CBSE Class 12 Marking Scheme 2022 for Marathi – Text
Read the full text of this marking scheme below — useful to quickly search, copy and reference the content online without downloading the PDF.
📄 View text version (3 pages)
Page 1
प्रथम सत्र नमुना उत्तर-पत्रत्रका तथा गुणदान योजना : 2021- 22
[Marking scheme & Model Answers : 2021- 22]
इयत्ता : बारावी [ STD. XII] : मराठी (109) [ Marathi ]
एकूण गुण : 40
महत्त्वाच्या सूचना :
1. या प्रश्नपत्रत्रकेसाठी एकूण गुण 40 गुण असून 90 त्रमत्रनटाांचा कालावधी आहे .
2.एकूण 50 बहुपयाा यी प्रश्न (MCQ) आहे त.
3. या प्रश्नपत्रत्रकेत अ [वाचन व आकलन], ब [व्याकरण], क [गद्य-पद्य पाठ] असे तीन त्रवभाग
आहे त.
4.प्रत्येक त्रवभागापूवी त्रदले ल् या त्रवकल् पानुसार यापैकी 40 प्रश्नाां ची उत्तरे त्रलत्रहणे आवश्यक आहे .
5. यासाठी प्रत्येक त्रवभागापूवी त्रदले ल् या सूचना काळजीपूवाक वाचाव्यात
6.प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी चार (4) पयाा य आहे त. यापैकी योग्य पयाा य त्रनवडून आपले उत्तर
नोांदवावे / द्यावे.
7.प्रत्येक प्रश्नाच्या योग्य पयाायासह उत्तरासाठी एक (1) गुण आहे .
8. प्रश्नपत्रत्रका सोडवण्यासाठी स्वतांत्र उत्तरपत्रत्रका त्रदली जाईल.
त्रवभाग अ : वाचन व आकलन : गुण 10
प्रश्न क्रमाां क 1 ते 6साठी सूचना – पुढील अपठीत गद्य उतारा वाचून त्या आधारे त्रवचारले ल् या प्रश्नाां ची
उत्तरे द्या.
प्रश्न : वाचले ल् या उताऱ्याच्या आधारे अचूक पयाा य त्रनवडून उत्तरे द्या. (5)
1) घर म्हणजे ........
3] एकत्र राहणारी, प्रेमाने बाां धले ली माणसे
2) ‘घर’ ही कशाची सांस्था आहे ?
1] सांस्काराची
3) पूवी घराची दारे कशासाठी उत्सुक होती ?
4] येणाऱ्याां च्या स्वागतासाठी
4) घरातून त्रमळाले ली कोणती गोष्ट बाहे रच्या जगात महत्त्वाची ठरते.
2] सांस्कार
5)‘घर कोलमडले , फक्त त्रनवारा रात्रहला’ असे म्हटले , कारण ...........
3] नात्याां मधील प्रेमाऐवजी वेळ आत्रण त्रदखाऊ प्रत्रतष्ठे ला महत्त्व आले .
6) उताऱ्यातील ‘कवाडे ’ या शब्दाचा समानाथी शब्द आहे ....
2] दारे
प्रश्न क्रमाां क 7 ते 11साठी सूचना - उपयोत्रजत मराठी’ मधील पुढील उतारा वाचून त्या आधारे
त्रवचारले ल् या प्रश्नाां ची उत्तरे त्रलहा.
प्रश्न : वाचले ल् या वरील उताऱ्याधारे अचूक पयाा य त्रनवडून पुढील प्रश्नाां ची उत्तरे द्या. (5)
7)आज मात्रहतीपत्रकाची आवश्यकता वाटते ती .....
4] वरील सवा कारणाां साठी
8)पुढीलपैकी कोणते त्रवधान चुकीचे आहे ?
2] मत्रहतीपत्रक म्हणजे बाजारपेठ काबीज करण्याची अांत्रतम पायरी
9) मात्रहतीपत्रकातील मात्रहती अशी असावी ........
1] वातुत्रनष्ठ व अचूक
10)मात्रहतीपत्रक वैत्रशष्ठ्यपूणा असावे यासाठी .........
4] वरील सवाच
11) मात्रहतीपत्रकाची भाषा अशी नसावी ...
3] पाल् हाळीक
त्रवभाग ब : व्याकरण : गुण 10
प्रश्न क्रमाां क 12 ते 26 या 15प्रश्नाां पैकी कोणत्याही 10 प्रश्नाां ची उत्तरे द्या. (10)
Page 2
12)पुढीलपैकी कोणता शब्द स्त्रीत्रलांगी आहे ?
1] कीती
13) पुढीलपैकी कोणता शब्द नपुसकत्रलांगी आहे ?
3] स द ां या
14)पुढीलपैकी कोणता शब्द पुत्रल्लां गी आहे ?
2] आनांद
15) पुढीलपैकी कोणता शब्द अनेकवचनी आहे ?
4] सवयी
16) पुढीलपैकी कोणता शब्द एकवचनी नाही ?
3] त्रबयाणां
17) ‘ज्ञान’ या शब्दाचे अनेकवचनी रूप होईल ... .
2] ज्ञान
18) ‘सकाळी त्रफरायला जाणे आरोग्यास त्रहतकारक आहे .’ या वाक्याचा प्रकार आहे ....
3] त्रवधानाथी
19)पुढील वाक्याां पैकी आज्ञाथा वाक्य आहे .....
1] आपला पररसर नेहमी स्वच्छ ठे वा.
20)‘‘हळू चालवतात का ही मुलां वाहनां !’ - हे वाक्य या प्रकारचे आहे ....
2] उद्गाराथी
21)‘त्रकती मनापासून हसतात ती लहान मुलां !’ – या वाक्याचे त्रवधानाथी वाक्य आहे .....
1] ती लहान मुलां खूप मनापासून हसतात.
22) आईला कधीतरी सुट्टी त्रमळावी. – हे वाक्य आहे ......
2] त्रवद्यथी
23)‘प्रत्रतक्षण मोलाचा आहे .’ या वाक्यातील अधोरे खखत शब्दाचा समास आहे ..
2] अव्ययीभाव समास
24)‘सूयाास्त’ – या सामात्रसक शब्दाचा समास आहे .......
4] त्रवभक्ती तत्पुरुष समास
25) ‘झुणकाभाकर’ – या सामात्रसक शब्दाचा समास आहे .......
1] द्वां द्व समास
26) ‘यथाप्रमाण गती असावी.’ या वाक्यातील अधोरे खखत सामात्रसक शब्दाचा समास आहे .....
2] अव्ययीभाव समास
त्रवभाग क : सात्रहत्य : गुण 20
प्रश्न क्रमाां क 27 ते 38 – या गद्य पाठावरील 12 पैकी कोणत्याही 10 प्रश्नाां ची उत्तरे द्या. (10)
27) जीवन अथापूणा होईल, जर .......
3] वाहनाचा वेग आटोक्यात ठे वला तर
28) जीवन त्रवभागणारे घटक म्हणजे ......
2] खस्थती व गती
29) त्रवचाराां ची गती म्हणजे ......
1] प्रगती
30) वाहन उपयोगी पडते .........
4] वेळ व श्रम वाचवण्यासाठी
31)ले खक त्रशवाजीराव भोसले साां गतात, भावत्रववश होऊन .....
4] वेगवश होऊ नये.
32) यथाप्रमाण गती ही गरज, पण अनावश्यक गती म्हणजे ...
1] त्रवकृती.
33) स द ां या पाहणाऱ्याच्या नजरे त तसा आनांद, ........
3] आनांद घेणाऱ्याच्या वृत्तीत
34) शरीर व मन याांना जोडणारा सेतू .......
1] श्वास
Page 3
35)‘आयुष्य ... आनांदाचा उत्सव’ – या ले खाचे ले खक आहे त ...
4] त्रशवराज गोले
36) पुढीलपैकी कोणते त्रवधान चुकीचे आहे , ते साां गा ...
1] पैशाने आनांद त्रवकत घेता येतो.
37) आरां भी माणसे वाहनाांवर स्वार होतात, मग ......
3] वाहने माणसाां वर स्वार होतात.
38) आनांद त्रजतका सहजपणे घ्याल त्रततका तो .......
4] सहजपणे त्रमळतो.
प्रश्न क्रमाां क 31 ते 42 – या पद्य पाठावरील 12 पैकी कोणत्याही 10 प्रश्नाां ची उत्तरे द्या. (10)
39) ‘रोज मातीत ..’ या कत्रवतेत वणान आहे .......
2] शेतकरी स्त्रीच्या कष्टमय जीवनाचे
40) पुढीलपैकी कोणते त्रवधान चुकीचे आहे ?
शेतकरी स्त्री झेंडूची फुले तोडते, तेव्हा .....
4] त्या रोपाां ना दु खावते.
41)शेतकरी स्त्री ‘ त्रहरवी होऊन मागां उरते’ , म्हणजे ....
2] शेतात कष्ट करून शेतातील त्रहरव्या त्रपकाां च्या रूपाने मागे उरते.
42)शेतकरी स्त्री सरी-वाफ्यात काां दा लावते, तेव्हा काां दाच नव्हे तर जणू .......
1] आपला जीव लावते.
43)शेतकरी स्त्रीबाबतीत कोणते त्रवधान बरोबर नाही ?
1] स्वतःच्या जीवाची पवाा करते.
44)‘रे थाां ब जरा .. आषाढ घना’ या कत्रवतेचे कवी आहे त ....
1] ब. भ. बोरकर
45)‘रे थाां ब जरा... आषाढघना’ या कत्रवतेत कवीने आकाशसाठी शब्द योजला आहे .....
3] वासरमणी-घर
46) कवी आषाढातील मेघाांना थाां बायला साां गत आहे , कारण .......
1] या आषाढघनाां मुळे त्रनमाा ण झाले ले त्रनसगास द ां या डोळे भरून पहायचे आहे .
47)‘रे थाां ब जरा .. आषाढ घना’ या कत्रवतेचा आशय आहे ......
2] त्रनसगावणान
48) कवी बोरकराांनी वत्रणालेली ‘...कोमल पाचूची शेते’ म्हणजे .....
4] शेतातील त्रपके
49)पुढीलपैकी चूक असले ले त्रवधान कोणते ते साां गा ....
आषाढघनाने घडीभर उघडीप घेतली तर .......
3] काजवे चमचमणार नाहीत.
50) शेतकरी स्त्री म्हणते, “रोज मातीत, मी गां नाां दते”, म्हणजे ....
1] ती शेतात उन्हातान्हात जन्मभर राबते.
XXXXXXXX