aglasem.com
Schools Admission Mock Test Playground
ClassChoose class
StateSelect state

Goa Board Class 9 Sample Paper 2025 Marathi (Semester I)

Download the Goa Board Class 9 Sample Paper 2025 Marathi (Semester I) PDF for free at AglaSem. Designed as per the latest Goa Class 9 exam pattern and marking scheme, this sample paper lets you practise likely questions, manage time and self-assess before the exam. More Detail
Goa Board Class 9 Sample Paper 2025 Marathi (Semester I) - Page 1 of 12

Finished viewing? Save it for later —

Download Goa Board Class 9 Sample Paper 2025 Marathi (Semester I) (PDF · 12 pages)
Downloaded 21 times

About Goa Board Class 9 Sample Paper 2025 Marathi (Semester I)

Goa Board Class 9 Sample Paper 2025 Marathi (Semester I) is available here for free download. Published by Goa Board for Class 9, this sample paper can be viewed online or downloaded as a PDF (12 pages). Candidates preparing for Class 9 can use Goa Board Class 9 Sample Paper 2025 Marathi (Semester I) to understand the exam pattern, the type of questions asked, and the overall difficulty level.

Frequently Asked Questions

How can I download Goa Board Class 9 Sample Paper 2025 Marathi (Semester I)?

Open this page and click the Download button to save Goa Board Class 9 Sample Paper 2025 Marathi (Semester I) as a PDF. It is completely free on AglaSem Docs.

Is Goa Board Class 9 Sample Paper 2025 Marathi (Semester I) free to download?

Yes. Goa Board Class 9 Sample Paper 2025 Marathi (Semester I) can be viewed online and downloaded as a PDF free of cost on AglaSem Docs.

How many pages does Goa Board Class 9 Sample Paper 2025 Marathi (Semester I) have?

Goa Board Class 9 Sample Paper 2025 Marathi (Semester I) contains 12 pages, which you can read online or download together as a single PDF.

Where can I find more Class 9 study material?

You can find more Class 9 question papers, sample papers, syllabus, and answer keys on AglaSem Docs.

Goa Board Class 9 Sample Paper 2025 Marathi (Semester I) – Text

Read the full text of this sample paper below — useful to quickly search, copy and reference the content online without downloading the PDF.

📄 View text version (12 pages)

Page 1

2025

GOA BOARD
MODEL
PAPERS
Syllabus
Scheme of Question Paper

Prepare yourself for upcoming Goa
Board Exams

Page 2

First Semester Model Question Paper – 2024 / 2025
Std - IX MCQ Sub - Marathi
Marks - 40 Duration : 1HR.
१.लहानपणी ले खक शाां ताराम जाधव याां च्या घरची आर्थि क स्थथती----------------------
A.उत्तम होती.
B.मध्यम होती.
C.हलाखीची होती.
D. कठीण होती.

२.लोर्हयाां ना सभाथथानी आणण्याचे काम -------------------
A.लक्ष्मीदास बोरकर याां च्याकडे सोपर्वण्यात आले होते.
B. डॉ.ज्यु र्लयाां व र्मने झीस याां च्याकडे सोपर्वण्यात आले होते.
C.र्वश्वनाथ लवांदे याां च्याकडे सोपर्वण्यात आले होते.
D.व्यां कटे श वेरेकर याां च्याकडे सोपर्वण्यात आले होते.

३.रमाला कोणत्या गोष्टीचा गवि होता?
A.हुशारीचा
B.श्रीमां तीचा
C.घराचा
D.स द ां याि चा

४.आपले काम केल्याबद्दल मु लाची ताई त्याला काय दे णार होती ?
A.दहा पैसे
B.खाऊ
C.पुस्तक
D .पतांग

५.आखडला दानासाठी त्याले ---------------------------------
A.पाय म्हनू नही
B.हात म्हनू नही
C.ने क म्हनू नही
D.ले क म्हनू नही

६.तुका म्हणे एका दे हाचे अवयव
सुख दु :ख --------------- भोग पावे ।।
A.आत्मा
B.मन
C.जीव
D.प्राण

७.कशाचा भारा घेऊन आई चालत असते ?
A .दु :खाचा
B.व्यथे चा
C. वेदने चा

Page 3

D. सांकटाचा

८.उां र्दरमामाचा खर्जना कोठे आहे ?
A.घरात
B.खबदाडीत
C.र्बळात
D.रानात

९. गोकुळ बनणे म्हणजे-
A .ऐट दाखर्वणे
B .प्रर्सद्धी र्मळवणे
C . समृ द्ध बनणे
D. र्न:स्वाथी बनणे

१०. ‘ जल्लोष करणे’ या वाक्प्रचाराच्या उपयोगाचे खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे ?
A. होळीच्या र्दवसात मु ले जल्लोष करतात.
B. होळीच्या र्दवसात मु ले आनां द व्यक्त करतात.
C. होळीच्या र्दवसात मु ले जल्लोष करणे .
D.होळीच्या र्दवसात मु ले आनां द व्यक्त करणे.

११. सारी पोरे खदखदा हसली या वाक्यातील 'खदखदा ' -
A.उभयान्वयी अव्यय
B.शब्दयोगी अव्यय
C.केवलप्रयोगी अव्यय
D.र्ियार्वशेषण अव्यय

१२. मला खरां च काही सुचत नाही. या वाक्यातील 'मला'------------
A. नाम
B.सविनाम
C.र्वशे षण
D. र्ियापद

१३.'चपळ' या शब्दाचे भाववाचक नाम
A.चपळपणा
B.चपळर्गरी
C.चपळाई
D.चपळशीर

१४.लोकाां ची उत्सु कता र्शगेस पोचली होती. या वाक्याचा काळ ----------
A.अपूणि भू तकाळ
B.पूणि भू तकाळ
C.पूणि भर्वष्यकाळ
D.अपूणि भर्वष्यकाळ
१५. शाळा आमच्या घरासमोरच आहे . या वाक्याचा काळ

Page 4

A. पूणि वतिमानकाळ
B.अपूणि वतिमानकाळ
C.पूणि भू तकाळ
D.अपूणि भू तकाळ

१६.'बल' या शब्दाचा समानाथी शब्द --------
A.साहस
B.धाडस
C.धैयि
D.शक्ती

१७.'नाठाळ' या शब्दाचा समानाथी शब्द ---------
A.दु ष्ट
B.वाईट
C.वेडा
D.कुरूप

१८.'र्नबंध' या शब्दाचा र्वरुद्धाथी शब्द ---------------
A.नर्नबंध
B.सर्नबंध
C.अनु बंध
D.अर्नबंध

१९.'यश' या शब्दाचा र्वरुद्धाथी शब्द -------------------
A.अयश
B.अनयश
C.अपयश
D.नायश

२०.खालीलपैकी कोणते वाक्य शु द्ध आहे ?
A.प्रत्येकाने कागदाच्या ऊजव्या कोपऱ्यात नाव गातले .
B.प्रत्येकाने कागदाच्या उजव्या कोपऱ्यात नाव घातले .
C.प्रत्येकाने कागदाच्या उजव्या कोपऱ्यात नाव गातले .
D.प्रत्येकाने कागदाच्या ऊजव्या कोपऱ्यात नाव घातले.

२१.खालीलपैकी कोणते वाक्य शु द्ध आहे ?
A.त्याचा प्रश्न एकून र्म थक्कच झालो.
B.त्याचा प्रश्न ऐकून र्म थक्कच जालो.
C.त्याचा प्रश्न ऐकून मी थक्कच झालो.
D.त्याचा प्रश्न एकून मी थक्कच जालो.

२२.पुढील वाक्यातील ररकाम्या जागी योग्य र्वरामर्चन्ह र्नवडा.

Page 5

वा रे वा --- मी अभ्यास करतोय म्हटलां !
A. ?
B. -
C. !
D. .

२३.'अवशे ष 'म्हणजे --------------
A.र्शल्लक रार्हले ला भाग
B.सांपले ला भाग
C.नष्ट झाले ला भाग
D.सांपूणि भाग

२४. मध्ये मध्ये बोलणे म्हणजे -----------------------
A.तोांडाळ
B.वाचाळ
C.चोांबडे पणा
D.वायफळ

पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्नाां ची उत्तरे र्लहा.

ज्याां ना श्रे ष्ठ र्वचाराां ची साथ असते ते कधीच एकटे नसतात.' असे सर र्फलीप र्सडनी याां चे म्हणणे आहे .श्रे ष्ठ र्वचाराां चे
दोन मु ख्य स्त्रोत असतात. पुस्तके आर्ण सत्सां गती. सत्सां गाचा फायदा घेण्यासाठी पुस्तकी ज्ञान आवश्यक असते .
पुस्तकाां चे अध्ययन आर्ण वाचले ल्या गोष्टीांवर मनन, र्चांतन केल्यानां तर श्रे ष्ठ र्वचाराां चा उदय मनाां त होत असतो. असे
म्हटले जाते की जो वाचन करतो पण र्चांतन करीत नाही त्याला कोणतेही भर्वष्य नसते.जो केवळ र्चांतन करतो पण
वाचन करीत नाही तो कायम सांकटग्रस्त असतो. महाभारत, गीता, रामचररत मानस, गुरूग्रांथसाहे ब इ. ग्रांथ असे
आहे त की जे प्रत्येक सांकटाच्या वेळी आपले मनोबल वाढर्वतात. दु सऱ्या महायुद्धातील र्कत्येक युद्धकैद्ाां नी
पुस्तकाां च्या आधारे आपले तुरुांगातील जीवन धैयाि ने घालर्वले. आर्िकेतील र्नग्रो ने ते डॉ. ने ल्सन मां डेला याां नी
आपले २७ वषां चे बांर्दवासातले जीवन पुस्तकाां च्या आधारे च घालर्वले होते. जगातील सवि ज्ञान पुस्तकामध्येच आहे
व त्याां च्याद्वारे च ते जगासमोर येते. पुस्तकाां च्या अध्ययनाद्वारे आपण ऋषीांचे ऋण फेडू शकतो. ऋषीांचे ऋण
फेडण्यासाठी श्रे ष्ठ ग्रांथाां चे अध्ययन करून ते ज्ञान इतराां पयंत पोहोचर्वणे आवश्यक असते.पुस्तके आपले असे र्मत्र
आहे त ज्याां ची आपल्याकडून काहीच अपेक्षा नसते. त्याां च्याद्वारे आपण जगातील प्रत्येक पदाथि, र्वषय व त्याां च्याशी
सांबांर्धत प्रत्येक गोष्टीांचे ज्ञान प्राप्त करू शकतो. पुस्तके आपणास र्कती उपयोगी पडतात हे साां गताना रवीांद्रनाथ
म्हणतात ‘डोळ्ाां समोर जी वस्तू पडलेली असते र्तची मार्हती र्मळवण्यासाठी पुस्तकाां चेच तोांड पाहावे लागते.’
ज्ञान दे ण्याव्यर्तररक्त पुस्तके एका ख-या र्हतर्चांतकाप्रमाणे आपले धैयि वाढर्वतात, साहस, आशा, प्रेरणा
दे तात.अने क इर्तहासप्रर्सद्ध व्यक्ती अशा आहे त ज्याां नी सांपत्ती सुखोपभोगापेक्षा चाां गल्या ग्रांथालयाला जास्त महत्त्व
र्दले. प्रर्सद्ध र्वचारवांत प्रोक्टर म्हणाले होते, ‘माझ्या ग्रांथालयात माझे म न सेवक च फेर माझी वाट पाहत
राहतात.’ पुस्तके वाचताना माणूस स्वत:ला र्वसरून जातो. म्हणून पुस्तके वाचल्यामुळे ब्रह्मानां दाची प्राप्ती होते.
भारतीय र्वचारवताां नी ज्ञानाजिनाला ईश्वर, स्मरणाच्या बरोबरचा दजाि र्दला आहे .पुस्तकाां नी अने क व्यक्तीांचे जीवन
घडर्वले आहे . असांख्य वाचकाां चे मनोरां जन केले आहे .पुस्तकाां चे अध्ययन, पारायण, आस्त्मक र्वकास व मनोरां जनाचे
साधन आहे . पुस्तकाां सारख्या र्मत्राां च्या सहवासात आपल्या व्यस्क्तमत्त्वाचा व चाररत्र्याचा र्वकास होतो.पुस्तकाां च्या

Page 6

सतत सहवासामु ळे र्मळणारा आनां द अर्नविचनीय असतो. त्यामु ळे जगातील इतर सुखाां चा र्वसर पडतो. ‘स्वराज्य
हा माझा जन्मर्सद्ध अर्धकार आहे .’असे म्हणणारे लो. र्टळक म्हणत, ‘मी नरकातही चाां गल्या पुस्तकाां चे स्वागतच
करीन कारण त्याां च्यात ते र्जथे असतील र्तथे स्वगि र्नमाि ण करण्याची शक्ती असते.’
गाां धीजीच्या मते, ‘पुस्तकाां चे मू ल्य र्ह-याां पेक्षा जास्त आहे . कारण र्ह-याां ची चमक बाहे र र्दसते तर पुस्तकाां ची चमक
अांत:करणाला उजळू न टाकते.’ चाां गली पुस्तके आपल्याजवळ असल्यावर चाां गले र्मत्र आपल्याबरोबर नसल्याची
खां त वाटत नाही. एका अरबी र्वचारवांताच्या मते, ‘पुस्तके ही स्खशात ठे वले ली बाग आहे . जी आपल्या मनाला सदै व
सुवार्सक व प्रसन्न ठे वते.’ पुस्तके आर्ण ग्रांथालय ही कोणत्याही राष्टराच्या साां स्कृर्तक र्वकासाचा दजाि
दशि र्वतात.म्हणून पुस्तकाां नाच आपले मागिदशि क बनवा आर्ण सवि समस्ाां वरील अमोघ As~ र्मळवा.

२५. उज्चल भर्वष्यासाठी…………….
A केवळ र्चांतन आवश्यक आहे .
B वाचन व र्चांतन आवश्यक आहे .
C वाचन व र्वस्मरण आवश्यक आहे .
D केवळ वाचन आवश्यक आहे .

२६. डॉ. ने ल्सन मां डेला याां नी आपले २७ वषां चे बांर्दवासातले जीवन……
A औषधाां च्या आधारे च घालवले होते.
B ले खनाच्या आधारे च घालवले होते.
C पुस्तकाां च्या आधारे च घालवले होते.
D इच्छाशक्तीच्या आधारे च घालवले होते.

२७. ‘माझ्या ग्रांथालयात माझे म न सेवक च फेर माझी वाट
पाहत असतात' हे उद्गार कोणाचे आहे त ?
A प्रोक्टर
B ने ल्सन मां डेला
C लो. र्टळक
D वॉल्टे अर

२८. पुस्तके वाचून ब्रह्मानां दाची प्राप्ती होते कारण पुस्तके वाचताना माणूस…….
A स्वतः च्या र्चांता र्वसरतो.
B स्वतः चे रोग र्वसरतो.
C स्वतः ची दु ः खे र्वसरतो.
D स्वतः ला र्वसरतो.

२९. ऋषीांचे ऋण फेडण्यासाठी काय करावे?
A श्रे ष्ठ ग्रांथाां चे फक्त अध्ययन करावे.
B श्रे ष्ठ ग्रांथाां चे अध्ययन व ज्ञानदान करावे.
C श्रे ष्ठ ग्रांथ फक्त सांग्रही ठे वावेत.

Page 7

D श्रे ष्ठ ग्रांथाां चे पूजन व द्रव्यदान करावे.
३०. पुस्तके व ग्रांथालये कोणत्याही राष्टराच्या…..
A साां स्कृर्तक र्वकासाचा दजाि दशि र्वतात.
B आर्थि क र्वकासाचा दजाि दशि र्वतात.
C राजकीय र्वकासाचा दजाि दशि र्वतात.
D शै क्षर्णक र्वकासाचा दजाि दशि वतात.

३१. अने क इर्तहास प्रर्सद्ध व्यक्तीन
ां ी जास्त महत्त्व कोणाला र्दले ?
A सुखोपभोगाां ना
B ग्रांथालयाां ना
C मानसन्मानाां ना
D वैद्कीय केंद्राां ना

३२. श्रे ष्ठ र्वचाराां चे दोन मु ख्य स्रोत…..
A पुस्तके व चचाि
B सत्सां गती व दे वाची कृपा
C पुस्तके व सत्सां गती
D सत्सां गती व गुरुची कृपा

पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्नाां ची उत्तरे र्लहा.
र्बनरां गाां च्या जीवनाची कल्पना करणेसुद्धा शक्य नाही. रां ग हे र्वर्वधता, स द
ां यि, ताजे पणा, आवड आर्ण
आकषि णाचा पयाि य बनले आहे त. रां गाां चा स्वतः चा एक अद् भु त आर्ण मनोहर असा सांसार आहे .र्नरर्नराळ्ा रां गाां चा
र्नरर्नराळा अथि असतो. उदा. आपल्या र्तरां गी झेंड्यातील केशरी रां ग वीरत्वाचे प्रतीक आहे . पाां ढरा रां ग शाां ती आर्ण
सामां जस्ाचे, र्हरवा रां ग कृषी आर्ण वनस्पतीचे प्रतीक आहे . साधुसांन्यासी लोक भगवे वस्त्र पररधान करतात कारण
हा रां ग ज्वाला आर्ण अग्नीचे प्रतीक आहे . अशाच प्रकारे वाहतुकीच्या र्सग्नलमधील लाल,र्पवळा , र्हरवा हे रां ग
वेगवेगळा सांकेत दे त असतात. नसि व डॉक्टर पाां ढरा गणवेश घालतात. कारण हा रां ग शाां ती, सेवा आर्ण समपिणाचे
प्रतीक आहे . रां गाां ची र्वर्वधता अल र्कक आहे . एकाच रां गाची अने क र्चत्रे आर्ण छायार्चत्रे असतात. दोन र्कांवा
दोनापेक्षा जास्त रां ग र्मळू न एक वेगळाच रां ग र्नमाि ण होतो. जे वणां ध असतात त्याां ना आपण र्कती दु दैवी आहोत हे
मार्हती असते कारण त्याां चे डोळे र्वर्वध रां ग पाहू शकत नाहीत. रां गाां चा आनां द घेऊ शकत नाहीत. अने क जनावरे
जसे कुत्रे, माां जर, बैल, ससे इत्यादी वणां ध असतात. याउलट मधमाशा साप, पाली,पक्षी अने क प्रकारचे मासे रां ग
पाहू व ओळखू शकतात.
लाल, र्नळा आर्ण र्हरवा या रां गाां ना प्राथर्मक रां ग म्हणतात. त्याां ना र्वर्वध प्रमाणात एकमे काां त र्मसळू न दु सरे रां ग
तयार करता येतात. जर हे सारख्या प्रमाणात र्मसळले तर पाां ढरा रां ग तयार होतो. तात्पयि, पाां ढरा रां ग या तीन रां गाां चे
र्मश्रण आहे . रां गाचा प्रकाशाशी दाट व प्रत्यक्ष सांबांध आहे . प्रकाशार्शवाय रां ग असू शकत नाहीत . प्रकाशाच्या श्वे त
र्करणात इां द्रधनु ष्याचे सात रां ग असतात. प्रकाश र्करणे, जे व्हा र्प्रझममधून जातात तेव्हा हे सात रां ग स्पष्ट र्दसतात.
यास स्पेक्टरम म्हणतात. सविप्रथम आयझॅक न्यू टन याां नी एका र्प्रझममधून प्रकाश र्करणे पाठवून हा प्रयोग केला
होता. त्याां नीच या प्रकाश स्पेक्टरमचा शोध लावला. र्प्रझम प्रकाशाच्या श्वे त र्करणाां ना सात रां गाां त र्वखरून
टाकतो.पाण्याचे लहान लहान थें ब पण हे कायि सहजपणे करू शकतात. पररणामी आपण इां द्रधनु ष्य पाहू शकतो.

Page 8

जर हे सात रां ग एकात र्मसळले तर पुन्हा ते पाां ढऱ्या रां गात पररवतीत होतील. प्राथर्मक रां गाां चे र्मश्रण केल्यावर जे
रां ग तयार प्राप्त होतात त्यास पूरक रां ग म्हणतात.उदा.लाल व र्हरव्या रां गाचा प्रकाश र्मसळू न र्पवळा रां ग तयार
होतो.वस्तू रां गीत र्दसतात कारण त्या एका र्वशे ष रां गाला परावतीत करुन अन्य रां गाां ना आपल्यात सामावून घेतात.
र्नळ्ा प्रकाशात र्हरव्या वस्तू काळ्ा र्दसतात.त्याचप्रमाणे लाल प्रकाशात र्हरव्या वस्तू काळ्ा र्दसतात.
हे तर सवां ना माहीतच आहे की काळा रां ग प्रकाशाचे र्वर्करण करीत नाही. कृष्णर्ववर हे या रां गाचे एक चाां गले व
आश्चयिकारक उदाहरण आहे . या काळ्ा व र्वशालकाय आकाशथथ र्ववराां चे गुरुत्वाकषि ण इतके तीव्र असते की
त्याच्याजवळ गेलेली कोणतीही वस्तू आत खे चली जाते. म्हणूनच ही कृष्णर्ववरे र्दसत नाहीत.

३३. प्राथर्मक रां गाां चे र्मश्रण केल्यावर जे रां ग तयार होतात त्याां ना……
A पूविरांग म्हणतात.
B पूरक रां ग म्हणतात.
C पूणि रां ग म्हणतात.
D पुरवणी रां ग म्हणतात.

३४. रां गाां चा स्वतः चा एक अद् भु त आर्ण मनोहर असा……
A पसारा आहे .
B व्याप आहे . .
C प्रपांचआहे .
D सांसार आहे .

३५. खालीलपैकी प्राथर्मक रां ग कोणते आहे त?
A र्हरवा, ताां बडा, नारां गी
B लाल, र्नळा,र्हरवा
C लाल, र्पवळा, पाां ढरा
D र्नळा, र्पवळा, जाां भळा

३६. खालीलपैकी कोणता प्राणी वणां ध नाही?
A कुत्रा
B बैल
C माां जर
D साप

३७. र्नळ्ा प्रकाशात र्हरव्या वस्तू ……
A काळ्ा र्दसतात.
B र्पवळ्ा र्दसतात.
C जाां भळ्ा र्दसतात.
D नारां गी र्दसतात.

Page 9

३८ र्प्रझममधून प्रकाश र्करणे पाठवून स्पेक्टरमचा प्रयोग कोणी केला?
A अल्बटि आइन्स्टन
B थॉमस एर्डसन
C आयझॅक न्यू टन
D स्टीफन हॉर्कांग

३९. पुढीलपैकी कोणता रां ग प्रकाशाचे र्वर्करण करीत नाही?
A काळा
B र्नळा
C र्पवळा
D र्हरवा

४०. र्प्रझम प्रकाशाच्या श्वे त र्करणाां ना..…..
A पाच रां गात र्वखरुन टाकतो.
B सात रां गात र्वखरुन टाकतो.
C सहा रां गात र्वखरुन टाकतो.
D चार रां गात र्वखरुन टाकतो.

First Semester Model Question Paper– 2024 / 2025
Std - IX ( SUBJECTIVE Q.PAPER ) Sub - Marathi
Marks - 40 Duration – 2 Hr.

खालीलपैकी कोणत्याही चार प्रश्नाां ची उत्तरे प्रत्येकी दोन ते तीन वाक्याां त र्लहा. (८)
४१) डॉ. लोर्हयाां च्या कोणत्या र्नभि य कृतीने जमले ल्या लोकाां ना सामर्थ्ि र्दले?
४२) ले खकाने दू ध घालण्याचे काम का स्स्वकारले?
४३) मु लगा आपल्या घरच्याां ची कोणकोणती कामे करतो?
४४) आपू वगाि त उभा रार्हल्यावर बागाईतकर मास्तर काय म्हणाले?
४५) साने गुरुजीांच्या नजरे ला रत्नपारख्याची नजर असे का म्हटले आहे ?

खालीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नाां ची उत्तरे प्रत्येकी चार ते पाच वाक्याां त र्लहा. (६)
४६) सुरभीच्या घरी र्शक्षकाां नी काय पार्हले?
४७) गरीब असूनही ले खकाचा जु ना र्मत्र आनां दी का वाटतो?
४८) गुरुजीांचे हस्ताक्षर कसे होते?

खालीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नाां ची उत्तरे प्रत्येकी दोन ते तीन वाक्याां त र्लहा. (४)
४९) सांत मु क्ताबाई दे व, भक्ती यार्वषयी काय साां गतात?
५०) कवीच्या आईला जे वण करताना कोणता त्रास सहन करावा लागतो?
५१) माय, ले क व शक्ती याां ची कोणती वैर्शष्ट्यें बर्हणाबाई साां गतात ?

Page 10

खालीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नाां ची उत्तरे प्रत्येकी चार ते पाच वाक्याां त र्लहा. (६)
५२) सांत मु क्ताबाईनी सांताां ची कोणती लक्षणे साां र्गतली आहे त?
५३) तुमची शाळा व र्बनर्भां तीची शाळा यामध्ये कोणता फरक आहे ?
५४) सांत तुकारामाां नी भक्ताां चे कोणते र्वशे ष गुण साां र्गतले आहे त?

५५) खालील अपूणि गोष्ट पूणि करून योग्य शीषि क र्लहा. (५)

एक घनदाट जां गल होते. त्या जां गलात अने क लहान-मोठे प्राणी राहत होते. एक र्सांह त्या जांगलाचा राजा होता. तो
अत्यांत िूर होता.

५६) रमे श/ रमा गायकवाड, मडगाव,सालसेत - गोवा हा/ ही आपल्या लहान भावाला राज्य पातळीवरील र्नबांध
ले खन स्पधेत प्रथम बक्षीस र्मळाल्याबद्दल अर्भनां दन करणारे पत्र र्लर्हतो/र्लर्हते. या पत्राचा नमु ना दहा ते पांधरा
वाक्याां त र्लहा. (५)

५७) खालीलपैकी कोणत्याही एका र्वषयावर अठरा ते वीस ओळीांत र्नबांध र्लहा. (६)
• माझा आवडता खे ळ
• झाडे लावा झाडे जगवा
• िाां र्तकारकाचे आत्मवृत्त
• माझा र्प्रय र्मत्र/ माझी र्प्रय मै त्रीण

Page 11

Sample Papers

CBSE Sample Papers
ICSE / ISC Board Sample Papers
AP Board Sample Papers
Assam Board Sample Papers
Bihar Board Sample Papers
Chhattisgarh Board Sample Papers
Goa Board Sample Papers
Gujarat Board Sample Papers
Haryana Board Sample Papers
HP Board Sample Papers
J&K State Board Sample Papers
Jharkhand Board Sample Papers
Karnataka Board Sample Papers
Kerala Board Sample Papers

Page 12

Sample Papers

MP Board Sample Papers
Maharashtra Board Sample Papers
Manipur Board Sample Papers
Mizoram Board Sample Papers
Orissa Board Sample Papers
Punjab Board Sample Papers
Rajasthan Board Sample Papers
Tamil Nadu Board Sample Papers
Telangana State Board Sample Papers
Tripura Board Sample Papers
UP Board Sample Papers
Uttarakhand Board Sample Papers
West Bengal Board Sample Papers

Document Details

Board / OrgGoa Board
ExamClass 9
TypeSample Paper
Pages12
Updated22 Jul 2026

More for Goa Class 9

📝Sample Paper