2018)

19) ारतात घरगुती नहं साचार प्रनतबंधक कायदा ...... मध्ये लागू करण्यात आला.

( 2005,2006,2007,2008)

20) ारतात मनहलां कररता लैं नगक छळ नवधेयक मध्ये ...... संमत झाले

( 2012, 2013, 2014, 2015)

ब) खालीलपैकी प्रत्येक गटातील चु कीची जोडी दु रुस्त करून पुन्हा नलहा.

1)

i) हवामान बदल - पयाा वरर्ीय समस्या

ii) स्थलां तर - ारतातील गररबी

iii) आनथाक असमानता - जागनतकीकरर्

2)

i) िॉकहोम पररर्द - 1971

ii) ब्रँटलँ ड कनम न अहवाल - 1987

iii) जोहािबगा पररर्द - 2002

क) योग्य पयाा य ननवडून नवधाने पूर्ा करा

(१) ररओ दी जानेररओ अथा सनमट (१९९२) यावरलक्ष केंनित करतो.

(अ) पयाा वरर् आनर् नवकास

(ब) आव्हिक प्रसारबंदी

(क) आं तरराष्ट्रीय व्यापार

(ड) नलं ग ाव ननगनडत समस्या

(२) आज ारताचा नलं ग ाव ननगनडत दृनष्ट्कोनयावर लक्ष केंनित करतो.

(अ) न क्षर्

(ब) लोककल् यार्

Page 20

(क) नवकास

(ड) सक्षमीकरर्

ड) नदले ल् या नवधानासाठी समपाक सं कल् पना नलहा.

1) जास्त उत्पन्न दे र्ाऱया जातीच्या नबयार्ां चानवकास नसं चन पद्तीचा नवस्तार -

2) ारतीय सरकारचा नवचारगट म्हर्ून काम करर्े

व सरकारला ननदे क आनर् धोरर्ात्मक सल् ले दे ते -

3) मानवाच्या स ोवताली असर्ाऱया नैसनगाक घटकाला म्हर्तात -

इ.)गटात न बसर्ारा ब्द ओळखा व नलहा.

1) जवाहर ग्रामसमृव्हद् योजना,जलयुक्त न वार योजना, प्रधानमंत्री ग्रामीर्आवास योजना, प्रधानमंत्री कौ ल् य नवकास
योजना

2) स्त्रीयां चे लैं नगकछळ नवधयेक (2013),घरगुती नहं साचार प्रनतबंधक कायदा(2005), मुव्हस्लम मनहला

कायदा(2019),दे वदासी प्रथा ननमूालन कायदा (2005)

3) हवामान बदल, जनमनीची धूप, लोकसंख्या वाढ, जैवनवनवधतेचा ऱहास

प्रश्न.2.अ) पुढील सं कल् पना नचत्र पूर्ा करा

1)

पयायवरणीय प्रमुख
समस्या

Page 21

2)
पयायवरण पररषद
आहण ररओ पररषद

प्रश्न.3) खालील नवधाने चूक की बरोबर ते सां गून सकारर् नलहा.

1)ननयोजन आयोगाची नननमाती कृर्ी नवकासालाप्रोत्साहन दे ण्यासाठी झाली.

2) राष्ट्रीय मनहला आयोगाची स्थापना मनहला हक्कसं रक्षर्ासाठी करण्यात आली.

3) सक्षमीकरर्ामुळे दु बाल घटकां चा नवकास होतो.

प्रश्न.4) खालील नवधानाचा सहसंबंध स्पष्ट् करा

1) पयाा वरर् आनर् ाश्वत नवकास

2) मनहला सक्षमीकरर् आनर् गरीबी

3) पयाा वरर्ीय समस्या आनर् सं युक्त राष्ट्रां चे प्रयत्न

प्रश्न.5) खालील नवर्यावर तुमचे मत 25 ते 30 ब्दात मां डा

1) पयाा वरर् संरक्षर् ही काळाची गरज आहे .

2) हररत क्रां ती म्हर्जे काय

3) सक्षमीकरर् म्हर्जे काय.

प्रश्न.6) खालील प्रश्नां ची उत्तरे 80 ते 100 ब्दात नलहा.

Page 22

1) पयाा वरर्ीय समस्या बिल सनवस्तर नलहा.

2) संयुक्त राष्ट्र संघटनेने पयाा वरर् आनर् ाश्वत नवकास सं द ाा त राबवले ल् या उपक्रमाबिल सनवस्तर नलहा.

प्रश्न.7) खालीलपैकी कोर्त्याही एका प्रश्नाचे उत्तर 150 ते 200 ब्दात नदले ल् या मुद्द्याच्या

आधारे स्पष्ट् करा.

1) ारतातील मनहलां ची व्हस्थती

(अ) आनथाक असमानता (ब) तस्करी व ोर्र्

(क) साक्षरतेचे प्रमार् (ड) राजकीय प्रनतनननधत्व

2) ारतातील मनहला सक्षमीकरर्ाचे उपाय याबाबत चचाा करा

अ) ारतातील लोक ाही कायदे व धोरर्

ब) नवकासावर र

क) मनहला सक्षमीकरर्ावर र

ड) सरकारचा कल् यार्कारी दृनष्ट्कोन

इ) 2016 चे मनहला धोरर्



प्रकरण- चौथे समकालीन भारत :शांतता स्थैयय आहण राष्ट्रीय एकात्मता

प्रश्न.1.अ) कंसातील योग्य पयाा य ननवडून नवधाने पूर्ा करा.

Page 23

1)नवनवधतेत एकता हे महत्त्वपूर्ा ारतीय मूल्य याच्या ी ननगनडत आहे -

(पंचायती राज, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रही सं कल् पना, Melting pot ही संकल् पना)

2)चारू मुजुमदार यां च्या ी ननगनडत आहे त-

(JKLFनक्षलवादी चळवळ, नहजबुल मुजानहिीन, आसाम तेल कोंडी)

3) राजीव गां धी यां ची हत्या.........मध्ये झाली.

(1988,1989, 1991, 1992)

4) पनहले ारत-पानकस्तान युद् ....... मध्ये झाले .

( 1947-1948, 1948-1949, 1949-1950)

05) सावाजननक सुव्यवस्था, स्थैया आनर् ां तता यां साठी... समाज अन प्रेत असतो.

( आनंदी, व्हस्थर, सुसंवादी, ां ततामय )

06) ......... हा एकीच्या ावनेने बां धले ला एक समुदाय आहे .

(राष्ट्र, राज्य, समाज, सरकार)

07)राष्ट्रवाद ही...... अव्हिता ननमाा र् होण्याची ावना आहे .

(राष्ट्र, राज्य,समाज, राजकीय)

08) .......चा मूळ हे तू दे ाचे संरक्षर् हा आहे

(सरकार, समाजा, राज्य, राष्ट्र)

09)...... च्या संकल् पने चा राष्ट्र उ ारर्ी ी अत्यं त जवळचा सं बंध आहे .

(एकीच्या ावने ने, राष्ट्रीय एकात्मते , राष्ट्रवाद)

10).........समाजात ां तता आनर् सुव्यवस्था प्रस्थानपत करते .

(राज्य, ासन,संघटना, जनता)

11) राष्ट्रीय एकात्मतेची समस्या........

(सावानत्रक, राष्ट्रीय,वैयव्हक्तक , प्रादे न क)

12). राष्ट्रीय एकात्मता म्हर्जे.......निे .

Page 24

( सावानत्रक, एकनजनसीपर्ा,एकता, एकसंघ)

13) सं रचनात्मक अखंडत्व आर्ण्यासाठी…….. प्रनक्रयेतून प्रयत्न करावे लागले .

(संवैधाननक,राजकीय,एकसंध, एकतेच्या)

14) लोक ाही आनर् राष्ट्रीय एकीकरर् हे एकमेकां ना........ होत.

(समान, नवर्म, एकसंध, पूरक)

15)नवनवध गटां चा ासनामधील सह ाग लोक ाहीमुळे क्य झाला.

(प्रानतनननधक संसदीय, एकत्र,अध्यक्षीय)

16) संनवधानाने प्रबल केंि ासनासनहत....... व्यवस्था स्वीकारली.

(अध्यक्षीय,संघराज्य, प्रानतनननधक, संसदीय)

17) सां स्कृनतक ओळख ननमाा र् करण्यात महत्त्वाचे स्थान ........ ला आहे .

( रां गा, ूप्रदे , कले , ार्े )

18)..........साली पनहली राष्ट्रीय एकात्मता पररर्द घे ण्यात आली.

(1960,1972, 1961,1984)

19) मधून केले ल् या खनलस्तानच्या मागर्ीने आर्खी एक मोठे सं कट उ े रानहले .

(पंजाब,हररयार्ा,आं ध्रप्रदे , गोवा)

20) च्या द कात ारतात आनथाक व्हस्थत्यंतर झाले .

(1989, 1990, 1991, 1995)

21) अमानुल्ला खान यां नी पाकव्याप्त काश्मीरमध्ये Plebiscite Front ची स्थापना...... मध्ये केली.

(1961,1965,1969,1970)

ब) खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दु रुस्त करून पुन्हा नलहा.

1)

i) पंनडत. नेहरू - Discovery of India

Page 25

ii) आसाम मधील तेल कोंडी - 1986,

iii) राजीव गां धींची हत्या - 1991

2)

i) इं नदरा गां धींची हत्या - ीख दह तवादी

ii) बाबरी म ीद - 1994

iii) मुंबई दं गल - 1993

क) योग्य पयाा य ननवडून नवधाने पूर्ा करा.

1) राज्याची महत्त्वाची ूनमका म्हर्जे -

i]आनथाक प्रगती ii] ासन i]धमाननरपेक्षता iv]लोककल् यार् आनर् राष्ट्रउ ारर्ी

आ] फक्त i, i आनर् iii बरोबर ब]फक्त i, ii आनर् iv बरोबरक]फक्त i, iii आनर् iv बरोबर

2)नक्षलवादी चळवळीची मुळे तेलंगर्ा चळवळीत सापडतात.कारर्-

अ] ेतकऱयां च्या सरं जाम ाही नवरुद्च्या चळवळीला नवरोध केला

ब] पानहल् यादां च ारतीय कम्युननिां नी पानठं बा नदला होता.

क] तेथील आनदवासी लोकां चे समथान करत होते

ड) नदले ल् या नवधानासाठी समपाक सं कल् पना नलहा.

1) समाजात ीती / घबराट / धास्ती ननमाा र्

करण्यासाठी नहं साचाराचा केले ला वापर -

2) लोकां चा राज्याच्या ननर्ाय प्रनक्रये तील सह ाग

इ.)गटात न बसर्ारा ब्द ओळखा व नलहा.

1) दह तवाद, नक्षलवाद, राष्ट्रवाद, उग्रवाद

2) राष्ट्रगीत,राष्ट्रीय नेता,राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय प्रार्ी

3) IAS , IPS STI, IFS

Page 26

प्रश्न.2.अ) पुढील सं कल् पना नचत्र पूर्ा करा.

1)

राष्ट्रीय एकात्मतेची
मु ल्ये

प्रश्न.3) खालील नवधाने चूक की बरोबर ते सां गून सकारर् नलहा.

1)राष्ट्रीय एकात्मता प्रस्थानपत करण्यासाठी आनर्समाज पररवता नासाठी लोक ाही आवश्यकआहे .

2) ारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मते सपोर्क ठरली.

3) दह तवाद हा दे ाच्या प्रगतीला पोर्क ठरतो.

प्रश्न.4) खालील नवधानाचा सहसंबंध स्पष्ट् करा.

1) राष्ट्रीय एकता आनर् प्रादे न क अव्हिता

2) राज्याची ूनमका व राष्ट्रीय एकात्मता

3) नक्षलवाद व राष्ट्रीय एकात्मता

4) जम्मू -काश्मीर प्रश्न व फुटीरतावाद

प्रश्न.5) खालील नवर्यावर तुमचे मत 25 ते 30 ब्दात मां डा.

1) ारताची नवनवधता थोडक्यात स्पष्ट् करा.

2) उग्रवाद म्हर्जे काय

3) दह तवाद म्हर्जे काय

4) नक्षलवाद म्हर्जे काय

Page 27

प्रश्न.6) खालील प्रश्नां ची उत्तरे 80 ते 100 ब्दात नलहा.

1) राष्ट्रीय एकात्मते समोरील आिाने स्पष्ट् करा.

2) राष्ट्रीय एकात्मता नटकवण्यासाठी राज्याची ू नमका

3) समकालीन ारतामध्ये झाले ल् या दह तवादी कारवाई बिल सनवस्तर नलहा.

प्रश्न.7) खालीलपैकी कोर्त्याही एका प्रश्नाचे उत्तर 150 ते 200 ब्दात नदले ल् या मुद्द्याच्या

आधारे स्पष्ट् करा.

1) राष्ट्रीय एकात्मते ची मूल्य नव द करा.

अ) समान नागररकत्व ब) नवनवधतेत एकता

क) धमाननरपेक्षता ड ) सामानजक आनथाक व राजकीय न्याय ई) समानता



प्रकरण - पाचवे समकालीन भारत : सुशासन

प्रश्न.1.अ)कंसातील योग्य पयाा य ननवडून नवधाने पूर्ा करा.

1) नागररकां ना जन्म दाखला व मृत्यू दाखला तयार करून दे ण्याची जबाबदारी.... वर असते .

( लोकस ा,राज्यस ा, महानगरपानलका,दवाखाने )

2) लोकपाल ही सं कल् पना .....येथून घेण्यात आली.

( अमेररका, युनायटे ड नकंग्डम, स्वीडन, रन या)

3) नागररकाची सनद ही सं कल् पना याचा ाग आहे -

( POSDCORB, नवकास प्र ासन, सु ासन, नबगर सरकारी उपक्रम)

Page 28

4) आपर् नागररक म्हर्ून........यंत्रर्ेच्या दै नंनदन संपकाा त येते.

( राज्याच्या नवकास, प्र ासकीय, लोकप्र ान)

5) ारतात........पासून प्र ासकीय संस्थां च्या कामनगरीवर र नदला जाऊ लाग

( 1960, 1970, 1980,1990)

6) ासनाव्यनतररक्त अनेक नबगर ासकीय घटक, स्वयंसेवी संस्था या ........साठी साहाय्यकारी ूनमका बजावताना
नदसतात.

( सुप्र ान,नवकास प्र ासन,प्र ासन, लोकप्र ासन)

7) प्र ासन ही ासनापेक्षा ....

(मयाा नदत,व्यापक,संकुनचत,नवस्ताररत)

8) प्र ासनाच्या संकल् पनेचे उनिष्ट् नागररकां वर लक्ष केंनित करून ..... संस्थां ची कामनगरी सु धारर्े हे आहे .

(सावाजननक, राष्ट्रीय, सावानत्रक, खाजगी)

9) ........म्हर्जेच दे ाच्या सवोच्च कायद्ाचे राज्य हे सु ासनाचे दु सरे महत्त्वाचे मूल्य आहे .

(उिे पनत्रका, मूल ूत हक्क, संनवधान ,ननयम)

10) ....... या मूल्यामुळे गुप्ततेच्या प्रनक्रयेला आिान नमळाले आहे .

( पारद ाकता , सह ागात्मक, प्रनतसादात्मक, सहमतीद ाक)

11) ......पासून ारतात मानहतीचा अनधकार कायदा लागू करण्यात आला.

(2004, 2005, 2006 , 2010)

12) सु ासनामध्ये समाजातील नवनवध घटकां मध्ये .... होर्े अन प्रेत आहे .

(प्रनतसाद , सह ाग, दे वार्-घेवार्,सुसंवाद)

13) द लोकपाल अँड लोकायुक्त अॅक्ट २०१३ हा कायदा …......मध्ये लागू झाला.

(2014, 2016, 2017, 2018)

14) स्वीडनमध्ये लोकपाल या कायाा लयास……. असे म्हर्तात.

(POSDCORB, ई-गिनाि, नप्रि, ऑम्बुडसमन)

Page 29

15) ........ हे ारतातील पनहले राज्य आहे नजथे

लोकायुक्त ही संकल् पना राबवली गेली आहे .

(राजस्थान, हररयार्ा, महाराष्ट्र, पंजाब)

16) ….......साली महाराष्ट्र लोकायु क्त सं स्था अव्हस्तत्वात आली

(1965 , 1972, 1974 ,1982)

17) नागररकां ची सनद ही संकल् पना नागररक हा......... असून ासनसंस्था या नागररकां ची सेवा करण्यासाठी आहे त

( सेवक, उत्तरदायी, नोकर, मालक)

18) राज्य ासन आनर् केंि ासन यां नी........ संद ाा त अनेक पुढाकार घेतले आहे त.

(ई-प्र ासन, ई-गिनाि, ई- नेटवका, ई-नवकास)

19) ारत सरकारने पनहले लोकपाल म्हर्ून

नपनकीचंि घोर् यां ची ....... मध्ये ननवड केली.

( 2016, 2017, 2018, 2019)

ब) खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दु रुस्त करून पुन्हा नलहा.

1)

i) IAS - ारतीय प्र ासकीय सेवा

ii) IPS - ारतीय पव्हिक से वा

iii) IFS - ारतीय फॉरे ि से वा

2)

i) मानहतीच्या अनधकाराचा कायदा आनर् अनधननयम-२००६

ii) महाराष्ट्र सावाजननक अन ले ख कायदा- २००५

iii)महाराष्ट्र कायाा लयीन कता व्यात नदरं गाई प्रनतबं धक कायदा-२००५

iv) महाराष्ट्र नागररकां साठी से वेची हमी दे र्ारा कायदा-२०१५

3)

i) राष्ट्रीय अनुसूचीत जमाती-नहरावून घेतले ल् या आनधकाराची चौकट

ii)राष्ट्रीय अनुसूचीत जाती-संरक्षक उपाययोजना

Page 30

iii)राष्ट्रीय मानवानधकार-प्रनतष्ठे च्या अनधकारचे संरक्षर्

iv) राष्ट्रीय ग्राहक वाद ननवारर्-ग्राहकां च्या वादाचे ननवारर्

क) योग्य पयाा य ननवडून नवधाने पूर्ा करा.

1) ई-प्र ासनामध्ये मानहती आनर् संपका तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रां ती उपयोगी आहे . कारर्-

i) मानहतीवर स्वहस्ते प्रनक्रया करण्याच्या पद्तीपेक्षा वेगवानपर्े प्रनक्रया करता येर्े सुल झाले आहे .

ii) राज्य ासन आनर् केंि ासन यां च्यामध्ये कायाा चे व्याप वाढले आहे

iii) प्र ासन गुंतागुंतीचे आनर् वैनवध्यपूर्ा बनेल आहे .

2)राष्ट्रीय मानवानधकार आयोगाची ू नमका-

i.जीनवताचा हक्क ii.स्वातंत्र्याचा हक्क

iii आनथाक नवकासात चालना

iv.समता आनर् आनथाक प्रनतष्ठे च्या अनधकाराच्या संरक्षर्ासाठी काया करर्े

आफक्त i, ii आनर् ii बरोबर आहे त ब]फक्त i, iii आनर् iv बरोबर

क]फक्त i, ii आनर् iv बरोबर

3) लोकपाल व लोकायुक्त संस्थां ची स्थापना करण्यात आली कारर् -

i) राजकीय पुढाऱयां ना मदत करण्यासाठी

ii) मनामध्ये िे र् ननमाा र् करण्यासाठी

iii) दे ातील भ्रष्ट्ाचार नष्ट् करण्यासाठी

ड) नदले ल् या नवधानासाठी समपाक सं कल् पना नलहा.

1) ासकीय अनधकाऱयाच्या नवरोधातील तक्रारीची चौक ी करर्ारी व्यक्ती -

2) लोक ाहीमध्ये लोकां चा सह ाग -

Page 31

3) मानहती आनर् तं त्रज्ञानमुळे ासकीय प्रनक्रया जलद झाली -

इ.)गटात न बसर्ारा ब्द ओळखा व नलहा.

1) सह ागात्मक, उत्तरदानयत्व, पारद ाकता, भ्रष्ट्ाचार

2) कायदे मंडळ, कायाकारी मंडळ, न्यायमंडळ, नोकर ाही

2.अ) पुढील संकल् पना नचत्र पूर्ा करा.

1)

सुशासानाची मुल्ये

2)

ई-प्रशासनाचे
उहिष्ट्े

प्रश्न.3) खालील नवधाने चूक की बरोबर ते सां गून सकारर् नलहा.

1)राजकीय काया कारी प्रमुखां नवरोधात लोकायुक्तचौक ी करू कतात.

2) सु ासनामध्ये नैसनगाक संसाधनां चा कु लतेनेवापर केला जातो.

प्रश्न.4) खालील नवधानाचा सहसंबंध स्पष्ट् करा.

1) लोकपाल आनर् ई-प्र ासन

2) सु ासन आनर् ई-प्र ासन

प्रश्न.5) खालील नवर्यावर तुमचे मत 25 ते 30 ब्दात मां डा.

1) नागररकां ची सनद थोडक्यात स्पष्ट् करा

2) लोकायुक्त याबिल थोडक्यात मत मां डा

3) मानहतीचा अनधकार थोडक्यात सां गा

Page 32

4) लोकपाल याबिल थोडक्यात सां गा.

प्रश्न.6) खालील प्रश्नां ची उत्तरे 80 ते 100 ब्दात नलहा.

1) समाजातील दु बाल घटकां च्या नवकासासाठी ननमाा र् केले ल् या आयोगाची सनवस्तर मानहती नलहा.

2) ई-प्र ासनाची उनिष्ट्े स्पष्ट् करा

प्रश्न.7) खालीलपैकी कोर्त्याही एका प्रश्नाचे उत्तर 150 ते 200 ब्दात नदले ल् या मुद्द्याच्या

आधारे स्पष्ट् करा.

1) सु ासन म्हर्जे काय? ते सां गून सु ासनाची नवनवध मूल्य स्पष्ट् करा.

अ) सहमतीद ाक ब) उत्तरदानयत्व

क) प्रनतसादात्मक ड) पारद ाकता



प्रकरण- सिावे : भारत आहण जग

प्रश्न.1.अ) कंसातील योग्य पयाा य ननवडून नवधाने पूर्ा करा.

1) ारतीय संनवधानाच्या ......... ागामध्ये मागाद ा क तत्त्वां चा समावे केला आहे .

( नतसऱया , चौथ्या, पाचव्या , सहाव्या)

Page 33

2) अनलप्ततावादी राष्ट्राची पनहली न खर पररर्द ...... येथे रली.

( न्यूयॉका ,स्वीडन, बेलग्रेड ,टोनकयो)

3) अनलप्ततावादी राष्ट्राची पनहली न खर पररर्द .......मध्ये आयोनजत करण्यात आली.

(1961,1962,1963,1965)

4) NATO हा लष्करी करार... ..... मध्ये केला.

( 1948, 1949, 1950, 1951)

5) अमेररकेचे राष्ट्राध्यक्ष ....... यां नी ारताच्या स्वातंत्र्याच्या मागर्ीला पानठं बा द ानवला.

( जॉजा बु , रुझवेल्ट, चनचाल, जोसेफ नाय)

6) ........ मध्य ारतीय संसदे वर दह तवाद्ां नी हल् ला केला.

( 2001, 2002, 2003, 2004)

7) .......... मध्ये ारत सोनवयत मैत्री करार करण्यात आला.

( 1971, 1972, 1973, 1974)

8) ........ मध्ये चीनमध्ये कम्युननि क्रां ती झाली.

( 1948, 1949, 1950, 1951)

9) ई ान्येकडील .......... म्हर्जेच आजचा अरुर्ाचल प्रदे .

( नफा, नाटो, ले फा, नेफा )

10) ......... मध्ये झाले ल् या ारत-चीन युद्ात ारताचा परा व झाला.

( 1961,1962,1963,1964)

11) .......... यां ना ारतात राजकीय आश्रय दे ण्यावरून नचनने ारतानवरुद् टीका केली.

( नकंग सोंग ो, दलाई लामा, नमखाईल ,नेल्सन)

12) ......... बां गलादे ाची नननमाती झाली.

( 1970, 1971, 1972, 1973)

13) श्रीलं केचे राष्ट्राध्यक्ष जयवधाने यां च्या नवनं तीवरून ारताने ........मध्ये श्रीलं केत ां तीसेना पाठनवले .

( 1985, 1986, 1987, 1988)

Page 34

14) ारत - आनफ्रका न खर पररर्द 2015 मध्ये ........येथे आयोनजत करण्यात आली होती.

( जोहािबगा , ररओ, नवी नदल् ली, मुंबई)

15) IORA या संकल् पनेचा जन्म ...... मध्ये झाला.

( माचा ,1996, माचा1997, माचा 1998, माचा 1999)

16) ारत-बां गलादे फराक्का करार ...... मध्ये झाला.

( 1994, 1995, 1996, 1997)

ब) खालीलपैकी प्रत्ये क गटातील चुकीची जोडी दु रुस्त करून पुन्हा नलहा.

1)

i) NATO - युरोप

ii) ANZUS - आनफ्रका

iii)SEATO - दनक्षर् पूवा आन या

iv) CINTO - पव्हश्चम अन या

2)

i) ारत-पाक युद् - 1947

ii) न मला करार - 1976

iii) लाहोर करार - 1999

iv) ारत-पाक युद् - 1965

क) योग्य पयाा य ननवडून नवधाने पूर्ा करा.

1) अनलप्ततावादाचा गा ा हा आहे .

(अ) जागनतक घडामोडीच
ं े स्वतंत्र आकलन

(ब) ीतयुद्ात सह ाग

(क) लोक ाही समाजवाद एक धोरर्

(ड) प्रादे न कतावादाचे धोरर्

Page 35

2) ारताने नदी पार्ी वाटपाबाबत फराक्का करार ....... या दे ाबरोबर केला आहे

(अ) बां गलादे (ब) पानकस्तान(क) चीन (ड) नेपाळ

ड) नदले ल् या नवधानासाठी समपाक सं कल् पना नलहा.

1) नेपाळ, नसक्कीम, ूतान या राज्यां ना म्हर्तात -

2) चीन आनर् ारत यां च्यातील सीमालगतचा व्यापार-

3) चीनचा व्यापाराच्या दृष्ट्ीने महत्वकां क्षी प्रकल् प-

2.अ) पुढील संकल् पना नचत्र पूर्ा करा

परराष्ट्र धोरणाला
प्रभाहवत करणारे
घटक

प्रश्न.3) खालील नवधाने चूक की बरोबर ते सां गून सकारर् नलहा.

1) म्यानमार हा ारताचा पारं पररक नमत्र आहे .

2)१९९० नंतर बदलले ल् या जागनतक व्यवस्थेत

दह तवादाचा मुिा ऐरर्ीवर आला आहे .

3) सागरमाला या योजनेत रस्त्ां चा व्यापकनवकास अन प्रेत आहे .

प्रश्न.4) खालील नवधानाचा सहसंबंध स्पष्ट् करा.

Page 36

1) ारत-पाक युद् आनर् बां गलादे ाची नननमाती

2) परराष्ट्र संबंध आनर् अनलप्ततावादी धोरर्

प्रश्न.5) खालील नवर्यावर तुमचे मत 25 ते 30 ब्दात मां डा

1) नहं दी महासागरात ारताची ूनमका.

2) ारत-पानकस्तान परराष्ट्र सं बंध

3) ारत-चीन संबंधां वर थोडक्यात चचाा करा

4) रन या ारताचा नमत्र यावर तुमचे मत मां डा

प्रश्न.6) खालील प्रश्नां ची उत्तरे 80 ते 100 ब्दात नलहा.

1) ारत-आनफ्रका संबंधां वर सनवस्तर नलहा.

2) ारत अमेररका सं बंधां वर सनवस्तर नलहा.

3) परराष्ट्र धोरर्ाची उनिष्ट्े व तत्त्वे नव द करा.

प्रश्न.7) खालीलपैकी कोर्त्याही एका प्रश्नाचे उत्तर 150 ते 200 ब्दात नदले ल् या मुद्द्याच्या

आधारे स्पष्ट् करा.

1) ारताच्या परराष्ट्र धोरर्ाला प्र ानवत करर्ारे घटक

पुढील मुद्द्यां च्या आधारे सनवस्तर नलहा.

(अ) ौगोनलक घटक (ब) ऐनतहानसक घटक

(क) आनथाक घटक (ड) राजकीय घटक

(इ) आं तरराष्ट्रीय व्यवस्था

Document Details

Board / OrgMaharashtra Board
ExamClass 12
TypeQuestion Bank
Pages36
Languagemarathi
Updated22 Jul 2026