Page 1
इयत्ता : बारावी [ STD. XII] : मराठी (109) [ Marathi ]
नमुना प्रश्न-पत्रिका : 22 – 23 [Sample paper : 2022 – 23 ]
वेळ : 3 तास एकूण गुण : 80
सववसाधारण सूचना :
1. या प्रश्नपत्रिकेत - अ,ब,क,ड – असे चार त्रवभाग आहेत.
2. सवव त्रवभाग आवश्यक आहेत.
3. यथाशक्य सवव त्रवभागाची उत्तरे क्रमाने यावीत.
4. एकाच त्रवभागातील सवव प्रश्नाांची उत्तरे क्रमानेच यावीत.
विभाग : अ : आकलन (15)
प्रश्न 1) पुढील परीच्छे द लक्षपूववक वाचा आत्रण त्याआधारे त्रवचारलेल्या प्रश्नाांची उत्तरे त्रलहा .
डॉ.ए.पी.जे.अब्दु ल कलाम राष्ट्रपती झाल्यापासून त्याां ना पाररतोत्रिके आत्रण पदवी
दे ण्यासाठी त्रवनांतीांचा पाऊस पडू लागला होता. त्रकत्येक सरकारी सांस्था आत्रण स्थात्रनक
प्रशासकीय सांस्था याांनी रस्ते, शाळा, रुग्णालये, वाचनालये आत्रण इतर इमारतीांना त्याांचे नाव
दे ण्यासाठी त्रवनांती पाठवल्या होत्या. एक व्यक्ती म्हणून अशा सांस्थाांना डॉ.कलाम याां च्यात्रवियी
आदर आत्रण पूज्यभाव वाटत असला तरीही या त्रवनांती आपल् याला त्रमळालेल्या पदामुळे
करण्यात येत आहेत, असा डॉ.कलामाांचा यात्रवियीचा दृत्रष्ट्कोन होता. त्यामुळे त्याांनी त्रनग्रहाने
आत्रण सातत्याने अशा सवव त्रवनांती नाकारल्या.
राष्ट्रपती डॉ.कलाम याां च्याकडे उच्च नैत्रतक मूल्ये आत्रण व्यावसात्रयक त्रशष्ट्ाचार होते.
सहसा लोकाांना सत्तेच्या त्रकांवा अत्रधकाराच्या जागा त्रमळाल्या, की आपल्या मूळ त्रठकाणाांकडे ते
अत्रधक लक्ष पुरवू लागतात. त्रतथे सांस्था स्थापन करून त्रवत्रवध प्रकारच्या सुत्रवधा पुरवून त्रकांवा
त्रतथे राजवाड्यासारख्या इमारती बाांधून त्रकांवा गरजे हूनही अत्रधक वेळा वारां वार त्रतथे भेटी दे ऊन
ते आपले त्यात्रठकाणी जास्त लक्ष असल्याचे दाखवून दे तात.
डॉ. कलाम याांनी भारताच्या बहुताांश भागाांना भेटी त्रदल्यानांतरच आपला पत्रहला परदे शदौरा
केला. सांपूणव दे शाचा दौरा केल्यानांतरच आपण परदे शी जाऊ असे त्याांनी मला एकदा साांत्रगतले
होते, परां तु आपल्या या योजनेपासून त्याांना थोडे से ढळावे लागले ; कारण परदे शदौऱ्याचे
त्रनयोजन बरे च आधी करावे लागते. त्यामुळेच डॉ. कलाम याांनी पत्रहला परदे शदौरा केला त्या
आधी 25 राज्याांना आत्रण 3 केंद्रशात्रसत प्रदे शाांना भेटी त्रदल्या होत्या.
27 दे शाां नी बनलेल्या युरोत्रपयन सांसदे समोर बोलण्यासाठी डॉ.कलाम याां ना 25 एत्रप्रल
2007 रोजी बोलावण्यात आले होते. त्याां ना बोलण्यासाठी 25 त्रमत्रनटे वेळ त्रदला होता.
युरोत्रपयन सांसदे समोर प्रथमच एक भारतीय राष्ट्रपती बोलणार होते. तो एक लक्षणीय प्रसांग
होता.त्यामुळे व्याख्यानासाठी त्रदली गेलेली वेळ वाढवून आम्हाला तो प्रसांग त्रबघडवायचा
नव्हता. आपण सतत करत असलेल्या आठवणीमुळे कलामसाहेबाां ना आपली चीड येईल, असे
वाटत असूनही तो धोका पत्करून मी त्याांना भािण वेळेवरच सांपवण्याची शक्य त्रततक्या वेळा
आठवण करून दे त रात्रहलो. 25 ऐवजी 26 त्रमत्रनटाांच्या भािणामुळे त्याांना त्रकांवा दे शालाही
प्रशांसा प्राप्त होणार नव्हती त्रकांवा कोणाच्याही कीतीत भर पडणार नव्हती. परराष्ट्र सत्रचव
त्रशवशांकर मेनन याां नीही त्याां ना तीच गोष्ट् साां त्रगतली .परराष्ट्र खात्यातील (पत्रिम) सत्रचव
नलीन सुरी याां नी राष्ट्रपतीांना तोच सल्ला त्रदला. डॉ.कलामाां नी सवाांचे सल्ले शाांतपणे ऐकून घेतले
होते.
प्रश्न : अ) खालील प्रश्नाांची उत्तरे योग्य पयावय त्रनवडून त्रलहा. ( 3)
Std. XII Marathi (109) Page 1
Page 2
1) सरकारी सांस्था व स्थात्रनक सांस्थाांनी कलामाांना कशासाठी त्रवनांत्या केल्या ?
अ] सांस्थाांना भेट दे ण्यासाठी.
ब] सांस्थाांना त्याांचे नाव दे ण्यासाठी
क] पद ग्रहण करण्यासाठी
ड] दे णगी दे ण्यासाठी.
2) डॉ. कलामसाहेबाांनी परदे श दौरा कधी केला ?
अ] सांपूणव भारत दौरा केल्यानांतर
ब] भारताच्या बहुताांश भागाला भेट त्रदल् यानांतर.
क] रामेश्वरमला भेट त्रदल्यानांतर.
ड] सांपूणव भारत दौरा करण्याआधी
3) युरोत्रपयन सांसदे समोर डॉ. कलाम याांनी 25 त्रमत्रनटे च बोलावे असा सत्रचवाांचा आग्रह होता,
कारण ..
अ] त्याांना त्रदले ली वेळ वाढवणे त्रहतकारक होते.
ब] यापेक्षा अत्रधक वेळ कलामसाहेबाांकडे नव्हता.
क] अत्रधक वेळ बोलण्याने दे शाचा काही फायदा नव्हता.
ड] त्याांना सांसदे समोर बोलण्याचा सराव नव्हता.
ब) पुढील प्रश्नाांची 30 / 35 शब्दाांत उत्तरे त्रलहा . (2x2=4)
1] अत्रधकाराच्या जागा त्रमळाल्यानांतर लोक अगोदर कोणत्या गोष्ट्ीांवर लक्ष केंत्रद्रत करतात?
2] डॉ.कलाम याांना आपल्या योजनेपासून का ढळावे लागले ?
क) पुढीलपैकी एका प्रश्नाचे उत्तर सुमारे 40 / 45 शब्दाांत त्रलहा. (1x3=3)
1] ‘डॉ.कलाम याांच्याकडे उच्च नैत्रतक मूल्ये आत्रण व्यावसात्रयक त्रशष्ट्ाचार होते.’ असे का
म्हटले आहे ?
प्रश्न 2 : खालील कत्रवता वाचून त्याखाली त्रदलेल्या प्रश्नाांची उत्तरे तुमच्या शब्दाांत त्रलहा.
होता डोांगरमाथ्यास पडला धोांडा भला थोरला ;
विे कैकही लोटली तरी न तो हाले मुळी आपूला !
आनांदी फुलवेल एक जवळी होती सुखे रहात ;
बाळे साांजसकाळ हासत त्रतची तैशीच कोमेजता !
थटटे खोर फुले हसुनी वदली धोांड्यास ती एकदा,
“धोांडा केवळ तू ! अरे , न जगती काही तुझा फायदा !”
सांतापून तयास फत्तर म्हणे, “का ही वृथा बोलणी ?
सारी सुांदरता इथेच तुमची जाईल रे , वाळु नी !”
धोांड्याच्या परर काळजास त्रभडले ते शब्द जाऊत्रनया;
काळात्रठक्कर यामुळे हळू हळू तो लागला व्हावया .
पुष्ाांच्या कवळ्या मनातही सले ते फत्तराचे वच;
गेली तोांडकळा सुकून पडली ती पाांढरी फारच !
कोणी त्या स्थळी त्रशल्पकार मग तो ये त्रहांडता त्रहांडता,
त्याच्या स्फुतीस फत्तरात त्रदसली काहीतरी त्रदव्यता;
त्याची त्रदव्यकलाकराांगुली न जो त्या फत्तरा लागली ,
श्रीसौांदयवमनोरमा प्रगटू नी साक्षात उभी रात्रहली !
Std. XII Marathi (109) Page 2
Page 3
वेडा पीर असाच गुांतत कुणी एकाकी ये त्या स्थळा,
ती मूती बघताच तो तर खुळा नाचावया लागला !
त्याने ती खुडूनी फुले भरभरा पायी त्रतच्या वात्रहली,
तो,त्याांची फुलुनी कळी खदखदा सारी हसू लागली !
लावण्यकृती ती वनात अजुनी आहे उभी हासत,
पुष्ेही बसलीत ती त्रबलगुनी पायी त्रतच्या खेळत !
अ) खालील प्रश्नाांची उत्तरे त्रदलेल्या पयावयामधून त्रनवडून त्रलहा. (2x1=2)
1) धोांडा सांतापून फुलाांस काय म्हणाला ?
अ] तुम्ही मरून जाल ब] तुम्ही वाळू न जाल
क] तुमचा काय फायदा ड] याां पैकी सववच.
2) त्रशल् पकारास त्या दगडात काय त्रदसले ?
अ] त्रदव्यता ब] स्फूती
क] फुले ड] फत्तर
ब) खालील प्रश्नाांची उत्तरे 15 / 20 शब्दाांत त्रलहा. (3x1=3)
1) बाळे कोणास म्हटले आहे ?
2) धोांडा काळात्रठक्कर का पडला ?
3) वेड्या पीराने काय केले ?
विभाग ब (15)
प्रश्न 3 : खालीलपैकी कोणत्याही एका त्रवियावर 300 ते 325 शब्दाांत त्रनबांध त्रलहा. (1x10=10 )
1) कोरोना त्रपडीताची आत्मकथा
2) मी पात्रहलेला त्रक्रकेटचा सामना
3) प्लास्टिक मुक्त भारत
4) मी मुख्यमांिी झालो तर ...
प्रश्न 4 : तुमच्या शाळे त झालेल्या ‘मराठी भािा सांवधवन पांधरवडा’ या कायवक्रमाचे अहवाल त्रलहा.
वकिंिा (1x5=5)
‘मोठ्या शहरातील वाढते प्रदू िण’ या सांबांधी एक वृत्तले ख त्रलहा.
विभाग क : व्याकरण (25)
प्रश्न 5. सूचनाांप्रमाणे उत्तरे त्रलहा.
अ) पुढील शब्दाांसाठी त्रदले ल् या पयावयापैकी अचूक समानाथी शब्द त्रलहा. (कोणतेही 3) [3x1=3]
1] वासरमणी
अ] चांद्र ब] रत्न
क] सूयव ड] त्रहरा
Std. XII Marathi (109) Page 3
Page 4
2] त्रनकड
अ] गरज ब] जवळ
क] अनावश्यक ड] त्रनवड
3] क्रोध
अ] जाळ ब]राग
क] द्वे ि ड] चीड
4] सोहळा
अ] कायवक्रम ब] सण
क] सभा ड] उत्सव
आ) योग्य पयाव य त्रनवडून पुढील समास ओळखा. (कोणतेही 2) (2x2=4)
1] शब्दकोश
अ] त्रवभक्ती तत्पुरुि ब] कमवधारय
क] द्वां द्व समास ड] त्रद्वगू समास
2] पुढीलपैकी कोणते पद त्रद्वगू समास आहे ?
अ] परमेश्वर ब] पांचधातू
क] सुखदु ुःख ड] दहावीस
3] पुढीलपैकी कोणते पद अव्ययीभाव समास आहे ?
अ] महात्मा ब] दरविी
क] ताणताणाव ड] गप्पागोष्ट्ी
4] गुणदोि
अ] कमवधारय समास ब] द्वां द्व समास
क] त्रवभक्ती तत्पुरुि ड] त्रद्वगू समास
इ) पुढील वाक्याांचा प्रयोग ओळखा त्रकांवा सूचनेनुसार वाक्याचा प्रयोग बदला.
(कोणतेही 3) (3x2 =6)
1] त्रचनी सैत्रनकाांनी गोळीबार केला. (प्रयोग ओळखा)
2] दे वकीने गाणे खूप सुांदर गात्रयले . (कतवरी करा.)
3] कप्तानाने सैत्रनकाांना सूचना त्रदल् या. (प्रयोग ओळखा)
4] ती हलकेच स्टखडकी उघडते. (कमवणी करा.)
ई) वाक्य प्रकार ओळखा त्रकांवा सूचनेनुसार वाक्यप्रकार बदला. (कोणतेही 3) (3 x 2 = 6)
1)’त्रकती मनापासून हसतात ती लहान मुलां !’ – या वाक्याचे त्रवधानाथी वाक्य आहे .....
अ] ती लहान मुलां खूप मनापासून हसतात.
ब] ती लहान मुलां मनापासून हसतात का ?
क] त्या लहान मुलाांनी खूप मनापासून हसावे .
ड] लहान मुलाांनो मनापासून हसा.
2) ‘या विीच्या पावसाने खूप नुकसान झाले .’ – या वाक्याचे प्रश्नाथी वाक्य असेल ......
अ] या विीच्या पावसाने काय कमी नुकसान झाले का ?
ब] त्रकती नुकसान केले या विी पावसाने !
क] या विीच्या पावसाने खूप नुकसान व्हावे.
ड] या विीच्या पावसाने काहीच लाभ त्रमळाला नाही.
3) ‘आपला पररसर स्वच्छ ठे वावा.’ – हा वाक्यप्रकार आहे ....
Std. XII Marathi (109) Page 4
Page 5
अ] प्रश्नाथी ब] त्रवधानाथी
क] त्रवद्यथव ड] आज्ञाथव
4) ‘ही कल् पना चाांगली आहे.’ – हा वाक्यप्रकार आहे .....
अ] नकाराथी ब] त्रवद्यथव
क] प्रश्नाथी ड] होकाराथी
5) ‘तू त्रनयत्रमत सराव कर.’ - हा वाक्यप्रकार आहे ......
अ] उद्गारवाचक ब] त्रवद्यथव
क] आज्ञाथव ड] होकाराथी
उ) खाली त्रदले ल् या वाक्यातील अधोरे स्टखत शब्दसमूहाऐवजी कांसातील योग्य अथावच्या वाक्प्रचाराचा
उपयोग करा. (कोणतेही तीन) (3 x 2 = 6)
[वाक्प्रचार - नजर ठे वणे, दातस्टखळी बसणे, आभाळाकडे डोळे लावणे. दोघात सख्य नसणे.
बळ लावणे. जमीनअस्मानाचे अांतर असणे. ]
1] मृग नक्षि सुरु होताच शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहतो.
2] मुलाांनी आपली ताकद लावली अन् शेवटी ती स्टखडकी उघडली.
3] पस्टश्चमी सांस्कृती आत्रण भारतीय सांस्कृती यात मोठीच तफावत आहे.
4] ती अवाढव्य काळी आकृती पाहून उिाकाकूला खूप भीती वाटू लागली.
5] तात्या बँकेतून रक्कम घेऊन बाहेर पडले , परशा त्याांच्यावर लक्ष ठे ऊन होताच.
. विभाग : ड : गद्य–पद्य पाठ आवण उपयोवित ले खन (25)
प्रश्न 6: गद्य-पाठाांधारे पुढील प्रश्नाांची उत्तरे त्रलहा.
अ) योग्य पयावय त्रनवडून उत्तरे त्रलहा. (3)
1) ‘शोध’ कथेत कोणत्या नोटे चा शोध सुरु होता ?
अ] डॉलरच्या
ब] शांभर रुपयाच्या
क] हरवले ल् या दोन हजाराच्या
ड] पेशांट मुलीने त्रदले ल् या एक रुपयाच्या
2)’मराठी भािेला दाताांत्रवियी आदर नाही.’ असे ले खकाचे मत आहे, कारण .....
अ] मराठीत दाताांसांबांधी म्हणी नाहीत.
ब] दातात तृण धरून शरण जावे लागते.
क] मराठीत दातासांबांधी मांगल भावना व्यक्त करणारा एकही शब्दप्रयोग नाही.
ड] दात पाडून घशात घातले जातात.
3) आनांद त्रजतका सहजपणे घ्याल त्रततका तो .......
अ] हातातून त्रनसटतो. ब] हुलकावण्या दे तो
क] सहजपणे त्रमळतो. ड] दडून बसतो.
प्रश्न 6:ब) पुढीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नाांची प्रत्येकी सुमारे 35/40 शब्दाांत उत्तरे त्रलहा. (4)
1) ‘रे शीमबांध’ पाठात उत्तररािीच्या आगमनाची कोणती वैत्रशष्ट्ये साांत्रगतली आहेत ?
2) वाहनाांचा वेग वाढल् याने शरीरावर कोणते दु ष्ररणाम होतात?
Std. XII Marathi (109) Page 5
Page 6
3) ले खक त्रशवराज गोले याांनी खऱ्या आनांदाची कोणती लक्षणे साांत्रगतली आहे त ?
4)] अनुचा घर सोडण्यामागचा त्रवचार ‘शोध’ या कथेच्या आधारे थोडक्यात त्रलहा.
प्रश्न 6:क) पुढीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नाांची उत्तरे सुमारे 80 / 90 शब्दाांत त्रलहा. (8)
1) सौांदयव जसां पाहणाऱ्याच्या दृष्ट्ीत तसां आनांद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो.’ असे का
म्हटले आहे ?
2) आरां भी माणसे वाहनाां वर मग वाहने माणसाांवर स्वार होतात असे का म्हटले आहे ?
3) दातदु खीमुळे ले खकाचे आध्यास्टत्मक तत्त्वत्रचांतन कसे होते ?
4) ‘रे शीमबांध’ या शीिवकाची समपवकता स्पष्ट् करा.
प्रश्न 7 अ) : पद्य पाठाांच्या आधारे पुढील प्रश्नाांची उत्तरे त्रलहा.
अ) योग्य पयाव य त्रनवडून उत्तरे त्रलहा. (2)
1) कवी बोरकराांनी वत्रणवलेली ‘...कोमल पाचूची शेते’ म्हणजे .....
अ] वेळूची बेटे ब] फुलले ला चाफा
क] फुलपाखराांचे पांख ड] शेतातील त्रपके
2) सुरेश भट त्रलस्टखत ‘रां ग माझा वेगळा’ ही एक .....
अ] कत्रवता आहे. ब] गज़ल आहे.
क] अभांग आहे. ड] टीवी मात्रलका आहे.
प्रश्न 7. ब) कोणत्याही दोन प्रश्नाांची सुमारे 35/40 शब्दाांत उत्तर त्रलहा. (4)
1) कवत्रयिी त्रहरा बनसोडे याांनी स्त्रीमध्ये जाणवले ले बदल कसे वणवन केले आहेत?
2) ‘रोज मातीत’ या कत्रवतेतील शेतकरी स्त्री कोणकोणती कामे करते ?
3) कवी बा. भ. बोरकर आिाढ घनाांना थाांबायला का साांगत आहे ?
4) ‘रां गुनी रां गात साऱ्या रां ग माझा वेगळा’ असे कवी का म्हणतात ?
प्रश्न 7. क) पुढीलपैकी एका प्रश्नाचे उत्तर सुमारे 70/75 शब्दाांत त्रलहा. (4)
1)पुढील काव्यपांक्तीांचा सांदभावसह अथव स्पष्ट् करा. –
‘उघड गगन, कर घडीभर आसर
आत्रण खुले कर वासरमणी-घर’
वाहू दे या तव त्रकमयेवर
कोवळ्या नव्या हळदु व्या उन्हा
3) पुढील काव्यपांक्तीचा सांदभावसह आशय स्पष्ट् करा.
‘नाही बेणां ग मन दाबते, बाई दाबते
काांड्याकाांड्यानी सांसार साांधते बाई साांधते
******************
Std. XII Marathi (109) Page 6