aglasem.com
Home Schools Admission Career Mock Test PDF Docs Playground
ClassChoose class
StateSelect state

CBSE Class 12 Sample Paper 2026 Solution for Marathi

Download CBSE Class 12 Sample Paper 2026 Solution for Marathi. Here at aglasem.com get answers to all CBSE Model Papers to prepare better for your upcoming board exam 2026. Answer Key / Marking Scheme of Class 12 Marathi Sample Question Paper 2026 is given below. More Detail
CBSE Class 12 Sample Paper 2026 Solution for Marathi - Page 1 of 9

Finished viewing? Save it for later —

Download CBSE Class 12 Sample Paper 2026 Solution for Marathi (PDF · 9 pages)
Downloaded 8 times

About CBSE Class 12 Sample Paper 2026 Solution for Marathi

CBSE Class 12 Sample Paper 2026 Solution for Marathi is available here for free download. Published by CBSE for Class 12, this solution can be viewed online or downloaded as a PDF (9 pages). Candidates preparing for Class 12 can use CBSE Class 12 Sample Paper 2026 Solution for Marathi to understand the exam pattern, the type of questions asked, and the overall difficulty level.

Frequently Asked Questions

How can I download CBSE Class 12 Sample Paper 2026 Solution for Marathi?

Open this page and click the Download button to save CBSE Class 12 Sample Paper 2026 Solution for Marathi as a PDF. It is completely free on AglaSem Docs.

Is CBSE Class 12 Sample Paper 2026 Solution for Marathi free to download?

Yes. CBSE Class 12 Sample Paper 2026 Solution for Marathi can be viewed online and downloaded as a PDF free of cost on AglaSem Docs.

How many pages does CBSE Class 12 Sample Paper 2026 Solution for Marathi have?

CBSE Class 12 Sample Paper 2026 Solution for Marathi contains 9 pages, which you can read online or download together as a single PDF.

Where can I find more Class 12 study material?

You can find more Class 12 question papers, sample papers, syllabus, and answer keys on AglaSem Docs.

CBSE Class 12 Sample Paper 2026 Solution for Marathi – Text

Read the full text of this solution below — useful to quickly search, copy and reference the content online without downloading the PDF.

📄 View text version (9 pages)

Page 1

CBSE BOARD

SAMPLE
PAPER
2026
SOLUTIONS

DOWNLOAD

Page 2

MARATHI-(Code 109)
MARKING SCHEME
Class XII (2025-26)
वेळ : 3 तास एकूण गण
ु : 80
सववसाधारण सच
ू ना :
1. या प्रश्नपत्रिकेत A, B, C, D – असे चार ववभाग आहे त.
2. सवव ववभाग आवश्यक आहे त.
3. यथाशक्य सवव ववभागाची उत्तरे क्रमाने यावीत.
4. एकाच ववभागातील सवव प्रश्नाांची उत्तरे क्रमानेच यावीत.
विभाग : A : िाचन ि आकलन (15)
प्रश्न 1: पुढील परीच्छे द लक्षपूवक
व वाचा आणण त्याआधारे ववचारलेल्या प्रश्नाांची उत्तरे ललहा. (CBQ)
माणसाखालोखाल ननसगव मला .......लललत लेखनानेही अनेकदा मला ददली आहे .
1.A) खालील प्रश्नाांची उत्तरे योग्य पयावय ननवडून ललहा. (CBQ) (3x1=3)
I] B) राजकारण आणण समाजकारण
II] A) वत्त
ृ पिातील सदर
III] D) क्षणणक
प्रत्येक अचक
ू आणण पूणव वाक्यातील उत्तर : 1 गुण
1.B) पढ
ु ील प्रश्नाांची 30 / 35 शबदाांत उत्तरे ललहा . (CBQ) (2x2=4)
I] पूवग्र
व हरदहतता, मनाचे डोळसपण, जीवना बद्दलचे उदां ड कुतूहल ... प्रनतसाद दे णारी
सांवेदनाक्षमवत्त
ृ ी..... ललदहण्याची हौस... कष्टाची तयारी.
II] ननलमवतीचा आनांद .....आत्माववष्काराने लाभणारी तप्ृ ती ......सांवाद साधण्याची ननकड.
1.C) पुढीलपैकी एका प्रश्नाचे उत्तर सुमारे 40 / 45 शबदाांत ललहा. (CBQ) (1x3=3)
I] शाश्वत नसणे ... तात्काललकता .... उथळपणा .... तळ गाठण्याची कुवत नसणे .....
आजचे वत्त
ृ पि - उद्याची रद्दी....... इ. आक्षेप.
❖ सवव आवश्यक मुद्दे , स्वतःची भाषा, शुद्ध लेखनानुसार प्रत्येक उत्तरासाठी योग्य गुणदान'
प्रश्न 2 : खालील कववता वाचन
ू त्याखाली ददलेल्या प्रश्नाांची उत्तरे तुमच्या शबदाांत ललहा. (CBQ)
अन्याय घडो कोठे ही ....
.......... मानव तेही मानव आम्ही.

2.A) खालील प्रश्नाांची उत्तरे ददलेल्या पयावयामधून ननवडून ललहा. (CBQ) (2x1=2)

Page 3

I] कवी हळहळतो --- D) दस
ु -याचे हाल पाहून
II]कवीने प्रत्येक हृदयाशी नाते जोडले ---- B) मानवतेचे
2.B) खालील प्रश्नाांची उत्तरे 15 / 20 शबदाांत ललहा. (CBQ) (3x1=3)
I] गुलामाांच्या पायातील बेडयाांचा...
II] .... सा-या अभाग्याचे अश्रू .
III] कुणाच्याही पाठीवर...... चाबूक ओढला..... कोठे ही अन्याय झाला तर कवीच्या पाठीवर
वळ उठतात.
❖ प्रत्येक अचक
ू आणण पण
ू व वाक्यातील उत्तर : 1 गण
ु

विभाग B : लेखन (20) (CBQ)
प्रश्न 3 : खालीलपैकी कोणत्याही एका ववषयावर 300 ते 325 शबदाांत ननबांध ललहा. (1x10=10)
गण
ु दे ण्यापव
ू ी खालील मद्
ु दे लक्षात घ्यावेत.
❖ ववषयाला अनस
ु रून योग्य व आकषवक सरु
ु वात / प्रस्तावना
❖ ववषयाशी सांबांधधत आवश्यक ते सवव मुद्दे
❖ शुद्ध आणण योग्य भाषा व सादरीकरण [ पररच्छे द इत्यादी.]:
❖ भाषा सौंदयव [ ववषयानुरूप काव्यपांक्ती, वाक्प्रचार, म्हणी इ. वापर.]
प्रश्न 4 : पत्र लेखन (1x5=5)
पिासाठी आवश्यक बाबी लक्षात घेऊन गुण -
I] प्रेषक नाव, पद, पत्ता व ददनाांक II] प्राप्तकत्यावचे नाव, पद, पत्ता.
III] पिाचा सांक्षक्षप्त ववषय, मायना. IV] ववषयाची मद्
ु दे सूद माांडणी.
V] पिाशेवटी योग्य जागी स्वाक्षरी VI] लीफाफा
प्रश्न 5 : या कायवक्रमाचा अहवाल ... (1x5=5)
प्रस्तावना …स्थळ, काळ, वेळ,कायवक्रमाचे स्वरूप,.....मख्
ु य पाहुण्याांचा सांदेश……समारोप….इ. मुद्दे
असावेत. … आवश्यक ते सवव मद्
ु दे , योग्य भाषाशैली, शद्
ु ध आणण योग्य भाषा यानस
ु ार गण
ु
ककिंिा
वत्त
ृ लेखन साठी ...

योग्य प्रस्तावना …ववषयाचे महत्त्व ..... योग्य वववेचन ...पररणाम…… उपाय…. इ. मुद्दे
आवश्यक. .. ते सवव मुद्दे , योग्य भाषाशैली, शुद्ध आणण योग्य भाषा यानुसार गुण.

Page 4

विभाग C : व्याकरण (15)

प्रश्न 6: सूचनािंप्रमाणे उत्तरे ललहा.
6.A)समास ओळखा. ( कोणतेही दोन) (2x2=4)
I] प्रनतक्षण -- अव्ययीभाव समास
II] ‘जीवनशैली’ – D) ववभक्ती तत्पुरुष समास
III] द्वांद्व समास पद -- C) झुणकाभाकर
.IV] पाांढराशुभ्र --- कमवधारय समास

6.B) पुढील िाकयािंचा सूचनेनुसार प्रयोग ओळखा ककिंिा बदला. [ कोणतेही 3] (3x1=3)
I] कतवरी प्रयोगाचे वाक्य - C) ववांचू डांख मारतो.
II] कमवणी प्रयोगाचे वाक्य -- B) आम्ही धैयावचा मुखवटा चढवला
III] भावे प्रयोग -- सैननकाांनी शिूला रोखले.
IV] कमवणी प्रयोग -- मी हलकेच णखडकी उघडली.

6.C) िाकय प्रकार ओळखा ककिंिा सच
ू नेनस
ु ार िाकयप्रकार बदला. (कोणतेही 2) (2x1=2)
पुढील वाक्याांचा प्रकार ओळखा.
I] – प्रश्नाथवक
II] – नकाराथी ववधानाथवक वाक्य.
III] ववधानाथी वाक्य --- A) ती लहान मुलां खप
ू मनापासून हसतात.
IV] होकाराथी वाक्य ---- B) पावसाने खप
ू नक
ु सान झाले.

6.D) ददलेल्या िाकयािंत किंसात ददलेल्या िाकप्रचाराचा योग्य िापर. (कोणतेही तीन) (3x2=6)
A) पांडडत महोदयाांचा नवतरुणाने नक्षा उतरवला.
B) शे-सव्वाशे मावळयाांच्या पराक्रमापुढे मुघलाांची बलाढ्य सेनाही चारी मुांडया चीत झाली.
C) या यद्
ु धात हां बीररावाांनी मदव म
ु की गाजवली.
D) ती अवाढव्य काळी आकृती पाहून उषाकाकूची दातखीळ बसली.

Page 5

विभाग : D : गद्य–पद्य पाठ आणण उपयोजित लेखन (30)

प्रश्न 7. गद्य-पाठािंधारे पढ
ु ील प्रश्नािंची उत्तरे ललहा.
7.A) योग्य पयााय ननिडून उत्तरे ललहा. (1x3=3)
I] आनांदी आयुष्यासाठी सोपे तत्त्व म्हणजे .... C) आपल्या आवडीचे काम ननवडा.
II] ववजयस्मारक ........ आहे . D) तोलोललांगच्या पायथ्याशी
III] पहाटे सवावत आधी जग येते ती बागेतील .... A) पाखराांना
प्रत्येक योग्य ि अचक
ू उत्तर : प्रत्येकी 1 गुण
7.B) कोणत्याही दोन प्रश्नाांची प्रत्येकी सुमारे 35/40 शबदाांत उत्तरे . (2x2=4)
I] वसांत सबनीस याांचा ववनोदी लललत लेख ..दातदख
ु ीची केववलवाणी अवस्था वणवन
मानवी दे हातील पांचमहाभूताबरोबर हे सहावे भूत ... सभेच्या मख्
ु य पाहुण्याप्रमाणे
जन्मानांतर येतो, हा अवयव दोनदा येतो, .. दातदख
ु ी असह्य
II] आयष्ु य .. आनांदाचा उत्सव’ एक प्रबोधन लेख. लेखक लशवराज गोले. आनांदाचा शोध
वेगवेगळया दठकाणी .. एकटे पणातही आनांद .. आपल्या मनात डोकावणे शक्य .. स्व सोबत
सांवाद .. वेगळे ववचार, नव्या कल्पना .. ननलमवती, शोध, साक्षात्कार हे एकटे पणाचेच आववष्कार
III] वीराांना सलामी’ – अनुराधा प्रभुदेसाई याांचा सीमेवर जाऊन सैननकाांना सलामी दे ऊन त्याांच्या
कामाची पोचपावती दे ण्यासाठी ... भाग्यश्री ही लेणखकेसोबत जवानाांना सलामी दे ण्यास गेलेली
.. भाग्यश्रीला ववजयस्मारक, द्रास, कारधगल येथील डोंगरमाथे .. या वातावरणात भारतीयत्वाचा
सुगांध .. कणाकणात कारधगलयुद्धाची गाथा .. सैननकाांचा पराक्रम जाणवत होता.
IV] पाखरे आणण पहाट याांचां नातां लेखकाने कसे साांधगतले आहे ?
लेखक यू.म.पठाण ... ‘रे शीमबांध’ एक लललत लेख .. पहाट समयीचे चैतन्यमय वणवन.
सवावत आधी जाग पाखराांना ... ककलककल्या डोळयाांनी पाहतात .. कुजबुजतात .. पहाट
ककरणाांना खण
ु ावतात ... पहाटही येण्यासाठी परवानगी मागते ... पांख फडफववल्याववना येत
नाही .. असां जवळकीचां नातां .. इ.

पाठाचा योग्य सिंदभा [ पाठाचे नाि, लेखक, थोडकयात पाठची मध्यिती कल्पना,]
 आिश्यक ते सिा मुद्दे आणण स्ितःची भाषा, शुद्धलेखन यानुसार प्रत्येकी 2 पैकी गुण

Page 6

7.C)पढ
ु ीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नाांची उत्तरे सुमारे 70 / 75 शबदाांत. (2x4=8)
I] रे शीमबांध’ एक लललत लेख .. लेखक य.ू म.पठाण.... उत्तररािीच्या समयीचे चैतन्यमय
वणवन
पहाटे पानाांपानाांतून वाहणारी दहरवाई .. मांद सुवास .. पाखरां , झाडेवेलीां याांच्या गप्पागोष्टी ..
त्याांचे आपसातील बांध .. त्याांचा तहानलेला जीव शाांत केला की जणू रुसवा सोडतात ..
बागेत रममाण होताना .. हसरी फुले .. सग
ु ांधाची पखरण ... त्याांचा मोह .. जन
ु ां नातां ..
.. तक
ु ोबाच्या ‘वक्ष
ृ वल्ली आम्हा सोयरी’चा मनाला अथव समजतो व जाणवतो ..
II] वीराांना सलामी हा लेख .. अनुराधा प्रभुदेसाई ... कारधगल येथील ‘ ववजयस्तांभा’च्या प्रथम
दशवनाने रोमाांधचत ..‘प्रनतवषव सीमेवर येऊन जवानाांना सलामी दे ण्याची शपथ .. 5 वषे सलग
.. शेवटच्या वषी सैन्याधधकारी त्रि. कुशल ठाकूर याांनी ववचार व्यक्त .. हे लमशन थाांबू नये
.. जवानाांचा हौसला बल
ु ांद .. शहरी मल
ु ाांनी 5 वषे तरी डडफेन्स सवववस जॉईन करावी ..
मल
ु ीांनी सैननकाशी वववाह करण्यास डगमगू नये ...
III] आयुष्य .. आनांदाचा उत्सव’ एक प्रबोधन लेख. लेखक लशवराज गोले. आनांद नेमका कशात
आणण तो कसा अनुभवायचा याबाबत मालमवक वववेचन.
पुस्तकाांची सोबत .. अक्षरानांद .. ही सोबत दगा दे त नाही .. पैसे नाही .. आनांद दहरावून
घेता येत नाही .. पस्
ु तकरूपाने परमेश्वर , लमि लमळतो .
8.A) पद्य पाठाांच्या आधारे योग्य पयावय ननवडून उत्तरे . (2x1=2)
I] - C) या आषाढघनाांमुळे ननमावण झालेले ननसगवसौंदयव डोळे भरून पहायचे आहे .
II] कवीला झळा लागतात .... B) सावल्याांच्या
III] - C) तम
प्रत्येक योग्य ि अचक
ू उत्तर : प्रत्येकी 1 गुण
8.B) कोणत्याही दोन प्रश्नाांची सुमारे 35/40 शबदाांत उत्तर ललहा. (2x2=4)
I] आरशातील स्िी’ दहरा बनसोडे याांची कववता .... स्िीच्या स्स्थत्यांतराचे वणवन ... आरशातील
‘ ती’ ... आजच्या ‘ती’चेच पूवव रूप .. ते रूप बदल जाणवून दे ते .. पूवीचे ‘ती’चे बालपण
चैतन्यमय .. चाांदणे, पाउसपाणी अशा लहान गोष्टीत आनांद शोधणारे .. नवतरुणी ..
स्वप्नवेडी, ध्येयवेडी ... अशी पव
ू ीची ती.
II] सुरेश भट याांची गजल ‘ रां ग माझा वेगळा’ कवी सवव सामास्जक, भावननक नात्यात
गुांततात ... तरीही आपले व्यस्क्तमत्त्व वेगळे आहे .. अनोखे आहे .... असे साांगायचे आहे .

Page 7

माणसाांच्या जगात जयाांचे जीवन नैराश्य / दःु खाच्या अांधाराने भरलेले त्याांच्यासाठी मी
सय
ू ावप्रमाणे प्रकाश, ऊब, तेज दे णारा मी सय
ू व आहे असे साांगतात .. या ओळीतन
ू कवीची
सामास्जक बाांधधलकी प्रकषावने प्रकट होते.
III] कवनयिी कल्पना दध
ु ाळ याांची कववता ‘ रोज मातीत’ .. शेतकरी स्िीच्या जीवनाचे वणवन
.. सरी वाफ्यात काांदे, ऊस, लावते. काळया आईला दहरवां गोंदते. खोल ववदहरीचां पाणी
शेंदते ... झेंडू तोडते .. त्याच्या माळा घरादाराला लावते .. कष्टाने घर सजवते .. अशी
सांसारासाठी उन्हातान्हात सतत राबते.
 कववतेचा योग्य सांदभव [कववतेचे नाव, कवी, थोडक्यात मध्यवती कल्पना,]
 आवश्यक ते सवव मुद्दे आणण स्वतःची भाषा, शुद्धलेखन यानुसार प्रत्येकी 2 पैकी गुण
8.C) पुढीलपैकी एका काव्यपांक्तीचा भावाथव सुमारे 70/75 शबदािंत ललहा. (CBQ) (1x4=4)
कोमल पाचच
ूां ी ...... या तुझ्याच पदववन्यास खण
ु ा.
ननसगव कवी बा. भ. बोरकर .. ‘ रे थाांब जरा आषाढ घना’.. आषाढातील ननसगावचे रम्य
वणवन. आषाढ पावसाने ननसगव नटवला .. याचे वणवन या ओळीांत .. पावसाने शेते दहरवीगार
झाली जणू पाचूची बेटे .. प्रवाळासारख्या लाल माती .. यात ववसावा घेणारी औते ..
पाऊसपाणी वपऊन ननळी दहरवी झालेली वेळूची बेटे .. ही सारी आषाढ घानाच्याच
पाउलखण
ु ा .. असे कवी ... सांस्कृतच्या जोडीला ग्रामीण बोलीचे शबद .. गोड रचना ..
ननसगव, वातावरण सजीव केले.
ककिंिा
सत्त्व उतारा ............. शाांत केली जनादव ने ||
‘भारुड’ मराठी सादहत्यातील ववशेष .. एक आध्यास्त्मक रूपक ..सववसामान्याांना नीती
लशकवण्यासाठी याचा उपयोग.. एकनाथाांचे ‘ववांचू चावला’ हे नाट्यपूणव भारुड .. ]यातील ववांचू
हे कामक्रोध ववकाराचे प्रतीक .. ववांचवाच्या ववषामळ
ु े असह्य वेदना ...तसे या ववकारामळ
ु े
जीवन .. बेताल, अववचारी वागणे … यावर उपाय .. सत्त्वगुणाांचा आश्रय ... सद्गुणाांचा
ववकास .. तमोगुण – वाईट प्रवत्त
ृ ी दरू केल्या .. आयुष्यात समाधान .. जरी काही उणे
रादहले तरी जनादव न – परमेश्वर भक्ती ती फुणफुण शाांत करते व सुख लाभते. .. मनोरां जक
रीतीने सास्त्वकतेचा उपदे श.
 याप्रमाणे कवितेचा सिंदभा ि उत्तराचा योग्य समारोप. आणण
 आिश्यक ते सिा मद्
ु दे , योग्य स्ितःची भाषा, शद्
ु ध लेखन, या सिाा आधारे प्रत्येकी 4
पैकी गुण

Page 8

प्रश्न 9.A) पुढीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नािंची प्रत्येकी एका िाकयात उत्तरे ललहा. (2x1=2)
I] ... सातपड
ु याच्या राांगाांमध्ये ... जवळून वाननदी वाहते.
II] कारण ... गावाला ‘ साजरा गाव’ म्हणन
ू मन लमळाला ...
प्रत्येक योग्य ि अचक
ू उत्तर : प्रत्येकी 1 गण
ु .
9.B) पुढील प्रश्नाचे 60 / 65 शबदािंत उत्तर ललहा. (3x1=3)
I] मादहतीपिकाचे स्वरूप व गरज .....
मादहतीपिक – पररचयपिक .... एक प्रकारे जाहीर आवाहन , जादहरात .. थोडक्यात पण
आकषवक .. नवीन ग्राहक, बाजारपेठ लमळवण्यासाठी व्यवसाय, सेवा सांस्था याांना गरज .. या
पिकाद्वारे मादहती दे णारा व घेणारा यात नातेसांबांध .. कुतूहल, उत्कांठा ननमावण करणारे असते.
ककिंिा
मुलाखतीचा समारोप ......
मल
ु ाखत प्रकट, ननयतकाललक श्राव्य, दृक्श्राव्य माध्यमे याद्वारे घेतलेली .. समारोप सांपण
ू व
मल
ु ाखतीचा कळसाध्याय .. प्रश्नाऐवजी पररणामकारक, प्रभावी ननवेदन .. मल
ु ाखतकाराचे
भावषक कौशल्य गरजेचे .. श्रोते / वाचकाांना चटका लावणारा समारोप असावा.
 याप्रमाणे पाठचा सांदभव व उत्तराचा योग्य समारोप. आणण
 आवश्यक ते सवव मुद्दे , योग्य स्वतःची भाषा, शुद्ध लेखन, या आधारे प्रत्येकी 3 पैकी
गण
ु .

**************************

Page 9

Study Materials
Notes

Model Papers Class 6 Notes

Sample Papers Class 7 Notes
Half Yearly Sample Papers Class 8 Notes

Class 9 Notes
Important Resources
Class 10 Notes
Periodic Table
Class 11 Notes
Writing Skills / Formats

Maps of India / World Class 12 Notes

Books and Solutions

NCERT Books
NCERT Book Solutions
HC Verma Chapter Wise Solutions
RD Sharma Solutions
CGBSE Solutions

Document Details

Board / OrgCBSE
ExamClass 12
TypeSolution
Pages9
Updated24 Sep 2026