Page 1
इय ा : बारावी [ STD. XII] : मराठ (109) [ Marathi ]
नमन
ु ा न-प का : २०२० – २१ [Sample paper : 2020 - 21 ]
सवसाधारण सूचना :
1. या नप केत – अ आ ण ब – असे दोन वभाग आहे त.
2. येक वभाग 40 गुणांसाठ आहे . 20 गुण अंतगत मू यमापनासाठ आहे त.
2. वभाग अ म ये सव बहुपयायी व तु न ठ न आहे त.
3. वभाग अ म ये एकूण 53 न असन
ू , नांत दले या वक पानस
ु ार
40 नांची उ रे अपे त आहे त.
4. वभाग ब व तत
ृ / ववरणा मक उ रांसाठ आहे .
5. यथाश य एका वभागातील सव नांची उ रे मानेच यावीत.
वभाग अ : गुण 40
न 1अ) पुढ ल ग य उतारा ल पव
ू क वाचा आ ण वचारले या नांची उ रे लहा. (6)
एकदा क तुरबा ट या जागेत तेथील वय क, अनुभवी कायक यासोबत एक सं याकाळ
घालव यासाठ मला शोभनाताई रानडे यांनी एका काय मा या न म ाने बोलावले होते. काय म
छान पार पडला. नंतर सवाशी मोकळे पणाने ग पा सु झा या. काह वेळाने दोघा कायक यानी बाजल
ू ा
बोलावले आ ण हटले,“ तु ह त ण आहात. अशा सामािजक कामाला वेळ दे ता हे चांगलेच पण
आमची तु हाला वनंती आहे क , तु ह आप या यवसायाकडे दल
ु क नका. तो सांभाळून,
कोणावर अवलंबन
ू न राहता जेवढे समाजकाय करता येईल तेवढे अव य करा.” पुढे ते हणाले, “आ ह
जे बोलतो आहोत ते वानभ
ु वातन
ू आ ण आम या अनेक सहका यां या अनभ
ु वाव न. आपणास
कदा चत क पना नसेल, आ ह , आम या अनेक सहका यांनी या दे शा या वातं यासाठ आयु य
वेचले. घरे दारे सोडल , संसार केला नाह , सव वाचा याग केला. आ ण वातं य मळा यानंतर ;
समाजाला आमची गरज वाटे नाशी झाल . आम यापैक अनेकांना कुठे ह आधार मळाला नाह . काह ंचे
मरण तर अगद र यावर ल बेवारस ा यां माणे झाले. समाज कृत न आहे , न ठुर आहे . या
टमळ
ु े आ हांला नदान जग याची तर ांत नाह . पण आम या अनेक सहका यांबाबत काय
बोलावे ! हणून हणतो आधी आपल आ थक या काळजी या.”
या त येमुळे मी अंतमुख झालो. ामा णकपणाची, येयपत
ू ची,दे शसेवेची, समाजसेवेची
काळजी फ त काह वे या लोकांनीच यावी आ ण आ ह फ त यांचे फायदे यावे असे समाजाला
वाटते. खरं च कती गंभीर आहे हे ! हटलं तर भयानक आहे . असे क येक ात – अ ात सामािजक
कायकत आहे त. हा समाजाचा ठे वा आहे . याची काळजी आ ह कशी घेणार आहोत ?
न : वाचले या प र छे दाधारे कोण याह सहा नांची यो य पयाय नवडून उ रे लहा. (6)
1] लेखका या ट ने ‘समाजाचा ठे वा’ कोणता ?
अ] क तरु बा ट आ] सामािजक कायकत इ] आपल सं कृती
2] लेखकाला कशाचे आमं ण होते ?
अ] अनभ
ु वी कायक यासोबत वेळ घालव याचे आ] सं थे या कामात ल घाल याचे
इ] या यान दे याचे
3] लेखकाला कायक यानी स ला दला क , ---
अ] सामािजक काम करा. आ] आ थक मदत करा.
Page 2
इ] आपला यवसाय थम, नंतर सामािजक काय.
4] लेखकाशी बोलणारे दोघे कायकत कोण होते ?
अ] क तरु बा टचे कमचार आ] वातं य सै नक इ] टचे अ धकार
5] ‘ ांत नाह ’ - याचा अथ आहे –
अ] चंता नाह . आ] म नाह . इ] भार नाह .
6] वातं यानंतर समाजाला कोणाची गरज वाटे नाशी झाल ?
अ] दे शासाठ सव व यागणा यांची आ] ामा णक सहका यांची
इ] आ थक वावलंबनाची
7] कायक याची त या ऐकून लेखक अंतमुख झाले, कारण ....
अ] समाजाचे नदयी व वाथ प समजले. आ] आप या आ थक ि थतीची काळजी वाटल .
इ] कायक याचे बोलणे अ वचार पणाचे होते.
अथवा
न 1 आ) पुढ ल ग य उतारा वाचून या आधारे वचारले या नांची उ रे लहा. (6)
नलेशने चांग या कारे बी. कॉम पूण केले. हे करत असतानाच याने मोबाईल फोन द ु ती आ ण त सम अ य
काह स ट फकेट कोससह पूण केले. श णानंतर नोकर पे ा छोटासा पण आपला यवसाय कर याची याची
इ छा होती. यासाठ लागेल तेवढ मेहनत कर याची तयार ह होती. काह माणात बँकेचे कज मळवले अन ् एक
छोटे से मोबाईल द ु तीचे दक
ु ान टाकले. या याकडे कामाचे कौश य होते, पण तर ह यवसायात हवा तसा जम
बसतच न हता. तो नराश झाला. ‘आपलं नशीबच खोटं !’ असंच याला वाटे .
शाळे त शकलेले, ‘क टे वण फळ नाह |’ असे सु वचार पाठ असतात; पण क ट क नह यश मळत नाह ते हा
य ती न शबाला दोष दे ते. नशीब, भा य,या अशा काह गो ट आहे त का नाह ते मला
मा हत नाह ; पण क टाने सव काह सा य होते हा एक आमचा चक
ु चा समज आहे ! केवळ प र माने सफलता
मळत नाह ! आपले क ट, आपले य न यो य दशेने केले पा हजेत. नाह तर ‘रोप लावले या कोप यात, पाणी
घातले या कोप यात !’ – असे काय कामाचे ?
एखादे काम - मग ती नोकर असो वा एखादा यवसाय - सु के यावर या कामातील सव बारका यांची मा हती
असणे आव यक आहे . या जोडीला यावहा रक ान, आ म व वास, धैय,.. असे
अनेक गुण मह वाचे असतात. हे ल ात न घेता केवळ न शबाला दोष दे त बसलो तर हा दै ववाद नि य बनवतो.
प र मासोबत अ य कौश ये आ मसात क न, कामाची यो य प धत समजन
ू घेऊन प र म घेतले तरच सफलता
मळे ल.
न : वाचले या प र छे दाधारे कोण याह सहा नांची यो य पयाय नवडून उ रे लहा. (6)
. 1] नलेश नराश झाला, कारण .....
अ] यवसायात जम बसला नाह . आ] श ण पूण नाह . इ] मेहनत करावी लागत न हती.
2] य ती न शबाला ते हाच दोष दे ते, जे हा ......
अ] ती आळशी असते. आ] मेहनत क नह यश मळत नाह . इ] श ण नसते.
3] ‘रोप लावले या कोप यात, पाणी घातले या कोप यात’ हणजे ....
अ] काम यो य कारे न करणे. आ] न शबाला दोष दे णे.
इ] यो य दशेने काम करणे..
4] ‘नशीब खोटं ’ हणजे ...
अ] भा य खरे नाह . आ] दे वाचा कोप इ] न शबाची साथ नाह .
Page 3
5] यवसायात यश वी हो यासाठ ...
अ] फ त भांडवलाची आव यकता आहे . आ] क ट कर याची गरज आहे .
इ] क टाबरोबर अ य अनेक कौश ये आव यक असतात.
6] लेखका या हण यानस
ु ार आमचा एक कोणता गैरसमज आहे ?
अ] केवळ प र म के याने / क टाने सव मळते.
आ] भा यात असेल तरच यश मळते.
इ] दे वाची साथ असेल तर यश मळते.
7] या प र छे दात आले या ‘कौश य’ या श दाचा अथ आहे ...
अ] मेहनत आ] कसब इ] य न
न 2 अ) पुढ ल क वता वाचून या आधारे वचारले या नांची उ रे लहा. (6)
ऐल तटावर पैल तटावर हरवाळी घेऊन
नळा सावळा झरा वाहतो बेटाबेटांतून.
चार घरांचे गांव चमुकले पैल टे कडीकडे
शेतम याची दाट लागल हरवी गद पुढे
पायवाट पांढर तयांतु न आडवी तडवी पडे
हर या कुरणांमधुन चालल का या डोहाकडे.
झाकोळूनी जळ गोड काळीमा पसर लाटांवर
पाय टाकुनी जळात बसला असला औदं ब
ु र.
न : वाचले या क वते या आधारे कोण याह सहा नांची यो य पयाय नवडून उ रे लहा. (6)
1] या क वतेत कशाचे वणन आहे ?
अ] शहराचे आ] गावाबाहे र ल नसगाचे इ] ड गरद यांचे
2] टे कडीप लकडे काय आहे ?
अ] छोटे से गाव आ] काळा डोह इ] पायवाट
3] झरा कुठून वाहतो?
अ] हर या कुरणातन
ू इ] टे कडीव न इ] बेटाबेटांतन
ू
4] पायवाट कशी चालल आहे ?
अ] नागमोडी आ] आडवी तडवी इ] सरळ
5] औदं ब
ु र कसा बसलाय ?
अ] पा यात पाय टाकून आ] झाकोळून इ] वेडावाकडा
6] ‘ कनारा’ यासाठ या क वतेत आलेला श द ....
अ] ऐल आ] तट इ] तीर
7] नळा सावळा कोण आहे ?
अ] गाव आ] झरा इ] डोह
अथवा
न 2 आ) पुढ ल क वता वाचून या आधारे वचारले या नांची उ रे लहा. (6)
आई तझ
ु ी माया, जसा पा रजातकाचा सडा,
ओ याकाठ कंटकात फुले सग
ु ंधी केवडा
जाशील तू तेथे तव
ु ा, माया समता पे रल
Page 4
काह नाह दज
ु ाभाव,सवा सुखाची साऊल
दं भ म सराचा वारा नाह शवला दे हाला
दे वी गाय ीच आल दे वघरा या दाराला !
दे वळात जावयाची आ हां न हतीच घाई
दे व घर च थांबले, अशी आमुची पु याई |
आ हां पाठ शी बांधून घड वले गंगा नान
संसारा या पूजेसाठ झज वलेस चंदन |
हात डो यांशी ठे ऊन कती पाहू दरू वर
आता नाह दसायचा, असा मायेचा पाझर |
गंगा मळाल गंगेला आता उरे आठवण
वाटे ावणाचे पर यावी कावड वाहून |
न : वाचले या क वते या आधारे कोण याह सहा नांची यो य पयाय नवडून उ रे लहा. (6)
1] आईची माया हणजे ....
अ] शीतल चांदणे आ] दे वाचा आशीवाद इ] पा रजातकाचा सडा
2] आईने ‘माया समता पेरल ’ हणजे ....
अ] मायेवर समता ठे वल . आ] जाईल तेथे हे वादावा केला. इ] दज
ु ाभाव न करता ेम केले.
3] कोणता वारा अंगाला शवला नाह ?
अ] उ हा याचा आ] ममतेचा इ] दं भ – म सराचा
4] कवीला दे वळात जायची घाई न हती, कारण ...
अ] घर आईच दे वा या पात होती. आ] घर च पूजा होत असे.
इ] दे वावर व वास न हता.
5] ‘ .. आता उरे आठवण’ या ओळीव न जाणवते क ...
अ] कवी परदे शी आला आहे . आ] आईचे नधन झाले आहे . इ] कवी यु धावर नघालाय.
6] ‘काटे ’ या अथाचा क वतेतील श द आहे ........
अ] तव
ु ा आ] कंटक इ] केवडा
7] संसारा या पूजेसाठ झजवलेस चंदन’ या ओळीत ‘चंदन’ हणजे ..
अ] आईचे जीवन आ] चंदनाचे लाकूड इ] मायेचा पाझर
न 3) सूचनेनुसार उ रे लहा.
क) दले यांपैक यो य पयाय नवडून उ रे लहा. (कोणतेह तीन ) (3)
1]आता मला तर काय ठाऊक ? (वा याचा कार ओळखा.)
अ] आ ाथ आ] नकाराथ इ] नाथक
2] आई वां याची भाजी छान करते. ( आ ाथ करा.)
अ] आई वां याची भाजी खराब करते. आ] काय छान करते आई वां याची भाजी !
इ] आई वां याची भाजी छान कर.
3] तक
ु ाराम भ ा होता. ( नकाराथ करा.)
अ] तक
ु ाराम धाडसी कुठे होता ? आ] तक
ु ाराम धाडसी न हता.
इ] काय तक
ु ाराम भ ा न हता ?
4] क ी हसू येत होते मला ! ( वा याचा कार ओळखा.)
Page 5
अ] वधानाथ आ] नकाराथ इ] उ गारवाचक
ख) दले यांपैक यो य पयाय नवडून उ रे लहा. (कोणतेह तीन ) (3)
1] चनी सै नकांनी गोळीबार केला. (वा याचा योग ओळखा.)
अ] कतर आ] कमणी इ] भावे
2] मानसी ग णताचा पेपर सोडवते. ( कमणी योग करा.)
अ] मानसीने ग णता या पेपरला सोडवले. आ] मानसीने ग णताचा पेपर सोडवला.
इ] मानसी ग णताचा पेपर सोडवेल.
3] मी त णांना भेटतो. ( वा याचा योग ओळखा.)
अ] भावे आ] कमणी इ] कतर
4] बाबूरावांनी नातवासाठ ेझट आणले. ( कतर योग करा.)
अ] बाबूरावांनी नातवासाठ ेझट आणवले.
आ] बाबूराव नातवासाठ ेझट आणतात.
इ] बाबूरावांनी नातीसाठ ेझट आणले.
ग) दले यांपैक यो य पयाय नवडून उ रे लहा. (कोणतेह तीन ) (3)
1] मी आता द ण कना याकडे वाहत जात होतो. ( वा याचा काळ ओळखा.)
अ] पण
ू भत
ू काळ आ] अपण
ू भत
ू काळ इ] सामा य भत
ू काळ
2] यव
ु ाश ती ह दे शाची एकमेव खर संप ी आहे . ( सामा य भूतकाळ करा.)
अ] यव
ु ाश ती ह दे शाची एकमेव खर संप ी असते.
आ] यव
ु ाश ती ह दे शाची एकमेव खर संप ी होती.
इ] यव
ु ाश ती ह दे शाची एकमेव खर संप ी असेल.
3] संशोधनाचे काम पूण केले. ( पूण वतमान काळ करा.)
अ] संशोधनाचे काम पण
ू केले आहे . आ] संशोधनाचे काम पण
ू करे न.
इ] संशोधनाचे काम पूण करतात.
4] शार रक आ ण मान सक मामुळे जराह ाण श लक न हते. ( काळ ओळखा)
अ] सामा य वतमान काळ आ] सामा य भ व यकाळ इ] सामा य भत
ू काळ
घ) दले यांपैक यो य पयाय नवडून उ रे लहा. (कोणतेह तीन ) (3)
1] मी तसाच वाक या तक या अव थेत झोपी गेलो. ( वशेषण ओळखा.)
अ] मी आ] वाक या तक या इ] झोपी
2] आता तुकारामाला घाम फुटला होता. (अधोरे खताची श द-जात ओळखा.)
अ] उभया वयी अ यय आ] नाम इ] या वशेषण अ यय
3] भीतीने सारे च लटलटा कापत होते. ( अधोरे खताची श द-जात ओळखा)
अ] या वशेषण अ यय आ] श दयोगी अ यय इ] यापद
4] मग काय, चढलं क ते भूत झाडावर ! (वा यातील यापद ओळखा.)
अ] चढलं आ] काय इ] झाडावर .
च) पुढ ल वा चारां या अथाचा यो य पयाय नवडा. (कोणतेह दोन ) (2)
1. पोटात कावळे ओरडणे.
अ] पोटात खप
ू दख
ु णे. आ] भक
ु े ने याकूळ होणे. इ] खप
ू कर कर करणे.
2. त ड भ न बोलणे.
Page 6
अ] खूप तत
ु ी करणे. आ] खूप नंदा करणे. इ] अ त बोलणे.
३. भाऊबंदक असणे.
अ] भावाभावांत ेमाचे बंधन असणे. आ] भावाभावांत भांडण असणे.
इ] एकमेकांची काळजी घेणे.
छ) वा यातील अधोरे खत श दांऐवजी वा चाराचा यो य पयाय नवडा.( कोणतेह दोन) (2)
1] झाडावर जांभळे पकायला लागल , क माकडे धंगाणा घालतात .
अ] उ छाद मांडणे . आ] पाळत ठे वणे . इ] डोळ वटारणे.
2] मुलांनी आपल ताकद लावल अन ् शेवट ती खडक उघडल .
अ] चीतपट करणे आ] बळ लावणे. इ] हसका दाखवणे
3] मला तर आज जेवायलाह वेळ नाह .
अ] उसंत नसणे. आ] स य नसणे. इ] साशंक असणे.
न 4) पुढ ल प ठत ग य उतारा वाचा, आ ण वचारले या नांची उ रे लहा. (6)
खरे तर इत या हौसेने बांधलेला नवा कोरा बंगला आपण राह याअगोदर दस
ु याला भा याने
दे याची क पना मला सहन हो यासारखी न हती. पण बंग या या कजाचे ह ते अन ् अमरावती या
घराचे भाडे – अशा दहु े र खचामुळे शेवट मी नाईलाजा तव यांना होकार कळवला. दवस जाऊ
लागले. ी. उ नीकृ णनकडून वेळ यावेळी भाडे येऊ लागले. आ थक ववंचने तव नोकर करणा या
सं था नका या मुलासारखे फ लंग मला येत होते. बघता बघता दोन वष भुरकन उडाल . सतराशे
साठ खटपट क न मी पु या या बदल ची ऑडर मळवल अन ् पा हले उ नीकृ णनना प टाकले.
रटायरमटमुळे यांनाह गावी जा याची ओढ लागल होती. मी पु याकडे कूच केले. बंग याशी क
थांबला अन मा या डो यांवर व वासच बसेना. बंग या या चार बाजूस नर नरा या रं गाचा
बोगनवेल फुलला होता. आत या बाजस
ू वटांची टुमदार आळी होती अन ् यात सुंदर फुलांचा ताटवा
डोलत होता. चार कॉनरला नारळांची अन ् गेट या दो ह बाजस
ू अशोकाची झाडे डोलत होती.
न : वर ल प ठत ग य उता या या आधारे यो य पयाय नवडून कोण याह सहा नांची उ रे लहा.
1] लेखकाला कोणती क पना सहन होत न हती ?
अ) हौसेने बंगला बांध याची आ) कजाचे ह ते दे याची .
इ) नवा कोरा बंगला भा याने दे याची
2] लेखका या बंग यात उ नीकृ णन कती वष होते ?
अ] पाच आ] दोन इ] तीन
3] लेखकाने बंगला भा याने दे याचे ठरवले, कारण ......
अ] याला या घरात राहायचे न हते. आ] लेखक अमरावतीला रहात होते.
इ] दह
ु े र खचाचा मेळ घाल यासाठ .
4] ‘कूच केले.’ हणजे ....
अ] जवळ केले. आ] आ मण केले. इ] जायला नघाले.
5] लेखकाचा आप या डो यांवर व वासच बसेना,कारण ......
अ] बंग याभोवती गवताचे रान माजले होते. आ] बंग याभोवती सुंदर बाग होती.
इ] बंग यात तसरे च कुणी रहात होते. .
6] बंग या या गेट या दो ह बाजस
ू होती, ....
अ] अशोकाची झाडे . आ] बोगनवेल इ] नारळाची झाडे.
Page 7
7] लेखका या मते, ी. उ नीकृ णन हणजे ....
अ] एक स चा माणस
ू आ] चवट भाडेक इ] वृ व ल चा सोयरा.
न 5) पुढ ल प ठत प य उतारा वाचा, आ ण वचारले या नांची उ रे लहा. (6)
धर ी या कुशीमधी बीय बयानं नजल
व हे पसरल माट जशी शाल पांघरल
बीय टरारे भुईत सव क ब आले व हे
ग यरलं शेत जसं आंगावरती शहारे
ऊन वा याशी खेयता एका एका क बातन
ू
पगटले दोन पानं जसे हात जोडीसन
टाया वाजवती पानं दं ग दे वा या भजनी
जसे करती कारो या होऊ दे रे आबादानी
दसामासा हये वाढ रोपं झाल आता मोठ
आला पकाले बहार झाल शेतामधी दाट
आला पकाले बहार झाल शेतामधी दाट
कसे वा यानं डोलती दाने आले गाडी गाडी
दै व गेलं रे उघडी दे व अजब गारोडी !
न : वर ल क वते या आधारे यो य पयाय नवडून कोण याह सहा नांची उ रे लहा.
1] या क वतेचे कवी / कव य ी आहे त ............
अ] ब हणाबाई चौधर आ] शांता शेळके इ] वंदा करं द कर
2] धरती या कुशीत नजले यां या अंगावर .............. शाल पांघरल .
अ] उबदार आ] मातीची इ] मायेची
3] ‘ ग यरलं शेत’ हणजे .......
अ] शेत द:ु खी झालं. आ] शेताचा थरकाप उडाला. इ] शेतात क ब तरा न आले.
4] पानं कशी कटतात ?
अ] वा याशी खेळता खेळता आ] सय
ू ाकडे पहात इ] रोपांतून
5] कटलेल पानं कशात दं ग होती ?
अ] टा या वाजव यात आ] अ भनंदन कर यात इ] दे वा या भजनात
6] ‘जसे करती कारो या होऊ दे रे आबादानी’ – या ओळीचा भावाथ आहे ............
अ] जणू ाथना करतात क संप नता येऊ दे . आ] हा करो या जावो.
इ] जणू कृपा करतात क , सव संप नता येवो. .
7] ह क वता कोण या बोल भाषेत आहे ?
अ] अ हराणी आ] कोकणी इ] व हाडी
वभाग ब : गुण : 40
न 6. पुढ लपैक कोण याह पाच नांची ये क २५ / ३० श दांत उ रे लहा. (10)
1. गाव या सोनाराला भूत सोने का आणून दे त होते ?
2. ी या कपाळावर कशाचे ग दण असते आ ण तला ल नात आंदण हणन
ू काय मळते?
3. मानसीला पेपर ल हताना उ हा या त रपेची सवय हावी यासाठ रवी-र मी यांनी काय केले?
4. कनल च हाण यांनी चनी शपायाने दलेले पीठ कोण या वचाराने खा ले?
Page 8
5. ‘अ त काळजीचे प रणाम’ या पाठातन
ू कोणता संदेश दला आहे ?
6. मनातील ेमभाव य त न करता कवीने काय केले ?
7. ‘आकाशाचे डोळे कोरडेच’ असे कवी फ. म.ुं शंदे का हणतात ?
8. साधूचे अंतरं ग कसे असते?
न 7. पुढ लपैक कोण याह पाच नांची उ रे ये क सुमारे 60 / 70 श दांत लहा. (15)
1. मानसी या दहावी या पर ेची अशी (अ)पूव तयार तचे आई बाबा का क न घेत होते ?
2. ‘भुताचा ज म’ या पाठाधारे तक
ु ाराम लांडगेचे वणन करा.
3. संत शेख महं मद यांनी इं ावन फळ व कपट य ती यातील सा य कसे सां गतले आहे ?
4. यं मानवाने ऑ समो हचे कोणकोणते नयम सां गतले ?
5. कव य ी शांता शेळके यां या ‘खांब’ क वते या आधारे ी घरासाठ कशी राबते ?
6. उ नीकृ णन पती–प नी यां या लेखका या घराभोवती बाग फुलव यामागे कोण या भावना हो या ?
7. चनी सै नकांनी प या या पेटा यात क ब यावर लेखकाची अव था कशी झाल ?
8. ‘बहरतील मळे ’ या क वतेतन
ू कवी फ. म.ुं शंदे यांनी कोणता आशावाद य त केला आहे ?
न 8 . पुढ लपैक एका वषयावर सुमारे 150 / 200 श दांत नबंध लहा. (10 )
[ दले या मु यांचा आधार घेऊन आपले मत / वचार / क पना मांडू शकता.]
1. भारतातील शेतकर .
भारत शेती धान दे श.
नसगाचा भाव
शेतक या या अडचणी / सम या.
ि थती सुधार यासाठ काय –काय करता येईल
2. मोबाईल फोन
या फोनचे नवे यग
ु .
या फोनचे बहु वध उपयोग
या फोनमुळे श ण, उ योग अशा वेगवेग या े ात होणारे लाभ.
वाईट प रणाम ; यासाठ उपाय
3. ‘लॉक डाऊन’ आ ण शहर जीवन
शहरात सतत धावपळ .. कशासाठ
‘लॉक डाऊन’ का, याचे व प काय
कौटुं बक जीवनावर कसा/ कोणता प रणाम.
यामुळे सामािजक, सावज नक जीवनावर ल प रणाम.
नसग, पशु / प ी यां यातील बदल
4. सै नकांचे ब लदान !!
दे शा या वकासाचे वेगवेगळे घटक .. शेतकर , उ योग-धंदे, कामगार तसेच सै नक
सै नकां या कामाचे व प
कोण या प रि थतीत काम करतात.
यां या त आमचे कत य इ.
Page 9
न 9. [अ] पुढ लपैक एका वषयावर सुमारे 70 / 80 श दांत संवाद लहा. (5)
1. ‘व ृ संवधन’ या संबंधी आजोबा आ ण यांचा नातू यां यातील संवाद.
. 2. ‘ व छतेची जबाबदार आपणा सवाची’ याबाबत दोन म ांतील संवाद.
अथवा
[ब] पुढ लपैक एका वषयावर बातमी तयार करा. [5]
1. आप या व यालयातील / महा व यालयातील ‘ का य वाचन’ पधचे वृ लहा.
2. खाल दलेल जा हरात वाचा आ ण .....
सव गावक यांना आ हपव
ू क नमं ण
. ी. या े वर व यालय, पंपळगाव
वारा सु केले या
‘खत नमाण’ क पाचा उ घाटन समारं भ सरपंच
ी.दादासाहे ब पाट ल
यां या ह ते संप न होत आहे ,
दनांक 5 जन
ू वेळ : सकाळी 10
थळ : शाळे चे मैदान
या जा हरातीतील समारं भाला आपण उपि थत होतात, असे समजन
ू या घटनेची बातमी तयार करा.
******************